4. निरीक्षण पद्धतीचे प्रकार
1. िैसर्गिक निरीक्षण/ आत्मनिरीक्षण:
• “िैसर्गिक पररस्स्त्ितीत व्यक्तीचे जे ितिि होते त्या ितििास िैसर्गिक निरीक्षण
असे म्हणतात”.
• प्रौढ व्यक्ती ककं िा लहाि मुले यांचे निरनिराळ्या प्रसंगी जे स्त्िभाविक ितिि घडते
त्याचे निरीक्षण.
• उदा: लहाि मुले, ियोिृद्ध माणसे आपला आिंद कसा व्यक्त करतात.
• गरीब पररस्स्त्िती त्या बालकाच्या भािनिकतेिरती कोणता पररणाम होतो.
5. 2. िस्त्तुनिष्ठ अििा नियंत्ररत निरीक्षण:
• या पद्धतीस सुव्यिस्स्त्ित निरीक्षण म्हणतात.
• “ जे निरीक्षण पूििनियोस्जत ि पद्धतिीर असते त्या निरीक्षणास िस्त्तुनिष्ठ अििा नियंत्ररत
निरीक्षण असे म्हणतात”.
• या पद्धतीत विशिष्ट पररस्स्त्िती िुसार व्यक्तीिर काय पररणाम होतो याचा अभ्यास
करण्यासाठी उपयोग क
े ला जातो.
• माहहतीचे तटस्त्िपणे संकलि, िगीकरण क
े ले जाते.
• विविध साधिांचा ि तंराचा िापर क
े ला जातो.
निरीक्षण पद्धतीचे
प्रकार
6. निरीक्षणासाठी मागिदििक तत्त्िे
1. निररक्षण करणार्या व्यक्तीची ज्ञािेस्न्िय कायिक्षम हिीत.
2. निरीक्षक अिुभिी ि प्रशिक्षक्षत असला पाहहजे.
3. कोणाचे कोणत्या हठकाणी कोणत्या ितििाचे निरीक्षण कराियाचे याची माहहती निरीक्षकाला
असािी.
4. निरीक्षणािर पूििग्रह, आिडीनििडी आणण अशभरुची या घटकाचा प्रभाि पडू देऊ िये.
5. ज्या ितिि प्रकियेचे ि पररस्स्त्ितीचे निरीक्षण कराियाचे आहे त्याचे प्रत्यक्ष निरीक्षण झाले पाहहजे.
6. निरीक्षणात येणारे निरीक्षण भाि आणण दोष टाळले पाहहजेत.
7. निरीक्षणासाठी योग्य नियोजि.
8. निरीक्षण पद्धतीचे िायदे
1. निरीक्षण पद्धत अत्यंत सुलभ ि स्त्िस्त्त पद्धत आहे.
2. अत्यंत अल्प कौिल्य प्राप्तीिंतर ती सामान्य अभ्यासकाला सहज िापरता
येते.
3. व्यक्ती ितििात िस्त्तुनिष्ठ अभ्यास करण्यासाठी.
4. अिेक निरीक्षकांिा एकाच घटिेचे निरीक्षण करािे सांर्गतल्यास
व्यस्क्तनिष्ठतेचे दोष राहत िाहीत.
5. अत्याधुनिक साधिांचा िापर. उदा: स्व्हडडओ क
ॅ मेरा, टेपरेकरडिर इ.
9. निरीक्षण पद्धतीच्या मयाादा
1. बाह्य ितििाचे निरीक्षण करणे िक्य होते परंतु आंतररक ितििाचे निरीक्षण करता येत िाही.
2. ज्या व्यक्तीचे/ प्राण्याचे ितििाचे निरीक्षण कराियाची आहे त्याच्यािर आपले नियंरण िसते त्यामुळे
निरीक्षणािर मयािदा येतात.
3. निरीक्षणािर निरीक्षकाचे पूििग्रह, .आिडी-नििडी, िृत्ती यांचा काही प्रमाणात का होईिा पररणाम
होतो.
4. िेळखाऊ आणण खर्चिक पद्धती.
5. निरीक्षणात दोष राहण्याची िक्यता िाकारता येत िाही.
6. निरीक्षण करणारी व्यक्ती तज्ञ असेलच असे िाही.