SlideShare a Scribd company logo
1 of 1
Download to read offline
दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र
ÎñçÙ·¤ÖæS·¤ÚUâ×êãU १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ४ | अंक २५३ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार B गुजरात | महाराष्ट्र B महाराष्ट्र B गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन
नाशिक बुधवार, १८ मार्च २०१५
एकूण पाने १२+८=२०। किंमत ‌~ ३.५०
सेन्सेक्स	 28,736.38
मागील	 28437.71
सोने	 26,41०.00
मागील	 26,400.00
चांदी	 37,000.00
मागील	 37,200.00
डॉलर	 62.70
मागील	 62.81
युरो	 66.47
मागील	 66.16
सुविचार
मी कधीही अपयशी ठरलो
नाही. निरुपयोगी १० हजार
पद्धती मला माहीत आहेत.
थॉमस अल्वा एडिसन
श्रीलंका
दक्षिण अाफ्रिका
सकाळी ९.०० पासून
वर्ल्डकपिवंडो
पहिला उपांत्यपूर्व
सामना आज
न्यूजइनबॉक्स
गुडन्यूज
डाटाविंड स्मार्टफोनसोबत
वर्षभर इंटरनेट मोफत
नवी दिल्ली | आकाश टॅब्लेट
बनवणाऱ्या डाटाविंड या कंपनीने
देशात दोन स्वस्त स्मार्टफोन
लाँच केले आहेत. त्यावर एक
वर्षभर इंटरनेट मोफत मिळेल.
रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या
सहकार्याने कंपनी एक वर्षभर ही
अमर्यादित ऑफर देत आहे. २ जी
स्मार्टफोनची किंमत १,९९९ आणि
३ जीची किंमत २,९९९ रुपये आहे.
ताजमहालावर दिसले
पॅराशूट; चौकशी सुरू
आग्रा | ताजमहालाच्या वर पॅराशूट
दिसल्याने मंगळवारी खळबळ
उडाली. ताजच्या जवळचा भाग
नो फ्लाइंग झोन आहे. पॅराशूट वर
कसे गेले, याचा तपास सुरक्षारक्षक
करत आहेत. ताजची सुरक्षा
सीआयएसएफकडे आहे.
चार धाम यात्रेचे ग्रीनकार्ड
एप्रिलपासून मिळणार
डेहराडून | चार धाम यात्रेला
जाणाऱ्या वाहनांसाठी परिवहन
विभाग एप्रिलपासून ग्रीनकार्ड
प्रक्रिया सुरू करेल. त्यामुळे या
मार्गावर चालकांना वाहनाची
कागदपत्रे व लायसन्स वारंवार
दाखविण्याची गरज राहणार नाही.
वाहनांची तपासणी एप्रिलच्या
पहिल्या आठवड्यापासून होईल.
प्रतिनिधी | मुंबई
वाइन उत्पादन हा राज्यातला
मोठा कृषीपूरक उद्योग असून,
सध्या अडचणीत असलेल्या या
उद्योगाला चालना िमळावी, यासाठी
राज्य सरकार प्रयत्नशील अाहे.
त्यासाठी प्रारंभिक टप्प्यात सात १३
कोटी रुपयांची मदत देण्यात येणार
असल्याची माहिती राज्याचे कृषी
अाणि महसूलमंत्री एकनाथ खडसे
यांनी िवधान परिषदेत पुरवणी
मागण्यांच्या उत्तरात िदली.
धान्य वापरून मद्यार्क तयार
करण्यासाठी १२ कोटी ७९ लाख
६२ हजार रुपयांची मागणी त्यात
सादर करण्यात अाली हाेती. त्यावर
बोलताना िशवसेनेच्या आमदार डाॅ.
नीलम गोऱ्हे यांनी राज्यात शेतकरी
आत्महत्या करत असताना, नैसर्गिक
आपत्तीमुळे िपकांचे उर्वरित. पान १२
वाइन उद्योगासाठी १३
काेटींची प्रारंभिक मदत
पवारांंशी सहमत
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी
मद्यार्क आणि वाइन या दोन्ही गोष्टी
िभन्न असल्याचे सांगितले आहे. माझ्या
सरकारचीसुद्धा तीच भूमिका असून,
वाइन उद्योगाला चालना देण्यासाठी
राज्य सरकार बांधिल असल्याचा स्पष्ट
निर्वाळा कृषिमंत्री एकनाथ खडसे
यांनी िदला.
मुंबई | सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक
शहरातील ठराविक भागात सीसीटीव्ही बसविण्यात येणार
आहेत. मात्र, मोठ्या शहरांमध्ये
सुरक्षेच्यादृष्टीने कायमस्वरूपी
सीसीटीव्ही लावण्याचे सरकारचे
धोरण असल्याने संपूर्ण नाशिक
शहरातही ही यंत्रणा कायमस्वरूपी
बसविण्याचेहीकामसुरूकेलेजाईल,
अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी
विधानसभेत केली. या निर्णयामुळे नाशिक शहरात
तात्पुरती व कायमस्वरूपी सीसीटीव्ही उभारण्यासाठी दोन
वेगवेगळ्या प्रकारची कंत्राटे िदली जाणार आहेत.
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर मंगळवारी
विधानसभेत चर्चा झाली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे
पाटील यांनी यावेळी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक
शहरात भाड्याने सीसीटीव्ही यंत्रणा  उर्वरित. पान १२
कुंभमेळ्यासाठी केंद्राकडे २३७९ काेटींची मागणी. पान १०
नाशकात सिंहस्थामध्ये तात्पुरते
व कायमस्वरूपीही सीसीटीव्ही
घोषणा मुख्यमंत्र्यांची विधानसभेत
नवी दिल्ली । सर्वच विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरुद्ध पहिल्यांदाच एकजूट
दाखवली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात १४ पक्षांच्या १०० हून
अधिक खासदारांनी भूसंपादन विधेयकाविरुद्ध संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत
पदयात्रा काढली. या मुद्यावर त्यांनी ‘करा किंवा मरा’चा संघर्ष सुरू ठेवण्याची
शपथही घेतली.  संबंधित. पान १०
१४ राजकीय पक्ष ‘जमिनी’वर एक
विशेष प्रतिनिधी | मुंबई
ग्रामीण भागातील वीजदरात १२ ते १९ टक्के कपात केल्याचे
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितले.
त्यामुळे वीज प्रतियुनिट ५० पैसे ते एक
रुपया स्वस्त होणार आहे.
बावनकुळे म्हणाले की, एक्सप्रेस
फीडरवरील औद्योगिक ग्राहकांचा
फेब्रुवारीत दर प्रतियुनिट ८ रुपये ५९
पैसे होता, तो मार्चमध्ये ७ रुपये ५९
पैसे झाला. एप्रिलमध्ये तो प्रतियुनिट ७ रुपये ०९ पैसे होईल.
घरगुती ग्राहकांचे दरही कमी झाले आहेत. ०-१०० युनिट
वीज घरगुती ग्राहकांचा प्रतियुनिट दर ४.१६ वरून मार्चमध्ये
३.६५ व एप्रिलमध्ये ३.३६ असेल. १०१-३०० युनिट वीज
वापरणाऱ्यांचा वीजदर प्रतियुनिट ७.३९ वरून मार्चमध्ये
६.५४ आणि एप्रिलमध्ये ६.०५ होणार आहे. नॉन एक्सप्रेस
फीडरवरील औद्योगिक ग्राहकांचा फेब्रुवारीत प्रतियुनिट दर
७ रुपये ८२ पैसे होता, तो मार्चमध्ये ६ रुपये ८८ पैसे झाला
तर एप्रिलमध्ये ६ रुपये ३३ पैसे होणार आहे. वाणिज्यिक
ग्राहकांना मार्चमध्ये प्रतियुनिट ९२ पैसे ते १.६३ पैसे इतका
दिलासा मिळाला असून, एप्रिलमध्ये प्रतियुनिट १.४५ पैसे ते
२.५८ पैसे दिलासा मिळणार आहे. विद्युत नियामक आयोग
नवीन दर लागू करेपर्यंत हे दर लागू राहाणार असल्याचेही
ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.
वीजबिल प्रतियुनिट ५०
पैसे ते एक रुपया स्वस्त
दिलासा ऊर्जामंत्र्यांची सभागृहात माहिती
राज्यावर ३ लाख ७४४ कोटी रुपये कर्जाचा डोंगर
आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका
राज्याच्या आर्थिक स्थितीचे स्पष्ट चित्र दाखवण्यासाठी सरकार
श्वेतपत्रिका मांडणार आहे. या श्वेतपत्रिकेत राज्याच्या अार्थिक
स्थितीची भावी दिशाही असेल, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
यांनी सांगितले. या अर्थसंकल्पापासून आम्ही काही मूलभूत
बदल करण्याचे ठरवले आहे. हे बदल वर्षभरात दिसून येणार
नसले तरी ही त्याची सुरुवात असेल, असे ते म्हणाले.
दृष्टिक्षेपात सर्वेक्षण
अपघात : ६१५११ मृत्यू : १२६९१
{ ११.२४ लाख
राज्याची एकूण
लोकसंख्या
{ ९२९ दर
हजार पुरुषांमागे
महिलांचे प्रमाण
{ ४१०३ कोटी
रुपये महसुली
तूट
{ ३००४७७
कोटी वित्तीय तूट
{ ८९,६७६८
कोटी स्थूल
उत्पन्न
{ ५.७ टक्के
विकासदर
अपेक्षित. मागच्या
वर्षीच्या तुलनेत
१.६ टक्के घट.
{ २५० खेड्यांना
अद्यापही रस्ते
नाहीत
{ २२६
तालुक्यांत कमी
{ ११२
तालुक्यांत
सामान्य
{ १७ तालुक्यांत
अतिवृष्टी
{ रब्बी
उत्पादनात २७
टक्के घट
पाऊस
कृषी व उद्योगाच्या विकासदरात घट
कृषी, उद्योग आणि सेवाक्षेत्राच्या
विकासदरांमध्येही गेल्या दोन
वर्षांच्या तुलनेत घसरण झाली आहे.
औद्योगिक विकासदर ४.५ टक्के, कृषी क्षेत्राचा
८.५ टक्के आणि सेवाक्षेत्राचा दर ८.१ टक्क्यांवर
आला आहे.
२५० गावांना अद्याप
साधे रस्तेही नाहीत
राज्यातील २५० गावे अद्यापही
साध्या रस्त्याने जोडलेली
नसल्याचे वास्तव या आर्थिक
सर्वेक्षणातून
समोर
आले आहे.
राज्यातील ९९ टक्के गावे
बारमाही किंवा हंगामी
रस्त्यांनी जोडली गेली, पण ही
२५० गावे वंचित आहेत.
२४ टक्के सहकारी संस्था तोट्यात
मार्च २०१४ अखेर २.३० लाख सहकारी
संस्था कार्यरत होत्या. त्यापैकी ९ टक्के
कृषी, १० टक्के िबगर कृषी पतपुरवठा,
तर ८१ टक्के इतर आहेत. यापैकी २४ टक्के तोट्यात
होत्या. िवशेष म्हणजे, यापैकी २०.७ टक्के संस्था या
कृषी पतपुरवठ्यासंबंधी आहेत.
आज अर्थसंकल्प, या
तरतुदींची शक्यता
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
यांच्या बुधवारच्या अर्थसंकल्पात
बसस्थानकांचे आधुनिकीकरण
व महिलांसाठी
शौचालय
उभारणीवर भर
राहील. बसस्थानकांवर उच्च
दर्जाच्या सुविधा देण्यासाठी
भरघोस तरतूद असेल, असे
सूत्रांकडून कळते.
दरडाेई ~२६,७३९ कर्ज
आर्थिक सर्वेक्षण | आघाडी सरकारच्या सिंचन घोटाळ्यावर भाजप सरकारचे मौन
संजय परब | मुंबई
मागील दोन वर्षांपासून राज्याच्या हवामानात
मोठ्या प्रमाणावर बदल होत असून गारपीट,
अवकाळी पाऊस, दुष्काळ अशा अनेकविध
संकटांचा कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला
आहे. परिणामी एकूण कृषी उत्पन्नात मागील
वर्षीच्या तुलनेत १२.३ टक्के नकारात्मक वाढ
झाली आहे. महसुली तूटही वाढली असून
मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी कर्जाचा डोंगर
३८ हजार कोटींनी वाढल्याने राज्यावरील एकूण
कर्ज ३ लाख ४७७ कोटी रुपयांवर गेले आहे,
असेराज्याच्याआर्थिकपाहणीअहवालातिदसून
आले आहे. म्हणजेच प्रत्येकाच्या डाेक्यावर
२६,७३९ रुपये कर्ज अाहे. विशेष म्हणजे आघाडी
सरकारच्या ज्या सिंचन घोटाळ्याचे भांडवल
करून भाजप सत्तेत आला, त्या घोटाळ्याबाबत
मात्र या अहवालात मौन बाळगण्यात आले आहे.
बुधवारी भाजप-शिवसेना युती सरकारचा
पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात येत
असून, त्याच्या एक दिवस आधी मंगळवारी
विधिमंडळात हे आर्थिक सर्वेक्षण मांडण्यात
आले. राज्याचा विकासदर ७.३ टक्क्यांवरून
५.७ टक्क्यांवर घसरला आहे. २०१४ मध्ये
राज्यात सरासरी ७०.२ टक्के पाऊस पडला.
२०१४ च्या खरीप हंगामामध्ये १४५.७९ लाख
हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण करण्यात आली, मात्र
ती मागील वर्षीच्या तुलनेत तीन टक्के कमी आहे.
वित्तीय स्थिती दयनीय २०१३-१४ मध्ये
महसुली तूट ३ हजार १७ कोटी रुपये इतकी होती,
त्यात २०१४-१५ मध्ये वाढ होऊन ती ४ हजार १०३
कोटींपर्यंत गेली आहे. तर,  उर्वरित. पान १२
कॅन्सरवरील संशोधनासाठी
भारतीय महिलेला पुरस्कार
मेलबर्न | कॅन्सरवर संशोधन
करणाऱ्या मिनोती आपटे या
५६ वर्षीय भारतीय महिलेला
ऑस्ट्रेलियात न्यू साउथ वेल्स
वूमेन ऑफ द इयर २०१५
पुरस्काराने सन्मानित करण्यात
आले. कॅन्सरवरील संशोधन
आणि भारतीय समुदायाचे
योगदान यासाठी हा पुरस्कार
देण्यात आला.
एप्रिलपासून रेल्वेचे
आरक्षण ४ महिने आधी
नवी दिल्ली | येत्या १ एप्रिलपासून
रेल्वेचे आरक्षण ६० दिवसांऐवजी
१२० दिवस आधी मिळू शकेल.
त्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये
मार्चअखेरपर्यंत बदल हाेईल,
अशी माहिती रेल्वेच्या
अधिकाऱ्याने दिली. रेल्वे
अर्थसंकल्पात याबाबत घोषणा
करण्यात आली होती.
मुंबई | मराठी भाषा दिनाच्या मुहूर्तावर दिग्दर्शक महेश
मांजरेकर यांनी नाशिक येथे नुकतीच कुसुमाग्रजांच्या
‘नटसम्राट’ या नाटकावर अाधारित
चित्रपटाची घाेषणा केली. या घाेषणेस
पंधरा िदवस हाेत नाही ताेच या
चित्रपटात अाप्पा बेलवलकरांच्या
पत्नीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ
अभिनेत्री रिमा लागू यांनी चित्रपटातून
एक्झिट घेतली अाहे.
ही भूमिका स्वीकारण्यापूर्वी भूमिकेची जितकी
लांबी सांगण्यात अाली हाेती, ती प्रत्यक्षात खूपच कमी
असल्याचे रिमा लागू यांचे म्हणणे अाहे. त्यामुळे या
चित्रपटातून त्या बाहेर पडल्या अाहेत. मात्र, रिमा या
चित्रीकरणासाठी अावश्यक त्या तारखा देऊ न शकल्याने
त्या बाहेर पडल्या, असे टीमचे म्हणणे अाहे. त्यांच्या
जागी कुठली अभिनेत्री घेतली जाईल हे मात्र अद्याप स्पष्ट
हाेऊ शकलेले नाही. त्यासाठी शाेध सुरू अाहे.
‘नटसम्राट’ चित्रपटातून मध्येच
रिमा लागू यांनी घेतली एक्झिट
कारण भूमिकेची लांबी कमी असल्याचे
प्रतिनिधी | मनमाड/येवला
वाळूमाफियांच्या मुसक्या आवळ्यासाठी राज्य
सरकारकडून कठाेर उपाययाेजना हाेत असतानाच, वाळू
तस्करी राेखण्याचा प्रयत्न करणारे नांदगावचे तहसीलदार
सुदाम महाजन व मनमाडचे मंडलाधिकारी कैलास सोमनाथ
चौधरी यांना डंपरखाली चिरडण्याचा प्रयत्न मंगळवारी
दुपारी एक ते दाेनच्या दरम्यान झाला. डंपरचा पाठलाग
करून चालकाला स्वतः तहसीलदारांनी येवला शहरात
येऊन पकडले.
या प्रकरणी डंपरचालकासह ितघांविरुद्ध मनमाड पाेलिस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. २५ जानेवारी
२०११ राेजी अपर िजल्हाधिकारी यशवंत साेनवणे यांना
इंधनमाफियांनी जिवंत जाळले हाेते. तशाच प्रकारे वाळू
तस्करांनी शासकीय अधिकाऱ्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न
केल्याने खळबळ उडाली अाहे.  उर्वरित. पान १२
अधिकाऱ्यांना डंपरखाली
चिरडून टाकण्याचा प्रयत्न
अटक वाळूमािफयांना तासात पकडले
..तरीही चालूच ठेवला पाठलाग
^डंपरचालक येवल्याकडे जात असताना त्याला राेखण्याचा
प्रयत्न करताच माझ्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न
केला, तरी पाठलाग चालूच ठेवला हाेता. नागड दरवाजाजवळ
डंपर उभा राहिला, तेव्हा चालकासह ताे ताब्यात घेतला.
-सुदाम महाजन, तहसीलदार, नांदगाव

More Related Content

What's hot (11)

Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Amravati News In Marathi
 Amravati News In Marathi		 Amravati News In Marathi
Amravati News In Marathi
 
11 akola city pg1-0
11 akola city pg1-011 akola city pg1-0
11 akola city pg1-0
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon  news in marathi		Jalgaon  news in marathi
Jalgaon news in marathi
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
 
Latest Solapr News In Marathi
Latest Solapr News In Marathi		Latest Solapr News In Marathi
Latest Solapr News In Marathi
 
GR Maharashtra Senior Citizens Policy 9th July 2018
GR Maharashtra Senior Citizens Policy 9th July 2018  GR Maharashtra Senior Citizens Policy 9th July 2018
GR Maharashtra Senior Citizens Policy 9th July 2018
 
Nashik news in marathi
Nashik news in marathiNashik news in marathi
Nashik news in marathi
 

Viewers also liked (20)

رواية 4
رواية 4رواية 4
رواية 4
 
InKnowVision February 2013 HNW Marketing PPT
InKnowVision February 2013 HNW Marketing PPTInKnowVision February 2013 HNW Marketing PPT
InKnowVision February 2013 HNW Marketing PPT
 
Jessica beltran eje3_actividad3
Jessica beltran eje3_actividad3Jessica beltran eje3_actividad3
Jessica beltran eje3_actividad3
 
The Solopreneur who sold £57 Million shares his reflective 5 minute sales cou...
The Solopreneur who sold £57 Million shares his reflective 5 minute sales cou...The Solopreneur who sold £57 Million shares his reflective 5 minute sales cou...
The Solopreneur who sold £57 Million shares his reflective 5 minute sales cou...
 
Blog
BlogBlog
Blog
 
Somos libres y responsables
Somos libres y responsablesSomos libres y responsables
Somos libres y responsables
 
Fe Formación Técnico en quiromasaje
Fe Formación Técnico en quiromasajeFe Formación Técnico en quiromasaje
Fe Formación Técnico en quiromasaje
 
Programm april 2013
Programm april 2013Programm april 2013
Programm april 2013
 
Profile - Rishi Nanda
Profile - Rishi Nanda Profile - Rishi Nanda
Profile - Rishi Nanda
 
The Library Foundation
The Library FoundationThe Library Foundation
The Library Foundation
 
PFCPOSTER2015
PFCPOSTER2015PFCPOSTER2015
PFCPOSTER2015
 
Propiedades de la inmobiliaria
Propiedades de la inmobiliariaPropiedades de la inmobiliaria
Propiedades de la inmobiliaria
 
Taller lengua castellana Jose Gregorio Durán 1
Taller lengua castellana Jose Gregorio Durán 1Taller lengua castellana Jose Gregorio Durán 1
Taller lengua castellana Jose Gregorio Durán 1
 
Educación codificada
Educación codificadaEducación codificada
Educación codificada
 
Códigos qr y la educación
Códigos qr y  la educaciónCódigos qr y  la educación
Códigos qr y la educación
 
plataformas
plataformas plataformas
plataformas
 
Cultura, ciudad y acción colectiva
Cultura, ciudad y acción colectivaCultura, ciudad y acción colectiva
Cultura, ciudad y acción colectiva
 
Diapo Barcelona
Diapo BarcelonaDiapo Barcelona
Diapo Barcelona
 
Slideshows
SlideshowsSlideshows
Slideshows
 
25 nabi
25 nabi 25 nabi
25 nabi
 

More from divyamarathibhaskarnews (14)

Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
Ahmednagar news marathi live
Ahmednagar news marathi liveAhmednagar news marathi live
Ahmednagar news marathi live
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
 
Ahmednagar news in marathi
Ahmednagar  news in marathi		Ahmednagar  news in marathi
Ahmednagar news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik news in marathi		Nashik news in marathi
Nashik news in marathi
 
aurangabad news in marathi
 aurangabad news in marathi		 aurangabad news in marathi
aurangabad news in marathi
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
 
Nashik news marathi
Nashik news marathi		Nashik news marathi
Nashik news marathi
 
Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi		Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi
 
Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi		Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi
 
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufaNaxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
 

Nashik news in marathi

  • 1. दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र ÎñçÙ·¤ÖæS·¤ÚUâ×êãU १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ४ | अंक २५३ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार B गुजरात | महाराष्ट्र B महाराष्ट्र B गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन नाशिक बुधवार, १८ मार्च २०१५ एकूण पाने १२+८=२०। किंमत ‌~ ३.५० सेन्सेक्स 28,736.38 मागील 28437.71 सोने 26,41०.00 मागील 26,400.00 चांदी 37,000.00 मागील 37,200.00 डॉलर 62.70 मागील 62.81 युरो 66.47 मागील 66.16 सुविचार मी कधीही अपयशी ठरलो नाही. निरुपयोगी १० हजार पद्धती मला माहीत आहेत. थॉमस अल्वा एडिसन श्रीलंका दक्षिण अाफ्रिका सकाळी ९.०० पासून वर्ल्डकपिवंडो पहिला उपांत्यपूर्व सामना आज न्यूजइनबॉक्स गुडन्यूज डाटाविंड स्मार्टफोनसोबत वर्षभर इंटरनेट मोफत नवी दिल्ली | आकाश टॅब्लेट बनवणाऱ्या डाटाविंड या कंपनीने देशात दोन स्वस्त स्मार्टफोन लाँच केले आहेत. त्यावर एक वर्षभर इंटरनेट मोफत मिळेल. रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या सहकार्याने कंपनी एक वर्षभर ही अमर्यादित ऑफर देत आहे. २ जी स्मार्टफोनची किंमत १,९९९ आणि ३ जीची किंमत २,९९९ रुपये आहे. ताजमहालावर दिसले पॅराशूट; चौकशी सुरू आग्रा | ताजमहालाच्या वर पॅराशूट दिसल्याने मंगळवारी खळबळ उडाली. ताजच्या जवळचा भाग नो फ्लाइंग झोन आहे. पॅराशूट वर कसे गेले, याचा तपास सुरक्षारक्षक करत आहेत. ताजची सुरक्षा सीआयएसएफकडे आहे. चार धाम यात्रेचे ग्रीनकार्ड एप्रिलपासून मिळणार डेहराडून | चार धाम यात्रेला जाणाऱ्या वाहनांसाठी परिवहन विभाग एप्रिलपासून ग्रीनकार्ड प्रक्रिया सुरू करेल. त्यामुळे या मार्गावर चालकांना वाहनाची कागदपत्रे व लायसन्स वारंवार दाखविण्याची गरज राहणार नाही. वाहनांची तपासणी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून होईल. प्रतिनिधी | मुंबई वाइन उत्पादन हा राज्यातला मोठा कृषीपूरक उद्योग असून, सध्या अडचणीत असलेल्या या उद्योगाला चालना िमळावी, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील अाहे. त्यासाठी प्रारंभिक टप्प्यात सात १३ कोटी रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी अाणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी िवधान परिषदेत पुरवणी मागण्यांच्या उत्तरात िदली. धान्य वापरून मद्यार्क तयार करण्यासाठी १२ कोटी ७९ लाख ६२ हजार रुपयांची मागणी त्यात सादर करण्यात अाली हाेती. त्यावर बोलताना िशवसेनेच्या आमदार डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यात शेतकरी आत्महत्या करत असताना, नैसर्गिक आपत्तीमुळे िपकांचे उर्वरित. पान १२ वाइन उद्योगासाठी १३ काेटींची प्रारंभिक मदत पवारांंशी सहमत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मद्यार्क आणि वाइन या दोन्ही गोष्टी िभन्न असल्याचे सांगितले आहे. माझ्या सरकारचीसुद्धा तीच भूमिका असून, वाइन उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य सरकार बांधिल असल्याचा स्पष्ट निर्वाळा कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी िदला. मुंबई | सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील ठराविक भागात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. मात्र, मोठ्या शहरांमध्ये सुरक्षेच्यादृष्टीने कायमस्वरूपी सीसीटीव्ही लावण्याचे सरकारचे धोरण असल्याने संपूर्ण नाशिक शहरातही ही यंत्रणा कायमस्वरूपी बसविण्याचेहीकामसुरूकेलेजाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली. या निर्णयामुळे नाशिक शहरात तात्पुरती व कायमस्वरूपी सीसीटीव्ही उभारण्यासाठी दोन वेगवेगळ्या प्रकारची कंत्राटे िदली जाणार आहेत. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर मंगळवारी विधानसभेत चर्चा झाली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात भाड्याने सीसीटीव्ही यंत्रणा उर्वरित. पान १२ कुंभमेळ्यासाठी केंद्राकडे २३७९ काेटींची मागणी. पान १० नाशकात सिंहस्थामध्ये तात्पुरते व कायमस्वरूपीही सीसीटीव्ही घोषणा मुख्यमंत्र्यांची विधानसभेत नवी दिल्ली । सर्वच विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरुद्ध पहिल्यांदाच एकजूट दाखवली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात १४ पक्षांच्या १०० हून अधिक खासदारांनी भूसंपादन विधेयकाविरुद्ध संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत पदयात्रा काढली. या मुद्यावर त्यांनी ‘करा किंवा मरा’चा संघर्ष सुरू ठेवण्याची शपथही घेतली. संबंधित. पान १० १४ राजकीय पक्ष ‘जमिनी’वर एक विशेष प्रतिनिधी | मुंबई ग्रामीण भागातील वीजदरात १२ ते १९ टक्के कपात केल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितले. त्यामुळे वीज प्रतियुनिट ५० पैसे ते एक रुपया स्वस्त होणार आहे. बावनकुळे म्हणाले की, एक्सप्रेस फीडरवरील औद्योगिक ग्राहकांचा फेब्रुवारीत दर प्रतियुनिट ८ रुपये ५९ पैसे होता, तो मार्चमध्ये ७ रुपये ५९ पैसे झाला. एप्रिलमध्ये तो प्रतियुनिट ७ रुपये ०९ पैसे होईल. घरगुती ग्राहकांचे दरही कमी झाले आहेत. ०-१०० युनिट वीज घरगुती ग्राहकांचा प्रतियुनिट दर ४.१६ वरून मार्चमध्ये ३.६५ व एप्रिलमध्ये ३.३६ असेल. १०१-३०० युनिट वीज वापरणाऱ्यांचा वीजदर प्रतियुनिट ७.३९ वरून मार्चमध्ये ६.५४ आणि एप्रिलमध्ये ६.०५ होणार आहे. नॉन एक्सप्रेस फीडरवरील औद्योगिक ग्राहकांचा फेब्रुवारीत प्रतियुनिट दर ७ रुपये ८२ पैसे होता, तो मार्चमध्ये ६ रुपये ८८ पैसे झाला तर एप्रिलमध्ये ६ रुपये ३३ पैसे होणार आहे. वाणिज्यिक ग्राहकांना मार्चमध्ये प्रतियुनिट ९२ पैसे ते १.६३ पैसे इतका दिलासा मिळाला असून, एप्रिलमध्ये प्रतियुनिट १.४५ पैसे ते २.५८ पैसे दिलासा मिळणार आहे. विद्युत नियामक आयोग नवीन दर लागू करेपर्यंत हे दर लागू राहाणार असल्याचेही ऊर्जामंत्र्यांनी सांगितले. वीजबिल प्रतियुनिट ५० पैसे ते एक रुपया स्वस्त दिलासा ऊर्जामंत्र्यांची सभागृहात माहिती राज्यावर ३ लाख ७४४ कोटी रुपये कर्जाचा डोंगर आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका राज्याच्या आर्थिक स्थितीचे स्पष्ट चित्र दाखवण्यासाठी सरकार श्वेतपत्रिका मांडणार आहे. या श्वेतपत्रिकेत राज्याच्या अार्थिक स्थितीची भावी दिशाही असेल, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. या अर्थसंकल्पापासून आम्ही काही मूलभूत बदल करण्याचे ठरवले आहे. हे बदल वर्षभरात दिसून येणार नसले तरी ही त्याची सुरुवात असेल, असे ते म्हणाले. दृष्टिक्षेपात सर्वेक्षण अपघात : ६१५११ मृत्यू : १२६९१ { ११.२४ लाख राज्याची एकूण लोकसंख्या { ९२९ दर हजार पुरुषांमागे महिलांचे प्रमाण { ४१०३ कोटी रुपये महसुली तूट { ३००४७७ कोटी वित्तीय तूट { ८९,६७६८ कोटी स्थूल उत्पन्न { ५.७ टक्के विकासदर अपेक्षित. मागच्या वर्षीच्या तुलनेत १.६ टक्के घट. { २५० खेड्यांना अद्यापही रस्ते नाहीत { २२६ तालुक्यांत कमी { ११२ तालुक्यांत सामान्य { १७ तालुक्यांत अतिवृष्टी { रब्बी उत्पादनात २७ टक्के घट पाऊस कृषी व उद्योगाच्या विकासदरात घट कृषी, उद्योग आणि सेवाक्षेत्राच्या विकासदरांमध्येही गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत घसरण झाली आहे. औद्योगिक विकासदर ४.५ टक्के, कृषी क्षेत्राचा ८.५ टक्के आणि सेवाक्षेत्राचा दर ८.१ टक्क्यांवर आला आहे. २५० गावांना अद्याप साधे रस्तेही नाहीत राज्यातील २५० गावे अद्यापही साध्या रस्त्याने जोडलेली नसल्याचे वास्तव या आर्थिक सर्वेक्षणातून समोर आले आहे. राज्यातील ९९ टक्के गावे बारमाही किंवा हंगामी रस्त्यांनी जोडली गेली, पण ही २५० गावे वंचित आहेत. २४ टक्के सहकारी संस्था तोट्यात मार्च २०१४ अखेर २.३० लाख सहकारी संस्था कार्यरत होत्या. त्यापैकी ९ टक्के कृषी, १० टक्के िबगर कृषी पतपुरवठा, तर ८१ टक्के इतर आहेत. यापैकी २४ टक्के तोट्यात होत्या. िवशेष म्हणजे, यापैकी २०.७ टक्के संस्था या कृषी पतपुरवठ्यासंबंधी आहेत. आज अर्थसंकल्प, या तरतुदींची शक्यता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बुधवारच्या अर्थसंकल्पात बसस्थानकांचे आधुनिकीकरण व महिलांसाठी शौचालय उभारणीवर भर राहील. बसस्थानकांवर उच्च दर्जाच्या सुविधा देण्यासाठी भरघोस तरतूद असेल, असे सूत्रांकडून कळते. दरडाेई ~२६,७३९ कर्ज आर्थिक सर्वेक्षण | आघाडी सरकारच्या सिंचन घोटाळ्यावर भाजप सरकारचे मौन संजय परब | मुंबई मागील दोन वर्षांपासून राज्याच्या हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल होत असून गारपीट, अवकाळी पाऊस, दुष्काळ अशा अनेकविध संकटांचा कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. परिणामी एकूण कृषी उत्पन्नात मागील वर्षीच्या तुलनेत १२.३ टक्के नकारात्मक वाढ झाली आहे. महसुली तूटही वाढली असून मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी कर्जाचा डोंगर ३८ हजार कोटींनी वाढल्याने राज्यावरील एकूण कर्ज ३ लाख ४७७ कोटी रुपयांवर गेले आहे, असेराज्याच्याआर्थिकपाहणीअहवालातिदसून आले आहे. म्हणजेच प्रत्येकाच्या डाेक्यावर २६,७३९ रुपये कर्ज अाहे. विशेष म्हणजे आघाडी सरकारच्या ज्या सिंचन घोटाळ्याचे भांडवल करून भाजप सत्तेत आला, त्या घोटाळ्याबाबत मात्र या अहवालात मौन बाळगण्यात आले आहे. बुधवारी भाजप-शिवसेना युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात येत असून, त्याच्या एक दिवस आधी मंगळवारी विधिमंडळात हे आर्थिक सर्वेक्षण मांडण्यात आले. राज्याचा विकासदर ७.३ टक्क्यांवरून ५.७ टक्क्यांवर घसरला आहे. २०१४ मध्ये राज्यात सरासरी ७०.२ टक्के पाऊस पडला. २०१४ च्या खरीप हंगामामध्ये १४५.७९ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण करण्यात आली, मात्र ती मागील वर्षीच्या तुलनेत तीन टक्के कमी आहे. वित्तीय स्थिती दयनीय २०१३-१४ मध्ये महसुली तूट ३ हजार १७ कोटी रुपये इतकी होती, त्यात २०१४-१५ मध्ये वाढ होऊन ती ४ हजार १०३ कोटींपर्यंत गेली आहे. तर, उर्वरित. पान १२ कॅन्सरवरील संशोधनासाठी भारतीय महिलेला पुरस्कार मेलबर्न | कॅन्सरवर संशोधन करणाऱ्या मिनोती आपटे या ५६ वर्षीय भारतीय महिलेला ऑस्ट्रेलियात न्यू साउथ वेल्स वूमेन ऑफ द इयर २०१५ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कॅन्सरवरील संशोधन आणि भारतीय समुदायाचे योगदान यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. एप्रिलपासून रेल्वेचे आरक्षण ४ महिने आधी नवी दिल्ली | येत्या १ एप्रिलपासून रेल्वेचे आरक्षण ६० दिवसांऐवजी १२० दिवस आधी मिळू शकेल. त्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये मार्चअखेरपर्यंत बदल हाेईल, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली. रेल्वे अर्थसंकल्पात याबाबत घोषणा करण्यात आली होती. मुंबई | मराठी भाषा दिनाच्या मुहूर्तावर दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नाशिक येथे नुकतीच कुसुमाग्रजांच्या ‘नटसम्राट’ या नाटकावर अाधारित चित्रपटाची घाेषणा केली. या घाेषणेस पंधरा िदवस हाेत नाही ताेच या चित्रपटात अाप्पा बेलवलकरांच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांनी चित्रपटातून एक्झिट घेतली अाहे. ही भूमिका स्वीकारण्यापूर्वी भूमिकेची जितकी लांबी सांगण्यात अाली हाेती, ती प्रत्यक्षात खूपच कमी असल्याचे रिमा लागू यांचे म्हणणे अाहे. त्यामुळे या चित्रपटातून त्या बाहेर पडल्या अाहेत. मात्र, रिमा या चित्रीकरणासाठी अावश्यक त्या तारखा देऊ न शकल्याने त्या बाहेर पडल्या, असे टीमचे म्हणणे अाहे. त्यांच्या जागी कुठली अभिनेत्री घेतली जाईल हे मात्र अद्याप स्पष्ट हाेऊ शकलेले नाही. त्यासाठी शाेध सुरू अाहे. ‘नटसम्राट’ चित्रपटातून मध्येच रिमा लागू यांनी घेतली एक्झिट कारण भूमिकेची लांबी कमी असल्याचे प्रतिनिधी | मनमाड/येवला वाळूमाफियांच्या मुसक्या आवळ्यासाठी राज्य सरकारकडून कठाेर उपाययाेजना हाेत असतानाच, वाळू तस्करी राेखण्याचा प्रयत्न करणारे नांदगावचे तहसीलदार सुदाम महाजन व मनमाडचे मंडलाधिकारी कैलास सोमनाथ चौधरी यांना डंपरखाली चिरडण्याचा प्रयत्न मंगळवारी दुपारी एक ते दाेनच्या दरम्यान झाला. डंपरचा पाठलाग करून चालकाला स्वतः तहसीलदारांनी येवला शहरात येऊन पकडले. या प्रकरणी डंपरचालकासह ितघांविरुद्ध मनमाड पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. २५ जानेवारी २०११ राेजी अपर िजल्हाधिकारी यशवंत साेनवणे यांना इंधनमाफियांनी जिवंत जाळले हाेते. तशाच प्रकारे वाळू तस्करांनी शासकीय अधिकाऱ्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली अाहे. उर्वरित. पान १२ अधिकाऱ्यांना डंपरखाली चिरडून टाकण्याचा प्रयत्न अटक वाळूमािफयांना तासात पकडले ..तरीही चालूच ठेवला पाठलाग ^डंपरचालक येवल्याकडे जात असताना त्याला राेखण्याचा प्रयत्न करताच माझ्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला, तरी पाठलाग चालूच ठेवला हाेता. नागड दरवाजाजवळ डंपर उभा राहिला, तेव्हा चालकासह ताे ताब्यात घेतला. -सुदाम महाजन, तहसीलदार, नांदगाव