SlideShare a Scribd company logo
1 of 1
Download to read offline
वर्ष ४ } अंक ११०} महानगर १४ राज्ये } ५८ आवृत्त्या }मुंबई}बेंगळुरू}पुणे }अहमदाबाद (सुरत)}जयपूर }७ राज्ये}१७ केंद्रेमध्य प्रदेश}छत्तीसगड}राजस्थान}नवी दिल्ली}पंजाब}चंदिगड}हरियाणा}हिमाचल प्रदेश}उत्तराखंड}झारखंड}जम्मू-काश्मीर}बिहार }गुजरात}महाराष्ट्र }महाराष्ट्रदैिनकभास्कर
समूह
न्यूज इनबॉक्स
नाशिक । धनत्रयाेदशीनिमित्त धन्वंतरी
अाणि लक्ष्मीपूजन हाेत असतानाच
नाशिकमध्ये ितडके काॅलनीत जमीन
खरेदी-विक्रीच्या वादातून एका
व्यावसायिकाने गोळीबार केला.
श्रेयस अपार्टमेंटमध्ये राहणारे चोपडा
व नाशिकराेड येथील रुंजा लक्ष्मण
लोखंडे यांच्यातील वादाचा िनकाल
चाेपडा यांच्या बाजूने लागला. त्यानंतर
तडजाेडीसाठी लोखंडे मंगळवारी
सायंकाळी चाेपडांकडे अाले; मात्र
दरवाजा उघडला न गेल्याने संतापून
त्यांनी दरवाजावर गोळी झाडली. या
वेळी चाेपडा यांच्या सासू घरात हाेत्या.
सुदैवाने त्यांना काहीही झाले नाही.
पाेलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या
माध्यमातून त्यांना अर्ध्या तासात
अटक केली.  सविस्तर. िदव्य िसटी
धनत्रयाेदशीला
नाशकात गाेळीबार
फरिदाबादेत फटाका बाजाराची राखरांगोळी
फरिदाबादेतील दसरा मैदानावरील फटाका बाजाराला मंगळवारी सायंकाळी भीषण आग लागली.
या आगीत कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नसले तरीही २३० दुकानांमधील लाखो रुपयांच्या
फटाक्यांची राखरांगोळी झाली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
हेमंत भाेसले | नाशिक
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता
लागू हाेण्याअाधी राज्यातील काँग्रेस-
राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने सर्वच
विभागांच्या खर्चाला कात्री लावत करोडो
रुपयांचा निधी जाहिरातबाजीवर खर्च केला.
त्यातून राज्यातील अनाथ बालकांचे परिपोषण
अनुदानही आघाडीवाल्यांनी सोडले नाही.
त्यावरही डल्ला मारून प्रसिद्धीचा सोस भागवून
घेण्यात अाला. परिणामी, एेन िदवाळीत
राज्यातील शेकडो बालसुधारगृहातील आणि
अनाथालयातील सुमारे ८७ हजारांवर अनाथ
बालकांवर उपासमारीची वेळ आली असल्याची
धक्कादायक बाब समोर आली आहे.
राज्य शासनाच्या महिला व बालविकास
विभागाच्या मान्यतेने राज्यात  उर्वरित. पान ५
1072बालसुधारगृहे
राज्यात कार्यरत
87.84हजार बालकांचे
त्यात वास्तव्य
21रुपये प्रतिदिन
प्रस्तावित अनुदान
15रुपये अनुदान
जाहिरातींवर खर्च
महिला-बालविकास विभागाचा
असाही फटका; िनधी वापरला
निवडणुकीच्या जाहिरातबाजीवर
८७ हजार अनाथ बालकांवर
ऐन दिवाळीत उपासमारीची वेळ
प्रिटोरिया | प्रेयसीच्या हत्येप्रकरणी दोषी
ठरलेला दक्षिण आफ्रिकेचा पॅरा अॅथलीट
ऑस्कर प्रिस्टोरियसला
पाच वर्षांच्या कैदेची
शिक्षा सुनावण्यात
आली आहे. ब्लेड
रनर ऑस्करने गेल्या
वर्षी १४ फेब्रुवारीला
मैत्रिणीवर गोळी झाडली होती. त्यात तिचा
मृत्यू झाला होता.
ऑस्कर प्रिस्टोरियसला
ठोठावली पाच वर्षांची शिक्षा
मॉस्को | ‘टोटल’ या तेल कंपनीचे सीईओ
क्रिस्टॉफी डी मारगेरी यांचा सोमवारी रात्री
विमान अपघातात
मृत्यू झाला. मॉस्को
विमानतळावरून
उड्डाण घेत असताना
त्यांच्या खासगी
विमानाची बर्फ
हटवण्याच्या यंत्राशी टक्कर झाली. मारगेरी
रशियन सरकारशी चर्चा करून परतत होते.
टोटल कंपनीच्या सीईओंचा
विमान अपघातात मृत्यू
चंदीगड | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे
प्रचारक व प्रसिद्धीपासून दूर राहणारे,
अशी ओळख असलेले भाजप
नेते मनोहरलाल खट्टर हरियाणाचे
नवे मुख्यमंत्री असतील. भाजप
राज्य विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत
खट्टर यांची नेतेपदी एकमताने निवड
करण्यात आली.  सविस्तर. पान १०
मनाेहरलाल खट्टर
हरियाणाचेमुख्यमंत्री
ताजमहालजवळ दोन
ब्रिटिश पर्यटकांचे मृतदेह
आग्रा | ताजमहालपासून एक
किलोमीटर अंतरावरील माया या
हॉटेलमध्ये दोन ब्रिटिश पर्यटकांचे
मृतदेह आढळले. मृतांमध्ये एक युवक
आिण युवतीचा समावेश आहे. या
दोघांची ओळख पटली असून जेम्स
ऑलिव्हर गेस्केल (२८) आिण
अलेक्झांडर निकोला लेव्हिस अशी
त्यांची नावे आहेत. ते ११ जुलैला
भारतात आले होते. मंगळवारी
सकाळी ते मृतावस्थेत आढळले.
पेड न्यूज गुन्हाच ठरवण्याचा
निवडणूक आयोगाचा प्रस्ताव
नवीदिल्ली|पेडन्यूजलानिवडणूकविषयक
गुन्हा ठरवा, असा प्रस्ताव निवडणूक
आयोगाने केंद्रीय कायदा मंत्रालयाला दिला
आहे. मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस.
संपत यांनी ही माहिती दिली. संपत म्हणाले
की, जर पेड न्यूज हा निवडणूकविषयक
गुन्हा ठरवला तर कायद्याचे उल्लंघन
करणाऱ्यांना पायबंद बसेल. प्रस्ताव मान्य
झाला तर दोषी उमेदवारांवर कारवाई करता
येईल. आयोगाने दोन वर्षांपूर्वीही असा
प्रस्ताव सरकारकडे सादर केला होता.
वाचकहाे,
दैनिक भास्कर समूह सार्थक दिवाळीसाठी स्वतंत्रपणे प्रयत्न करतोच; पण आज त्याचबरोबर प्रत्येक वाचकाला आमची विनम्र विनंतीही- दिवाळीच्या या पर्वावर एका
गरजू कुटुंबाला मिठाई, फळे, फटाके अथवा नवे कपडे यापैकी काहीतरी अवश्य द्या- चारही गोष्टी दिल्या तर मोठेच पुण्य. आपण एखाद्या गरजू कुटुंबाला आनंद देऊन
त्याचे घर उजळून टाकणार आहात, हीच आपल्या कुटुंबासाठी खऱ्या अर्थाने दिवाळी असेल.
अापल्या अात्मसमाधानासाठी हे काम अवश्य करा.
दैिनक¼समूहाचे मराठी वृत्तपत्र
एकूण पाने १२+४+४=२०। किंमत ‌~३.५० बुधवार, २२ अाॅक्टाेबर २०१४नाशिक
अाजनरकचतुर्दशी
दीपाेत्सव
½
सुंदोपसुंदी | मुख्यमंत्रिपदासाठी लाॅबिंग; शक्तिप्रदर्शन, श्रेष्ठींवर भिस्त
काँग्रेसप्रमाणेच श्रेष्ठींवर
गडकरी गटाचे दबावास्त्र
विशेष प्रतिनिधी | मुंबई/नवी दिल्ली
संपूर्ण बहुमत नसल्याने सत्तेसाठी
कुबड्यांचा आधार घ्यावा लागणाऱ्या
भाजपने स्वबळावर अल्पमतातील
सरकार बनवण्याची तयारी चालवली
आहे. त्यातच मुख्यमंत्रिपदावरून नव्या
वादाला तोंड फोडत पक्षातील नेत्यांनी
सत्तेआधीच काँग्रेसी पद्धतीने डावपेच सुरू
केले आहेत. पदाच्या शर्यतीत आघाडीवर
असलेले प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस
यांच्या नावाला विरोध करत केंद्रीय मंत्री
नितीन गडकरी यांनी आपले कट्टर समर्थक
सुधीर मुनगंटीवार यांचे नाव पुढे केले आहे.
पदावरून वाद उभा करून आपल्याच पदरी
पद पाडून घेण्यासाठी गडकरी यांची ही
खेळी असल्याचे मानले जात आहे. शिवाय
गडकरी यांनाच मुख्यमंत्री करावे, या
मागणीसाठी नागपुरातील त्यांच्या वाड्यावर
४० आमदारांनी शक्तिप्रदर्शनही केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी,  उर्वरित. पान ५
अखेर शिवसेना झुकली. पान ४
सत्तेआधीच भाजपमध्ये
काँग्रेससारखी साठमारीमोदी,शहांचीफील्डिंग;गडकरींचामास्टरस्ट्रोक
नागपुरात गडकरी वाड्यावर मंगळवारी जमलेले नवनिर्वाचित अामदार.
फक्त २० मंत्री : राज्याचे मंत्रिमंडळही केंद्राप्रमाणे लहान असेल.
२० हून अधिक मंत्री नसावेत, असा प्रयत्न अाहे. युती सरकारमध्ये
मंत्री राहिलेल्यांना यात प्राधान्य व महत्त्वाची खाती दिली जातील.
भाजपने मुख्यमंत्र्यांचा शपथविधी २८ रोजी करण्याचे ठरवले आहे.
मंत्र्यांचा शपथविधी ४ किंवा ५ नोव्हेंबरला होऊ शकतो. या तारखा
राज्यपालांना कळवल्याचेही सूत्रांनी सांगितले. राजनाथसिंहही
याच तारखांना मुंबईत येतील, असा संदेशही भाजपच्या आमदारांना
देण्यात आला आहे.
प्रमोद चुंचूवार | मुंबई
सरकार स्थापनेच्या हालचालींनी दिवाळीची
सुटी घेतली असली तरी भाजप आणि
शिवसेनेत पडद्याआडून सूत्रे हलवणे सुरू
आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला नितीन
गडकरी यांनी तीव्र विरोध केला असून,
ते स्वत: या पदासाठी इच्छुक असल्याचे
खात्रीलायक वृत्त आहे. एक तर आपल्याला
मुख्यमंत्री करावे; अन्यथा आपले कट्टर
समर्थक सुधीर मुनगंटीवार  उर्वरित. पान ५
शपथविधी २८ रोजी गडकरींच्या नावाला मुंडे गटाचा विरोध
बीड | दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना मुख्यमंत्रिपदी पाहण्याचे
जनतेचे स्वप्न अधुरे राहिले आहे. आता भाजपने प्रस्थापितांना
बळ न देता पंकजा किंवा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री
करावे, अशी प्रतिक्रिया मुंडे गटातून उमटली आहे. गडकरींचे
नाव पुढे येत असल्याचे कळताच जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया
उमटणे सुरू झाले. अनेकांनी पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांना
फोनवरून विरोध दर्शवला. आता ऐनवेळी गडकरी यांना
मुख्यमंत्रिपदी बसवल्यास राज्यातील जनतेवर अन्याय होईल,
अशा भावना भाजपचे रामराव खेडकर यांनी व्यक्त केल्या.

More Related Content

Viewers also liked

2015 days for girls pp
2015 days for girls pp2015 days for girls pp
2015 days for girls pplikeda
 
Ssep experiment restrictions
Ssep experiment restrictionsSsep experiment restrictions
Ssep experiment restrictionslikeda
 
Buyers what makes a good value home today(finished)
Buyers what makes a good value home today(finished)Buyers what makes a good value home today(finished)
Buyers what makes a good value home today(finished)RandyBett
 
63692823 intercultural-communication-educ13
63692823 intercultural-communication-educ1363692823 intercultural-communication-educ13
63692823 intercultural-communication-educ13Katherine Balane
 

Viewers also liked (10)

Gebeurtenis.ppt
Gebeurtenis.pptGebeurtenis.ppt
Gebeurtenis.ppt
 
12 muranty
12 muranty12 muranty
12 muranty
 
musica
musicamusica
musica
 
2015 days for girls pp
2015 days for girls pp2015 days for girls pp
2015 days for girls pp
 
Ssep experiment restrictions
Ssep experiment restrictionsSsep experiment restrictions
Ssep experiment restrictions
 
Buyers what makes a good value home today(finished)
Buyers what makes a good value home today(finished)Buyers what makes a good value home today(finished)
Buyers what makes a good value home today(finished)
 
AFFSC-130
AFFSC-130AFFSC-130
AFFSC-130
 
integrales dobles
integrales doblesintegrales dobles
integrales dobles
 
63692823 intercultural-communication-educ13
63692823 intercultural-communication-educ1363692823 intercultural-communication-educ13
63692823 intercultural-communication-educ13
 
13 aranzana
13 aranzana13 aranzana
13 aranzana
 

More from divyamarathibhaskarnews (20)

Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
Ahmednagar news marathi live
Ahmednagar news marathi liveAhmednagar news marathi live
Ahmednagar news marathi live
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon  news in marathi		Jalgaon  news in marathi
Jalgaon news in marathi
 
11 akola city pg1-0
11 akola city pg1-011 akola city pg1-0
11 akola city pg1-0
 
Ahmednagar news in marathi
Ahmednagar  news in marathi		Ahmednagar  news in marathi
Ahmednagar news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik news in marathi		Nashik news in marathi
Nashik news in marathi
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
 
Nashik news marathi
Nashik news marathi		Nashik news marathi
Nashik news marathi
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
 
Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi		Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi
 

Latest Nashik news in Marathi.

  • 1. वर्ष ४ } अंक ११०} महानगर १४ राज्ये } ५८ आवृत्त्या }मुंबई}बेंगळुरू}पुणे }अहमदाबाद (सुरत)}जयपूर }७ राज्ये}१७ केंद्रेमध्य प्रदेश}छत्तीसगड}राजस्थान}नवी दिल्ली}पंजाब}चंदिगड}हरियाणा}हिमाचल प्रदेश}उत्तराखंड}झारखंड}जम्मू-काश्मीर}बिहार }गुजरात}महाराष्ट्र }महाराष्ट्रदैिनकभास्कर समूह न्यूज इनबॉक्स नाशिक । धनत्रयाेदशीनिमित्त धन्वंतरी अाणि लक्ष्मीपूजन हाेत असतानाच नाशिकमध्ये ितडके काॅलनीत जमीन खरेदी-विक्रीच्या वादातून एका व्यावसायिकाने गोळीबार केला. श्रेयस अपार्टमेंटमध्ये राहणारे चोपडा व नाशिकराेड येथील रुंजा लक्ष्मण लोखंडे यांच्यातील वादाचा िनकाल चाेपडा यांच्या बाजूने लागला. त्यानंतर तडजाेडीसाठी लोखंडे मंगळवारी सायंकाळी चाेपडांकडे अाले; मात्र दरवाजा उघडला न गेल्याने संतापून त्यांनी दरवाजावर गोळी झाडली. या वेळी चाेपडा यांच्या सासू घरात हाेत्या. सुदैवाने त्यांना काहीही झाले नाही. पाेलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून त्यांना अर्ध्या तासात अटक केली. सविस्तर. िदव्य िसटी धनत्रयाेदशीला नाशकात गाेळीबार फरिदाबादेत फटाका बाजाराची राखरांगोळी फरिदाबादेतील दसरा मैदानावरील फटाका बाजाराला मंगळवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नसले तरीही २३० दुकानांमधील लाखो रुपयांच्या फटाक्यांची राखरांगोळी झाली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हेमंत भाेसले | नाशिक विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू हाेण्याअाधी राज्यातील काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने सर्वच विभागांच्या खर्चाला कात्री लावत करोडो रुपयांचा निधी जाहिरातबाजीवर खर्च केला. त्यातून राज्यातील अनाथ बालकांचे परिपोषण अनुदानही आघाडीवाल्यांनी सोडले नाही. त्यावरही डल्ला मारून प्रसिद्धीचा सोस भागवून घेण्यात अाला. परिणामी, एेन िदवाळीत राज्यातील शेकडो बालसुधारगृहातील आणि अनाथालयातील सुमारे ८७ हजारांवर अनाथ बालकांवर उपासमारीची वेळ आली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या मान्यतेने राज्यात उर्वरित. पान ५ 1072बालसुधारगृहे राज्यात कार्यरत 87.84हजार बालकांचे त्यात वास्तव्य 21रुपये प्रतिदिन प्रस्तावित अनुदान 15रुपये अनुदान जाहिरातींवर खर्च महिला-बालविकास विभागाचा असाही फटका; िनधी वापरला निवडणुकीच्या जाहिरातबाजीवर ८७ हजार अनाथ बालकांवर ऐन दिवाळीत उपासमारीची वेळ प्रिटोरिया | प्रेयसीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेला दक्षिण आफ्रिकेचा पॅरा अॅथलीट ऑस्कर प्रिस्टोरियसला पाच वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ब्लेड रनर ऑस्करने गेल्या वर्षी १४ फेब्रुवारीला मैत्रिणीवर गोळी झाडली होती. त्यात तिचा मृत्यू झाला होता. ऑस्कर प्रिस्टोरियसला ठोठावली पाच वर्षांची शिक्षा मॉस्को | ‘टोटल’ या तेल कंपनीचे सीईओ क्रिस्टॉफी डी मारगेरी यांचा सोमवारी रात्री विमान अपघातात मृत्यू झाला. मॉस्को विमानतळावरून उड्डाण घेत असताना त्यांच्या खासगी विमानाची बर्फ हटवण्याच्या यंत्राशी टक्कर झाली. मारगेरी रशियन सरकारशी चर्चा करून परतत होते. टोटल कंपनीच्या सीईओंचा विमान अपघातात मृत्यू चंदीगड | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक व प्रसिद्धीपासून दूर राहणारे, अशी ओळख असलेले भाजप नेते मनोहरलाल खट्टर हरियाणाचे नवे मुख्यमंत्री असतील. भाजप राज्य विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत खट्टर यांची नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. सविस्तर. पान १० मनाेहरलाल खट्टर हरियाणाचेमुख्यमंत्री ताजमहालजवळ दोन ब्रिटिश पर्यटकांचे मृतदेह आग्रा | ताजमहालपासून एक किलोमीटर अंतरावरील माया या हॉटेलमध्ये दोन ब्रिटिश पर्यटकांचे मृतदेह आढळले. मृतांमध्ये एक युवक आिण युवतीचा समावेश आहे. या दोघांची ओळख पटली असून जेम्स ऑलिव्हर गेस्केल (२८) आिण अलेक्झांडर निकोला लेव्हिस अशी त्यांची नावे आहेत. ते ११ जुलैला भारतात आले होते. मंगळवारी सकाळी ते मृतावस्थेत आढळले. पेड न्यूज गुन्हाच ठरवण्याचा निवडणूक आयोगाचा प्रस्ताव नवीदिल्ली|पेडन्यूजलानिवडणूकविषयक गुन्हा ठरवा, असा प्रस्ताव निवडणूक आयोगाने केंद्रीय कायदा मंत्रालयाला दिला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी ही माहिती दिली. संपत म्हणाले की, जर पेड न्यूज हा निवडणूकविषयक गुन्हा ठरवला तर कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना पायबंद बसेल. प्रस्ताव मान्य झाला तर दोषी उमेदवारांवर कारवाई करता येईल. आयोगाने दोन वर्षांपूर्वीही असा प्रस्ताव सरकारकडे सादर केला होता. वाचकहाे, दैनिक भास्कर समूह सार्थक दिवाळीसाठी स्वतंत्रपणे प्रयत्न करतोच; पण आज त्याचबरोबर प्रत्येक वाचकाला आमची विनम्र विनंतीही- दिवाळीच्या या पर्वावर एका गरजू कुटुंबाला मिठाई, फळे, फटाके अथवा नवे कपडे यापैकी काहीतरी अवश्य द्या- चारही गोष्टी दिल्या तर मोठेच पुण्य. आपण एखाद्या गरजू कुटुंबाला आनंद देऊन त्याचे घर उजळून टाकणार आहात, हीच आपल्या कुटुंबासाठी खऱ्या अर्थाने दिवाळी असेल. अापल्या अात्मसमाधानासाठी हे काम अवश्य करा. दैिनक¼समूहाचे मराठी वृत्तपत्र एकूण पाने १२+४+४=२०। किंमत ‌~३.५० बुधवार, २२ अाॅक्टाेबर २०१४नाशिक अाजनरकचतुर्दशी दीपाेत्सव ½ सुंदोपसुंदी | मुख्यमंत्रिपदासाठी लाॅबिंग; शक्तिप्रदर्शन, श्रेष्ठींवर भिस्त काँग्रेसप्रमाणेच श्रेष्ठींवर गडकरी गटाचे दबावास्त्र विशेष प्रतिनिधी | मुंबई/नवी दिल्ली संपूर्ण बहुमत नसल्याने सत्तेसाठी कुबड्यांचा आधार घ्यावा लागणाऱ्या भाजपने स्वबळावर अल्पमतातील सरकार बनवण्याची तयारी चालवली आहे. त्यातच मुख्यमंत्रिपदावरून नव्या वादाला तोंड फोडत पक्षातील नेत्यांनी सत्तेआधीच काँग्रेसी पद्धतीने डावपेच सुरू केले आहेत. पदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला विरोध करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपले कट्टर समर्थक सुधीर मुनगंटीवार यांचे नाव पुढे केले आहे. पदावरून वाद उभा करून आपल्याच पदरी पद पाडून घेण्यासाठी गडकरी यांची ही खेळी असल्याचे मानले जात आहे. शिवाय गडकरी यांनाच मुख्यमंत्री करावे, या मागणीसाठी नागपुरातील त्यांच्या वाड्यावर ४० आमदारांनी शक्तिप्रदर्शनही केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उर्वरित. पान ५ अखेर शिवसेना झुकली. पान ४ सत्तेआधीच भाजपमध्ये काँग्रेससारखी साठमारीमोदी,शहांचीफील्डिंग;गडकरींचामास्टरस्ट्रोक नागपुरात गडकरी वाड्यावर मंगळवारी जमलेले नवनिर्वाचित अामदार. फक्त २० मंत्री : राज्याचे मंत्रिमंडळही केंद्राप्रमाणे लहान असेल. २० हून अधिक मंत्री नसावेत, असा प्रयत्न अाहे. युती सरकारमध्ये मंत्री राहिलेल्यांना यात प्राधान्य व महत्त्वाची खाती दिली जातील. भाजपने मुख्यमंत्र्यांचा शपथविधी २८ रोजी करण्याचे ठरवले आहे. मंत्र्यांचा शपथविधी ४ किंवा ५ नोव्हेंबरला होऊ शकतो. या तारखा राज्यपालांना कळवल्याचेही सूत्रांनी सांगितले. राजनाथसिंहही याच तारखांना मुंबईत येतील, असा संदेशही भाजपच्या आमदारांना देण्यात आला आहे. प्रमोद चुंचूवार | मुंबई सरकार स्थापनेच्या हालचालींनी दिवाळीची सुटी घेतली असली तरी भाजप आणि शिवसेनेत पडद्याआडून सूत्रे हलवणे सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला नितीन गडकरी यांनी तीव्र विरोध केला असून, ते स्वत: या पदासाठी इच्छुक असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. एक तर आपल्याला मुख्यमंत्री करावे; अन्यथा आपले कट्टर समर्थक सुधीर मुनगंटीवार उर्वरित. पान ५ शपथविधी २८ रोजी गडकरींच्या नावाला मुंडे गटाचा विरोध बीड | दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना मुख्यमंत्रिपदी पाहण्याचे जनतेचे स्वप्न अधुरे राहिले आहे. आता भाजपने प्रस्थापितांना बळ न देता पंकजा किंवा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे, अशी प्रतिक्रिया मुंडे गटातून उमटली आहे. गडकरींचे नाव पुढे येत असल्याचे कळताच जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटणे सुरू झाले. अनेकांनी पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांना फोनवरून विरोध दर्शवला. आता ऐनवेळी गडकरी यांना मुख्यमंत्रिपदी बसवल्यास राज्यातील जनतेवर अन्याय होईल, अशा भावना भाजपचे रामराव खेडकर यांनी व्यक्त केल्या.