“Oh GOSH! Reflecting on Hackteria's Collaborative Practices in a Global Do-It...
व्याख्यान पद्धती
1. अध्यापन पद्धती - व्याख्यान
पद्धती
प्रा डॉ विलास भानुदास बंडगर
उमा शिक्षणिास्त्र महाविद्यालय पंढरपूर.
vilasbandgar@gmail.com.
2. •पारंपाररक अध्यापन पद्धती.
•उच्च माध्यशमक, महाविद्यालय आणण पदव्यतुर
विभागात मोठ्या प्रमाणात िापर.
•शिक्षकाचे विविध क्षमतेिर ि विषयाच्या आियािर
प्रभुत्ि.
•शिक्षक क
ें द्रित अध्यापन पद्धती.
•शिक्षक अध्यापनाचे कायय- विद्यार्थी श्रिणाचे कायय.
•महत्त्िाचे मुद्दे शलद्रहणे बंधनकारक नसते.
3. •जेम्स मायकल ली याांच्या मते “ The Lecturer is a
peadgogical Method where by the teacher formally
delivers a carefully planned expository address on
some particular topic or problem.”.
•व्याख्यान पद्धत म्हणजे ज्याद्वारे शिक्षक अत्यांत
काळजीपूववक ननयोजन क
े लेल्या एखाद्या ववषययासांंांधी
अथवा या समस्या सांंांधी स्पष्टीकरण वणवन करत असतो.
4. व्याख्यान पद्धतीचा उपयोग खालीलप्रमाणे
करावा
1. प्रस्तावना आकषयवक व जजज्ञासा ननमावण होईल अिी असावी.
2. फलकावर िीषयवक लेखन करावे.
3. फलकावर शलहहलेल्या पाठ्य मुद्द्याांची ववद्यार्थयाांना ववश्लेषयणात्मक
माहहती द्यावी.
4. पाठ्य मुद्द्याांमध्ये अांतगवत सहसांंांध साधला पाहहजे.
5. व्याख्यान प्रभावी होण्यासाठी भाषयेचा प्रभावीपणे वापर.
6. अध्यापनासाठी नावीन्यपूणव साधनाांचा वापर.
7. सलग व्याख्यान न देता- स्पष्टीकरण, उदाहरण दाखले याांचा वापर.
5. व्याख्यान पद्धतीचे फायदे
1. कमी वेळेत अधधक माहहती.
2. मोठ्या वयोगटातील ववद्यार्थयाांसाठी उपयुक्त.
3. तुलना करून आिय ववद्यार्थयाांपुढे माांडता येतो.
4. ववद्याथी सांख्या जास्त असते- त्यावेळी उपयुक्त.
5. आिय ववस्तृतपणे साांगता येतो.
6. ववद्यार्थयाांच्या भावनाांना आव्हान करता येते.
7. वणवनात्मक पाठ्याांि शिकववण्यासाठी उपयुक्त.
6. व्याख्यान पद्धतीच्या
मयावदा
1. ववद्याथी ननजष्िय होण्याचा सांभव.
2. सवव शिक्षकाकडे आिय प्रभुत्व, ववनोद ंुद्धी असेलच असे
नाही.
3. शलखाणावर भर.
4. सववच ववद्यार्थयाांचे लक्ष असेलच असे नाही.
5. सुरूवातीपासून ते िेवटपयांत मन एकाग्र करता येत नाही.
6. शिक्षकाचे ववषययाांतर होण्याची िक्यता.