TỔNG HỢP HƠN 100 ĐỀ THI THỬ TỐT NGHIỆP THPT TOÁN 2024 - TỪ CÁC TRƯỜNG, TRƯỜNG...
प्रकल्प पद्धती
1. प्रकल्प पद्धती
( Project Method)
प्रा. डॉ. विलास भानुदास बंडगर
उमा शिक्षणिास्त्र महाविद्यालय पंढररपरर.
vilasbandgar@gmail.com.
2. प्रास्त्ताविक
• शिक्षण क्षेरात – अनेक विषयात प्रकल्प पद्धतीचा िापर.
• अध्ययन अध्यापनाची आधुननक पद्धत म्हणरन ओळख.
• प्रकल्प अध्यापन पद्धती – विद्यार्थी क
ें द्रित.
• प्रकल्प पद्धतीत खालील घटकांचा विचार क
े ला जातो.
1. समस्त्यांची ननश्चचती.
2. समस्त्येचे विचलेषण करणे.
3. संबंधधत साद्रहत्य गोळा करणे.
• शिक्षकाची भरशमका मागगदिगकाची.
• विद्यार्थीना प्रत्यक्ष कृ ती करण्याची संधी.
4. 1.जॉन डयरई:
“ व्यिहारिादी तत्िज्ञानाचा
पररपाक म्हणजे प्रकल्प पद्धती होय”.
2. ककलपॅद्रिक:
“ प्रकल्प म्हणजे मनापासरन
सामाश्जक िातािरणात क
े लेली हेतर परणग किया
होय”.
5. 3. श्स्त्टव्हनसन:
“ समस्त्याप्रधान कृ तीची नैसधगगक
िातािरणात परतगता करणे म्हणजेच प्रकल्प पद्धती
होय”
4. टॉम ि लॉग:
“ ज्या कायागत रचनात्मक विचार असतो
आणण विषयानुरूप पररणामात त्याचे रूपांतर होते अिा
प्रकारची स्त्ितः कृ ती करणे यालाच प्रकल्प पद्धती असे
म्हणतात”.
9. 1. समस्येची निवड.
प्रकल्पाची ननश्चचती.
प्रकल्पामध्ये िैचाररक ि बौद्धधक समस्त्या.
पद्धतिीरपणे कृ ती करणे अपेक्षक्षत.
उदा: प्रदिगन भरविणे, भरगोल द्रदन साजरा करणे,
नकािा संग्रह करणे, प्राणी ि पक्षांचे फोटो गोळा
करणे.
10. 2. प्रकल्पाचे प्रत्यक्ष
नियोजि
•विषय ननश्चचत झाल्यानंतर- प्रत्यक्ष ननयोजन.
•साधन सामग्री.
•िेळापरक तयार करणे.
•िेळापरकानुसार प्रकल्पाची कायगिाही करणे.
•विद्यार्थयाांचे गट तयार करणे- गट प्रमुखाची नेमणरक
करणे.
•विद्यार्थयाांच्या आिडीनुसार - समस्त्या ननिडण्याची
11. 3. प्रकल्पाची प्रत्यक्ष कायगिाही
•प्रकल्पातील महत्त्िाचा टप्पा.
•ठरिलेली उद्द्रदष्टटे, क
े लेले ननयोजन आणण प्रत्यक्ष
कायगिाही – यांचे परीक्षण.
•अडचणी आल्या तर – उपायोजना ि समायोजन
साधने.
•गटननहाय अडचणींिर चचाग.
•सांश्ख्यकी माद्रहती शमळिताना – योग्य मरल्यमापन
साधने यांची ननिड.
12. 4. प्रकल्पाचे
मूल्यमापि
• प्रकल्पाचे यिस्त्िीतेचे मरल्यमापन करािे.
• िस्त्तुननष्टठपणे मरल्यमापन करणे आिचयक.
• प्रकल्पाची उद्द्रदष्टटे ठरल्याप्रमाणे सफल झाली आहेत का ते पाहािे.
• प्रकल्पाचे लेखन मुद्देसरद आहे का याचा विचार करणे.
• प्रकल्पात तक्ते, फोटो, आकृ ती, आलेख, सररे, आणण ननयम इ. िापर
क
े ला आहे का? याची धचककत्सा करािी.
• ननष्टकषग, अनुमान, शिफारिी यांचे उद्द्रदष्टट प्रमाणे ननयोजन क
े ले आहे
का?
16. 1.प्रकल्प पद्धतीने परणग पाठ्यिम घेता येत
नाही.
2.खधचगक आणण िेळखाऊ पद्धती.
3.प्रकल्प परणग होईलच असे नाही.
4.एखाद्या प्रकल्पाचे ज्ञान दुसऱ्या प्रकल्पास
लागर पडेलच असे नाही.
18. •मागगदिगक
•गुंतागुंतीच्या समस्त्या िर अनुभिाद्िारे मात.
•प्रकल्पासाठी आिचयक साद्रहत्य उपलब्ध करून देणे.
•संख्यािास्त्राचे विचलेषण या विषयी मागगदिगन.
•अहिाल लेखन कसे करािे?
•प्रोत्साहन देणे.