Successfully reported this slideshow.
We use your LinkedIn profile and activity data to personalize ads and to show you more relevant ads. You can change your ad preferences anytime.

समता आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर

113 views

Published on

१. केवळ वाचन आणि चर्चेने नामस्मरणाच्या ह्या विश्वकल्याणकारी सामर्थ्याची संकल्पना काही प्रमाणात येऊ शकेल, पण त्याची प्रचीती येण्यासाठी नामस्मरण करणेच अत्यावश्यक आहे. किंबहुना, नामस्मरणाला पर्याय नाही असे म्हटले तरी ते अतिशयोक्त ठरणार नाही!

Published in: Healthcare
  • Be the first to like this

समता आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर

  1. 1. समता आणि नामस्मरि डॉ. श्रीणनवास कशाळीकर
  2. 2. १. समाजातील प्रत्येकाला; ज्याच्या त्याच्या सुप्त प्रकृ ती धमाानुसार आणि क्षमतेनुसार; संपूिापिे बहरण्याची संधी उपलब्ध करून देिारी भौणतक, मानणसक, कौटुंणबक, सामाणजक आणथाक, शैक्षणिक, आरोग्यणवषयक, राजकीय अश्या णवणवध प्रकारची पररणस्थती (बालक, णकशोर, णशशु, तरुि, अणववाणहत, णववाणहत, प्रौढ, वृद्ध, रुग्ि, णवकलांग, गरोदर स्त्री, कष्टकरी, रात्रपाळी कामगार, सैणनक, अणग्नशमन कमाचारी, पोलीस, कलाकार, वैज्ञाणनक अश्या णवणवध प्रकारच्या यकयतींच्च्या गरजा णभनन असतात. त्यामुळे, प्रत्येकाला प्रत्येक बाबीची समान वाटिी म्हिजे समता मुळीच नयकहे) उपलब्ध करून देिे. २. हे शक्य होण्यासाठी योग्य असा समग्र दृष्टीकोन, धोरिे, योजना, कायदे, णनयम आणि अंमलबजाविीच्या यंत्रिा वरील सवा क्षेत्रांमध्ये णवकणसत होिे आवश्यक आहे. ३. प्राचीन काळापासून जािता अजािता आणि णवणवध साधनांनी होिाऱ्या आंतररक णवकासामुळे आपल्यातल्या बहुतेकांना हे ढोबळ मानाने माहीत असते आणि अगदी मनापासून मानय देखील असते. आपि त्यानुसार वागत देखील असतो. अनेक धोरिे, कायदे, णनयम, सामाणजक रूढी, परंपरा, प्रघात, चालीरीती, संके त वगैरेंमध्ये आंतररक णवकासाची लक्षिे णदसतात. ४. पि आंतररक णवकास (वैचाररक स्पष्टता, भावनात्मक णनष्ठा, दृढ णनधाार आणि णचकाटी) कमी पडल्यामुळे आपल्यातील हीन वा भोळसट धारिा आणि भावना उफाळून येतात आणि पुष्कळदा आपि सवंग घोषिा, पोकळ वल्गना, बाष्कळ बडबड वगैरेमध्ये अडकतो, गुरफटतो, फरफटतो आणि भरकटतो! ५. यातून बाहेर पडून समता आिण्यासाठी; आंतररक णवकासाचे (आपापल्या क्षेत्रात वैचाररक स्पष्टता, भावनात्मक णनष्ठा, आणि
  3. 3. कतायकयातील समाधान णमळवण्याचे) सवाात महत्वाचे, सवाांना शक्य असे, सवाांत सोपे, आणि णबनखचााचे असे साधन नामस्मरि आहे. ६. के वळ वाचन आणि चचेने नामस्मरिाच्या ह्या णवश्वकल्यािकारी सामर्थयााची संकल्पना काही प्रमािात येऊ शके ल, पि त्याची प्रचीती येण्यासाठी नामस्मरि करिेच अत्यावश्यक आहे. णकं बहुना, नामस्मरिाला पयााय नाही असे म्हटले तरी ते अणतशयोतींच ठरिार नाही!

×