SlideShare a Scribd company logo
1 of 1
Download to read offline
½, सोलापूर. शुक्रवार, २० मार्च २०१५ २
सोलापूरपरिसर
िजल्हाधिकारी तुकाराम मुंढे
यांनी बैठकीनंतर िदली माहिती
प्रतिनिधी | कुर्डुवाडी
माढा तालुक्यातील उसाच्या क्षेत्रात
मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे
निकषानुसार एकाही गावाला टँकरद्वारे
पाणीपुरवठा करता येणार नसल्याचे
िजल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
तसेच पाच विभागांना एकत्रित करून
जलआराखडा तयार करण्याचे आदेश
दिल्याचेही त्यांनी म्हटले.
िजल्हाधिकाऱ्यांनी माढा येथील तहसील
कार्यालयात कृषी, पशुसंवर्धन, पाटबंधारे,
आरोग्य, महसूल, शिक्षण, पाणीपुरवठा,
पंचायत समिती, जलसंधारण, बांधकाम
आदी विविध विभागांच्या अधिकाऱ्याची
आढावाबैठकघेतली.त्यानंतरतेपत्रकारांशी
बोलत होते.
िजल्हाधिकारी मुंढे म्हणाले, ‘माढा
तालुक्यातील सध्याचे ओलिताखालील
क्षेत्र व पाणीपातळी घटले आहे. मात्र,
जलयुक्त शिवार अभियानानंतर भूगर्भातील
पाणीपातळीत आणि निश्चितच सिंचनाचे
क्षेत्र वाढणार आहे. तालुक्यातील ४३
गावांमध्ये सुरू असलेली सर्व कामे
एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या
आहेत. तालुका १०० टक्के पाणीटंचाईमुक्त
करण्याचा प्रयत्न आहे. तसेच उसाच्या शंभर
टक्के क्षेत्रावर ठिबक सिंचन केले जाईल.’
माढ्यामधील एकाही गावाला
पाण्यासाठी देणार नाही टँकर
आढावा बैठक | वाढले ऊसक्षेत्र, टंचाई निकषात बसणार नाहीत
अतिक्रमित टपरीधारकांच्या
पुनर्वसनाचा प्रश्नच नाही
सरकारी जागेवरील हटवलेल्या अतिक्रमित टपरी, दुकानदारांच्या
पुनर्वसनाचा प्रश्न येत नाही. त्यांनी स्वत:च्या जागेमध्ये किंवा
अधिकृत व्यापारी संकुलात व्यवसाय करावा. पुन्हा अतिक्रमण
झाल्यास काढण्यात येईल. पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीतून
पाण्याची चोरी केल्यास दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल.
कुर्डुवाडी नगरपरिषदेच्या शाळांमध्ये दारू पिणाऱ्या आणि प्रातर्विधी
करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचेही प्रांतधिकाऱ्यांना
आदेश िदल्याचे िजल्हाधिकाऱ्यांनी सांिगतले.
जाधववाडी (ता. माढा) शिवारातील सिमेंट बंधाऱ्याचे िजल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी माेजमाप घेऊन दर्जाही तपासला.
यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  छाया : उल्हास पाटील
मुंढे येताच चक्कर येऊन
कोसळला िलपीक
भूमिअभिलेख कार्यालयामध्ये
जिल्हाधिकारी तपासणीसाठी गेल्यानंतर
कार्यालयातील लिपीक ए. एन. गायकवाड
हे चक्कर येऊन जमिनीवर कोसळले.
त्यामुळे गोंधळ उडाला. उपस्थित
कर्मचाऱ्यांनी त्वरित त्यांना उपचारासाठी
खासगी रुग्णालयात दाखल केले.
प्रतिनिधी | अकलूज
मनसेचे अकलूज शहराध्यक्ष राहुल भोसले
यांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी
गणेश भोसले याचे गुरुवारी (दि. १९) अपहरण
करण्यात आले. तसेच त्याचा पाय मोडून त्यांना
बोंडले शिवारात टाकण्यात आल्याचे उघडकीस
आले. पोलिस निरीक्षक विश्वास साळोखे यांनी
यास दुजोरा दिला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अकलूज
शहराध्यक्ष राहुल भोसले यांचा २० नोव्हेंबर
२०१४ रोजी अकलूजमध्ये निर्घृण खून झाला
होता. याप्रकरणी त्यांचा चुलतभाऊ पंप्या ऊर्फ
प्रवीण भोसले, दुसरा चुलतभाऊ गणेश भोसले
आणि चुलते सदाशिव भोसले यांच्यासह सचिन
भोसले, गणेश कांबळे, बाबू काटे, कुणाल
चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात
आला होता. राहुल भोसले यांचा खून जागेच्या
वादातून झाला असला तरी या प्रकरणाला
राजकीय वळण देण्याचाही प्रयत्न झाला होता.
अकलूजच्या गणेश भोसलेंना
पाय मोडून बोंडलेमध्ये टाकले
गणेश हा मनसेचे शहराध्यक्ष राहुल भोसले हत्येतील संशयित आरोपी
गणेश होता जामिनावर
या प्रकरणातील संशयित आरोपी गणेश भोसले हा सध्या
जामिनावर सुटला होता. गुरुवारी त्याचे अपहरण झाल्याची
तक्रार अकलूज पोलिसांकडे आली होती. त्यानुसार पोलिस
गणेश भोसले याचा शोध घेत होते. दरम्यान, भोसले याचे
हातपाय तोडून त्यांना जीवे मारून संगम येथील भीमा
नदीच्या पुलावर टाकल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर
रात्री नऊच्या सुमारास गणेश भोसले याचे दोन्ही पाय मोडून
त्यांना वेळापूर-पंढरपूर रस्त्यावरील बोंडले चढावर टाकून
देण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक विश्वास साळोखे यांनी
सांगितले. तसेच त्याला उपचारासाठी अकलूज येथील खासगी
रुग्णालयात दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
^राहुल भोसले खून प्रकरणातील आरोपी गणेश
भोसले याचे अपहरण केल्याची तक्रार आज
आमच्याकडे आली होती. तक्रारदाराचे नाव आताच आम्ही
सांगणार नाही. परंतु गणेश भोसले याचे दोन्ही पाय मोडून
बोंडलेजवळ टाकल्याचे वृत्त आम्हाला मिळाले आहे.”
विश्वास साळोखे, पोलिस निरीक्षक, अकलूज.
प्रतिनिधी | मंगळवेढा
सामुदायिक पाणीपाळीच्या कारणावरून
चुलती गोदाबाई डोंगरे हिचा खून
केल्याप्रकरणी संशयित केराप्पा
नामदेव डोंगरे (रा. आंधळगाव)
याला न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस
कोठडी िदली.
फिर्यादी लक्ष्मण डोंगरे व आरोपी केराप्पा
डोंगरे यांच्या शेतात सामुदायिक विहीर
आहे. त्यांच्यात पाण्याच्या पाळ्यावरून १६
मार्च रोजी सकाळी दोघांंमध्ये तक्रार झाली.
तसेच पुन्हा संध्याकाळी भांडण लागले.
तो चुलता लक्ष्मण यांना मारहाण करताना
सोडवण्यास आलेली चुलती गोदाबाईवर
केरप्पा याने कोयत्याने वार केले. त्यात
ती गंभीर जखमी झाली. तसेच भांडण
सोडवण्यास आलेल्या अर्जून लेंडवे यांनाही
मारहाण करून जखमी केले. उपचारासाठी
नेताना वाटेत गोदाबाई डोंगरे हिचा मृत्यू
झाला. न्यायालयाने केरप्पा यास २३
मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिल्याचे या
प्रकरणाचे तपासी अंमलदार दिलीप पाटील
यांनी सांगितले.
आंधळगावात चुलतीचा
खून, पुतण्यास सहा
िदवस पोलिस कोठडी
मुलामुलीला फेकले होते
विहिरीत, मुलीचा मृत्यू
प्रतिनिधी | मोहोळ
विहिरीत फेकून मुलाचा खून
करण्याचा प्रयत्न आणि मुलीचा
खून केल्याप्रकरणातील संशयित
सावत्र आई उषा संजय माळी (रा.
यावली, ता. मोहोळ) हिला येथील
न्यायालयाने चार िदवसांची पोलिस
कोठडी िदली.
१७ मार्च रोजी दुपारी दीडच्या
सुमारास शेतातील झाडाखाली
खेळणारे साक्षी (वय ७) व आकाश
(वय ६) हे दोघे गायब झाले
होते. याप्रकरणी मोहोळ पोलिसांत
अपहरणाचा गुन्हा दाखल झाला
होता. ग्रामस्थ व पाेलिसांनी शोध
घेतल्यानंतर आकाश हा विहिरीत
सापडला. बाहेर काढल्यानंतर
त्याने सावत्र आई उषा हिनेच बहीण
साक्षी व त्याला विहिरीत टाकून
िदल्याचे सांिगतले.
झाडाखाली खेळणाऱ्या
दोघांना मधाचे आमिष दाखवून
दूर नेऊन संशयित आरोपी उषा
हिने त्यांना विहिरीत फेकून िदले.
त्यात साक्षी ही बुडून मृत्यू पावली,
तर बुडताना पाइपच्या आधाराने
विहिरीच्या कठड्याला आल्याने
आकाश वाचला. तो १२ तास
विहिरीतील कठड्याच्या आडोशाला
धरून मदतीच्या प्रतीक्षेत होता.
आकाश याच्या जबाबावरून उषा
हिच्याविरोधात खून करणे आणि
खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
झाला होता.
पोलिसांनी ितला अटक करून
गुरुवारी (दि. १९) येथील न्यायाधीश
विक्रमसिंह भंडारी यांच्यासमाेर उभे
केले. चार िदवस कोठडी िमळाली.
यावली : सावत्र आईला कोठडी
यासाठी मागितली पोिलस कोठडी
तपास अधिकारी साहाय्यक पोलिस िनरीक्षक धनाजी झळक यांनी पोलिस कोठडीची
मागणी केली. या गुन्ह्यात संशयित आरोपीला कोणी मदत केली आहे काय, तसेच
इतके क्रूर कृत्य करण्यामागचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस कोठडीची
आवश्यकता असल्याचे त्यांनी न्यायालयात सांिगतले.
प्रतिनिधी | अक्कलकोट
येथील वटवृक्ष स्वामी महाराज
देवस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे
यंदाही श्री वटवृक्ष मंदिरात रविवारी
(दि.२२) श्री स्वामी समर्थ यांच्या
प्रकटदिनानिमित्त विविध धार्मिक
उपक्रमांचे आयोजन करण्यात
आल्याची माहिती देवस्थानचे
कार्यकारी विश्वस्त महेश इंगळे यांनी
दिली.
प्रकटदिनी पहाटे पाच वाजता
काकडारती होईल. त्यानंतर स्वामी
भक्तांच्या गर्दीमुळे श्री स्वामी समर्थांचे
दर्शन सुलभतेने होण्यासाठी नित्य
अभिषेक बंद असणार आहे. सकाळी
१० ते दुपारी १२ या कालावधीत
ज्योती मंडपात सत्संग महिला भजनी
मंडळाकडून भजन होईल. त्यानंतर
गुलाल पुष्प
वाहिले जाईल.
तसेच
पाळणा,
भजनगीत,
आरती होईल. दुपारी १२ ते दोन
या वेळेत देवस्थानच्या पूर्वेकडील
उपाहारगृहात स्वामीभक्तांना
महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.
दुपारी चार ते सायंकाळी सहा या
वेळेत बांगरवाडीच्या श्री स्वामी
समर्थ महिला भजनी मंडळाचा
भजनाचा कार्यक्रम होईल. या विविध
धार्मिक कार्यक्रमांचा स्वामीभक्तांनी
लाभ घ्यावा, असे आवाहन वटवृक्ष
देवस्थानच्या वतीने करण्यात
आले. या वेळी विश्वस्त विलास
फुटाणे, आत्माराम घाटगे यांच्यासह
देवस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ
प्रकटदिनी विविध कार्यक्रम
सोलापूर | दरोडा, जबरी चोरी,
घरफोडी आणि जिवे मारण्याची
धमकी आदी गंभीर गुन्ह्यातील
सहाजणांविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी
मोक्काअंतर्गत कारवाई केली.
कोल्हापूरच्या विशेष पोलिस
महानिरीक्षकांच्या परवानगीनंतर
ही कारवाई झाली.
संतोष संजय उर्फ हणमंत्या भोसले
(रा. मंगरूळ पाटी, अणदूर),
सुरेश संजय उर्फ देदया भोसले
(रा. गौडगाव, बार्शी), सुगऱ्या
उर्फ सुग्रीव अंकुश पवार (रा.
नांदुर्गी, उस्मानाबाद), लक्या उर्फ
लक्ष्मण शामराव काळे , किसन
शामराव काळे, दीपक नागनाथ
धोत्रे अशी कारवाई झालेल्या
आरोपींची नावे आहेत.
संतोष भोसले याच्या नावावर
दरोडा, घरफोडी आणि चोरी असे
१३ , सुरेश भोसले याच्या नावावर
दरोडा, घरफोडी, चोरी असे ११,
सुगऱ्या पवार याच्या नावावर
दरोडा, घरफोडी, चोरी असे ९,
लखन काळे याच्या नावावर जबरी
चोरी, घरफोडी, लॉकअपमधून
पलायन, खुनाचा प्रयत्न, दरोडा
असे २४, किसन काळेावर जबरी
चोरी, घरफोडी, लॉकअपमधून
पलायन, खुनाचा प्रयत्न, दरोडा,
असे १७ गुन्हे दाखल आहेत.
लखन काळे , िकसन काळे हे
दोन्ही आरोपी मोहोळ येथील
कोठडीत असताना भिंतीस
भोक पाडून कोठडीतून पलायन
केले होते. त्यांना पकडण्यासाठी
गेलेल्या पोलिस नाईक सुभाष
शेंडगे यांच्यावर प्राणघातक हल्ला
केला होता. गोळीबार करून
त्याला पकडले होते.
दरोडा, जबरी चोरी गुन्ह्यातील
सहाजणांविरुद्ध मोक्का

More Related Content

Viewers also liked

Ajatusjohtaja saa asiakkaita ja parhaita osaajia
Ajatusjohtaja saa asiakkaita ja parhaita osaajiaAjatusjohtaja saa asiakkaita ja parhaita osaajia
Ajatusjohtaja saa asiakkaita ja parhaita osaajiaAidaCon1
 
Tilintarkastuksen vaihtoehdot linkkiluettelo
Tilintarkastuksen vaihtoehdot   linkkiluetteloTilintarkastuksen vaihtoehdot   linkkiluettelo
Tilintarkastuksen vaihtoehdot linkkiluetteloLasse Åkerblad
 
Informa cuesionario unidad 2 reactivos
Informa cuesionario unidad 2 reactivosInforma cuesionario unidad 2 reactivos
Informa cuesionario unidad 2 reactivosjannethbustamante
 
Nimenhuuto.com - esittely
Nimenhuuto.com - esittelyNimenhuuto.com - esittely
Nimenhuuto.com - esittelynimenhuuto
 
PAYMENT PROOF'S
PAYMENT PROOF'SPAYMENT PROOF'S
PAYMENT PROOF'SPooja Jain
 
板书设计的要求
板书设计的要求板书设计的要求
板书设计的要求Chia Jie
 
Tuntisuunnitelma Sahateollisuuden Alkuvaiheet
Tuntisuunnitelma Sahateollisuuden AlkuvaiheetTuntisuunnitelma Sahateollisuuden Alkuvaiheet
Tuntisuunnitelma Sahateollisuuden AlkuvaiheetJaakko Väisänen
 
Competências e habilidades
Competências e habilidadesCompetências e habilidades
Competências e habilidadesGlaucia Oliveira
 
Argentina en el mundo contemporáneo
Argentina en el mundo contemporáneoArgentina en el mundo contemporáneo
Argentina en el mundo contemporáneomariapiavega
 
PASEO - Apartamento a venda na planta
PASEO - Apartamento a venda na plantaPASEO - Apartamento a venda na planta
PASEO - Apartamento a venda na plantaPetroni1
 

Viewers also liked (17)

Ajatusjohtaja saa asiakkaita ja parhaita osaajia
Ajatusjohtaja saa asiakkaita ja parhaita osaajiaAjatusjohtaja saa asiakkaita ja parhaita osaajia
Ajatusjohtaja saa asiakkaita ja parhaita osaajia
 
Constitución
ConstituciónConstitución
Constitución
 
Tilintarkastuksen vaihtoehdot linkkiluettelo
Tilintarkastuksen vaihtoehdot   linkkiluetteloTilintarkastuksen vaihtoehdot   linkkiluettelo
Tilintarkastuksen vaihtoehdot linkkiluettelo
 
Exercício para concentração
Exercício para concentraçãoExercício para concentração
Exercício para concentração
 
Informa cuesionario unidad 2 reactivos
Informa cuesionario unidad 2 reactivosInforma cuesionario unidad 2 reactivos
Informa cuesionario unidad 2 reactivos
 
Mfc ad food_incanada_0114
Mfc ad food_incanada_0114Mfc ad food_incanada_0114
Mfc ad food_incanada_0114
 
VeneHaloo
VeneHalooVeneHaloo
VeneHaloo
 
Nimenhuuto.com - esittely
Nimenhuuto.com - esittelyNimenhuuto.com - esittely
Nimenhuuto.com - esittely
 
PAYMENT PROOF'S
PAYMENT PROOF'SPAYMENT PROOF'S
PAYMENT PROOF'S
 
板书设计的要求
板书设计的要求板书设计的要求
板书设计的要求
 
Ppt31.pptm [autoguardado]
Ppt31.pptm [autoguardado]Ppt31.pptm [autoguardado]
Ppt31.pptm [autoguardado]
 
Tuntisuunnitelma Sahateollisuuden Alkuvaiheet
Tuntisuunnitelma Sahateollisuuden AlkuvaiheetTuntisuunnitelma Sahateollisuuden Alkuvaiheet
Tuntisuunnitelma Sahateollisuuden Alkuvaiheet
 
Competências e habilidades
Competências e habilidadesCompetências e habilidades
Competências e habilidades
 
Clasificación general de Platu 25
Clasificación general de Platu 25Clasificación general de Platu 25
Clasificación general de Platu 25
 
Netiketti
NetikettiNetiketti
Netiketti
 
Argentina en el mundo contemporáneo
Argentina en el mundo contemporáneoArgentina en el mundo contemporáneo
Argentina en el mundo contemporáneo
 
PASEO - Apartamento a venda na planta
PASEO - Apartamento a venda na plantaPASEO - Apartamento a venda na planta
PASEO - Apartamento a venda na planta
 

More from divyamarathibhaskarnews (20)

Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
Ahmednagar news marathi live
Ahmednagar news marathi liveAhmednagar news marathi live
Ahmednagar news marathi live
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon  news in marathi		Jalgaon  news in marathi
Jalgaon news in marathi
 
11 akola city pg1-0
11 akola city pg1-011 akola city pg1-0
11 akola city pg1-0
 
Ahmednagar news in marathi
Ahmednagar  news in marathi		Ahmednagar  news in marathi
Ahmednagar news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik news in marathi		Nashik news in marathi
Nashik news in marathi
 
aurangabad news in marathi
 aurangabad news in marathi		 aurangabad news in marathi
aurangabad news in marathi
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik news in marathiNashik news in marathi
Nashik news in marathi
 
Jalgaon news marathi
Jalgaon news marathi		Jalgaon news marathi
Jalgaon news marathi
 

Solapur news in marathi

  • 1. ½, सोलापूर. शुक्रवार, २० मार्च २०१५ २ सोलापूरपरिसर िजल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी बैठकीनंतर िदली माहिती प्रतिनिधी | कुर्डुवाडी माढा तालुक्यातील उसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे निकषानुसार एकाही गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करता येणार नसल्याचे िजल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सांगितले. तसेच पाच विभागांना एकत्रित करून जलआराखडा तयार करण्याचे आदेश दिल्याचेही त्यांनी म्हटले. िजल्हाधिकाऱ्यांनी माढा येथील तहसील कार्यालयात कृषी, पशुसंवर्धन, पाटबंधारे, आरोग्य, महसूल, शिक्षण, पाणीपुरवठा, पंचायत समिती, जलसंधारण, बांधकाम आदी विविध विभागांच्या अधिकाऱ्याची आढावाबैठकघेतली.त्यानंतरतेपत्रकारांशी बोलत होते. िजल्हाधिकारी मुंढे म्हणाले, ‘माढा तालुक्यातील सध्याचे ओलिताखालील क्षेत्र व पाणीपातळी घटले आहे. मात्र, जलयुक्त शिवार अभियानानंतर भूगर्भातील पाणीपातळीत आणि निश्चितच सिंचनाचे क्षेत्र वाढणार आहे. तालुक्यातील ४३ गावांमध्ये सुरू असलेली सर्व कामे एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तालुका १०० टक्के पाणीटंचाईमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. तसेच उसाच्या शंभर टक्के क्षेत्रावर ठिबक सिंचन केले जाईल.’ माढ्यामधील एकाही गावाला पाण्यासाठी देणार नाही टँकर आढावा बैठक | वाढले ऊसक्षेत्र, टंचाई निकषात बसणार नाहीत अतिक्रमित टपरीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्नच नाही सरकारी जागेवरील हटवलेल्या अतिक्रमित टपरी, दुकानदारांच्या पुनर्वसनाचा प्रश्न येत नाही. त्यांनी स्वत:च्या जागेमध्ये किंवा अधिकृत व्यापारी संकुलात व्यवसाय करावा. पुन्हा अतिक्रमण झाल्यास काढण्यात येईल. पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीतून पाण्याची चोरी केल्यास दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल. कुर्डुवाडी नगरपरिषदेच्या शाळांमध्ये दारू पिणाऱ्या आणि प्रातर्विधी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचेही प्रांतधिकाऱ्यांना आदेश िदल्याचे िजल्हाधिकाऱ्यांनी सांिगतले. जाधववाडी (ता. माढा) शिवारातील सिमेंट बंधाऱ्याचे िजल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी माेजमाप घेऊन दर्जाही तपासला. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. छाया : उल्हास पाटील मुंढे येताच चक्कर येऊन कोसळला िलपीक भूमिअभिलेख कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी तपासणीसाठी गेल्यानंतर कार्यालयातील लिपीक ए. एन. गायकवाड हे चक्कर येऊन जमिनीवर कोसळले. त्यामुळे गोंधळ उडाला. उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्वरित त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रतिनिधी | अकलूज मनसेचे अकलूज शहराध्यक्ष राहुल भोसले यांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी गणेश भोसले याचे गुरुवारी (दि. १९) अपहरण करण्यात आले. तसेच त्याचा पाय मोडून त्यांना बोंडले शिवारात टाकण्यात आल्याचे उघडकीस आले. पोलिस निरीक्षक विश्वास साळोखे यांनी यास दुजोरा दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अकलूज शहराध्यक्ष राहुल भोसले यांचा २० नोव्हेंबर २०१४ रोजी अकलूजमध्ये निर्घृण खून झाला होता. याप्रकरणी त्यांचा चुलतभाऊ पंप्या ऊर्फ प्रवीण भोसले, दुसरा चुलतभाऊ गणेश भोसले आणि चुलते सदाशिव भोसले यांच्यासह सचिन भोसले, गणेश कांबळे, बाबू काटे, कुणाल चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. राहुल भोसले यांचा खून जागेच्या वादातून झाला असला तरी या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचाही प्रयत्न झाला होता. अकलूजच्या गणेश भोसलेंना पाय मोडून बोंडलेमध्ये टाकले गणेश हा मनसेचे शहराध्यक्ष राहुल भोसले हत्येतील संशयित आरोपी गणेश होता जामिनावर या प्रकरणातील संशयित आरोपी गणेश भोसले हा सध्या जामिनावर सुटला होता. गुरुवारी त्याचे अपहरण झाल्याची तक्रार अकलूज पोलिसांकडे आली होती. त्यानुसार पोलिस गणेश भोसले याचा शोध घेत होते. दरम्यान, भोसले याचे हातपाय तोडून त्यांना जीवे मारून संगम येथील भीमा नदीच्या पुलावर टाकल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास गणेश भोसले याचे दोन्ही पाय मोडून त्यांना वेळापूर-पंढरपूर रस्त्यावरील बोंडले चढावर टाकून देण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक विश्वास साळोखे यांनी सांगितले. तसेच त्याला उपचारासाठी अकलूज येथील खासगी रुग्णालयात दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. ^राहुल भोसले खून प्रकरणातील आरोपी गणेश भोसले याचे अपहरण केल्याची तक्रार आज आमच्याकडे आली होती. तक्रारदाराचे नाव आताच आम्ही सांगणार नाही. परंतु गणेश भोसले याचे दोन्ही पाय मोडून बोंडलेजवळ टाकल्याचे वृत्त आम्हाला मिळाले आहे.” विश्वास साळोखे, पोलिस निरीक्षक, अकलूज. प्रतिनिधी | मंगळवेढा सामुदायिक पाणीपाळीच्या कारणावरून चुलती गोदाबाई डोंगरे हिचा खून केल्याप्रकरणी संशयित केराप्पा नामदेव डोंगरे (रा. आंधळगाव) याला न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी िदली. फिर्यादी लक्ष्मण डोंगरे व आरोपी केराप्पा डोंगरे यांच्या शेतात सामुदायिक विहीर आहे. त्यांच्यात पाण्याच्या पाळ्यावरून १६ मार्च रोजी सकाळी दोघांंमध्ये तक्रार झाली. तसेच पुन्हा संध्याकाळी भांडण लागले. तो चुलता लक्ष्मण यांना मारहाण करताना सोडवण्यास आलेली चुलती गोदाबाईवर केरप्पा याने कोयत्याने वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाली. तसेच भांडण सोडवण्यास आलेल्या अर्जून लेंडवे यांनाही मारहाण करून जखमी केले. उपचारासाठी नेताना वाटेत गोदाबाई डोंगरे हिचा मृत्यू झाला. न्यायालयाने केरप्पा यास २३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिल्याचे या प्रकरणाचे तपासी अंमलदार दिलीप पाटील यांनी सांगितले. आंधळगावात चुलतीचा खून, पुतण्यास सहा िदवस पोलिस कोठडी मुलामुलीला फेकले होते विहिरीत, मुलीचा मृत्यू प्रतिनिधी | मोहोळ विहिरीत फेकून मुलाचा खून करण्याचा प्रयत्न आणि मुलीचा खून केल्याप्रकरणातील संशयित सावत्र आई उषा संजय माळी (रा. यावली, ता. मोहोळ) हिला येथील न्यायालयाने चार िदवसांची पोलिस कोठडी िदली. १७ मार्च रोजी दुपारी दीडच्या सुमारास शेतातील झाडाखाली खेळणारे साक्षी (वय ७) व आकाश (वय ६) हे दोघे गायब झाले होते. याप्रकरणी मोहोळ पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. ग्रामस्थ व पाेलिसांनी शोध घेतल्यानंतर आकाश हा विहिरीत सापडला. बाहेर काढल्यानंतर त्याने सावत्र आई उषा हिनेच बहीण साक्षी व त्याला विहिरीत टाकून िदल्याचे सांिगतले. झाडाखाली खेळणाऱ्या दोघांना मधाचे आमिष दाखवून दूर नेऊन संशयित आरोपी उषा हिने त्यांना विहिरीत फेकून िदले. त्यात साक्षी ही बुडून मृत्यू पावली, तर बुडताना पाइपच्या आधाराने विहिरीच्या कठड्याला आल्याने आकाश वाचला. तो १२ तास विहिरीतील कठड्याच्या आडोशाला धरून मदतीच्या प्रतीक्षेत होता. आकाश याच्या जबाबावरून उषा हिच्याविरोधात खून करणे आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी ितला अटक करून गुरुवारी (दि. १९) येथील न्यायाधीश विक्रमसिंह भंडारी यांच्यासमाेर उभे केले. चार िदवस कोठडी िमळाली. यावली : सावत्र आईला कोठडी यासाठी मागितली पोिलस कोठडी तपास अधिकारी साहाय्यक पोलिस िनरीक्षक धनाजी झळक यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. या गुन्ह्यात संशयित आरोपीला कोणी मदत केली आहे काय, तसेच इतके क्रूर कृत्य करण्यामागचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस कोठडीची आवश्यकता असल्याचे त्यांनी न्यायालयात सांिगतले. प्रतिनिधी | अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री वटवृक्ष मंदिरात रविवारी (दि.२२) श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकटदिनानिमित्त विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त महेश इंगळे यांनी दिली. प्रकटदिनी पहाटे पाच वाजता काकडारती होईल. त्यानंतर स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे श्री स्वामी समर्थांचे दर्शन सुलभतेने होण्यासाठी नित्य अभिषेक बंद असणार आहे. सकाळी १० ते दुपारी १२ या कालावधीत ज्योती मंडपात सत्संग महिला भजनी मंडळाकडून भजन होईल. त्यानंतर गुलाल पुष्प वाहिले जाईल. तसेच पाळणा, भजनगीत, आरती होईल. दुपारी १२ ते दोन या वेळेत देवस्थानच्या पूर्वेकडील उपाहारगृहात स्वामीभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल. दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत बांगरवाडीच्या श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होईल. या विविध धार्मिक कार्यक्रमांचा स्वामीभक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वटवृक्ष देवस्थानच्या वतीने करण्यात आले. या वेळी विश्वस्त विलास फुटाणे, आत्माराम घाटगे यांच्यासह देवस्थानचे कर्मचारी उपस्थित होते. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ प्रकटदिनी विविध कार्यक्रम सोलापूर | दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि जिवे मारण्याची धमकी आदी गंभीर गुन्ह्यातील सहाजणांविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली. कोल्हापूरच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या परवानगीनंतर ही कारवाई झाली. संतोष संजय उर्फ हणमंत्या भोसले (रा. मंगरूळ पाटी, अणदूर), सुरेश संजय उर्फ देदया भोसले (रा. गौडगाव, बार्शी), सुगऱ्या उर्फ सुग्रीव अंकुश पवार (रा. नांदुर्गी, उस्मानाबाद), लक्या उर्फ लक्ष्मण शामराव काळे , किसन शामराव काळे, दीपक नागनाथ धोत्रे अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत. संतोष भोसले याच्या नावावर दरोडा, घरफोडी आणि चोरी असे १३ , सुरेश भोसले याच्या नावावर दरोडा, घरफोडी, चोरी असे ११, सुगऱ्या पवार याच्या नावावर दरोडा, घरफोडी, चोरी असे ९, लखन काळे याच्या नावावर जबरी चोरी, घरफोडी, लॉकअपमधून पलायन, खुनाचा प्रयत्न, दरोडा असे २४, किसन काळेावर जबरी चोरी, घरफोडी, लॉकअपमधून पलायन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, असे १७ गुन्हे दाखल आहेत. लखन काळे , िकसन काळे हे दोन्ही आरोपी मोहोळ येथील कोठडीत असताना भिंतीस भोक पाडून कोठडीतून पलायन केले होते. त्यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस नाईक सुभाष शेंडगे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. गोळीबार करून त्याला पकडले होते. दरोडा, जबरी चोरी गुन्ह्यातील सहाजणांविरुद्ध मोक्का