Successfully reported this slideshow.
We use your LinkedIn profile and activity data to personalize ads and to show you more relevant ads. You can change your ad preferences anytime.
आमचे
नामस्मरण
डॉ.
श्रीननवास
कशाळीकर
सद्गुरू श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात,"आंधळ्यानेपाणी भरावे तसे
नाम घ्यावे. भांडे भरले नकती आनण ररकामे नकती, ...
Upcoming SlideShare
Loading in …5
×

आमचे नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर

164 views

Published on

सद्गुरू श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, "आंधळ्याने पाणी भरावे तसे नाम घ्यावे. भांडे भरले किती आणि रिकामे किती, हे त्याला समजत नाही. तो भरतच राहतो. तसे नाम सतत घेत राहावे. देहाच्या कणाकणातून नामाचा ध्वनी केव्हाही यावा इतके नाम घ्यावे. सुरुवातीला रामनाम असे मुरले की पुन्हा जास्त लक्ष द्यावे लागत नाही. आपोआप देहाचे सारे कण नामजप करतात."

Published in: Healthcare
  • Be the first to comment

  • Be the first to like this

आमचे नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर

  1. 1. आमचे नामस्मरण डॉ. श्रीननवास कशाळीकर
  2. 2. सद्गुरू श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात,"आंधळ्यानेपाणी भरावे तसे नाम घ्यावे. भांडे भरले नकती आनण ररकामे नकती, हे त्याला समजत नाही. तो भरतच राहतो. तसे नाम सतत घेत राहावे. देहाच्या कणाकणातूननामाचा ध्वनी के व्हाही यावा इतके नाम घ्यावे. सुरुवातीला रामनाम असे मुरले की पुन्हा जास्त लक्ष द्यावे लागत नाही. आपोआपदेहाचे सारे कण नामजप करतात." हे सांगणे नकती पराकोटीचे सत्य आहेयाची सहज कल्पना येत नाही. नीट नवचार के ला तर लक्षात येते की; आमच्यासद्गुरुं चाच अनुग्रह आम्हाला का आनण कसा नमळाला, नवनशष्ट देशातच आनण नवनशष्ट आई-वनडलांच्या पोटीच आमचा जन्म का आनण कसा झाला, नवनशष्ट व्यक्तीच आमच्याकु टुंबीय का आनण कश्या झाल्या; यातले काहीच आम्हाला कळत नाही! नभंतीच्या पनलकडे काय चाललेय हे कळत नाही! समोरच्या व्यक्तीच्या मनातले कळत नाही! एवढेकशाला, आमच्यास्वत:च्याशरीराच्या आनण मनाच्या कोनाकोपऱ्यात के व्हां के व्हां, काय काय घडले आनण का घडले, आता काय आनण का चाललेय आनण पुढच्या क्षणीकाय होणार आनण का होणार हे देखील आम्हाला कळत नाही! मग आम्ही“आंधळे”च नव्हे काय? आता आमच्याकडूनघडणाऱ्या नामस्मरणाचानवचार करू! आपल्या नामस्मरणामध्ये;क्षणोक्षणी;इतर नवचार, इच्छा, आशा,ननराशा, मत्सर,द्वेष, राग, लोभ, नचंता, नतरस्कार, काळजी, नखन्नता इत्यादी कोणत्या भावना, नकती तीव्रपणे उत्पन्न होतात, कोणत्या वासना, कोणत्याथरातून उद्भवतात,हे आम्हाला कळू शकते का? नाही! आमचीजपसंख्या मोजताना आनण नोंदताना आम्ही हे सारे लक्षात घेऊ शकतोका? नाही! मग आम्ही “आंधळे”च नव्हे काय? म्हणूनच सद्गुरूं ची नशकवण आचरणातआणण्याचा जीवापाड प्रयत्न आम्हीनको का करायला? श्रीराम समथथ!

×