Successfully reported this slideshow.
We use your LinkedIn profile and activity data to personalize ads and to show you more relevant ads. You can change your ad preferences anytime.

मेजवानी अन्नदान आणि प्रसाद डॉ. श्रीनिवास कशाळीकर

62 views

Published on

नामस्मरण करत प्रसाद किंवा महाप्रसाद वाढणारे आणि ग्रहण करणारे सर्वच जण ईश्वराप्रती किंवा आपल्या सद्गुरुप्रती कृतज्ञ असतात आणि कृतार्थ असतात! यातून परस्परांच्या कल्याणाची सद्वासना, सद्भावना, सद्विचार, आणि सत्संकल्प यांचे पोषण होऊन सर्वांचे उत्थान अधिक जोमाने गतिमान होते.

Published in: Healthcare
  • Be the first to comment

  • Be the first to like this

मेजवानी अन्नदान आणि प्रसाद डॉ. श्रीनिवास कशाळीकर

  1. 1. मेजवानी अन्नदान आणि प्रसाद डॉ. श्रीणनवास कशाळीकर
  2. 2. णवद्यार्थी: मेजवानी अन्नदान आणि प्रसाद यात काय फरक आहे? णशक्षक:बहुतेक वेळा; मेजवानी देिे आणि घेिे यामध्ये एकमेकाांना भेटिे,र्थट्टा मस्करीकरिे,मजा लुटिे आणि श्रीमांती, मोठेपिा, भपका, झगमगाट याांचे प्रदशशन असते. कु िाचा अहांगांड पोसला जातो, तर कु िाचा न्यूनगांड भडकतो.बऱ्याचदा मेजवानीमध्ये उत्तेजना असते, कै फ असतो, धुांदी असते आणि नांतर ररतेपिा असतो, णिन्नता असते णकां वा बेगडी आणि अतृप्त णमजास असते. अन्नदान म्हिजे भुके लेलयाांचीभूक भागविे. बहुतेकवेळाअसहाय्य आणि गरजू लोकाांच्या कळवळ्यापोटी आणि सहृदयतेिे जेवहाां जेवि णकां वा णशधा वाटप होते, तेवहाां त्याला आपि अन्नदान म्हितो. यामध्येदेिाऱ्याची सहानुभूती आणि धेिाऱ्याचीकृ तज्ञता असते. प्रसाद, णकां वा महाप्रसाद म्हिजेआशीवाशद आणि कृ पेने पररपूिश असे, अनु. िाद्यपदार्थश णकां वा अन्न. देवाला णकां वा आपलया स्ुुनना शु् अांत:करिानेिाद्यपदार्थाांचा णकवा णशजवलेलया अन्नाचा नैवेद्य दािवून, त्याांची अनुज्ञा घेऊन आणि त्याांचा कृ पाशीवाशद घेऊन जे परत णमळतेत्याला आपि अनु. प्रसाद णकां वा महाप्रसाद म्हितो. नामस्मरि करत प्रसाद णकां वा महाप्रसाद वाढिारे आणि ग्रहि करिारे सवशच जि ईश्वराप्रती णकां वा आपलया स्ुुनप्रती कृ तज्ञ असतात आणि कृ तार्थश असतात! यातून परस्पराांच्या कलयािाची सद्वासना, सद्भावना, सणद्वचार, आणि सत्सांकलप याांचे पोषि होऊनसवाांचे उत्र्थान अणधक जोमाने गणतमान होते. प्रसादासाठी तन, मन वा धन अपूशन आपापलया परीने सेवा करण्यातील ममश असे अत्यांत उदात्त आहे!

×