SlideShare a Scribd company logo
1 of 2
देवाची
(खरी) कृ पा
डॉ.
श्रीनिवास
कशाळीकर
सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज म्हणतात “देवाची ज्याच्यावर
कृ पा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो, पण ज्याची परीक्षा पाहायची
त्याला भगवंत जास्त पैसा देतो”.
आम्हाला तर याच्या उलट वाटत असते! गडगंज पैसा म्हणजे देवाची
कृ पा असेच आम्हाला वाटत असते! हो की िाही?
मग खरं काय? सद्गुरू की आपण?
उत्तर सोपं आहे!
आपल्या मयाानदत, अपररपक्व आनण पक्षपाती मिाचा भ्रम म्हणजे
जास्त (अमयााद) पैशांिी आपण सवोच्च सुख नमळवू शकतो! अर्ाात
आपल्या दृष्टीिे तीच देवाची कृ पा!
पण सद्गुरूं च्या अिंत, पररपक्व आनण नि:पक्षपाती सवाज्ञतेचा अनभप्राय
असा की “जास्त पैसा” नमळाला की आपण भरकटू शकतो! आपल्या
आकांक्षा वाढतात, वासिा वाढतात, इर्ाा वाढते, काळजी वाढते, वखवख
वाढते! असमाधाि वाढते! ह्या सवा बाबी समाधािाच्या आडच येतात! त्या
नियंत्रणात ठेवणे ही अत्यंत कठीण आनण कसोटीचीच बाब िाही का? उलट
पोटापुरता पैसा नमळाला तर अशी कसोटी िसते!
म्हणूिच सद्गुरू म्हणतात तेच खरे आहे! पोटापुरता पैसा नमळणाऱ्या
आपल्यातल्या बहुसंखयांवर देवाची कृ पा आहे!
श्रीराम समर्ा!

More Related Content

More from shriniwas kashalikar

नामस्मरण आणि पायाभूत सुविधा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नामस्मरण आणि पायाभूत सुविधा डॉ. श्रीनिवास कशाळीकरनामस्मरण आणि पायाभूत सुविधा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नामस्मरण आणि पायाभूत सुविधा डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
नामस्मरण आणि प्राधान्यक्रम डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नामस्मरण आणि प्राधान्यक्रम  डॉ. श्रीनिवास कशाळीकरनामस्मरण आणि प्राधान्यक्रम  डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नामस्मरण आणि प्राधान्यक्रम डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
जगणे डॉ. श्रीनिवास कशाळीकर
जगणे डॉ. श्रीनिवास कशाळीकरजगणे डॉ. श्रीनिवास कशाळीकर
जगणे डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
समता आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर
समता आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकरसमता आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर
समता आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
श्रीक्षेत्र गोंदवले डॉ. श्रीनिवास कशाळीकर
श्रीक्षेत्र गोंदवले डॉ. श्रीनिवास कशाळीकरश्रीक्षेत्र गोंदवले डॉ. श्रीनिवास कशाळीकर
श्रीक्षेत्र गोंदवले डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
मेजवानी अन्नदान आणि प्रसाद डॉ. श्रीनिवास कशाळीकर
मेजवानी अन्नदान आणि प्रसाद डॉ. श्रीनिवास कशाळीकरमेजवानी अन्नदान आणि प्रसाद डॉ. श्रीनिवास कशाळीकर
मेजवानी अन्नदान आणि प्रसाद डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
नाम मुरणे म्हणजे काय डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नाम मुरणे म्हणजे काय डॉ. श्रीनिवास कशाळीकरनाम मुरणे म्हणजे काय डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नाम मुरणे म्हणजे काय डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
आमचे नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर
आमचे नामस्मरण  डॉ. श्रीनिवास कशाळीकरआमचे नामस्मरण  डॉ. श्रीनिवास कशाळीकर
आमचे नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
कैफियत पत्रकारांची डॉ. श्रीनिवास कशाळीकर
कैफियत पत्रकारांची डॉ. श्रीनिवास कशाळीकरकैफियत पत्रकारांची डॉ. श्रीनिवास कशाळीकर
कैफियत पत्रकारांची डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
हे कृपाळू दयासिंधु डॉ. श्रीनिवास कशाळीकर
हे कृपाळू दयासिंधु डॉ. श्रीनिवास कशाळीकरहे कृपाळू दयासिंधु डॉ. श्रीनिवास कशाळीकर
हे कृपाळू दयासिंधु डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
साक्षात्कार डॉ. श्रीनिवास कशाळीकर
साक्षात्कार डॉ. श्रीनिवास कशाळीकरसाक्षात्कार डॉ. श्रीनिवास कशाळीकर
साक्षात्कार डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
नामस्मरण आणि सावधानता डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नामस्मरण आणि सावधानता डॉ. श्रीनिवास कशाळीकरनामस्मरण आणि सावधानता डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नामस्मरण आणि सावधानता डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
The geatest service dr. shriniwas kashalikar
The geatest service dr. shriniwas kashalikarThe geatest service dr. shriniwas kashalikar
The geatest service dr. shriniwas kashalikarshriniwas kashalikar
 
प्रवास नामस्मरणाचा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
प्रवास नामस्मरणाचा डॉ. श्रीनिवास कशाळीकरप्रवास नामस्मरणाचा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
प्रवास नामस्मरणाचा डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
गुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकर
गुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकरगुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकर
गुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर डॉ. श्रीनिवास कशाळीकरसद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
सद्गुरू गोंदवलेकर महाराज डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सद्गुरू गोंदवलेकर महाराज डॉ. श्रीनिवास कशाळीकरसद्गुरू गोंदवलेकर महाराज डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सद्गुरू गोंदवलेकर महाराज डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो डॉ. श्रीनिवास कशाळीकरनाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
तर जीवनाचे सोने होते डॉ. श्रीनिवास कशाळीकर
तर जीवनाचे सोने होते डॉ. श्रीनिवास कशाळीकरतर जीवनाचे सोने होते डॉ. श्रीनिवास कशाळीकर
तर जीवनाचे सोने होते डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
 
More from shriniwas kashalikar (20)

नामस्मरण आणि पायाभूत सुविधा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नामस्मरण आणि पायाभूत सुविधा डॉ. श्रीनिवास कशाळीकरनामस्मरण आणि पायाभूत सुविधा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नामस्मरण आणि पायाभूत सुविधा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
नामस्मरण आणि प्राधान्यक्रम डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नामस्मरण आणि प्राधान्यक्रम  डॉ. श्रीनिवास कशाळीकरनामस्मरण आणि प्राधान्यक्रम  डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नामस्मरण आणि प्राधान्यक्रम डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
जगणे डॉ. श्रीनिवास कशाळीकर
जगणे डॉ. श्रीनिवास कशाळीकरजगणे डॉ. श्रीनिवास कशाळीकर
जगणे डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
समता आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर
समता आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकरसमता आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर
समता आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
श्रीक्षेत्र गोंदवले डॉ. श्रीनिवास कशाळीकर
श्रीक्षेत्र गोंदवले डॉ. श्रीनिवास कशाळीकरश्रीक्षेत्र गोंदवले डॉ. श्रीनिवास कशाळीकर
श्रीक्षेत्र गोंदवले डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
मेजवानी अन्नदान आणि प्रसाद डॉ. श्रीनिवास कशाळीकर
मेजवानी अन्नदान आणि प्रसाद डॉ. श्रीनिवास कशाळीकरमेजवानी अन्नदान आणि प्रसाद डॉ. श्रीनिवास कशाळीकर
मेजवानी अन्नदान आणि प्रसाद डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
नाम मुरणे म्हणजे काय डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नाम मुरणे म्हणजे काय डॉ. श्रीनिवास कशाळीकरनाम मुरणे म्हणजे काय डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नाम मुरणे म्हणजे काय डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
आमचे नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर
आमचे नामस्मरण  डॉ. श्रीनिवास कशाळीकरआमचे नामस्मरण  डॉ. श्रीनिवास कशाळीकर
आमचे नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
कैफियत पत्रकारांची डॉ. श्रीनिवास कशाळीकर
कैफियत पत्रकारांची डॉ. श्रीनिवास कशाळीकरकैफियत पत्रकारांची डॉ. श्रीनिवास कशाळीकर
कैफियत पत्रकारांची डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
हे कृपाळू दयासिंधु डॉ. श्रीनिवास कशाळीकर
हे कृपाळू दयासिंधु डॉ. श्रीनिवास कशाळीकरहे कृपाळू दयासिंधु डॉ. श्रीनिवास कशाळीकर
हे कृपाळू दयासिंधु डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
साक्षात्कार डॉ. श्रीनिवास कशाळीकर
साक्षात्कार डॉ. श्रीनिवास कशाळीकरसाक्षात्कार डॉ. श्रीनिवास कशाळीकर
साक्षात्कार डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
नामस्मरण आणि सावधानता डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नामस्मरण आणि सावधानता डॉ. श्रीनिवास कशाळीकरनामस्मरण आणि सावधानता डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नामस्मरण आणि सावधानता डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
The geatest service dr. shriniwas kashalikar
The geatest service dr. shriniwas kashalikarThe geatest service dr. shriniwas kashalikar
The geatest service dr. shriniwas kashalikar
 
प्रवास नामस्मरणाचा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
प्रवास नामस्मरणाचा डॉ. श्रीनिवास कशाळीकरप्रवास नामस्मरणाचा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
प्रवास नामस्मरणाचा डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
गुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकर
गुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकरगुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकर
गुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
गुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकर
गुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकरगुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकर
गुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर डॉ. श्रीनिवास कशाळीकरसद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
सद्गुरू गोंदवलेकर महाराज डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सद्गुरू गोंदवलेकर महाराज डॉ. श्रीनिवास कशाळीकरसद्गुरू गोंदवलेकर महाराज डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सद्गुरू गोंदवलेकर महाराज डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो डॉ. श्रीनिवास कशाळीकरनाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
तर जीवनाचे सोने होते डॉ. श्रीनिवास कशाळीकर
तर जीवनाचे सोने होते डॉ. श्रीनिवास कशाळीकरतर जीवनाचे सोने होते डॉ. श्रीनिवास कशाळीकर
तर जीवनाचे सोने होते डॉ. श्रीनिवास कशाळीकर
 
देवाची कृपा डॉ. श्रीनिवास कशाळीकर

  • 2. सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज म्हणतात “देवाची ज्याच्यावर कृ पा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो, पण ज्याची परीक्षा पाहायची त्याला भगवंत जास्त पैसा देतो”. आम्हाला तर याच्या उलट वाटत असते! गडगंज पैसा म्हणजे देवाची कृ पा असेच आम्हाला वाटत असते! हो की िाही? मग खरं काय? सद्गुरू की आपण? उत्तर सोपं आहे! आपल्या मयाानदत, अपररपक्व आनण पक्षपाती मिाचा भ्रम म्हणजे जास्त (अमयााद) पैशांिी आपण सवोच्च सुख नमळवू शकतो! अर्ाात आपल्या दृष्टीिे तीच देवाची कृ पा! पण सद्गुरूं च्या अिंत, पररपक्व आनण नि:पक्षपाती सवाज्ञतेचा अनभप्राय असा की “जास्त पैसा” नमळाला की आपण भरकटू शकतो! आपल्या आकांक्षा वाढतात, वासिा वाढतात, इर्ाा वाढते, काळजी वाढते, वखवख वाढते! असमाधाि वाढते! ह्या सवा बाबी समाधािाच्या आडच येतात! त्या नियंत्रणात ठेवणे ही अत्यंत कठीण आनण कसोटीचीच बाब िाही का? उलट पोटापुरता पैसा नमळाला तर अशी कसोटी िसते! म्हणूिच सद्गुरू म्हणतात तेच खरे आहे! पोटापुरता पैसा नमळणाऱ्या आपल्यातल्या बहुसंखयांवर देवाची कृ पा आहे! श्रीराम समर्ा!