Successfully reported this slideshow.
We use your LinkedIn profile and activity data to personalize ads and to show you more relevant ads. You can change your ad preferences anytime.
जगणे
डॉ.
श्रीनिवास
कशाळीकर
आपण जगतो म्हणजे काय करतो?
आपल्या जगण्याच्या बाह्य, वरवरच्या, निल्लर, जुजबी आनण क्षणभंगुर
बाबी म्हणजे आपले कपडे, खाणे-नपणे,...
Upcoming SlideShare
Loading in …5
×

जगणे डॉ. श्रीनिवास कशाळीकर

89 views

Published on

परंतु पूर्वजन्मीच्या किंवा ह्या जन्मीच्या नामस्मरणाने; स्वत:च्या आणि इतरांच्या कल्याणाविषयी जी वैचारिक स्पष्टता येते ती स्पष्टता, जी गोड आणि उत्कट आस्था तयार होते ती आस्था, आणि त्या अनुरोधाने जी मन:पूर्वक कृती घडते ती कृती; ह्या तीनही बाबी मात्र हृदयाच्या अगदी जवळ असतात.

Published in: Healthcare
  • Be the first to comment

  • Be the first to like this

जगणे डॉ. श्रीनिवास कशाळीकर

  1. 1. जगणे डॉ. श्रीनिवास कशाळीकर
  2. 2. आपण जगतो म्हणजे काय करतो? आपल्या जगण्याच्या बाह्य, वरवरच्या, निल्लर, जुजबी आनण क्षणभंगुर बाबी म्हणजे आपले कपडे, खाणे-नपणे, शारीररक उपभोग-भोग, यश- अपयश, माि-अपमाि, फायदा-तोटा, कौटुंनबक सुख-दु:ख; इत्यादी. ह्यातले काही अिुभव खोलवर जाऊि बराच कालपयंत आपल्याला उत्तेनजत नकं वा उदास करीत राहतात हे खरे. पण तरीही ह्या बाबी आपल्याला स्वस्ि करीत िाहीत. कारण ही सवव जगण्याची “टरफले” आहेत! परंतु पूववजन्मीच्या नकं वा ह्या जन्मीच्या िामस्मरणािे; स्वत:च्या आनण इतरांच्या कल्याणानवषयी जी वैचाररक स्पष्टता येते ती स्पष्टता, जी गोड आनण उत्कट आस्िा तयार होते ती आस्िा, आनण त्या अिुरोधािे जी मि:पूववक कृ ती घडते ती कृ ती; ह्या तीिही बाबी मात्र हृदयाच्या अगदी जवळ असतात. इतक्या जवळ की शरीराच्या मृत्यूिे देखील त्या िष्ट होणार िाहीत याची आत पक्की खात्री होते आनण परम समाधाि होते. जन्मभर आपण कळत-िकळत ज्याच्या शोधात होतो, ते हेच आनण ह्याचसाठी के ला होता अटाहास असे मिोमि वाटते! हे “जगणे” शरीराच्या मृत्युिंतर देखील नटकू ि राहणार याची खात्री पटते. जगण्याची “टरफले” दुय्यम बितात आनण प्रसंगी निरिवक आनण क:नकं मत बितात. िामस्मरण करणाऱयांिा ह्याचा पडताळा घेता येऊ शके ल!

×