SlideShare a Scribd company logo
1 of 1
Download to read offline
दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र
दैनिकभास्करसमूह १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ४ | अंक १६० | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार } गुजरात | महाराष्ट्र } महाराष्ट्र } गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन
प्रतिनिधी । जळगाव
भाजपचे खासदार ए.टी.पाटील यांच्या
इंधन खर्चासाठी काँग्रेसने ‘भीक
मांगाे’ अांदाेलन करून जमवलेली
२३९ रुपयांची रक्कम गुरुवारी
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना पाठवली.
काँग्रेसचे डाॅ.राधेश्याम चाैधरी यांनी
पंतप्रधान कार्यालयाच्या पत्त्यावर ही
मनिअाॅर्डर पाठवली.
खासदार पाटील यांनी
मतदारसंघात फिरण्यासाठी शासकीय
यंत्रणेकडून घेतलेले चारचाकी वाहन
त्यांचे कार्यकर्ते अाणि स्वीय सहायक
वापरत असल्याचे ‘दिव्य मराठी’ने
उघड केले हाेते. खासदारांचा निषेध
करण्यासाठी काँग्रेसतर्फे मंगळवारी
‘भीक मांगाे’ अांदाेलन केले. त्यात
शहरात भीक मागून जमवलेले २३९
रुपये गुरुवारी पंतप्रधानांच्या नावे
मनिअाॅर्डर करून पाठवण्यात अाले.
पंतप्रधानांना पाठवली
~ २३९ची मनिअाॅर्डर
खासदारांच्या इंधन खर्चासाठी जमवली रक्कम
ट्विटरवरही संदेश...
पंतप्रधानांपर्यंत भाजप खासदारचा प्रताप
पाेहाेचवण्यासाठी काँग्रेसने टि्वटरची
मदत घेतली. खासदार ए.टी.पाटील
यांच्या पराक्रमाची माहिती टि्वटर दिली
असून, त्यासाेबत ‘दिव्य मराठी’चे वृत्त
जाेडले अाहे. तुमचेच खासदार तुमच्या
विचारांना हरताळ फासत असल्याचे डाॅ.
राधेश्याम चाैधरी यांनी म्हटले अाहे.
सेन्सेक्स	 29462.27
मागील	 29230.26
सोने	 27,650.00
मागील	 27,500.00
चांदी	 39,500.00
मागील	 39,500.00
डॉलर	 62.34
मागील	 62.16
केळी (रावेर)	 850
फरक	 20.00
भुसावळचे डीअारएम
महेशकुमार गुप्तांची बदली
भुसावळ । भारतीय रेल्वेतील ३१
मंडळ प्रबंधकांच्या (डीअारएम)
बदलीचे अादेश रेल्वे बाेर्डाने
काढले आहेत. यात भुसावळ
येथील डीअारएम महेशकुमार
गुप्ता यांचा समावेश आहे. त्यांच्या
बदलीचे स्थान अद्याप निश्चित
झाले नाही. भुसावळात बिलासपूर
येथून सुधीर गुप्ता येत आहेत.
 सविस्तर. पान 3
जळगाव शुक्रवार, २० फेब्रुवारी २०१५
एकूण पाने १२+४+८=२४। किंमत ‌~३.००
सुविचार
लोक काय विचार करतील, याची
काळजी करण्याऐवजी ते आपली
प्रशंसाच करतील, अशा कामांत
आपला वेळ खर्च करा.
डेल कार्नेगी
न्यूजइनबॉक्स
‘पृथ्वी-२’ क्षेपणास्त्राची
अाेडिशात यशस्वी चाचणी
बालासोर | जमिनीवरून जमिनीवर
मारा करणाऱ्या ‘पृथ्वी-२’
क्षेपणास्राची भारताने गुरुवारी
यशस्वी
चाचणी
घेतली. त्याला
गुरुवारी
सकाळी
९.३० वाजता
ओडिशाच्या
चांदीपूर परीक्षण रेंजवरून
सोडण्यात आले.
युवीने लाँच केली दैनिक
भास्करची क्रिकेट साइट
नवी दिल्ली | बुधवारी क्रिकेटपटू
युवराजसिंगने देशातील सर्वात
मोठा माध्यम
समूह दैनिक
भास्करची
क्रिकेट साइट
dbcric.com
लाँच केली.
त्यावर लाइव्ह अपडेट्ससह
क्रिकेटविषयी सर्व माहिती मिळेल.
तब्बल ५७% स्वस्त झाला
गॅलेक्सी एस-४ स्मार्टफोन
नवी दिल्ली | सॅमसंगने गॅलेक्सी
एस-४ या स्मार्टफोनच्या किमतीत
५७ टक्क्यांची घसघशीत कपात
केली आहे. ऑनलाइन रिटेलर
कंपनी अॅमेझॉन.कॉमवर हा
स्मार्टफाेन अाता १७,९९९ रुपयांत
उपलब्ध आहे. २०१३ मध्ये तो
४१,५०० रुपयांत लाँच करण्यात
अाला हाेता.
चंद्रकांत शिंदे | मुंबई
देशभरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची
संख्या दहा हजारांवर गेली असून
मृतांचा आकडाही हजारात पोहोचला
आहे. राज्यातही या आजाराने
शंभरावर बळी घेतले आहे. यावर
राज्य सरकार ऑस्ट्रेलियात तयार
झालेल्या मॅक कॅप्सूलचा उतारा
देण्याचा विचार करीत आहे.
ऑस्ट्रेलियातून या आयुर्वेदिक गोळ्या
मागवण्याबाबतचा प्रस्ताव राज्याने
केंद्राला पाठवला आहे.
ठाणे महानगरपालिकेचे आरोग्य
अधिकारी डॉ. केंद्रे यांनी सांिगतले,
स्वाइन फ्लूबाबत आरोग्यमंत्री दीपक
सावंत व ठाणे पालकमंत्री एकनाथ
शिंदे यांच्या उपस्थितीत नुकतेच
मंत्रालयातील  उर्वरित. पान १२
स्वाइन फ्लूवर आता
आयुर्वेदिकचा उतारा
569
रुग्ण
आढळले
83
मृतांची
संख्या
राज्यात स्वाइन फ्लू
{ नागपूर : 14 {मुंबई
: 10 {पुणे : 08
{लातूर, औरंगाबाद,
नगर : प्रत्येकी 2
{गोंदिया, सातारा,
जालना, पालघर, नवी
मुंबई : प्रत्येकी 1
एफअारअारएएलचे महासचिव
अालाेक बॅनर्जी यांचा अाराेप
प्रतिनिधी । जळगाव
अाैषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून देशातील
दुर्गम भागातील नागरिकांच्या गरिबीचा फायदा घेत
त्यांच्यावर प्रयाेग करणे सुरूच अाहे. पैशांचे अामिष
दाखवूनकाेणतीहीपूर्वकल्पनानिदल्यानेअशाप्रयाेगातून
साइड इफेक्ट व मृत्यूच्या घटनाही अाेढवल्याची माहिती
फेडरेशन अाॅफ मेडिकल िरप्रेझेंटेटिव्ह अाॅल इंडियाचे
(एफअारअारएएल) राष्ट्रीय महासचिव अालाेक
बॅनर्जी यांनी ‘िदव्य मराठी’ला िदली. फेडरेशन अाॅफ
मेडिकल िरप्रेझेंटेटिव्ह अाॅफ इंडिया या संघटनेची
देशव्यापी बैठक शुक्रवारपासून जळगावात हाेत अाहे.
या पार्श्वभूमीवर महासचिव बॅनर्जी जळगावात अाले
अाहेत. बाजारात अाणण्यापूर्वी अाैषध कंपन्या अापल्या
अाैषधाचे प्रयाेग मानवावर करत उर्वरित. पान १२
अाैषध कंपन्यांकडून गरिबांवर केला जातो प्रयाेग
विदेशी कंपन्यांची मक्तेदारी
अाैषध क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्या भारतीय
बाजारपेठेत अापली मक्तेदारी प्रस्थापित करीत
भारतीय अाैषध कंपन्यांच्या निर्यातीवर काेंडी
करत अाहेत. भारतीय पेटंट कायदा शिथिल
करून अाैषधांच्या िकमतीबाबत केंद्र सरकारवर
बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून सतत दबाव वाढवला
जात अाहे.
भावनगरचे हिरे व्यापारी
शर्मा यांची सर्वाधिक बाेली
वृत्तसंस्था | सुरत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाव
लिहिलेल्या बंद गळ्याच्या सुटाला
सुरतच्याच एका हिरा व्यापाऱ्याने १
कोटी ४८ लाख रुपयांची बोली लावली.
नऊ लाख रुपये किमतीच्या या सुटाला
भावनगरच्या एका व्यापाऱ्याने आधी १
कोटी ४१ लाखांची बोली लावली होती.
विशेष म्हणजे, सुरतमध्ये सुरू
असलेल्या या लिलावात मोदींच्या अन्य
४५६ वस्तूही ठेवण्यात आल्या आहेत.
सुरतच्या माजुराचे आमदार हर्ष सिंघवी
यांनी मोदींच्या फिफा विश्वचषक
फुटबॉल स्पर्धेतील टी -शर्टला १,११,१११
रुपयांची बोली लावली. ब्राझीलमध्ये
नरेंद्र मोदी यांना हे टी -शर्ट भेट देण्यात
आले होते. हे टी- शर्ट अंध फुटबॉल
किंवा क्रिकेटपटूला दान करण्याचा
सिंघवी यांचा मानस आहे. सुरतचेच
एक बांधकाम व्यावसायिक व्रजेश
उनादकाट यांनी मोदींच्या क्रिकेट
ऑस्ट्रेलियाच्या टी-शर्टला १.११ लाख
रुपयांची बोली लावली आहे.
मोदींच्या सूटला दीड कोटी,
टी-शर्टला लाखाची बोली
अशी लागली बाेली
बुधवारी राजेश जुनेजा यांनी १.२१ काेटींची
बाेली लावली हाेती. गुरूवारी पुन्हा
लिलाव सुरू हाेताच राजेश माहेश्वरी
यांनी १.२५ तर मुकेश पटेल यांनी १.३९
काेटींची बाेली लावली. शेवटी भावनगरचे
उद्याेजक काेमलकांत शर्मा यांनी १.४१
काेटींपर्यंत बाेली नेली. शुक्रवारी बाेलीचा
शेवटचा दिवस अाहे.
अशी झाली पाचही जणांना अटक
दिव्य मराठी नेटवर्क | नवी दिल्ली
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी
पेट्रोलियम मंत्रालयात हेरगिरीचा
मोठा गौप्यस्फोट झाला. गुन्हे शाखेने
पेट्रोलियममंत्र्यांचा शिपाई व एका
कारकुनासह ५ जणांना अटक
केली. यात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या
कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
दस्तऐवज चोरीच्या गौप्यस्फोटामुळे
मंत्रालयात एकच खळबळ उडाली.
पोलिस आयुक्त बी.एस.
बस्सीनुसार, हे पाच जण गोपनीय
दस्तऐवज फाेडत होते. पोलिसांनी
रिलायन्स इंडस्ट्रीजवर धाडी टाकल्या.
अटक झालेल्यांत लालता प्रसाद व
राकेशकुमारहेभाऊआहेत.आसाराम
हे त्यांचे वडील आहेत. आसाराम
हा पेट्रोलियममंत्र्यांचा शिपाई आहे.
१५ वर्षांपासून तो तेथेच काम करताे.
याशिवाय ईश्वर सिंह व राजकुमार
चौबेलाही अटक झाली. ईश्वर
मंत्रालयात कारकून आहे. तिघांना १७,
तर दोघांना १८ तारखेला अटक झाली.
आसाराम व ईश्वरकडून बनावट
ओळखपत्र, कार्यालयाच्या नकली
चाव्या आढळल्या. बाहेर कारमध्ये
तिघे बसले हाेते. कारवर भारत
सरकार' लिहिलेली अवैध पाटी होती.
{अटक झालेल्यांमध्ये
मंत्र्याचा शिपाई, कारकून
{ कर्मचाऱ्याच्या अटकेला
रिलायन्सकडून दुजोरा
पेट्रोलियममंत्रालयातफाइलचोरी;
रिलायन्स कर्मचाऱ्यासह ५ अटकेत
महिनाभरापासून पाळत
काही दिवसांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे
लावले. फुटेजमध्ये काही लोकांच्या
हालचाली संशयास्पद वाटल्या. मात्र,
आम्हाला काहीच माहीत नसल्याचे वातावरण
आम्ही बनवले. दरम्यान, आम्ही सापळा रचत
होते. सुमारे महिनाभराच्या निगराणीनंतर खात्री
पटली आणि पोलिसांनी कारवाई केली.
संधी मिळताच कारवाई
लालता प्रसाद, राकेश व राजकुमार
कार्यालय बंद झाल्यावरही बनावट
आयडी व पार्किंग पासच्या साहाय्याने
मंत्रालयात घुसले. बनावट चावीने खोली
उघडली आणि काही दस्तएेवजांची झेरॉक्स
घेऊन निघाले. तितक्यातच त्यांना अटक केली.
ईश्वर व आसाराम त्यांना मदत करत होते.
पेट्रोलियममंत्री
धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले
दिल्ली पाेलिस अायुक्त
बीएस बस्सी यांनी सांगितले
रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या कर्मचाऱ्याच्या अटकेला दुजाेरा दिला
अाहे. मात्र, मंत्रालयातून आपल्याला लाभ देऊ शकणारी कोणतीही
माहिती मिळाली नसल्याचे म्हटले अाहे. कंपनीने या प्रकरणाची
अंतर्गत चौकशीही सुरू केली असून पोलिसांना सर्वतोपरी मदत
करणार असल्याचे म्हटले आहे.
रिलायन्सची भूमिका
अाम्ही चौकशी
करत आहोत
रेड्डींनी शिपाईही
बदलले होते
यूपीए सरकारचे पेट्रोलियममंत्री
जयपाल रेड्डींनाही या घोटाळ्याची
शंका होती. त्यामुळे त्यांनी
शिपाईही बदलले हाेते. अनेक
अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्यास
आयबीला सांगितले होते.
चौकशीत अनेक गौप्यस्फोट
{कर्मचारी म्हणाले, कोळसा,
दूरसंचार, उड्डाण मंत्रालयाच्या
फायली लीक होतात.
{स्पेक्ट्रम लिलाव
रोखण्यासाठी अनेक काॅर्पोरेट
कंपन्या दस्तऐवज हस्तगत
करण्याच्या प्रयत्नात होत्या.
{चौकशीत पेट्रो केमिकल्सशी
संबंधित ४-५ बड्या कंपन्यांची
भूमिका दिसू लागली आहे.
{२५ लोकांना पोलिसांनी
अटक केली. येत्या काही
दिवसांत अनेक लोकांच्या
अटकेची शक्यता.
दिव्यमराठी
इनसाइड स्टोरी
संतोष ठाकूर | नवी दिल्ली
पेट्रोलियम मंत्रालयातील कोणत्याही निर्णयामुळे
कंपन्यांना कोट्यवधी, अब्जावधींचा नफा-ताेटा होत
होता. डिझेलच्या दरात एक रुपयाचा फरक असेल
तर त्यामुळे कंपन्यांच्या नफा-तोट्यावर ५ ते ६ हजार
कोटींचा फरक पडत असे. गॅस उत्खननात एक
डॉलरच्या फरकाने ८ ते २० हजार कोटींचा नफा-
ताेटा होई. माजी पेट्रोलियम सचिवांनी सांगितले की
तेल, गॅस क्षेत्राशी संबंधित कंपन्या मंत्रालयात आपला
एखादा अधिकारी फिट करतात. त्यांचे काम मंत्र्यांना
आपल्या अधिकाऱ्यांशी भेटवण्याचे असते. त्यासाठी
कंपन्या लाखो रुपये खर्च करतात.
यासाठी लीक होतात दस्तऐवज....
दस्तऐवजाचे विविध उपयोग होतात. कंपन्या केवळ हे
बघतात की काेणते धोरण तयार होत आहे? सरकार
काय विचारात आहे? असे किती अधिकारी आहेत,
जे त्यांच्या फायद्याचा लेखी हिशेब ठेवत नाहीत
वा नुकसान हाेईल अशी कॉमेंट करतात. त्यानंतर
कंपन्या त्यांच्या पसंतीचे कॉमेंट टाकण्यासाठी लॉबिंग
करतात. अापल्या दृष्टीने महत्त्वाच्या अधिकाऱ्यांपर्यंत
पोहोचतात. कंपन्यांचे मंत्रालयात हस्तक्षेप इतका आहे
की त्या विनाअडथळा बिनदिक्कतपणे मंत्रालयाच्या
कॉरिडॉरपर्यंत ये - जा करू शकतात. तसेच त्यांच्या
गाड्यादेखीलविनातपासणीआतप्रवेशकरूशकतात.
हे अनेक वर्षांपासून सुरू अाहे.
रुपयाच्या हेराफेरीने
कोट्यवधींचा खेळ
दिव्य मराठी नेटवर्क | पाटणा
बिहारची धुरा कोणत्या ‘मांझी’कडे?
जितनराम मांझी की नितीशकुमार?
याचा निर्णय शुक्रवारी होईल.
अर्थसंकल्पीय
अधिवेशनाच्या
पहिल्याच दिवशी
मुख्यमंत्री मांझी
यांना बहुमत
सिद्ध करायचे
आहे. भाजप मांझींच्या पाठीशी आहे.
भाजपने मांझींना पाठिंबा असल्याची
घोषणा गुरुवारी केली.
जेडीयूशी बंडखोरीमुळे मांझींना
पक्षानेनिलंबितकेलेे.आतासभागृहात
ते एकमेव असंलग्न आमदार
आहेत. त्यांच्या आठ समर्थक
आमदारांवर पाटणा हायकोर्टाने
विश्वास ठरावावेळी मतदानावर बंदी
घातली. दुसरीकडे विधानसभाध्यक्ष
उदयनारायण चौधरी यांनी वेगळेच
निर्णय घेतले. १०९ आमदारांच्या
जेडीयूला विरोधी पक्ष म्हणून मान्यता
दिली आणि भाजपचे नंदकिशोर यादव
यांच्याऐवजी जेडीयूचे विजयकुमार
चौधरींची विरोधी पक्षनेतेपदी निवड
केली.एवढेचनव्हे,तरसभागृहनेताही
जेडीयूचा आहे. विरोधी व सत्ताधारी
पक्षाचे नेतेपदही जेडीयूकडेच असेल.
सत्ताधारी पक्षाचा नेता सभागृह नेता
असतो.
भाजप मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी, जेडीयू विरोधी पक्षात
नंतर सांगितले
बहुमताचे गणित
जेडीयूचे २७ आमदार सोबत आहेत,
भाजपच्या ८७ आमदारांचाही पाठिंबा
आहेे. दोन्ही मिळून एकूण संख्या
११४ होते. ही संख्या बहुमतासाठी
आवश्यक असलेल्या (११७)
आकड्यापेक्षा तीनने कमी आहे. तीन
अपक्ष आमदारांनी ही उणीव भरून
काढल्याचा मांझींचा दावा आहे.
बहुमत सिद्ध करूच
: मांझी यांचा दावा
आपण बहुमत सिद्ध करणारच, असा
दावा मुख्यमंत्री मांझी यांनी गुरुवारी
केला. त्यांनी सरकार वाचवण्यासाठी
लोकांना भावनिक आवाहनही केले.
म्हणाले, ‘मांझींना साथ द्या, असे
तुमच्या आमदारांना समजावून सांगा.
माझ्याकडे मंत्रिपदे रिक्त आहेत. मी
त्यांना मंत्रीही बनवू शकतो.’
बिहारमध्ये मांझी की
नितीश?आजफैसला
१००० फुटांवर दोन विमानांची धडक, ६५ वर्षीय वैमानिक बचावली !
एअरो इंडिया
शोमध्ये दुर्घटना
बंगळुरू | येलाहंका एअरबेसवर एअरो इंडिया शोदरम्यान गुरुवारी मोठा अपघात
टळला. हवेत थरारक प्रात्यक्षिके सादर करणारी दोन विमाने एकमेकांना हलकीशी
धडकून भेलकांडली. अपघातात एका विमानाच्या उजव्या पंखाचे मोठे नुकसान झाले.
तथापि, त्याचे सुरक्षित लँडिंग करण्यात यश आले अन् सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
रेड बुल टीमची तीन XA-
42 विमाने उडत होती.
अपघातग्रस्त विमान झेक
प्रजासत्ताकच्या ६५ वर्षीय
वैमानिक राडका माचोव
उडवत होत्या. धडक होताच
राडका यांनी आपले विमान
दूर नेले. नंतर दुसऱ्या
वैमानिकाशी चर्चा करून
स्थिती समजून घेतली व
सुरक्षित लँडिंग केले.
धडकेच्या वेळी
अशी होती उडत
150
किलोमीटर/ताशी वेगात
होती विमाने
प्रतिनिधी | मुंबई
मुंबई िवद्यापीठाचे कुलगुरू राजन
वेळूकर यांना तातडीने पदभार
सोडण्याचे आदेश कुलपती तथा
राज्यपाल सी. िवद्यासागर राव यांनी
गुुरुवारी िदले.
वेळूकर या
पदासाठी अपात्र
असल्याचा
िनष्कर्ष मुंबई
उच्च न्यायालयाने
िडसेंबरमध्ये काढला होता. त्यामुळे
राज्यपालांनी वेळूकरांची पदावरून
हकालपट्टी केली आहे.
विद्यापीठाचे प्रकुलगुरू नरेश चंद्र
यांना कुलगुरू म्हणून काम पाहण्यास
सांगितल्याचे राजभवनाच्या प्रवक्त्याने
सांगितले. ७ जुलै २०१० रोजी वेळूकर
यांची मुंबई िवद्यापीठाच्या कुलगुरुपदी
िनयुक्ती झाली होती. त्यास मुंबई
िवद्यापीठाचे तत्कालीन प्र. कुलगुरू
ए. डी. सावंत यांनी उच्च न्यायालयात
आव्हान दिले होते. चार वर्षे खटला
चालला. ११ िडसेंबर रोजी न्या. पी.
हरदास व अनुजा प्रभुदेसाई यांनी
वेळूकर यूजीसीच्या निकषाप्रमाणे पात्र
नसल्याचा निर्णय िदला होता. त्यामुळे
वेळूकरांना सेवानिवृत्तीच्या सहा महिने
आधीच अपमानास्पदरीत्या पायउतार
व्हावे लागले आहे.
मुंबईिवद्यापीठाचे
कुलगुरूवेळूकर
यांची हकालपट्टी
वृत्तसंस्था | नवी दिल्ली
अहमदाबादच्या गुलबर्ग सोसायटीच्या
संग्रहालयासाठी जमवलेल्या पैशांच्या
अपहारप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या
तिस्ता सेटलवाड व त्यांचे पती जावेद
आनंद यांना अटक करू नये, असे
आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुजरात
पोलिसांना दिले आहेत.
न्यायमूर्ती दीपक मिश्रा व
आदर्शकुमार गोयल यांनी सेटलवाड
दांपत्याच्या अटकपूर्व जामिनावर
सुनावणी पूर्ण करताना सांगितले की,
याचिकाकर्त्यांना या प्रकरणात अटक
केली जाणार नाही. तिस्ता व त्यांच्या
पती जावेद यांनी त्यांची सबरंग व
सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस
या स्वयंसेवी संस्थांसंबधित सर्व
दस्तऐवज, व्हाउचर्स, व त्यांना देणगी
देणाऱ्याव्यक्तींचीयादीयाप्रकरणाच्या
तपासासाठी उपलब्ध करून द्यावी
असेही आदेश कोर्टाने दिले.
तिस्ता सेटलवाड
यांच्या अटकेवर बंदी
वृत्तसंस्था | मुंबई
मुंबईतीलमराठामंदिरचित्रपटगृहातसलग
एक हजार आठवड्यांच्या प्रदर्शनाचा
विक्रम रचणाऱ्या दिलवाले दुल्हनिया ले
जाएंगे' चित्रपटाचा प्रवास अखेर गुरुवारी
थांबला. सलग १००९ आठवड्यानंतर
गुरुवारी सकाळी सव्वानऊचा शो
या चित्रपटासाठी अखेरचा ठरला.
यासोबतच तब्बल साडेएकोणावीस वर्षे
अनेक पिढ्यांना कम फॉल इन लव्ह'
ही प्रेरणा देणाऱ्या प्रेमकहाणीवर शेवटचा
पडदा पडला.
डीडीएलजेने गेल्या डिसेंबरमध्ये १
हजार आठवड्यांचा विक्रम नोंदवला
तेव्हा शाहरुख व काजोलच्या उपस्थितीत
महोत्सव साजरा करण्यात आला होता.
तथापि, प्रेक्षकांकडून हा चित्रपट असाच
सुरू ठेवण्याची मागणी हाेत अाहे.
दिव्यमराठीविशेष १००९ आठवड्यांनी दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'वर अखेरचा पडदा
डीडीएलजेचामराठामंदिरातदीएंड’
१९ ऑक्टो.१०९५ला
चित्रपट प्रदर्शित
7063
दिवस सलग
प्रदर्शन
1105 सीट्स
थिएटरमध्ये
210
प्रेक्षक हाेते
शेवटच्या शोला
10 अॅवॉर्ड््स
फिल्मफेअर
मॉर्निंग शोमुळे कर्मचाऱ्यांवर ताण
नव्या चित्रपटांसाठी वेळ पुरत नसल्याने हा निर्णय
घेतल्याचे व्यवस्थापनाने सांगितले. मॉर्निंग शो ११.३०
ऐवजी ९.१५ वाजता करण्याची विनंती यशराज फिल्मसने
मान्य केली होती. मात्र मॉर्निंग शोमुळे मराठा मंदिराच्या
कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत हाेता. यामुळे यशराज
फिल्मस व मराठा मंदिराच्या परस्पर सहमतीतून चित्रपट
उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला.
तीनशे कोटींवर एकूण कमाई
५०० आठवड्यांपर्यंत या चित्रपटाने २०० कोटींचा गल्ला
जमवला होता. हजार आठवड्यांचा आकडा गाठताना
काही कोटींचीच कमाई करण्यात चित्रपट यशस्वी ठरला.
मात्र, प्रेक्षक व यशराज बॅनरच्या १ हजार आठवडे पूर्ण
करण्याच्या इच्छेखातर हा चित्रपट मराठा मंदिरातून
हटवला जात नव्हता. चित्रपटाने आजवर सुमारे ३२०
कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.
वर्ल्डकपिवंडो
अाजचा सामना
न्यूझीलंड इंग्लंड
पहाटे 6.30 वाजेपासून
युएई
285/7 (50)
झिम्बाब्वे
286/6 (48)
झिम्बब्वेचा चार
गड्यांनी विजय
गुडन्यूज
दुसऱ्यामार्गानेमानसरोवराची
यात्रा येत्या १८ जूनपासून
नवी दिल्ली | कैलास मानसरोवर
धार्मिक यात्रेचा दुसऱ्या नव्या
मार्गाने १८
जूनपासून
प्रारंभ होणार
आहे. केंद्रीय
मंत्री सुषमा
स्वराज यांनी
यात्रेसाठी नव्या वेबसाइटचा
गुरुवारी शुभारंभ केला. दुसरा मार्ग
सिक्कीममधून जाणार आहे.

More Related Content

What's hot (6)

Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Akola News In Marathi
Akola News In Marathi		Akola News In Marathi
Akola News In Marathi
 
11 akola city pg1-0
11 akola city pg1-011 akola city pg1-0
11 akola city pg1-0
 
Ahmednagar news in marathi
Ahmednagar  news in marathi		Ahmednagar  news in marathi
Ahmednagar news in marathi
 
Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi		Jalgaon News In Marathi
Jalgaon News In Marathi
 

Viewers also liked

Planetele sistemului solar
Planetele sistemului solarPlanetele sistemului solar
Planetele sistemului solarkedalinnor
 
Geschichte kaliko
Geschichte kalikoGeschichte kaliko
Geschichte kalikoJohn Horns
 
Soalan penggal 1 kt tahun 5
Soalan penggal 1 kt tahun 5Soalan penggal 1 kt tahun 5
Soalan penggal 1 kt tahun 5Zatil Nabilah
 
Promotional products-buckinghamshire
Promotional products-buckinghamshirePromotional products-buckinghamshire
Promotional products-buckinghamshireAnne Cole
 
reseach part 1 introduction (33)
reseach part 1 introduction (33)reseach part 1 introduction (33)
reseach part 1 introduction (33)abdullah ghazali
 
UNDP Innovation Facility 2014 Annual Review
UNDP Innovation Facility 2014 Annual ReviewUNDP Innovation Facility 2014 Annual Review
UNDP Innovation Facility 2014 Annual ReviewRomolo Tassone
 
Arcangelo corelli corrente alegro 0001
Arcangelo corelli corrente alegro 0001Arcangelo corelli corrente alegro 0001
Arcangelo corelli corrente alegro 0001Santiago Gako
 
Verkoopplan Bouwkundig Versterken (titelpagina)
Verkoopplan Bouwkundig Versterken (titelpagina)Verkoopplan Bouwkundig Versterken (titelpagina)
Verkoopplan Bouwkundig Versterken (titelpagina)Syto Goslinga
 
Tony fiorentinos 2016 july 23
Tony fiorentinos 2016 july 23Tony fiorentinos 2016 july 23
Tony fiorentinos 2016 july 23Tony Fiorentinos
 
Ebauche de proposition de financement de l'Eurogroupe à la Grèce rédigée par ...
Ebauche de proposition de financement de l'Eurogroupe à la Grèce rédigée par ...Ebauche de proposition de financement de l'Eurogroupe à la Grèce rédigée par ...
Ebauche de proposition de financement de l'Eurogroupe à la Grèce rédigée par ...FactaMedia
 

Viewers also liked (17)

Planetele sistemului solar
Planetele sistemului solarPlanetele sistemului solar
Planetele sistemului solar
 
Geschichte kaliko
Geschichte kalikoGeschichte kaliko
Geschichte kaliko
 
Soalan penggal 1 kt tahun 5
Soalan penggal 1 kt tahun 5Soalan penggal 1 kt tahun 5
Soalan penggal 1 kt tahun 5
 
Promotional products-buckinghamshire
Promotional products-buckinghamshirePromotional products-buckinghamshire
Promotional products-buckinghamshire
 
Promoción sólo semana 22
Promoción sólo semana 22Promoción sólo semana 22
Promoción sólo semana 22
 
DXN COCZHI
DXN COCZHIDXN COCZHI
DXN COCZHI
 
reseach part 1 introduction (33)
reseach part 1 introduction (33)reseach part 1 introduction (33)
reseach part 1 introduction (33)
 
UNDP Innovation Facility 2014 Annual Review
UNDP Innovation Facility 2014 Annual ReviewUNDP Innovation Facility 2014 Annual Review
UNDP Innovation Facility 2014 Annual Review
 
Arcangelo corelli corrente alegro 0001
Arcangelo corelli corrente alegro 0001Arcangelo corelli corrente alegro 0001
Arcangelo corelli corrente alegro 0001
 
Verkoopplan Bouwkundig Versterken (titelpagina)
Verkoopplan Bouwkundig Versterken (titelpagina)Verkoopplan Bouwkundig Versterken (titelpagina)
Verkoopplan Bouwkundig Versterken (titelpagina)
 
Cover
Cover Cover
Cover
 
Tony fiorentinos 2016 july 23
Tony fiorentinos 2016 july 23Tony fiorentinos 2016 july 23
Tony fiorentinos 2016 july 23
 
Documento 1 (1)
Documento 1 (1)Documento 1 (1)
Documento 1 (1)
 
Chevrolet autoshow
Chevrolet autoshowChevrolet autoshow
Chevrolet autoshow
 
Ebauche de proposition de financement de l'Eurogroupe à la Grèce rédigée par ...
Ebauche de proposition de financement de l'Eurogroupe à la Grèce rédigée par ...Ebauche de proposition de financement de l'Eurogroupe à la Grèce rédigée par ...
Ebauche de proposition de financement de l'Eurogroupe à la Grèce rédigée par ...
 
En Bialar Ustedes son nuestros héroes. Expertos en Marketing Agropecuario.
En Bialar Ustedes son nuestros héroes. Expertos en Marketing Agropecuario.En Bialar Ustedes son nuestros héroes. Expertos en Marketing Agropecuario.
En Bialar Ustedes son nuestros héroes. Expertos en Marketing Agropecuario.
 
100 حديث للحفظ
100 حديث للحفظ100 حديث للحفظ
100 حديث للحفظ
 

More from divyamarathibhaskarnews

Naxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufaNaxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufadivyamarathibhaskarnews
 
Marathi News- Latest Solapur News In Marathi
Marathi News- Latest Solapur News In Marathi		Marathi News- Latest Solapur News In Marathi
Marathi News- Latest Solapur News In Marathi divyamarathibhaskarnews
 

More from divyamarathibhaskarnews (20)

Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
Solapur news marathi live
Solapur news marathi liveSolapur news marathi live
Solapur news marathi live
 
Ahmednagar news marathi live
Ahmednagar news marathi liveAhmednagar news marathi live
Ahmednagar news marathi live
 
Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi		Jalgaon news in marathi
Jalgaon news in marathi
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
 
Solapur news in marathi
Solapur news in marathi		Solapur news in marathi
Solapur news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik  news in marathi		Nashik  news in marathi
Nashik news in marathi
 
Jalgaon news in marathi
Jalgaon  news in marathi		Jalgaon  news in marathi
Jalgaon news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik news in marathi		Nashik news in marathi
Nashik news in marathi
 
aurangabad news in marathi
 aurangabad news in marathi		 aurangabad news in marathi
aurangabad news in marathi
 
Akola news in marathi
Akola  news in marathi		Akola  news in marathi
Akola news in marathi
 
Nashik news in marathi
Nashik news in marathiNashik news in marathi
Nashik news in marathi
 
Jalgaon news marathi
Jalgaon news marathi		Jalgaon news marathi
Jalgaon news marathi
 
Nashik news marathi
Nashik news marathi		Nashik news marathi
Nashik news marathi
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
 
Solapur News In Marathi
Solapur News In Marathi		Solapur News In Marathi
Solapur News In Marathi
 
Amravati News In Marathi
 Amravati News In Marathi		 Amravati News In Marathi
Amravati News In Marathi
 
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufaNaxal attack in chhattisgarh, chintagufa
Naxal attack in chhattisgarh, chintagufa
 
Marathi News- Latest Solapur News In Marathi
Marathi News- Latest Solapur News In Marathi		Marathi News- Latest Solapur News In Marathi
Marathi News- Latest Solapur News In Marathi
 

Jalgaon News In Marathi

  • 1. दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र दैनिकभास्करसमूह १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ४ | अंक १६० | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार } गुजरात | महाराष्ट्र } महाराष्ट्र } गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन प्रतिनिधी । जळगाव भाजपचे खासदार ए.टी.पाटील यांच्या इंधन खर्चासाठी काँग्रेसने ‘भीक मांगाे’ अांदाेलन करून जमवलेली २३९ रुपयांची रक्कम गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना पाठवली. काँग्रेसचे डाॅ.राधेश्याम चाैधरी यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या पत्त्यावर ही मनिअाॅर्डर पाठवली. खासदार पाटील यांनी मतदारसंघात फिरण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून घेतलेले चारचाकी वाहन त्यांचे कार्यकर्ते अाणि स्वीय सहायक वापरत असल्याचे ‘दिव्य मराठी’ने उघड केले हाेते. खासदारांचा निषेध करण्यासाठी काँग्रेसतर्फे मंगळवारी ‘भीक मांगाे’ अांदाेलन केले. त्यात शहरात भीक मागून जमवलेले २३९ रुपये गुरुवारी पंतप्रधानांच्या नावे मनिअाॅर्डर करून पाठवण्यात अाले. पंतप्रधानांना पाठवली ~ २३९ची मनिअाॅर्डर खासदारांच्या इंधन खर्चासाठी जमवली रक्कम ट्विटरवरही संदेश... पंतप्रधानांपर्यंत भाजप खासदारचा प्रताप पाेहाेचवण्यासाठी काँग्रेसने टि्वटरची मदत घेतली. खासदार ए.टी.पाटील यांच्या पराक्रमाची माहिती टि्वटर दिली असून, त्यासाेबत ‘दिव्य मराठी’चे वृत्त जाेडले अाहे. तुमचेच खासदार तुमच्या विचारांना हरताळ फासत असल्याचे डाॅ. राधेश्याम चाैधरी यांनी म्हटले अाहे. सेन्सेक्स 29462.27 मागील 29230.26 सोने 27,650.00 मागील 27,500.00 चांदी 39,500.00 मागील 39,500.00 डॉलर 62.34 मागील 62.16 केळी (रावेर) 850 फरक 20.00 भुसावळचे डीअारएम महेशकुमार गुप्तांची बदली भुसावळ । भारतीय रेल्वेतील ३१ मंडळ प्रबंधकांच्या (डीअारएम) बदलीचे अादेश रेल्वे बाेर्डाने काढले आहेत. यात भुसावळ येथील डीअारएम महेशकुमार गुप्ता यांचा समावेश आहे. त्यांच्या बदलीचे स्थान अद्याप निश्चित झाले नाही. भुसावळात बिलासपूर येथून सुधीर गुप्ता येत आहेत. सविस्तर. पान 3 जळगाव शुक्रवार, २० फेब्रुवारी २०१५ एकूण पाने १२+४+८=२४। किंमत ‌~३.०० सुविचार लोक काय विचार करतील, याची काळजी करण्याऐवजी ते आपली प्रशंसाच करतील, अशा कामांत आपला वेळ खर्च करा. डेल कार्नेगी न्यूजइनबॉक्स ‘पृथ्वी-२’ क्षेपणास्त्राची अाेडिशात यशस्वी चाचणी बालासोर | जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ‘पृथ्वी-२’ क्षेपणास्राची भारताने गुरुवारी यशस्वी चाचणी घेतली. त्याला गुरुवारी सकाळी ९.३० वाजता ओडिशाच्या चांदीपूर परीक्षण रेंजवरून सोडण्यात आले. युवीने लाँच केली दैनिक भास्करची क्रिकेट साइट नवी दिल्ली | बुधवारी क्रिकेटपटू युवराजसिंगने देशातील सर्वात मोठा माध्यम समूह दैनिक भास्करची क्रिकेट साइट dbcric.com लाँच केली. त्यावर लाइव्ह अपडेट्ससह क्रिकेटविषयी सर्व माहिती मिळेल. तब्बल ५७% स्वस्त झाला गॅलेक्सी एस-४ स्मार्टफोन नवी दिल्ली | सॅमसंगने गॅलेक्सी एस-४ या स्मार्टफोनच्या किमतीत ५७ टक्क्यांची घसघशीत कपात केली आहे. ऑनलाइन रिटेलर कंपनी अॅमेझॉन.कॉमवर हा स्मार्टफाेन अाता १७,९९९ रुपयांत उपलब्ध आहे. २०१३ मध्ये तो ४१,५०० रुपयांत लाँच करण्यात अाला हाेता. चंद्रकांत शिंदे | मुंबई देशभरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या दहा हजारांवर गेली असून मृतांचा आकडाही हजारात पोहोचला आहे. राज्यातही या आजाराने शंभरावर बळी घेतले आहे. यावर राज्य सरकार ऑस्ट्रेलियात तयार झालेल्या मॅक कॅप्सूलचा उतारा देण्याचा विचार करीत आहे. ऑस्ट्रेलियातून या आयुर्वेदिक गोळ्या मागवण्याबाबतचा प्रस्ताव राज्याने केंद्राला पाठवला आहे. ठाणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. केंद्रे यांनी सांिगतले, स्वाइन फ्लूबाबत आरोग्यमंत्री दीपक सावंत व ठाणे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नुकतेच मंत्रालयातील उर्वरित. पान १२ स्वाइन फ्लूवर आता आयुर्वेदिकचा उतारा 569 रुग्ण आढळले 83 मृतांची संख्या राज्यात स्वाइन फ्लू { नागपूर : 14 {मुंबई : 10 {पुणे : 08 {लातूर, औरंगाबाद, नगर : प्रत्येकी 2 {गोंदिया, सातारा, जालना, पालघर, नवी मुंबई : प्रत्येकी 1 एफअारअारएएलचे महासचिव अालाेक बॅनर्जी यांचा अाराेप प्रतिनिधी । जळगाव अाैषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून देशातील दुर्गम भागातील नागरिकांच्या गरिबीचा फायदा घेत त्यांच्यावर प्रयाेग करणे सुरूच अाहे. पैशांचे अामिष दाखवूनकाेणतीहीपूर्वकल्पनानिदल्यानेअशाप्रयाेगातून साइड इफेक्ट व मृत्यूच्या घटनाही अाेढवल्याची माहिती फेडरेशन अाॅफ मेडिकल िरप्रेझेंटेटिव्ह अाॅल इंडियाचे (एफअारअारएएल) राष्ट्रीय महासचिव अालाेक बॅनर्जी यांनी ‘िदव्य मराठी’ला िदली. फेडरेशन अाॅफ मेडिकल िरप्रेझेंटेटिव्ह अाॅफ इंडिया या संघटनेची देशव्यापी बैठक शुक्रवारपासून जळगावात हाेत अाहे. या पार्श्वभूमीवर महासचिव बॅनर्जी जळगावात अाले अाहेत. बाजारात अाणण्यापूर्वी अाैषध कंपन्या अापल्या अाैषधाचे प्रयाेग मानवावर करत उर्वरित. पान १२ अाैषध कंपन्यांकडून गरिबांवर केला जातो प्रयाेग विदेशी कंपन्यांची मक्तेदारी अाैषध क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्या भारतीय बाजारपेठेत अापली मक्तेदारी प्रस्थापित करीत भारतीय अाैषध कंपन्यांच्या निर्यातीवर काेंडी करत अाहेत. भारतीय पेटंट कायदा शिथिल करून अाैषधांच्या िकमतीबाबत केंद्र सरकारवर बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून सतत दबाव वाढवला जात अाहे. भावनगरचे हिरे व्यापारी शर्मा यांची सर्वाधिक बाेली वृत्तसंस्था | सुरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाव लिहिलेल्या बंद गळ्याच्या सुटाला सुरतच्याच एका हिरा व्यापाऱ्याने १ कोटी ४८ लाख रुपयांची बोली लावली. नऊ लाख रुपये किमतीच्या या सुटाला भावनगरच्या एका व्यापाऱ्याने आधी १ कोटी ४१ लाखांची बोली लावली होती. विशेष म्हणजे, सुरतमध्ये सुरू असलेल्या या लिलावात मोदींच्या अन्य ४५६ वस्तूही ठेवण्यात आल्या आहेत. सुरतच्या माजुराचे आमदार हर्ष सिंघवी यांनी मोदींच्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील टी -शर्टला १,११,१११ रुपयांची बोली लावली. ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी यांना हे टी -शर्ट भेट देण्यात आले होते. हे टी- शर्ट अंध फुटबॉल किंवा क्रिकेटपटूला दान करण्याचा सिंघवी यांचा मानस आहे. सुरतचेच एक बांधकाम व्यावसायिक व्रजेश उनादकाट यांनी मोदींच्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या टी-शर्टला १.११ लाख रुपयांची बोली लावली आहे. मोदींच्या सूटला दीड कोटी, टी-शर्टला लाखाची बोली अशी लागली बाेली बुधवारी राजेश जुनेजा यांनी १.२१ काेटींची बाेली लावली हाेती. गुरूवारी पुन्हा लिलाव सुरू हाेताच राजेश माहेश्वरी यांनी १.२५ तर मुकेश पटेल यांनी १.३९ काेटींची बाेली लावली. शेवटी भावनगरचे उद्याेजक काेमलकांत शर्मा यांनी १.४१ काेटींपर्यंत बाेली नेली. शुक्रवारी बाेलीचा शेवटचा दिवस अाहे. अशी झाली पाचही जणांना अटक दिव्य मराठी नेटवर्क | नवी दिल्ली अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पेट्रोलियम मंत्रालयात हेरगिरीचा मोठा गौप्यस्फोट झाला. गुन्हे शाखेने पेट्रोलियममंत्र्यांचा शिपाई व एका कारकुनासह ५ जणांना अटक केली. यात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे. दस्तऐवज चोरीच्या गौप्यस्फोटामुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली. पोलिस आयुक्त बी.एस. बस्सीनुसार, हे पाच जण गोपनीय दस्तऐवज फाेडत होते. पोलिसांनी रिलायन्स इंडस्ट्रीजवर धाडी टाकल्या. अटक झालेल्यांत लालता प्रसाद व राकेशकुमारहेभाऊआहेत.आसाराम हे त्यांचे वडील आहेत. आसाराम हा पेट्रोलियममंत्र्यांचा शिपाई आहे. १५ वर्षांपासून तो तेथेच काम करताे. याशिवाय ईश्वर सिंह व राजकुमार चौबेलाही अटक झाली. ईश्वर मंत्रालयात कारकून आहे. तिघांना १७, तर दोघांना १८ तारखेला अटक झाली. आसाराम व ईश्वरकडून बनावट ओळखपत्र, कार्यालयाच्या नकली चाव्या आढळल्या. बाहेर कारमध्ये तिघे बसले हाेते. कारवर भारत सरकार' लिहिलेली अवैध पाटी होती. {अटक झालेल्यांमध्ये मंत्र्याचा शिपाई, कारकून { कर्मचाऱ्याच्या अटकेला रिलायन्सकडून दुजोरा पेट्रोलियममंत्रालयातफाइलचोरी; रिलायन्स कर्मचाऱ्यासह ५ अटकेत महिनाभरापासून पाळत काही दिवसांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे लावले. फुटेजमध्ये काही लोकांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. मात्र, आम्हाला काहीच माहीत नसल्याचे वातावरण आम्ही बनवले. दरम्यान, आम्ही सापळा रचत होते. सुमारे महिनाभराच्या निगराणीनंतर खात्री पटली आणि पोलिसांनी कारवाई केली. संधी मिळताच कारवाई लालता प्रसाद, राकेश व राजकुमार कार्यालय बंद झाल्यावरही बनावट आयडी व पार्किंग पासच्या साहाय्याने मंत्रालयात घुसले. बनावट चावीने खोली उघडली आणि काही दस्तएेवजांची झेरॉक्स घेऊन निघाले. तितक्यातच त्यांना अटक केली. ईश्वर व आसाराम त्यांना मदत करत होते. पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले दिल्ली पाेलिस अायुक्त बीएस बस्सी यांनी सांगितले रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या कर्मचाऱ्याच्या अटकेला दुजाेरा दिला अाहे. मात्र, मंत्रालयातून आपल्याला लाभ देऊ शकणारी कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे म्हटले अाहे. कंपनीने या प्रकरणाची अंतर्गत चौकशीही सुरू केली असून पोलिसांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे म्हटले आहे. रिलायन्सची भूमिका अाम्ही चौकशी करत आहोत रेड्डींनी शिपाईही बदलले होते यूपीए सरकारचे पेट्रोलियममंत्री जयपाल रेड्डींनाही या घोटाळ्याची शंका होती. त्यामुळे त्यांनी शिपाईही बदलले हाेते. अनेक अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्यास आयबीला सांगितले होते. चौकशीत अनेक गौप्यस्फोट {कर्मचारी म्हणाले, कोळसा, दूरसंचार, उड्डाण मंत्रालयाच्या फायली लीक होतात. {स्पेक्ट्रम लिलाव रोखण्यासाठी अनेक काॅर्पोरेट कंपन्या दस्तऐवज हस्तगत करण्याच्या प्रयत्नात होत्या. {चौकशीत पेट्रो केमिकल्सशी संबंधित ४-५ बड्या कंपन्यांची भूमिका दिसू लागली आहे. {२५ लोकांना पोलिसांनी अटक केली. येत्या काही दिवसांत अनेक लोकांच्या अटकेची शक्यता. दिव्यमराठी इनसाइड स्टोरी संतोष ठाकूर | नवी दिल्ली पेट्रोलियम मंत्रालयातील कोणत्याही निर्णयामुळे कंपन्यांना कोट्यवधी, अब्जावधींचा नफा-ताेटा होत होता. डिझेलच्या दरात एक रुपयाचा फरक असेल तर त्यामुळे कंपन्यांच्या नफा-तोट्यावर ५ ते ६ हजार कोटींचा फरक पडत असे. गॅस उत्खननात एक डॉलरच्या फरकाने ८ ते २० हजार कोटींचा नफा- ताेटा होई. माजी पेट्रोलियम सचिवांनी सांगितले की तेल, गॅस क्षेत्राशी संबंधित कंपन्या मंत्रालयात आपला एखादा अधिकारी फिट करतात. त्यांचे काम मंत्र्यांना आपल्या अधिकाऱ्यांशी भेटवण्याचे असते. त्यासाठी कंपन्या लाखो रुपये खर्च करतात. यासाठी लीक होतात दस्तऐवज.... दस्तऐवजाचे विविध उपयोग होतात. कंपन्या केवळ हे बघतात की काेणते धोरण तयार होत आहे? सरकार काय विचारात आहे? असे किती अधिकारी आहेत, जे त्यांच्या फायद्याचा लेखी हिशेब ठेवत नाहीत वा नुकसान हाेईल अशी कॉमेंट करतात. त्यानंतर कंपन्या त्यांच्या पसंतीचे कॉमेंट टाकण्यासाठी लॉबिंग करतात. अापल्या दृष्टीने महत्त्वाच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतात. कंपन्यांचे मंत्रालयात हस्तक्षेप इतका आहे की त्या विनाअडथळा बिनदिक्कतपणे मंत्रालयाच्या कॉरिडॉरपर्यंत ये - जा करू शकतात. तसेच त्यांच्या गाड्यादेखीलविनातपासणीआतप्रवेशकरूशकतात. हे अनेक वर्षांपासून सुरू अाहे. रुपयाच्या हेराफेरीने कोट्यवधींचा खेळ दिव्य मराठी नेटवर्क | पाटणा बिहारची धुरा कोणत्या ‘मांझी’कडे? जितनराम मांझी की नितीशकुमार? याचा निर्णय शुक्रवारी होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री मांझी यांना बहुमत सिद्ध करायचे आहे. भाजप मांझींच्या पाठीशी आहे. भाजपने मांझींना पाठिंबा असल्याची घोषणा गुरुवारी केली. जेडीयूशी बंडखोरीमुळे मांझींना पक्षानेनिलंबितकेलेे.आतासभागृहात ते एकमेव असंलग्न आमदार आहेत. त्यांच्या आठ समर्थक आमदारांवर पाटणा हायकोर्टाने विश्वास ठरावावेळी मतदानावर बंदी घातली. दुसरीकडे विधानसभाध्यक्ष उदयनारायण चौधरी यांनी वेगळेच निर्णय घेतले. १०९ आमदारांच्या जेडीयूला विरोधी पक्ष म्हणून मान्यता दिली आणि भाजपचे नंदकिशोर यादव यांच्याऐवजी जेडीयूचे विजयकुमार चौधरींची विरोधी पक्षनेतेपदी निवड केली.एवढेचनव्हे,तरसभागृहनेताही जेडीयूचा आहे. विरोधी व सत्ताधारी पक्षाचे नेतेपदही जेडीयूकडेच असेल. सत्ताधारी पक्षाचा नेता सभागृह नेता असतो. भाजप मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी, जेडीयू विरोधी पक्षात नंतर सांगितले बहुमताचे गणित जेडीयूचे २७ आमदार सोबत आहेत, भाजपच्या ८७ आमदारांचाही पाठिंबा आहेे. दोन्ही मिळून एकूण संख्या ११४ होते. ही संख्या बहुमतासाठी आवश्यक असलेल्या (११७) आकड्यापेक्षा तीनने कमी आहे. तीन अपक्ष आमदारांनी ही उणीव भरून काढल्याचा मांझींचा दावा आहे. बहुमत सिद्ध करूच : मांझी यांचा दावा आपण बहुमत सिद्ध करणारच, असा दावा मुख्यमंत्री मांझी यांनी गुरुवारी केला. त्यांनी सरकार वाचवण्यासाठी लोकांना भावनिक आवाहनही केले. म्हणाले, ‘मांझींना साथ द्या, असे तुमच्या आमदारांना समजावून सांगा. माझ्याकडे मंत्रिपदे रिक्त आहेत. मी त्यांना मंत्रीही बनवू शकतो.’ बिहारमध्ये मांझी की नितीश?आजफैसला १००० फुटांवर दोन विमानांची धडक, ६५ वर्षीय वैमानिक बचावली ! एअरो इंडिया शोमध्ये दुर्घटना बंगळुरू | येलाहंका एअरबेसवर एअरो इंडिया शोदरम्यान गुरुवारी मोठा अपघात टळला. हवेत थरारक प्रात्यक्षिके सादर करणारी दोन विमाने एकमेकांना हलकीशी धडकून भेलकांडली. अपघातात एका विमानाच्या उजव्या पंखाचे मोठे नुकसान झाले. तथापि, त्याचे सुरक्षित लँडिंग करण्यात यश आले अन् सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. रेड बुल टीमची तीन XA- 42 विमाने उडत होती. अपघातग्रस्त विमान झेक प्रजासत्ताकच्या ६५ वर्षीय वैमानिक राडका माचोव उडवत होत्या. धडक होताच राडका यांनी आपले विमान दूर नेले. नंतर दुसऱ्या वैमानिकाशी चर्चा करून स्थिती समजून घेतली व सुरक्षित लँडिंग केले. धडकेच्या वेळी अशी होती उडत 150 किलोमीटर/ताशी वेगात होती विमाने प्रतिनिधी | मुंबई मुंबई िवद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांना तातडीने पदभार सोडण्याचे आदेश कुलपती तथा राज्यपाल सी. िवद्यासागर राव यांनी गुुरुवारी िदले. वेळूकर या पदासाठी अपात्र असल्याचा िनष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाने िडसेंबरमध्ये काढला होता. त्यामुळे राज्यपालांनी वेळूकरांची पदावरून हकालपट्टी केली आहे. विद्यापीठाचे प्रकुलगुरू नरेश चंद्र यांना कुलगुरू म्हणून काम पाहण्यास सांगितल्याचे राजभवनाच्या प्रवक्त्याने सांगितले. ७ जुलै २०१० रोजी वेळूकर यांची मुंबई िवद्यापीठाच्या कुलगुरुपदी िनयुक्ती झाली होती. त्यास मुंबई िवद्यापीठाचे तत्कालीन प्र. कुलगुरू ए. डी. सावंत यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. चार वर्षे खटला चालला. ११ िडसेंबर रोजी न्या. पी. हरदास व अनुजा प्रभुदेसाई यांनी वेळूकर यूजीसीच्या निकषाप्रमाणे पात्र नसल्याचा निर्णय िदला होता. त्यामुळे वेळूकरांना सेवानिवृत्तीच्या सहा महिने आधीच अपमानास्पदरीत्या पायउतार व्हावे लागले आहे. मुंबईिवद्यापीठाचे कुलगुरूवेळूकर यांची हकालपट्टी वृत्तसंस्था | नवी दिल्ली अहमदाबादच्या गुलबर्ग सोसायटीच्या संग्रहालयासाठी जमवलेल्या पैशांच्या अपहारप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड व त्यांचे पती जावेद आनंद यांना अटक करू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुजरात पोलिसांना दिले आहेत. न्यायमूर्ती दीपक मिश्रा व आदर्शकुमार गोयल यांनी सेटलवाड दांपत्याच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी पूर्ण करताना सांगितले की, याचिकाकर्त्यांना या प्रकरणात अटक केली जाणार नाही. तिस्ता व त्यांच्या पती जावेद यांनी त्यांची सबरंग व सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस या स्वयंसेवी संस्थांसंबधित सर्व दस्तऐवज, व्हाउचर्स, व त्यांना देणगी देणाऱ्याव्यक्तींचीयादीयाप्रकरणाच्या तपासासाठी उपलब्ध करून द्यावी असेही आदेश कोर्टाने दिले. तिस्ता सेटलवाड यांच्या अटकेवर बंदी वृत्तसंस्था | मुंबई मुंबईतीलमराठामंदिरचित्रपटगृहातसलग एक हजार आठवड्यांच्या प्रदर्शनाचा विक्रम रचणाऱ्या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' चित्रपटाचा प्रवास अखेर गुरुवारी थांबला. सलग १००९ आठवड्यानंतर गुरुवारी सकाळी सव्वानऊचा शो या चित्रपटासाठी अखेरचा ठरला. यासोबतच तब्बल साडेएकोणावीस वर्षे अनेक पिढ्यांना कम फॉल इन लव्ह' ही प्रेरणा देणाऱ्या प्रेमकहाणीवर शेवटचा पडदा पडला. डीडीएलजेने गेल्या डिसेंबरमध्ये १ हजार आठवड्यांचा विक्रम नोंदवला तेव्हा शाहरुख व काजोलच्या उपस्थितीत महोत्सव साजरा करण्यात आला होता. तथापि, प्रेक्षकांकडून हा चित्रपट असाच सुरू ठेवण्याची मागणी हाेत अाहे. दिव्यमराठीविशेष १००९ आठवड्यांनी दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'वर अखेरचा पडदा डीडीएलजेचामराठामंदिरातदीएंड’ १९ ऑक्टो.१०९५ला चित्रपट प्रदर्शित 7063 दिवस सलग प्रदर्शन 1105 सीट्स थिएटरमध्ये 210 प्रेक्षक हाेते शेवटच्या शोला 10 अॅवॉर्ड््स फिल्मफेअर मॉर्निंग शोमुळे कर्मचाऱ्यांवर ताण नव्या चित्रपटांसाठी वेळ पुरत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे व्यवस्थापनाने सांगितले. मॉर्निंग शो ११.३० ऐवजी ९.१५ वाजता करण्याची विनंती यशराज फिल्मसने मान्य केली होती. मात्र मॉर्निंग शोमुळे मराठा मंदिराच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत हाेता. यामुळे यशराज फिल्मस व मराठा मंदिराच्या परस्पर सहमतीतून चित्रपट उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. तीनशे कोटींवर एकूण कमाई ५०० आठवड्यांपर्यंत या चित्रपटाने २०० कोटींचा गल्ला जमवला होता. हजार आठवड्यांचा आकडा गाठताना काही कोटींचीच कमाई करण्यात चित्रपट यशस्वी ठरला. मात्र, प्रेक्षक व यशराज बॅनरच्या १ हजार आठवडे पूर्ण करण्याच्या इच्छेखातर हा चित्रपट मराठा मंदिरातून हटवला जात नव्हता. चित्रपटाने आजवर सुमारे ३२० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. वर्ल्डकपिवंडो अाजचा सामना न्यूझीलंड इंग्लंड पहाटे 6.30 वाजेपासून युएई 285/7 (50) झिम्बाब्वे 286/6 (48) झिम्बब्वेचा चार गड्यांनी विजय गुडन्यूज दुसऱ्यामार्गानेमानसरोवराची यात्रा येत्या १८ जूनपासून नवी दिल्ली | कैलास मानसरोवर धार्मिक यात्रेचा दुसऱ्या नव्या मार्गाने १८ जूनपासून प्रारंभ होणार आहे. केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी यात्रेसाठी नव्या वेबसाइटचा गुरुवारी शुभारंभ केला. दुसरा मार्ग सिक्कीममधून जाणार आहे.