1. For more Newsplease visit http://www.divyamarathi.bhaskar.com/
Naxal Attack In Chhattisgarh, Chintagufa
छत्तीसगडमध्ये सोमवारी झालेल्या नक्षली हल्ल्यातील शहीदाांची पहहली छायाचचत्रे 'हदव्य मराठी डॉट कॉम'ला
उपलब्ध झाली आहेत. हे फोटो अततशय ववदारक आहेत. नक्षली हल्ल्यातील कें द्रीय राखीव पोललस दलाच्या
(सीआरपीएफ) 14 शहीद जवानाांचे मृतदेह चचांतागुफा छावणी येथून रायपूरला आणण्यात आले.
हवाईदलाच्या हेललकॉप्टरवर हल्ला के ल्यानांतर दहा हदवसाांमध्येच नक्षलवादयाांनी सोमवारी सुकमा जजल््यात दुसरा मोठा
हल्लाघडवून आणला. चचांतागुफाांपासून 11 ककलोमीटरवरील एलमागुांडामधील कासनपारा गावाला वेढा टाकण्यासाठी गेलेले
सीआरपीएफचे जवानाांवर आधीच दबा धरून बसलेल्या नक्षलवादयाांनी अांदाधूांद फायररांग के ली.
For More Details, You can visit our following social media sites..