SlideShare a Scribd company logo
1 of 1
Download to read offline
दैिनकभास्करसमूह १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ३ | अंक ३४५ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार } गुजरात | महाराष्ट्र } महाराष्ट्र } गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन
श्रीरामपूर | अंधश्रद्धा निर्मूलन
समिती व जात पंचायत मूठमाती
अभियानाला सकारात्मक प्रतिसाद
देत शनिवारी वैदू समाजाने
जातपंचायत समूळ बरखास्त
करण्याचा निर्णय घेतला.
अभियानाचे कृष्णा चांदगुडे,
अंनिसच्या जिल्हा कार्याध्यक्ष
रंजना गवांदे यांच्या उपस्थितीत
अ.भा. वैदू समाज संघटनेचे प्रदेश
अध्यक्ष श्यामलिंग शिंदे व पंचानी
रविवारी हा निर्णय जाहीर केला.
शिंदे म्हणाले, शेकडो
वर्षांपासून वैदू समाजात जात
पंचायतीची अनिष्ट परंपरा होती.
राज्यातील समाजबांधवांशी,
समाजसंघटनेच्यापदाधिकाऱ्यांशी
चर्चा केली. दरवर्षी मढी येथे
होणारी राज्यपातळीवरील जात
पंचायतही झाली नाही. श्रीरामपुरात
वैदू समाजाच्या जातपंचायतीचे
केंद्र व मुख्य पंच आहे.
वैदू समाजाची जातपंचायत बंद
नागपूर । दुष्काळ, गारपीटग्रस्त
शेतकरी म्हणून शासनाकडून
मिळालेली मदत मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस व त्यांच्या कुटुंबीयांनी
शासनाला परत केली आहे.
शासनाची मदत इतर गरजू
शेतकऱ्यांनामिळावी,याअपेक्षेसह
फडणवीस कुटुंबीयांनी ही रक्कम
१२ मार्च राेजी परत केली.
चंद्रपूर जिल्ह्यात मूल व
कोसंबी येथे मुख्यमंत्री देवेंद्र,
त्यांचे बंधू आशिष आणि आई
सरिताताई अशा तिघांच्या संयुक्त
नावे ३० ते ३५ एकर शेती आहे.
बँक खात्यात मदतीचे १८,४५०
रुपये जमा झाले, तर
मूल आणि करवन
येथे मुख्यमंत्र्यांचे
काका बाळासाहेब
१३,५०० रुपये मदत
चंद्रपूर जिल्हा बँकेच्या मूल शाखेत
४ फेब्रुवारी रोजी जमा झाली होती.
या सर्वांनी तहसीलदारांकडे पैसे
परत केले.
मुख्यमंत्र्यांसह कुटुंबाकडून
अवकाळी मदत परत
{जळगाव । येत्या अर्थसंकल्पात बीटी
कापूस बियाणे, फवारणी अाैषधे स्वस्त
करण्यासाठी कठाेर कायदा करू असे
कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले.
टाटा कॅपिटलचे सीईओ
कादळेंनी सांगितला किस्सा
वृत्तसंस्था | मुंबई
रतन टाटांशी संबंधित एक किस्सा रविवारी
समोर आला. मुंबईत गुरुवारी टाटांना यशवंतराव
चव्हाण पुरस्कार देण्यात आला. टाटांऐवजी
त्यांचे निकटचे सहकारी प्रवीण कादळे यांनी तो
स्वीकारला. फोर्डचा व्यावसायिक बदला कसा
घेतला याचा किस्साही त्यांनी सांगितला...
सामान्य लोक अपमानाचा बदला लगेच
घेतात, असे म्हटले जाते. पण महान लोक
त्याला विजयाचे साधन बनवतात.
रतन टाटांच्या व्यावसायिक
निर्णयांतून ते लक्षात येते. एक
घटना सांगतो... टाटांनी
१९९८ मध्ये हॅचबॅक
कार इंडिका लाँच
केली. पण हे लाँचिंग
पूर्णपणे अयशस्वी ठरले.
लोकांनी वर्षभर कारला
पसंती दर्शवली नाही.
विक्री नगण्य होती. तेव्हा
लोकांनी टाटांना कार विभाग विकण्याचा
सल्ला दिला. त्यांनीही तो मानला. अनेक
कंपन्यांशी संपर्क साधण्यात आला. फोर्ड
या अमेरिकन कंपनीने स्वारस्य दाखवले.
कंपनीचे अधिकारी टाटांच्या बॉम्बे हाऊस
या मुख्यालयात आले. प्राथमिक चर्चेनंतर
आम्हाला डेट्रॉइट या फोर्डच्या मुख्यालयी
बोलावण्यात आले. अध्यक्ष रतन टाटा
यांच्यासोबत मीही गेलो. आम्ही सुमारे
तीन तास चर्चा केली. पण आमच्याबाबत
त्यांचा दृष्टिकोन अपमानजनक होता. प्रदीर्घ
चर्चेदरम्यान कंपनीचे  उर्वरित पान १२
जग्वार घेऊन टाटांनी घेतला अपमानाचा बदला
1999 {रतन टाटा कार बिझिनेस
विक्रीसाठी फोर्डकडे गेले. तेव्हा फोर्ड म्हणाले
होते, ‘तुम्हाला पॅसेंजर कारचे काही ज्ञान नव्हते
तर बिझनेस का सुरू केला ? तो खरेदी करून
उपकारच करेन.’
2008{टाटांनी फोर्डचा तोट्यात
चालणारा जग्वार-लँडरोव्हर खरेदी केला.
त्यावेळी फोर्ड म्हणाले, ‘कंपनी खरेदी करून
तुम्ही आमच्यावर उपकार करत आहात.’
टाटांचा प्रवास
दैिनकभास्करसमूह १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ३ | अंक ३४५ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार } गुजरात | महाराष्ट्र } महाराष्ट्र } गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन
न्यूजइनबॉक्स
गुडन्यूज
दिल्लीत महिलांसाठी
‘शक्ती’ कॅब सेवा
नवी दिल्ली | दिल्ली महापालिका
पुढील महिन्यापासून महिलांच्या
सुरक्षेसाठी ‘शक्ती’ ही कॅब सेवा
सुरू करणार आहे. पहिल्या
टप्प्यात २० टॅक्सींचा समावेश
असेल. महिलाच या टॅक्सी
चालवतील.
सुकन्या योजनेत उघडली
१ लाख ८० हजार खाती
नवी दिल्ली | मुलींसाठी सुरू
केलेल्या सुकन्या समृद्धी
योजनेअंतर्गत दोन महिन्यांपेक्षा
कमी काळात १.८० लाख खाती
उघडण्यात आली. सर्वांत जास्त
खाती कर्नाटकात तर कमी खाती
बिहारमध्ये उघडली.
वृत्तसंस्था | नवी दिल्ली
सरकार हुंडाविरोधी छळ कायद्यात
दुरुस्ती करण्याच्या विचारात आहे. या
कायद्याअंतर्गत दाखल खटल्याच्या
सुनावणीदरम्यान पती-पत्नींमध्ये
तडजोड, समेट साधण्याची दुरुस्ती
सुचवली जाणार आहे. या कायद्याचा
गैरप्रकार करून पती आणि त्याच्या
जवळच्या नातेवाइकांचा छळ
केला जात असल्याच्या प्रकरणांत
वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर
दुरुस्तीचा प्रस्ताव आला आहे.
प्रस्तावित दुरुस्तीत कलम
४९८ अ'चा गुन्हा न्यायालयाच्या
परवानगीनंतर माफीयोग्य ठरवला
जाईल. विधी आयोग आणि न्या.
मलिमठ समितीने याबाबतची
शिफारस केली होती. केंद्रीय
मंत्रिमंडळाच्या मसुदा समितीने ड्राफ्ट
नोट कायदा मंत्रालयाकडे पाठवली
असल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या
अधिकाऱ्याने दिली.
हुंडाविरोधी कायद्यात
केंद्र दुरुस्ती करणार
दुरुपयाेगामुळे पाऊल
सुट्या कमीच कराव्या
गोवा सरकारने गांधी जयंतीची सुटी
आधी रद्द केली होती. त्यावर जोशी
म्हणाले, सार्वजनिक सुट्यांत कपात
करण्यावर संघ आग्रही आहे. भरमसाट
सुट्यांमुळे वर्षभरात १५० दिवसच
काम होते. महापुरुषांच्या जयंती,
पुण्यतिथीच्या सुट्यांचा उपयोग लोक
कसा करतात, हे सर्वांना माहिती आहे.
प्रतिनिधी | नागपूर
अयोध्येत भव्य राम मंदिर
बनवण्यासाठीसध्याआंदोलनकरणार
नाही, पण आम्ही हा मुद्दा सोडलेलाही
नाही, अशा शब्दांत रा.स्व. संघाचे
सरकार्यवाह सुरेश ऊर्फ भैयाजी जोशी
यांनी रविवारी भूमिका स्पष्ट केली.
अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय
हिंदूंच्या बाजूने होता. हे प्रकरण सध्या
सर्वोच्च न्यायालयात आहे. तेथील
सुनावणी वेगाने व्हावी, असे मतही
त्यांनी मांडले.
संघाच्या अ.भा. प्रतिनिधी सभेच्या
तीन दिवसांच्या बैठकीनंतर जोशी
यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी
त्यांनी स्थलांतरित हिंदूंचे संरक्षण,
सार्वजनिक सुट्यांमुळे ढळलेली
कार्यसंस्कृती, राममंदिर, मातृभाषेतून
शिक्षण, गोरक्षा, घरवापसी अशा
मुद्द्यांवर कसलेल्या फलंदाजासारखी
फटकेबाजी करत पत्रकारांचे प्रश्न
टोलवून लावले.
पाकिस्तानसारख्या देशांतून
शरणार्थी म्हणून आलेल्या हिंदूंना
नागरिकत्व द्यावे, असे मत
व्यक्त करून जोशी म्हणाले,
पाकिस्तानमधून आलेल्या शेकडो
हिंदू कुटुंबांनी गुजरातसह इतर राज्यांत
आश्रय घेतला आहे. त्यांनी भारतीय
नागरिकत्वाची मागणी केली आहे. जर
परदेशात हिंदूंवर अन्याय होत असेल
तर त्यांना स्वीकारण्याची जबाबदारी
समाज आणि सरकार यांची आहे.
सरकारने या मुद्द्यावर गांभीर्याने
विचार करावा.
राममंदिरावर ठामच;
तूर्तास आंदोलन नाही
वचनबद्ध | अ. भा. प्रतिनिधी सभेनंतर रा. स्व. संघाची भूमिका
गोवंश हत्याबंदीची कडक अंमलबजावणी व्हावी
महाराष्ट्र आणि हरियाणा सरकारने गोमांस विक्रीवर बंदी घातली आहे.
त्याबाबत जोशी म्हणाले, संघ गोवंश संरक्षणासाठी वचनबद्ध आहे. फक्त काही
भाजपशासित राज्यांमध्ये गोवंश हत्याबंदी कायदा करून काहीही उपयोग होणार
नाही. या कायद्याची तेवढीच कडक अंमलबजावणीही व्हायला हवी.
हिंदुत्व ही जीवनशैली
भाजपचे खासदार असलेले साधू आणि
साध्वींच्या हिंदुत्वाबद्दलच्या वादग्रस्त
वक्तव्यांमुळे सरकार अडचणीत येत
असल्याचे चित्र आहे. त्यावर जोशी
म्हणाले, ‘हिंदुत्व ही जीवनशैली
आहे. त्याबाबत काही बोलल्याने
सरकारसमोर गंभीर प्रश्न निर्माण होत
आहे, असे आम्हाला वाटत नाही.’
ते कोण ठरवणार
६७ वर्षीय भैयाजी तिसऱ्यांदा
सरकार्यवाह झाले. वयाबाबत
विचारल्यावर वृद्ध आणि ज्येष्ठ कोण
ठरवणार, असा प्रतिप्रश्न त्यांनी
केला. गोष्टी मनाशी जुळलेल्या
असतात. पण नवी पिढी समोर
आल्यावर ज्येष्ठांनी मार्गदर्शक व्हावे,
अशी टिप्पणी त्यांनी केली.
संघाच्या नव्या टीममध्ये मराठी टक्का वाढला. पान १२
नन अत्याचाराचा निषेध
प. बंगालच्या नादिया जिल्ह्यात ७१
वर्षीय ननवर झालेल्या अत्याचाराचा
जोशींनी निषेध केला. कुठलाही
समाज अशा घटनांचा निषेधच करेल.
अशा घटनांना धार्मिक रंग देऊन दोन
समाजात तणाव पसरवण्याचा प्रयत्न
होऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त
केले.
प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून हवे, असा ठराव
प्रतिनिधी सभेत मंजूर करण्यात आला. शिक्षणासोबतच
प्रशासकीय तसेच न्यायालयीन प्रक्रियाही भारतीय भाषेत
आणण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, असे ठरावात
म्हटले आहे.
मातृभाषेतून
प्राथमिक
शिक्षण हवे
विशेष प्रतिनिधी | मुंबई
साहित्य संमेलनाचे मोफत प्रसारण
करण्याच्या मागणीवर सगळेच काही
फुकटात हवे काय, अशा शब्दांत
खडसावणारे सांस्कृतिक कार्यमंत्री
विनोद तावडे यांनी दुसऱ्याच
दिवशी नरमाईची भूमिका घेतली.
दूरदर्शनवरून संमेलनाचे मोफत
प्रक्षेपण करण्यास त्यांनी महामंडळाला
परवानगी दिली आहे. दरम्यान, तावडे
यांनी साहित्यिकांची माफी मागावी
अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
मोफत प्रसारणाची मागणी
सरकारकडे करणे हा फुकटेपणा नाही.
ते व्यापार करत नसून, मराठी भाषा व
राज्याची ते सांस्कृतिक सेवाच करत
आहेत, असे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते
सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
तावडे यांचे वक्तव्य सत्तेचा उन्माद
दाखवतेे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची
भाषणे फुकटात प्रसारित केली जात
असल्याची टीका सावंत यांनी केली.
संमेलनाच्या मोफत
प्रसारणास परवानगी
काँग्रेसची माफीची मागणी
ज्येष्ठ गांधीवादी नारायण
देसाई यांचे निधन
अहमदाबाद | प्रख्यात गांधीवादी
आणि गुजरात
विद्यापीठाचे
माजी कुलगुरू
नारायण देसाई
यांचे रविवारी
निधन झाले.
ते ९० वर्षांचे होते. देसाई गेल्या १०
डिसेंबरपासून कोमात होते.
जपानी युवकाचा पायी
चालण्याचा विक्रम
नोमी | जपानच्या २७ वर्षीय
युसुके सुझुकीने २० किमी पायी
चालण्याच्या स्पर्धेत जागतिक
विक्रम नोंदवला. त्याने १ तास
१६ मिनिटे ३६ सेकंदांत हा विक्रम
केला. यापूर्वीचा १ तास १७
मिनिटे २ सेकंदांचा विक्रम योहान
दिनिकाच्या नावे होता.
नकारात्मक बातमी
पाकमधीलदोनचर्चमध्ये
बाॅम्बस्फोट, १५ जण ठार
लाहोर | लाहोरच्या ख्रिश्चन वस्तीत
दोन चर्चच्या बाहेरील आत्मघाती
बॉम्बस्फोटांत १५ जण ठार, तर
८० जखमी झाले. रोमन कॅथलिक
आणि ख्राइस्ट चर्चच्या प्रवेशद्वारावर
आत्मघाती हल्लेखोरांनी स्वत:ला
उडवले. जमातुल अहरार नावाच्या
संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी
घेतली. योहानाबाद ख्रिश्चनबहुल
भागात हे स्फोट झाले. स्फोटानंतर
जमावाने दोन संशयितांना मारहाण
केली व बांधून पेटवून दिले.
जमावाने २ संशयितांना मारहाण करून जाळले
सोलापूर सोमवार, १६ मार्च २०१५
दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र
एकूण पाने १६+४=२० | किंमत ‌~३.००
१८मार्चपासून१२दिवसथरार:उपांत्यपूर्वफेरीतप्रथमच४आशियाईदेश
पहिला उपांत्यपूर्व तिसरा उपांत्यपूर्व चौथा उपांत्यपूर्व{पाकने आयर्लंडला 7
विकेट्सने पराभूत केले
{वेस्ट इंडीजचा यूएईवर
6 विकेट्सने विजय
{भारत, पाक, श्रीलंका
व बांगलादेशाला स्थान
श्रीलंका द. आफ्रिका भारत बांगलादेश ऑस्ट्रेिलया पाकिस्तान
{वर्ल्डकपमध्ये 4 वेळा लढले, 2 मॅच
अाफ्रिका जिंकली, 1 श्रीलंका, 1 टाय.
{यंदा : द.आफ्रिकेचे 4 विजय, 2
पराभव. श्रीलंकेचे 4 िवजय, 2 पराभव.
{दोघांचा वर्ल्डकपमध्ये 2 वेळा
सामना, प्रत्येकी 1-1 विजय.
{यंदा : भारत सर्व 6 सामने िवजयी.
बांगलादेशाने 3 जिंकले, 2 गमावले.
{वर्ल्डकपमध्ये 8 वेळा समाेरासमाेर,
दोघांचेही 4-4 विजय. पारडे समान.
{यंदा : ऑस्ट्रेलियाने 4 जिंकले, 1
गमावला. पाक 4 विजयी, 2 पराभूत.
18 मार्च (बुधवार) दुसरा उपांत्यपूर्व 19 मार्च (गुरुवार) 20 मार्च (शुक्रवार) 21 मार्च
सकाळी 9 वाजेपासून सिडनीमध्ये सकाळी 9 वाजेपासून मेलबर्नमध्ये सकाळी 9 वाजेपासून अॅडलेडमध्ये
न्यूझीलंड वेस्ट इंडीज
{वर्ल्डकपमध्ये 6 वेळा सामना, 3
वेळा न्यूझीलंड, 3 वेळा विंडीज सरस.
{यंदा : न्यूझीलंडने सर्व 6 सामने
जिंकले. विंडीज 3 पराभूत, 3 विजय.
आफ्रिका 3, न्यूझीलंड 6 वेळा सेमीफायनल हरले
फायनल
29 मार्च रोजी
मेलबर्नमध्ये रविवारी
सकाळी 9.30 वाजता
भारत 2 वेळा आिण ऑस्ट्रेलिया 4 वेळा वर्ल्ड चॅम्पियन
शनिवार, सकाळी 6.30 पासून वेलिंग्टनमध्ये
न्यूझीलंड
द.आफ्रिका
भारत
ऑस्ट्रेलिया
ऑकलंड, सकाळी 6.30 वा.
सिडनीत सकाळी 9 पासून
सेमी फायनल (संभाव्य सामने)
24मार्च (मंगळवार)
26मार्च (गुरुवार)
1st
2nd
बक्षिसाची रक्कम
1st
2nd
24.7 कोटी रु.
10.7 कोटी रु.
प्रवीण कादळे
मुंबई | ‘परी कथेतील राजकुमारा
स्वप्नी माझ्या येशील का’,
यासारख्या गाण्यांनी रसिकांवर
मोहिनी
घालणाऱ्या
ज्येष्ठ
गायिका
कृष्णा
कल्ले
( ७ ४ )
यांचे रविवारी अल्प आजाराने
निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी
अंत्यसंस्कार होणार आहेत.
अलीकडेच त्यांना ‘लता मंगेशकर
जीवनगौरव’ सन्मान मिळाला
होता.
गायिका कृष्णा
कल्ले यांचे निधन

More Related Content

Similar to Solapur news in marathi

Similar to Solapur news in marathi (7)

Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon  news in marathi		Jalgaon  news in marathi
Jalgaon news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Ahmednagar news in marathi
Ahmednagar  news in marathi		Ahmednagar  news in marathi
Ahmednagar news in marathi
 
Akola News In Marathi
Akola News In Marathi		Akola News In Marathi
Akola News In Marathi
 
Latest Nashik news in Marathi.
Latest  Nashik news in Marathi.		Latest  Nashik news in Marathi.
Latest Nashik news in Marathi.
 

More from divyamarathibhaskarnews (17)

Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
 
11 akola city pg1-0
11 akola city pg1-011 akola city pg1-0
11 akola city pg1-0
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik news in marathi		Nashik news in marathi
Nashik news in marathi
 
aurangabad news in marathi
 aurangabad news in marathi		 aurangabad news in marathi
aurangabad news in marathi
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik news in marathiNashik news in marathi
Nashik news in marathi
 
Nashik news marathi
Nashik news marathi		Nashik news marathi
Nashik news marathi
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
 
Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi		Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi
 
Amravati News In Marathi
 Amravati News In Marathi		 Amravati News In Marathi
Amravati News In Marathi
 
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufaNaxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
 

Solapur news in marathi

  • 1. दैिनकभास्करसमूह १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ३ | अंक ३४५ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार } गुजरात | महाराष्ट्र } महाराष्ट्र } गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन श्रीरामपूर | अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जात पंचायत मूठमाती अभियानाला सकारात्मक प्रतिसाद देत शनिवारी वैदू समाजाने जातपंचायत समूळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. अभियानाचे कृष्णा चांदगुडे, अंनिसच्या जिल्हा कार्याध्यक्ष रंजना गवांदे यांच्या उपस्थितीत अ.भा. वैदू समाज संघटनेचे प्रदेश अध्यक्ष श्यामलिंग शिंदे व पंचानी रविवारी हा निर्णय जाहीर केला. शिंदे म्हणाले, शेकडो वर्षांपासून वैदू समाजात जात पंचायतीची अनिष्ट परंपरा होती. राज्यातील समाजबांधवांशी, समाजसंघटनेच्यापदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरवर्षी मढी येथे होणारी राज्यपातळीवरील जात पंचायतही झाली नाही. श्रीरामपुरात वैदू समाजाच्या जातपंचायतीचे केंद्र व मुख्य पंच आहे. वैदू समाजाची जातपंचायत बंद नागपूर । दुष्काळ, गारपीटग्रस्त शेतकरी म्हणून शासनाकडून मिळालेली मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या कुटुंबीयांनी शासनाला परत केली आहे. शासनाची मदत इतर गरजू शेतकऱ्यांनामिळावी,याअपेक्षेसह फडणवीस कुटुंबीयांनी ही रक्कम १२ मार्च राेजी परत केली. चंद्रपूर जिल्ह्यात मूल व कोसंबी येथे मुख्यमंत्री देवेंद्र, त्यांचे बंधू आशिष आणि आई सरिताताई अशा तिघांच्या संयुक्त नावे ३० ते ३५ एकर शेती आहे. बँक खात्यात मदतीचे १८,४५० रुपये जमा झाले, तर मूल आणि करवन येथे मुख्यमंत्र्यांचे काका बाळासाहेब १३,५०० रुपये मदत चंद्रपूर जिल्हा बँकेच्या मूल शाखेत ४ फेब्रुवारी रोजी जमा झाली होती. या सर्वांनी तहसीलदारांकडे पैसे परत केले. मुख्यमंत्र्यांसह कुटुंबाकडून अवकाळी मदत परत {जळगाव । येत्या अर्थसंकल्पात बीटी कापूस बियाणे, फवारणी अाैषधे स्वस्त करण्यासाठी कठाेर कायदा करू असे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. टाटा कॅपिटलचे सीईओ कादळेंनी सांगितला किस्सा वृत्तसंस्था | मुंबई रतन टाटांशी संबंधित एक किस्सा रविवारी समोर आला. मुंबईत गुरुवारी टाटांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार देण्यात आला. टाटांऐवजी त्यांचे निकटचे सहकारी प्रवीण कादळे यांनी तो स्वीकारला. फोर्डचा व्यावसायिक बदला कसा घेतला याचा किस्साही त्यांनी सांगितला... सामान्य लोक अपमानाचा बदला लगेच घेतात, असे म्हटले जाते. पण महान लोक त्याला विजयाचे साधन बनवतात. रतन टाटांच्या व्यावसायिक निर्णयांतून ते लक्षात येते. एक घटना सांगतो... टाटांनी १९९८ मध्ये हॅचबॅक कार इंडिका लाँच केली. पण हे लाँचिंग पूर्णपणे अयशस्वी ठरले. लोकांनी वर्षभर कारला पसंती दर्शवली नाही. विक्री नगण्य होती. तेव्हा लोकांनी टाटांना कार विभाग विकण्याचा सल्ला दिला. त्यांनीही तो मानला. अनेक कंपन्यांशी संपर्क साधण्यात आला. फोर्ड या अमेरिकन कंपनीने स्वारस्य दाखवले. कंपनीचे अधिकारी टाटांच्या बॉम्बे हाऊस या मुख्यालयात आले. प्राथमिक चर्चेनंतर आम्हाला डेट्रॉइट या फोर्डच्या मुख्यालयी बोलावण्यात आले. अध्यक्ष रतन टाटा यांच्यासोबत मीही गेलो. आम्ही सुमारे तीन तास चर्चा केली. पण आमच्याबाबत त्यांचा दृष्टिकोन अपमानजनक होता. प्रदीर्घ चर्चेदरम्यान कंपनीचे उर्वरित पान १२ जग्वार घेऊन टाटांनी घेतला अपमानाचा बदला 1999 {रतन टाटा कार बिझिनेस विक्रीसाठी फोर्डकडे गेले. तेव्हा फोर्ड म्हणाले होते, ‘तुम्हाला पॅसेंजर कारचे काही ज्ञान नव्हते तर बिझनेस का सुरू केला ? तो खरेदी करून उपकारच करेन.’ 2008{टाटांनी फोर्डचा तोट्यात चालणारा जग्वार-लँडरोव्हर खरेदी केला. त्यावेळी फोर्ड म्हणाले, ‘कंपनी खरेदी करून तुम्ही आमच्यावर उपकार करत आहात.’ टाटांचा प्रवास दैिनकभास्करसमूह १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ३ | अंक ३४५ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार } गुजरात | महाराष्ट्र } महाराष्ट्र } गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन न्यूजइनबॉक्स गुडन्यूज दिल्लीत महिलांसाठी ‘शक्ती’ कॅब सेवा नवी दिल्ली | दिल्ली महापालिका पुढील महिन्यापासून महिलांच्या सुरक्षेसाठी ‘शक्ती’ ही कॅब सेवा सुरू करणार आहे. पहिल्या टप्प्यात २० टॅक्सींचा समावेश असेल. महिलाच या टॅक्सी चालवतील. सुकन्या योजनेत उघडली १ लाख ८० हजार खाती नवी दिल्ली | मुलींसाठी सुरू केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत दोन महिन्यांपेक्षा कमी काळात १.८० लाख खाती उघडण्यात आली. सर्वांत जास्त खाती कर्नाटकात तर कमी खाती बिहारमध्ये उघडली. वृत्तसंस्था | नवी दिल्ली सरकार हुंडाविरोधी छळ कायद्यात दुरुस्ती करण्याच्या विचारात आहे. या कायद्याअंतर्गत दाखल खटल्याच्या सुनावणीदरम्यान पती-पत्नींमध्ये तडजोड, समेट साधण्याची दुरुस्ती सुचवली जाणार आहे. या कायद्याचा गैरप्रकार करून पती आणि त्याच्या जवळच्या नातेवाइकांचा छळ केला जात असल्याच्या प्रकरणांत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर दुरुस्तीचा प्रस्ताव आला आहे. प्रस्तावित दुरुस्तीत कलम ४९८ अ'चा गुन्हा न्यायालयाच्या परवानगीनंतर माफीयोग्य ठरवला जाईल. विधी आयोग आणि न्या. मलिमठ समितीने याबाबतची शिफारस केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मसुदा समितीने ड्राफ्ट नोट कायदा मंत्रालयाकडे पाठवली असल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिली. हुंडाविरोधी कायद्यात केंद्र दुरुस्ती करणार दुरुपयाेगामुळे पाऊल सुट्या कमीच कराव्या गोवा सरकारने गांधी जयंतीची सुटी आधी रद्द केली होती. त्यावर जोशी म्हणाले, सार्वजनिक सुट्यांत कपात करण्यावर संघ आग्रही आहे. भरमसाट सुट्यांमुळे वर्षभरात १५० दिवसच काम होते. महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीच्या सुट्यांचा उपयोग लोक कसा करतात, हे सर्वांना माहिती आहे. प्रतिनिधी | नागपूर अयोध्येत भव्य राम मंदिर बनवण्यासाठीसध्याआंदोलनकरणार नाही, पण आम्ही हा मुद्दा सोडलेलाही नाही, अशा शब्दांत रा.स्व. संघाचे सरकार्यवाह सुरेश ऊर्फ भैयाजी जोशी यांनी रविवारी भूमिका स्पष्ट केली. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय हिंदूंच्या बाजूने होता. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. तेथील सुनावणी वेगाने व्हावी, असे मतही त्यांनी मांडले. संघाच्या अ.भा. प्रतिनिधी सभेच्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर जोशी यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी स्थलांतरित हिंदूंचे संरक्षण, सार्वजनिक सुट्यांमुळे ढळलेली कार्यसंस्कृती, राममंदिर, मातृभाषेतून शिक्षण, गोरक्षा, घरवापसी अशा मुद्द्यांवर कसलेल्या फलंदाजासारखी फटकेबाजी करत पत्रकारांचे प्रश्न टोलवून लावले. पाकिस्तानसारख्या देशांतून शरणार्थी म्हणून आलेल्या हिंदूंना नागरिकत्व द्यावे, असे मत व्यक्त करून जोशी म्हणाले, पाकिस्तानमधून आलेल्या शेकडो हिंदू कुटुंबांनी गुजरातसह इतर राज्यांत आश्रय घेतला आहे. त्यांनी भारतीय नागरिकत्वाची मागणी केली आहे. जर परदेशात हिंदूंवर अन्याय होत असेल तर त्यांना स्वीकारण्याची जबाबदारी समाज आणि सरकार यांची आहे. सरकारने या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करावा. राममंदिरावर ठामच; तूर्तास आंदोलन नाही वचनबद्ध | अ. भा. प्रतिनिधी सभेनंतर रा. स्व. संघाची भूमिका गोवंश हत्याबंदीची कडक अंमलबजावणी व्हावी महाराष्ट्र आणि हरियाणा सरकारने गोमांस विक्रीवर बंदी घातली आहे. त्याबाबत जोशी म्हणाले, संघ गोवंश संरक्षणासाठी वचनबद्ध आहे. फक्त काही भाजपशासित राज्यांमध्ये गोवंश हत्याबंदी कायदा करून काहीही उपयोग होणार नाही. या कायद्याची तेवढीच कडक अंमलबजावणीही व्हायला हवी. हिंदुत्व ही जीवनशैली भाजपचे खासदार असलेले साधू आणि साध्वींच्या हिंदुत्वाबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकार अडचणीत येत असल्याचे चित्र आहे. त्यावर जोशी म्हणाले, ‘हिंदुत्व ही जीवनशैली आहे. त्याबाबत काही बोलल्याने सरकारसमोर गंभीर प्रश्न निर्माण होत आहे, असे आम्हाला वाटत नाही.’ ते कोण ठरवणार ६७ वर्षीय भैयाजी तिसऱ्यांदा सरकार्यवाह झाले. वयाबाबत विचारल्यावर वृद्ध आणि ज्येष्ठ कोण ठरवणार, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. गोष्टी मनाशी जुळलेल्या असतात. पण नवी पिढी समोर आल्यावर ज्येष्ठांनी मार्गदर्शक व्हावे, अशी टिप्पणी त्यांनी केली. संघाच्या नव्या टीममध्ये मराठी टक्का वाढला. पान १२ नन अत्याचाराचा निषेध प. बंगालच्या नादिया जिल्ह्यात ७१ वर्षीय ननवर झालेल्या अत्याचाराचा जोशींनी निषेध केला. कुठलाही समाज अशा घटनांचा निषेधच करेल. अशा घटनांना धार्मिक रंग देऊन दोन समाजात तणाव पसरवण्याचा प्रयत्न होऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून हवे, असा ठराव प्रतिनिधी सभेत मंजूर करण्यात आला. शिक्षणासोबतच प्रशासकीय तसेच न्यायालयीन प्रक्रियाही भारतीय भाषेत आणण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, असे ठरावात म्हटले आहे. मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण हवे विशेष प्रतिनिधी | मुंबई साहित्य संमेलनाचे मोफत प्रसारण करण्याच्या मागणीवर सगळेच काही फुकटात हवे काय, अशा शब्दांत खडसावणारे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दुसऱ्याच दिवशी नरमाईची भूमिका घेतली. दूरदर्शनवरून संमेलनाचे मोफत प्रक्षेपण करण्यास त्यांनी महामंडळाला परवानगी दिली आहे. दरम्यान, तावडे यांनी साहित्यिकांची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. मोफत प्रसारणाची मागणी सरकारकडे करणे हा फुकटेपणा नाही. ते व्यापार करत नसून, मराठी भाषा व राज्याची ते सांस्कृतिक सेवाच करत आहेत, असे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. तावडे यांचे वक्तव्य सत्तेचा उन्माद दाखवतेे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे फुकटात प्रसारित केली जात असल्याची टीका सावंत यांनी केली. संमेलनाच्या मोफत प्रसारणास परवानगी काँग्रेसची माफीची मागणी ज्येष्ठ गांधीवादी नारायण देसाई यांचे निधन अहमदाबाद | प्रख्यात गांधीवादी आणि गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू नारायण देसाई यांचे रविवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. देसाई गेल्या १० डिसेंबरपासून कोमात होते. जपानी युवकाचा पायी चालण्याचा विक्रम नोमी | जपानच्या २७ वर्षीय युसुके सुझुकीने २० किमी पायी चालण्याच्या स्पर्धेत जागतिक विक्रम नोंदवला. त्याने १ तास १६ मिनिटे ३६ सेकंदांत हा विक्रम केला. यापूर्वीचा १ तास १७ मिनिटे २ सेकंदांचा विक्रम योहान दिनिकाच्या नावे होता. नकारात्मक बातमी पाकमधीलदोनचर्चमध्ये बाॅम्बस्फोट, १५ जण ठार लाहोर | लाहोरच्या ख्रिश्चन वस्तीत दोन चर्चच्या बाहेरील आत्मघाती बॉम्बस्फोटांत १५ जण ठार, तर ८० जखमी झाले. रोमन कॅथलिक आणि ख्राइस्ट चर्चच्या प्रवेशद्वारावर आत्मघाती हल्लेखोरांनी स्वत:ला उडवले. जमातुल अहरार नावाच्या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. योहानाबाद ख्रिश्चनबहुल भागात हे स्फोट झाले. स्फोटानंतर जमावाने दोन संशयितांना मारहाण केली व बांधून पेटवून दिले. जमावाने २ संशयितांना मारहाण करून जाळले सोलापूर सोमवार, १६ मार्च २०१५ दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र एकूण पाने १६+४=२० | किंमत ‌~३.०० १८मार्चपासून१२दिवसथरार:उपांत्यपूर्वफेरीतप्रथमच४आशियाईदेश पहिला उपांत्यपूर्व तिसरा उपांत्यपूर्व चौथा उपांत्यपूर्व{पाकने आयर्लंडला 7 विकेट्सने पराभूत केले {वेस्ट इंडीजचा यूएईवर 6 विकेट्सने विजय {भारत, पाक, श्रीलंका व बांगलादेशाला स्थान श्रीलंका द. आफ्रिका भारत बांगलादेश ऑस्ट्रेिलया पाकिस्तान {वर्ल्डकपमध्ये 4 वेळा लढले, 2 मॅच अाफ्रिका जिंकली, 1 श्रीलंका, 1 टाय. {यंदा : द.आफ्रिकेचे 4 विजय, 2 पराभव. श्रीलंकेचे 4 िवजय, 2 पराभव. {दोघांचा वर्ल्डकपमध्ये 2 वेळा सामना, प्रत्येकी 1-1 विजय. {यंदा : भारत सर्व 6 सामने िवजयी. बांगलादेशाने 3 जिंकले, 2 गमावले. {वर्ल्डकपमध्ये 8 वेळा समाेरासमाेर, दोघांचेही 4-4 विजय. पारडे समान. {यंदा : ऑस्ट्रेलियाने 4 जिंकले, 1 गमावला. पाक 4 विजयी, 2 पराभूत. 18 मार्च (बुधवार) दुसरा उपांत्यपूर्व 19 मार्च (गुरुवार) 20 मार्च (शुक्रवार) 21 मार्च सकाळी 9 वाजेपासून सिडनीमध्ये सकाळी 9 वाजेपासून मेलबर्नमध्ये सकाळी 9 वाजेपासून अॅडलेडमध्ये न्यूझीलंड वेस्ट इंडीज {वर्ल्डकपमध्ये 6 वेळा सामना, 3 वेळा न्यूझीलंड, 3 वेळा विंडीज सरस. {यंदा : न्यूझीलंडने सर्व 6 सामने जिंकले. विंडीज 3 पराभूत, 3 विजय. आफ्रिका 3, न्यूझीलंड 6 वेळा सेमीफायनल हरले फायनल 29 मार्च रोजी मेलबर्नमध्ये रविवारी सकाळी 9.30 वाजता भारत 2 वेळा आिण ऑस्ट्रेलिया 4 वेळा वर्ल्ड चॅम्पियन शनिवार, सकाळी 6.30 पासून वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंड द.आफ्रिका भारत ऑस्ट्रेलिया ऑकलंड, सकाळी 6.30 वा. सिडनीत सकाळी 9 पासून सेमी फायनल (संभाव्य सामने) 24मार्च (मंगळवार) 26मार्च (गुरुवार) 1st 2nd बक्षिसाची रक्कम 1st 2nd 24.7 कोटी रु. 10.7 कोटी रु. प्रवीण कादळे मुंबई | ‘परी कथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का’, यासारख्या गाण्यांनी रसिकांवर मोहिनी घालणाऱ्या ज्येष्ठ गायिका कृष्णा कल्ले ( ७ ४ ) यांचे रविवारी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. अलीकडेच त्यांना ‘लता मंगेशकर जीवनगौरव’ सन्मान मिळाला होता. गायिका कृष्णा कल्ले यांचे निधन