SlideShare a Scribd company logo
1 of 1
Download to read offline
दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र
दैनिकभास्करसमूह १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ४ | अंक १७८ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार } गुजरात | महाराष्ट्र } महाराष्ट्र } गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन
आजचा सामना : श्रीलंका स्कॉटलंड सकाळी ९ पासून.
{गांगुलीच्या
नेतृत्वात ८
विजयांचा विक्रम धोनीने मोडला.
विंडीजच्या लॉईडच्या विक्रमाशी बरोबरी.
{धोनीच्या नेतृत्वात वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक
१२ सामने भारताने जिंकले. कपिल देवच्या नावे ११
सामने जिंकण्याचा विक्रम होता.
सर्वांत मोठी
भागीदारी
१७४धावा धवन-
रोहितच्या वर्ल्ड कपमध्ये
भारताची सर्वाधिक
सलामीची भागीदारी. १९९६
मध्ये सचिन - जडेजाच्या
१६३ धावा.
८४ चेंडूंत
१०० वर शिखर
२विक्रम
पहिल्यांदा सलग ५
सामन्यांत विरोधी
संघाला सर्वबाद
करून भारत विजयी.
पूल एमध्ये टॉपवर.
यापूर्वी १९८७ मध्ये गटात टॉपवर
भारताचा आयर्लंडवर 8 विकेटने विजय
५वा विजय
११ चौकार
५षटकार
२६धावा
धावून.
{शिखरचे शतक.
धवनचे ८ वे वनडे
शतक. आठही
वेळा भारत विजयी.
३३३धावा झाल्या
धवनच्या या कपमध्ये.
३७२ धावांसह संगकारा
पुढे आहे.
१५ वेळा २०१३ नंतर
३ अथवा त्यापेक्षा जास्त
विकेट घेणारा शमी पहिला
गोलंदाज
९ सलग विजय
वर्ल्ड कपमध्ये
मॅन ऑफ
द मॅच
पुढचा सामना गमावला तरी अव्वल
आयर्लंड
२५९
(४९)
भारत
२६०/२
(३६.५)
भारताचा पुढचा सामना शनिवार, १४ मार्चला झिम्बाब्वेशी.
पहिल्यांदाच पराभवाविना
भारत टाॅपवर
न्यूजइनबॉक्स
गुडन्यूज
सीआयएसएफमध्ये
१०,८०० जणांची भरती
नवी दिल्ली | केंद्रीय औद्योगिक
सुरक्षा दल यावर्षी १०,८००
कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.
सीआयएसएफचे महानिदेशक
अरविंद रंजन यांनी ही माहिती
दिली. आतापर्यंत दलात ३-५
हजार जणांची भरती होत होती.
शाहनवाज हुसेन बनवणार
पैगंबरांचे संग्रहालय
दुबई | भारतात पैगंबर मोहम्मद
साहेबांचे संग्रहालय उभारण्याची
इच्छा भाजप नेते शाहनवाज
हुसेन यांनी दुबईतील एका
कार्यक्रमात व्यक्त केली. त्यांनी
नासिर अल-जहरानी यांना
भारतात असेच संग्रहालय स्थापन
करण्याचे निमंत्रण दिले.
२४ लेखकांना मिळाला
साहित्य अकादमी पुरस्कार
नवी दिल्ली | २४ भारतीय
भाषांमधील लेखकांना साहित्य
अकादमी पुरस्कार देण्यात
आला आहे. साहित्य अकादमीचे
अध्यक्ष विश्वनाथ त्रिपाठी यांनी
लेखकांना सन्मानित केले.
राहुल गांधी यांच्यावर
खटला चालणार
मुंबई | आपल्याविरोधातील
मानहानीचा खटला रद्द करावा,
अशी मागणी करणारा काँग्रेस
उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा अर्ज
मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी
फेटाळला. त्यांनी निवडणुकीच्या
काळात स्वयंसेवक संघावर
आरोप केले होते.
दिव्यमराठीविशेष
कर्नल सासऱ्याकडून मेजरचेच ‘काेर्टमार्शल’!
काैटुंबिक कलहामुळे निधड्या छातीचा मेजर पती त्रस्त, घटस्फाेटासाठी घेतली न्यायालयात धाव
मंगेश फल्ले | पुणे
लष्करात कर्नल पदावर वडील असल्याने
अापला पतीही लष्करातील अधिकारीच
असावा, अशी एका तरुणीची इच्छा हाेती.
त्यानुसार तिने मेजर असलेला जाेडीदार
शाेधून विवाह केला. मात्र, थाेड्याच दिवसांत
ही तरुणी व तिच्या कुटुंबीयांनी मेजर पतीला
मानसिक, शारीरिक, अार्थिक त्रास देणे सुरू
केले. कर्नल सासराही पदाचा रुबाब दाखवत
छळू लागला. त्यामुळे त्रस्त झालेल्या मेजरने
अाता घटस्फाेटासाठी अर्ज केला अाहे.
मयूर (नाव बदलले अाहे) हा तरुण
लष्करात मेजर अाहे. चार वर्षांपूर्वी त्याचा
नीलम (नाव बदलले अाहे) या शिक्षकेशी
अांतरजातीय विवाह झाला. मयूरची अाई
शास्त्रज्ञ, तर वडील उद्याेजक अाहेत. मयूर
जम्मू-काश्मिरात असताना नीलमचे वडीलही
तेथेच कर्नल हाेते. दाेन्ही कुटुंबीय पुणेकर
असल्याने विवाह लवकरच जुळला. मात्र,
थाेड्याच िदवसांत नीलम पती व सासरच्यांना
तालावर नाचवू लागली. मयूर जम्मूत
असल्याने त्याच्या अाई-वडिलांनी सुनेचे सर्व
हट्ट पुरवले. मात्र ती त्यांनाच अपमानास्पद
वागणूक देऊ लागली. दारू िपणे, पाेर्न िफल्म
पाहणे, रात्री उशिरा घरी येणे, पतीचे फाेन न
उचलणे असे तिचे वागणे सुरू झाले. त्यामुळे
घटस्फोटासाठी त्याने अर्ज केला आहे.
संरक्षण मिळाले, पण गैरवापर टाळा
ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सुप्रिया काेठारी म्हणाल्या, कायद्याने महिलांना
हक्क व संरक्षण िदले अाहे, मात्र त्याचा गैरवापर हाेता कामा नये.
देशसेवेसाठी काम करणाऱ्यांसाठी कुटुंबीयांपेक्षा देश महत्त्वाचा
असताे, ही बाब तरुणींनी लक्षात घ्यावी. घरातील ताण नसेल तरच
लष्कर, पाेलिस दलातील व्यक्ती सक्षमपणे कर्तव्य बजावू शकताे.
सासऱ्यानेच छळले
जम्मूतील रक्त गाेठवणाऱ्या थंडीत
सीमेवर मयूर काम करत हाेता.
मात्र अाई- वडिलांकडून नीलमचे
‘पराक्रम’ फाेनवर समजू लागल्याने
त्याला मनस्ताप व्हायचा. त्यातच
कर्नलपदी असलेला सासरा अापल्या
पदाचा गैरवापर करून वरिष्ठ
अधिकाऱ्यांच्या मदतीने मयूरचा
नाेकरीत छळ करू लागला. त्यामुळे
मयूरने बदलीसाठी अर्ज केला.
त्यानुसार पश्चिम बंगालमधील
िसलिगुडी येथे त्याची बदली झाली.
वृत्तसंस्था। नवी दिल्ली
विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे
नऊ दुरुस्त्यांसह वादग्रस्त भूसंपादन
विधेयक लोकसभेत आवाजी
मतदानाने मंजूर झाले. काँग्रेससह
विरोधी पक्षांच्या अनेक खासदारांनी
सरकारने केलेल्या दुरुस्त्यांवर
नाराजी व्यक्त करत सभात्याग केला.
भूसंपादन कायद्यातून सामाजिक
प्रभावाचे विश्लेषण आणि जमीन
मालकांच्या सहमतीची तरतूद
काढून टाकण्यावरून वाद होता. केंद्र
सरकारने हा मुद्दा आता राज्यांवर
सोडला आहे. अकाली दलासह
सरकारच्या अनेक मित्रपक्षांचा
विधेयकातील काही तरतुदींना विरोध
होता. अर्थमंत्री अरूण जेटली,
संसदीय कार्यमंत्री एम. व्यंकय्या
नायडू आणि ग्रामीण विकासमंत्री
चौधरी विरेंद्र सिंह  उर्वरित. पान १२
भूसंपादन विधेयक
९ दुरुस्त्या; अावाजी
मतदानाने मंजुरी
काय केल्या दुरुस्त्या?
{ इंडस्ट्रियल कॉरिडोर राष्ट्रीय महामार्ग
आणि रेल्वे मार्गांच्या दोन्ही बाजूंनी
एक- एक किलोमीटरपर्यंत मर्यादित.
{ शेतमजुराच्या प्रभावित कुटुंबातील
एका सदस्याला अनिवार्य नोकरी
देणार. जिल्हास्तरावर सुनावणी आणि
तक्रारींचे निवारण होणार. {कमीत कमी
भूसंपादन करण्याचीही तरतूद
जळगाव बुधवार, ११ मार्च २०१५
एकूण पाने १२+४=१६। किंमत ‌~३.००
सेन्सेक्स	 28709.87
मागील	 28,844.78
सोने	 26,850.00
मागील	 26,900.00
चांदी	 38,500.00
मागील	 38,500.00
डॉलर	 62.76
मागील	 62.55
केळी (रावेर)	 755.
फरक	 30.00
सुविचार
हार मानणे ही आमची सर्वांत मोठी
कमजोरी आहे. एक वेळ पुन्हा
प्रयत्न करणे हा यशस्वी होण्याचा
सर्वांत चांगला मार्ग आहे.
थॉमस अल्वा एडिसन
नाशिक, अमरावती काेल्हापूर,
पुण्याला नवे अपिलीय खंडपीठ
प्रतिनिधी । जळगाव
ग्राहक तक्रार निवारण मंचचे अपिलीय कामकाज
अाैरंगाबाद परिक्रमा खंडपीठाएेवजी अाता
नाशिक खंडपीठात हाेणार अाहे. यासंदर्भातील
परिपत्रक राज्य ग्राहक तक्रार िनवारण अायाेगाने
काढले अाहे. राज्यात नाशिक, काेल्हापूर, पुणे
अाणि अमरावती येथे ग्राहक तक्रार निवारणचे
अपिलीय कामकाज हाेणार अाहे. त्यानुसार
यापुढे खान्देशातील जिल्ह्यांचे कामकाज नाशिक
विभागांतर्गत होतील.
महाराष्ट्र अाणि गाेवा बार काैन्सिलचे सदस्य
अॅड. िवपिन बेंडाळे यांनी १८ फेब्रुवारी अाणि
िजल्हा ग्राहक तक्रार िनवारण न्याय मंचच्या
बार असाेसिएशनचे अॅड. हेमंत भंगाळे, अॅड.
मुकुंद जाधव, अॅड.सचिन कुलकर्णी यांनी १६
फेब्रुवारीला न्यायमूर्ती अार.सी. चव्हाण यांना
निवेदन िदले हाेते. त्यानंतर राज्य ग्राहक निवारण
परिक्रमा खंडपीठाचे प्रबंधक (विधी) माेहन
चव्हाण यांनी ७ मार्चला जळगावात बैठक
घेतली. त्यानंतर साेमवारी परिपत्रक काढले. त्यात
जळगाव, धुळे अाणि नंदुरबार िजल्ह्यातील ग्राहक
तक्रार िनवारण मंच यांनी पारित केलेले िनकाल,
अादेशाविराेधात अपिलीय कामकाजाचे कार्यक्षेत्र
नाशिक खंडपीठाशी करण्यात अाले अाहे. या
िजल्ह्यांशी निगडीत  उर्वरित. पान १२
ग्राहक मंचाचे कामकाज
अाैरंगाबाद एेवजी नाशकात
खंडपीठ सलग्न िजल्हे
नाशिक : नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार
अमरावती: अमरावती, अकाेला, यवतमाळ,
बुलडाणा, वाशिम
पुणे : पुणे, अतिरिक्त पुणे, साेलापूर
काेल्हापूर: काेल्हापूर, सातारा, सांगली,
रत्नागिरी, िसंधुदुर्ग
चोपड्यात दोघांवर कारवाई
कन्नडमध्ये शिक्षकांनी
फोडला दहावीचा पेपर
प्रतिनिधी । कन्नड
कॉपीमुक्त परीक्षेचा डंका सर्वत्र जोरदार सुरू
असतानाचऔरंगाबादजिल्ह्यातीलकन्नडयेथीलन्यू
हायस्कूल या दहावीच्या परीक्षा केंद्रावर बीजगणित
विषयाची प्रश्नपत्रिका पेपर सुरू होण्याच्या तब्बल
अर्धा तास अगोदरच चार शिक्षक सोडवताना
कन्नड पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पर्यवेक्षक राजेंद्र
चिंधानंद वाणी, शिक्षक अरुण भिकनराव सोनवणे,
सहायक शिक्षक सोमकांत दाभाडे, प्रयोगशाळा
सहायक संतोष गायके आणि कर्मवीर काकासाहेब
देशमुख विद्यालयाचे शिक्षक सचिन शिवाजी भामरे
यांना पोलिसांनी अटक केली आहे.
कस्तुरबा गांधी विद्यालयात कारवाई
दहावीचा मंगळवारी बीजगणिताचा पेपर होता.
माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी अनिल
सोनार यांच्या भरारी पथकाने चोपड्याच्या
कस्तुरबा गांधी विद्यालयात केलेल्या कारवाईत दोन
विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. दहावीच्या
आतापर्यंत ९ आणि बारावीच्या ७ विद्यार्थ्यांवर
कारवाई करण्यात आली आहे.
विधानसभेत रणकंदन | गुलाबराव पाटलांनी एकनाथ खडसेंना काढले चिमटे
शिवसेना आमदारांकडूनच
युती सरकारची खरडपट्टीविशेष प्रतिनिधी। मुंबई
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना आमदारांनी मंगळवारी
सरकारची चांगलीच खरडपट्टी
काढली. काँग्रेसच्या काळात तरी
कापसाला जास्त भाव मिळत
होता, असा घरचा आहेर माजी
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी
दिला, तर जळगाव िजल्ह्यातील
आमदार गुलाबराव पाटील यांनी
शेतकऱ्यांच्या मनातून हे सरकार ७५
टक्के उतरले आहे, अशा शब्दांत सरकारवर कडाडून
हल्ला चढविला.
गुलाबराव पाटील यांनी सरकारवर हल्ला
चढवतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे
यांनाही शालजोडीतून चिमटे काढत त्यांच्यावर
अप्रत्यक्षपणे पक्षपाताचा आरोप केला. पाटील यांचे
भाषण अत्यंत आक्रमक झाले आणि विरोधकांनी बाके
वाजवून त्यांचे अभिनंदन केले. उत्तर महाराष्ट्रात
मुलींची लग्ने थांबली आहेत. हे सरकार शेतकऱ्यांच्या
मनातून ७५ टक्के उतरले आहे. शेतकऱ्यांची संघटना
नाही. उद्या सर्व शेतकरी एक झाले तर आमदारांना पळ
काढावा लागेल, असा इशाराही पाटील यांनी दिला.
अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि गारपिटीमुळे
झालेल्या नुकसानीवरील चर्चेत बोलताना जालन्याचे
आमदार अर्जुन खोतकर यांनी सरकारलाच घेरले.
अाम्ही आमच्या मतदारसंघात जातो तेव्हा लोक
आम्हाला विचारतात की काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या
काळात कापसाला ६ हजार प्रतिक्विंटल भाव मिळायचा
आणि तुमचे सरकार उर्वरित. पान १२
राज्यातील सत्ताधारी फडणवीस
सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक
केल्याची घणाघाती टीका विरोधी
पक्षांनी विधानसभेत केली. राज्य
सरकारतर्फे दिवसभर चाललेल्या
या चर्चेला अाज बुधवारी उत्तर दिले
जाणार असून, सरकार त्यात काय
घोषणा करते, याकडे सर्वांचे लक्ष
लागले आहे. दुष्काळ अाणि
अवकाळी पावसामुळे झालेल्या
नुकसानीबाबत नियम २९३ अन्वये
डॉ. संजय कुटे यांनी उपस्थित
केलेल्या चर्चेत सहभागी होताना
विरोधकांनी सरकार शेतकऱ्यांना
मदत करण्यात अपयशी ठरल्याचा
दावा केला. पीकविम्याचे
हप्ते राज्य सरकारने भरावेत,
शेतकऱ्यांचे पीककर्ज आणि
वीजबिल माफ करा, अशा मागण्या
विरोधकांनी मांडल्या.
तुमच्या मंत्र्यावर
दाखल करा गुन्हे
^विराेधात असताना सुधीर
मुनगंटीवारांनी शेतकरी
आत्महत्यांना
सरकारला
जबाबदार
ठरवत मंत्र्यांवर
३०२ चे गुन्हे
दाखल करण्याची मागणी
केली होती. आता ती संधी आहे.
राधाकृष्ण विखे पाटील,
विराेधी पक्षनेते
शेतकऱ्यांचा
विश्वास उडाला
^यवतमाळमधल्या
आर्णीतल्या दाभडी गावात
पंतप्रधानांनी
अडचणी दूर
करण्याचे
आश्वासन दिले
होते. त्याचा जर
शेतकऱ्यांना विश्वास वाटत
नसेल तर सरकारने आता
विचार करण्याची गरज आहे
जयंत पाटील, राष्ट्रवादी गटनेते
दुष्काळ, गारपीट आणि अवकाळी पाऊस या संकटामुळे शेतकरी
त्रस्त असताना त्यांना मदत करणे तर दूरच, पण या प्रश्नावर चर्चा
करायलाही सरकारची तयारी नसल्याचा आरोप करत िवरोधी
बाकांवरील सर्वपक्षीय सदस्यांनी मंगळवारी िवधान परिषदेतही
मंगळवारी जोरदार हंगामा करत दिवसभरासाठी कामकाज बंद
पाडले. गारपीट अाणि अवकाळीच्या प्रश्नावर २८९ अन्वये चर्चा
घेण्याची मागणी िवरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली हाेती.
परंतु सरकारने ती मागणी धुडकावून िवषयपत्रिकेनुसार कामकाज
रेटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विराेधकांनी सरकारविराेधी
घाेषणा दिल्या. या गाेंधळामुळे उपसभापती वसंत डावखरे यांनी
पंधरा िमनिटांसाठी सभागृह तहकूब केले. २८९ अन्वये चर्चा
घेतल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही, असा िवरोधकांनी
पवित्रा घेतला. शेवटी कंटाळून उपसभापतींनी कामकाज
िदवसभरासाठी तहकूब केल्याचे जाहीर केले.
िवरोधक आक्रमक; सरकार हतबलआज मदतीची शक्यता
गुलाबराव पाटील
जास्त खाण्यावर लॉकेट
घालणार लगाम
न्यूयॉर्क | अमेरिकन संशोधकांनी
‘विअरसेन्स’ हे उपकरण बनवले
आहे. ते
युजरला जास्त
खाण्यापासून
रोखेल. ते
गळ्यात
हाराप्रमाणे
घालावे लागेल. ते युजरच्या
स्मार्टफोनशी जोडलेले असेल.

More Related Content

What's hot (17)

Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
 
Latest Solapr News In Marathi
Latest Solapr News In Marathi		Latest Solapr News In Marathi
Latest Solapr News In Marathi
 
Akola News In Marathi
Akola News In Marathi		Akola News In Marathi
Akola News In Marathi
 
Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
 
Amravati News In Marathi
 Amravati News In Marathi		 Amravati News In Marathi
Amravati News In Marathi
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
 
Latest Amravati News In Marathi
Latest Amravati News In Marathi		Latest Amravati News In Marathi
Latest Amravati News In Marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
 
11 akola city pg1-0
11 akola city pg1-011 akola city pg1-0
11 akola city pg1-0
 
Ahmednagar news in marathi
Ahmednagar  news in marathi		Ahmednagar  news in marathi
Ahmednagar news in marathi
 
Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi		Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi
 
Latest Nashik news in Marathi.
Latest  Nashik news in Marathi.		Latest  Nashik news in Marathi.
Latest Nashik news in Marathi.
 

More from divyamarathibhaskarnews (9)

Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
Ahmednagar news marathi live
Ahmednagar news marathi liveAhmednagar news marathi live
Ahmednagar news marathi live
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik news in marathi		Nashik news in marathi
Nashik news in marathi
 
Nashik news marathi
Nashik news marathi		Nashik news marathi
Nashik news marathi
 
Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi		Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi
 
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufaNaxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
 

Jalgaon news marathi

  • 1. दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र दैनिकभास्करसमूह १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ४ | अंक १७८ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार } गुजरात | महाराष्ट्र } महाराष्ट्र } गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन आजचा सामना : श्रीलंका स्कॉटलंड सकाळी ९ पासून. {गांगुलीच्या नेतृत्वात ८ विजयांचा विक्रम धोनीने मोडला. विंडीजच्या लॉईडच्या विक्रमाशी बरोबरी. {धोनीच्या नेतृत्वात वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक १२ सामने भारताने जिंकले. कपिल देवच्या नावे ११ सामने जिंकण्याचा विक्रम होता. सर्वांत मोठी भागीदारी १७४धावा धवन- रोहितच्या वर्ल्ड कपमध्ये भारताची सर्वाधिक सलामीची भागीदारी. १९९६ मध्ये सचिन - जडेजाच्या १६३ धावा. ८४ चेंडूंत १०० वर शिखर २विक्रम पहिल्यांदा सलग ५ सामन्यांत विरोधी संघाला सर्वबाद करून भारत विजयी. पूल एमध्ये टॉपवर. यापूर्वी १९८७ मध्ये गटात टॉपवर भारताचा आयर्लंडवर 8 विकेटने विजय ५वा विजय ११ चौकार ५षटकार २६धावा धावून. {शिखरचे शतक. धवनचे ८ वे वनडे शतक. आठही वेळा भारत विजयी. ३३३धावा झाल्या धवनच्या या कपमध्ये. ३७२ धावांसह संगकारा पुढे आहे. १५ वेळा २०१३ नंतर ३ अथवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणारा शमी पहिला गोलंदाज ९ सलग विजय वर्ल्ड कपमध्ये मॅन ऑफ द मॅच पुढचा सामना गमावला तरी अव्वल आयर्लंड २५९ (४९) भारत २६०/२ (३६.५) भारताचा पुढचा सामना शनिवार, १४ मार्चला झिम्बाब्वेशी. पहिल्यांदाच पराभवाविना भारत टाॅपवर न्यूजइनबॉक्स गुडन्यूज सीआयएसएफमध्ये १०,८०० जणांची भरती नवी दिल्ली | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यावर्षी १०,८०० कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. सीआयएसएफचे महानिदेशक अरविंद रंजन यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत दलात ३-५ हजार जणांची भरती होत होती. शाहनवाज हुसेन बनवणार पैगंबरांचे संग्रहालय दुबई | भारतात पैगंबर मोहम्मद साहेबांचे संग्रहालय उभारण्याची इच्छा भाजप नेते शाहनवाज हुसेन यांनी दुबईतील एका कार्यक्रमात व्यक्त केली. त्यांनी नासिर अल-जहरानी यांना भारतात असेच संग्रहालय स्थापन करण्याचे निमंत्रण दिले. २४ लेखकांना मिळाला साहित्य अकादमी पुरस्कार नवी दिल्ली | २४ भारतीय भाषांमधील लेखकांना साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला आहे. साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ त्रिपाठी यांनी लेखकांना सन्मानित केले. राहुल गांधी यांच्यावर खटला चालणार मुंबई | आपल्याविरोधातील मानहानीचा खटला रद्द करावा, अशी मागणी करणारा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. त्यांनी निवडणुकीच्या काळात स्वयंसेवक संघावर आरोप केले होते. दिव्यमराठीविशेष कर्नल सासऱ्याकडून मेजरचेच ‘काेर्टमार्शल’! काैटुंबिक कलहामुळे निधड्या छातीचा मेजर पती त्रस्त, घटस्फाेटासाठी घेतली न्यायालयात धाव मंगेश फल्ले | पुणे लष्करात कर्नल पदावर वडील असल्याने अापला पतीही लष्करातील अधिकारीच असावा, अशी एका तरुणीची इच्छा हाेती. त्यानुसार तिने मेजर असलेला जाेडीदार शाेधून विवाह केला. मात्र, थाेड्याच दिवसांत ही तरुणी व तिच्या कुटुंबीयांनी मेजर पतीला मानसिक, शारीरिक, अार्थिक त्रास देणे सुरू केले. कर्नल सासराही पदाचा रुबाब दाखवत छळू लागला. त्यामुळे त्रस्त झालेल्या मेजरने अाता घटस्फाेटासाठी अर्ज केला अाहे. मयूर (नाव बदलले अाहे) हा तरुण लष्करात मेजर अाहे. चार वर्षांपूर्वी त्याचा नीलम (नाव बदलले अाहे) या शिक्षकेशी अांतरजातीय विवाह झाला. मयूरची अाई शास्त्रज्ञ, तर वडील उद्याेजक अाहेत. मयूर जम्मू-काश्मिरात असताना नीलमचे वडीलही तेथेच कर्नल हाेते. दाेन्ही कुटुंबीय पुणेकर असल्याने विवाह लवकरच जुळला. मात्र, थाेड्याच िदवसांत नीलम पती व सासरच्यांना तालावर नाचवू लागली. मयूर जम्मूत असल्याने त्याच्या अाई-वडिलांनी सुनेचे सर्व हट्ट पुरवले. मात्र ती त्यांनाच अपमानास्पद वागणूक देऊ लागली. दारू िपणे, पाेर्न िफल्म पाहणे, रात्री उशिरा घरी येणे, पतीचे फाेन न उचलणे असे तिचे वागणे सुरू झाले. त्यामुळे घटस्फोटासाठी त्याने अर्ज केला आहे. संरक्षण मिळाले, पण गैरवापर टाळा ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सुप्रिया काेठारी म्हणाल्या, कायद्याने महिलांना हक्क व संरक्षण िदले अाहे, मात्र त्याचा गैरवापर हाेता कामा नये. देशसेवेसाठी काम करणाऱ्यांसाठी कुटुंबीयांपेक्षा देश महत्त्वाचा असताे, ही बाब तरुणींनी लक्षात घ्यावी. घरातील ताण नसेल तरच लष्कर, पाेलिस दलातील व्यक्ती सक्षमपणे कर्तव्य बजावू शकताे. सासऱ्यानेच छळले जम्मूतील रक्त गाेठवणाऱ्या थंडीत सीमेवर मयूर काम करत हाेता. मात्र अाई- वडिलांकडून नीलमचे ‘पराक्रम’ फाेनवर समजू लागल्याने त्याला मनस्ताप व्हायचा. त्यातच कर्नलपदी असलेला सासरा अापल्या पदाचा गैरवापर करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने मयूरचा नाेकरीत छळ करू लागला. त्यामुळे मयूरने बदलीसाठी अर्ज केला. त्यानुसार पश्चिम बंगालमधील िसलिगुडी येथे त्याची बदली झाली. वृत्तसंस्था। नवी दिल्ली विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे नऊ दुरुस्त्यांसह वादग्रस्त भूसंपादन विधेयक लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर झाले. काँग्रेससह विरोधी पक्षांच्या अनेक खासदारांनी सरकारने केलेल्या दुरुस्त्यांवर नाराजी व्यक्त करत सभात्याग केला. भूसंपादन कायद्यातून सामाजिक प्रभावाचे विश्लेषण आणि जमीन मालकांच्या सहमतीची तरतूद काढून टाकण्यावरून वाद होता. केंद्र सरकारने हा मुद्दा आता राज्यांवर सोडला आहे. अकाली दलासह सरकारच्या अनेक मित्रपक्षांचा विधेयकातील काही तरतुदींना विरोध होता. अर्थमंत्री अरूण जेटली, संसदीय कार्यमंत्री एम. व्यंकय्या नायडू आणि ग्रामीण विकासमंत्री चौधरी विरेंद्र सिंह उर्वरित. पान १२ भूसंपादन विधेयक ९ दुरुस्त्या; अावाजी मतदानाने मंजुरी काय केल्या दुरुस्त्या? { इंडस्ट्रियल कॉरिडोर राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे मार्गांच्या दोन्ही बाजूंनी एक- एक किलोमीटरपर्यंत मर्यादित. { शेतमजुराच्या प्रभावित कुटुंबातील एका सदस्याला अनिवार्य नोकरी देणार. जिल्हास्तरावर सुनावणी आणि तक्रारींचे निवारण होणार. {कमीत कमी भूसंपादन करण्याचीही तरतूद जळगाव बुधवार, ११ मार्च २०१५ एकूण पाने १२+४=१६। किंमत ‌~३.०० सेन्सेक्स 28709.87 मागील 28,844.78 सोने 26,850.00 मागील 26,900.00 चांदी 38,500.00 मागील 38,500.00 डॉलर 62.76 मागील 62.55 केळी (रावेर) 755. फरक 30.00 सुविचार हार मानणे ही आमची सर्वांत मोठी कमजोरी आहे. एक वेळ पुन्हा प्रयत्न करणे हा यशस्वी होण्याचा सर्वांत चांगला मार्ग आहे. थॉमस अल्वा एडिसन नाशिक, अमरावती काेल्हापूर, पुण्याला नवे अपिलीय खंडपीठ प्रतिनिधी । जळगाव ग्राहक तक्रार निवारण मंचचे अपिलीय कामकाज अाैरंगाबाद परिक्रमा खंडपीठाएेवजी अाता नाशिक खंडपीठात हाेणार अाहे. यासंदर्भातील परिपत्रक राज्य ग्राहक तक्रार िनवारण अायाेगाने काढले अाहे. राज्यात नाशिक, काेल्हापूर, पुणे अाणि अमरावती येथे ग्राहक तक्रार निवारणचे अपिलीय कामकाज हाेणार अाहे. त्यानुसार यापुढे खान्देशातील जिल्ह्यांचे कामकाज नाशिक विभागांतर्गत होतील. महाराष्ट्र अाणि गाेवा बार काैन्सिलचे सदस्य अॅड. िवपिन बेंडाळे यांनी १८ फेब्रुवारी अाणि िजल्हा ग्राहक तक्रार िनवारण न्याय मंचच्या बार असाेसिएशनचे अॅड. हेमंत भंगाळे, अॅड. मुकुंद जाधव, अॅड.सचिन कुलकर्णी यांनी १६ फेब्रुवारीला न्यायमूर्ती अार.सी. चव्हाण यांना निवेदन िदले हाेते. त्यानंतर राज्य ग्राहक निवारण परिक्रमा खंडपीठाचे प्रबंधक (विधी) माेहन चव्हाण यांनी ७ मार्चला जळगावात बैठक घेतली. त्यानंतर साेमवारी परिपत्रक काढले. त्यात जळगाव, धुळे अाणि नंदुरबार िजल्ह्यातील ग्राहक तक्रार िनवारण मंच यांनी पारित केलेले िनकाल, अादेशाविराेधात अपिलीय कामकाजाचे कार्यक्षेत्र नाशिक खंडपीठाशी करण्यात अाले अाहे. या िजल्ह्यांशी निगडीत उर्वरित. पान १२ ग्राहक मंचाचे कामकाज अाैरंगाबाद एेवजी नाशकात खंडपीठ सलग्न िजल्हे नाशिक : नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार अमरावती: अमरावती, अकाेला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम पुणे : पुणे, अतिरिक्त पुणे, साेलापूर काेल्हापूर: काेल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, िसंधुदुर्ग चोपड्यात दोघांवर कारवाई कन्नडमध्ये शिक्षकांनी फोडला दहावीचा पेपर प्रतिनिधी । कन्नड कॉपीमुक्त परीक्षेचा डंका सर्वत्र जोरदार सुरू असतानाचऔरंगाबादजिल्ह्यातीलकन्नडयेथीलन्यू हायस्कूल या दहावीच्या परीक्षा केंद्रावर बीजगणित विषयाची प्रश्नपत्रिका पेपर सुरू होण्याच्या तब्बल अर्धा तास अगोदरच चार शिक्षक सोडवताना कन्नड पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पर्यवेक्षक राजेंद्र चिंधानंद वाणी, शिक्षक अरुण भिकनराव सोनवणे, सहायक शिक्षक सोमकांत दाभाडे, प्रयोगशाळा सहायक संतोष गायके आणि कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयाचे शिक्षक सचिन शिवाजी भामरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. कस्तुरबा गांधी विद्यालयात कारवाई दहावीचा मंगळवारी बीजगणिताचा पेपर होता. माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी अनिल सोनार यांच्या भरारी पथकाने चोपड्याच्या कस्तुरबा गांधी विद्यालयात केलेल्या कारवाईत दोन विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. दहावीच्या आतापर्यंत ९ आणि बारावीच्या ७ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. विधानसभेत रणकंदन | गुलाबराव पाटलांनी एकनाथ खडसेंना काढले चिमटे शिवसेना आमदारांकडूनच युती सरकारची खरडपट्टीविशेष प्रतिनिधी। मुंबई शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना आमदारांनी मंगळवारी सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली. काँग्रेसच्या काळात तरी कापसाला जास्त भाव मिळत होता, असा घरचा आहेर माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिला, तर जळगाव िजल्ह्यातील आमदार गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मनातून हे सरकार ७५ टक्के उतरले आहे, अशा शब्दांत सरकारवर कडाडून हल्ला चढविला. गुलाबराव पाटील यांनी सरकारवर हल्ला चढवतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनाही शालजोडीतून चिमटे काढत त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे पक्षपाताचा आरोप केला. पाटील यांचे भाषण अत्यंत आक्रमक झाले आणि विरोधकांनी बाके वाजवून त्यांचे अभिनंदन केले. उत्तर महाराष्ट्रात मुलींची लग्ने थांबली आहेत. हे सरकार शेतकऱ्यांच्या मनातून ७५ टक्के उतरले आहे. शेतकऱ्यांची संघटना नाही. उद्या सर्व शेतकरी एक झाले तर आमदारांना पळ काढावा लागेल, असा इशाराही पाटील यांनी दिला. अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीवरील चर्चेत बोलताना जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी सरकारलाच घेरले. अाम्ही आमच्या मतदारसंघात जातो तेव्हा लोक आम्हाला विचारतात की काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात कापसाला ६ हजार प्रतिक्विंटल भाव मिळायचा आणि तुमचे सरकार उर्वरित. पान १२ राज्यातील सत्ताधारी फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची घणाघाती टीका विरोधी पक्षांनी विधानसभेत केली. राज्य सरकारतर्फे दिवसभर चाललेल्या या चर्चेला अाज बुधवारी उत्तर दिले जाणार असून, सरकार त्यात काय घोषणा करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुष्काळ अाणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत नियम २९३ अन्वये डॉ. संजय कुटे यांनी उपस्थित केलेल्या चर्चेत सहभागी होताना विरोधकांनी सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यात अपयशी ठरल्याचा दावा केला. पीकविम्याचे हप्ते राज्य सरकारने भरावेत, शेतकऱ्यांचे पीककर्ज आणि वीजबिल माफ करा, अशा मागण्या विरोधकांनी मांडल्या. तुमच्या मंत्र्यावर दाखल करा गुन्हे ^विराेधात असताना सुधीर मुनगंटीवारांनी शेतकरी आत्महत्यांना सरकारला जबाबदार ठरवत मंत्र्यांवर ३०२ चे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. आता ती संधी आहे. राधाकृष्ण विखे पाटील, विराेधी पक्षनेते शेतकऱ्यांचा विश्वास उडाला ^यवतमाळमधल्या आर्णीतल्या दाभडी गावात पंतप्रधानांनी अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा जर शेतकऱ्यांना विश्वास वाटत नसेल तर सरकारने आता विचार करण्याची गरज आहे जयंत पाटील, राष्ट्रवादी गटनेते दुष्काळ, गारपीट आणि अवकाळी पाऊस या संकटामुळे शेतकरी त्रस्त असताना त्यांना मदत करणे तर दूरच, पण या प्रश्नावर चर्चा करायलाही सरकारची तयारी नसल्याचा आरोप करत िवरोधी बाकांवरील सर्वपक्षीय सदस्यांनी मंगळवारी िवधान परिषदेतही मंगळवारी जोरदार हंगामा करत दिवसभरासाठी कामकाज बंद पाडले. गारपीट अाणि अवकाळीच्या प्रश्नावर २८९ अन्वये चर्चा घेण्याची मागणी िवरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली हाेती. परंतु सरकारने ती मागणी धुडकावून िवषयपत्रिकेनुसार कामकाज रेटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विराेधकांनी सरकारविराेधी घाेषणा दिल्या. या गाेंधळामुळे उपसभापती वसंत डावखरे यांनी पंधरा िमनिटांसाठी सभागृह तहकूब केले. २८९ अन्वये चर्चा घेतल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही, असा िवरोधकांनी पवित्रा घेतला. शेवटी कंटाळून उपसभापतींनी कामकाज िदवसभरासाठी तहकूब केल्याचे जाहीर केले. िवरोधक आक्रमक; सरकार हतबलआज मदतीची शक्यता गुलाबराव पाटील जास्त खाण्यावर लॉकेट घालणार लगाम न्यूयॉर्क | अमेरिकन संशोधकांनी ‘विअरसेन्स’ हे उपकरण बनवले आहे. ते युजरला जास्त खाण्यापासून रोखेल. ते गळ्यात हाराप्रमाणे घालावे लागेल. ते युजरच्या स्मार्टफोनशी जोडलेले असेल.