2. inasaga- AaiNa SaotI
• वनस्पतींपासून अन्न िमिळते हे समिजल्यावर मिाणसाने
जंगले तोडून शेती करायला सुरुवात केली.
• िनसगार्गात वनस्पतींची लागवड संगोपन आपोआप होते.
• वारा,पाणी, पक्ष्यांची िवष्ठा यांतून बीजप्रसार होतो.
• कुजलेला पालापाचोळा, मिृत वनस्पती आिण प्राण्यांचे
अवशेष, जिमिनीतील सूक्ष्मिजीव यांमिुळे जमिीन सुपीक होते.
• पावसाच्या पाण्यामिुळे वनस्पती वाढतात.
• या सवर्गा गोष्टींचे िनिरक्षण करून मिाणूस शेती करायला
िशकला.
3. पूवी मिाणूस स्वत:चे पोट भरण्यापुरती शेती करायचा. त्यावेळी
शेतीची सवर्गा कामिे पारंपािरक पद्धतीने मिुख्यत: प्राणी आिण मिाणूस
यांच्या श्रमिातून होत असत.
4. आता मिात्र शेतीकडे उत्पन्नाचे साधन म्हणून पािहले जाते.
तंत्रज्ञानातही खुपच प्रगती झाली आहे. त्यामिुळे शेतीची बरीच कामिे
यंत्रावर होतात. यात मिाणसाचे कष्ट,वेळ व पैसा या सवार्गाचीच बचत
होते. िवकिसत देशांमिध्ये तर नांगरणीपासून धान्याच्या पॅकिकगपयर्यंत
सवर्गा कामिे यंत्रानेच होतात.
11. नांगरण्यामुळे होणिारे फायदे.
• जिमनीचा घट्ट थ र मोकळा होऊन माती भुसभुशीत होते. थ रांची
आणलटापालट होते. मोकळ्या मातीतील कीटक आणिणि जंतूर् उघडे
पडूर्न उन्हाने मरतात. मोकळ्या मातीमुळे हवा आणिणि पाणिी
खेळते रहायला मदत होते. मोकळ्या मातीतील ताणि आणिणि
धसकटे काढण्यास मदत होते.
20. अवजारांची काळजी
• शेतीची अवजारे मुख्यत: लाकूड आणिण लोखंड यांपासून
बनिवतात .
• शेतीच्या अवजारांचा संपकर्क माती आणिण पाण्याशी सतत येतो.
• त्यामुळे ती गंजू नयेत म्हणून वापरून झाल्यावर लगेच कोरडी
करून कोरडया जागी ठेवावी.
• त्यांना िनयिमत तेलपाणी द्यावे
• आणवश्यक त्या अवजारांना वेळोवेळी धार लावून घ्यावी म्हणजे
त्यांची कायर्कक्षमता वाढते.
• लाकडी अवजारांना वाळवी लागू देऊ नये.
21. िटिश्यू कल्चर
• सजीवांच्या पेशी िकवा पेशी समूहांची
प्रयोगशाळेत कृत्रित्रिम पद्धतीने वाढ करणे म्हणजे
िटिश्यू कल्चर .
• चांगल्या वनस्पतींचा नाश होत असताना या
पद्धतीने त्या िटिकवता येतात.