Successfully reported this slideshow.
We use your LinkedIn profile and activity data to personalize ads and to show you more relevant ads. You can change your ad preferences anytime.

नामस्मरण आणि पायाभूत सुविधा डॉ. श्रीनिवास कशाळीकर

122 views

Published on

होय! अशी एक पायाभूत सुविधा आहे! पूर्णपणे बिनखर्चाची, कुणाचेही अंत:करण आणि आणि अस्मिता न दुखावणारी आणि सर्वांनाच सहज शक्य अशी ही सुविधा आहे. ह्या सुविधेद्वारे सद्विचार, सद्भावना, सद्वासना, सत्संकल्प आणि विश्वकल्याणकारी आणि सतत विकसित होणारी सत्कार्ये अविरतपणे घडू लागतात. प्रत्येक व्यक्ती समाधानी आणि कृतार्थ होऊ लागते. अशी अत्याधिक अत्यावश्यक पायाभूत सुविधा म्हणजे नामस्मरण

Published in: Government & Nonprofit
  • Be the first to comment

  • Be the first to like this

नामस्मरण आणि पायाभूत सुविधा डॉ. श्रीनिवास कशाळीकर

  1. 1. नामस्मरण आणण पायाभूत सुणिधा डॉ. श्रीणनिास कशाळीकर
  2. 2. रस्ते, पूल, रेल्िे, िीज, दूरध्िनी, दूरदशशन, इंटरनेट इत्यादी सुणिधा ह्या आणथशक पायाभूत सुणिधा आहेत. एकं दर णिकासात त्यांना महत्िाचे स्थान आहेच. त्यामुळे त्या अत्यािश्यक आहेत. पण सिाांगीण आरोग्यच नसेल तर ह्या सुणिधांना अथश उरत नाही. त्या णनरुपयोगी ठरतात. णकं बहुना घातक देखील ठरू शकतात (कारण त्यांचा उपयोग रोग िाढण्यासाठी आणण पसरण्यासाठी होतो). त्यामुळे सिाांगीण (सम्यक) आरोग्य जोपासणाऱ्या; सम्यक णशक्षण संस्था आणण सम्यक आरोग्य संस्था (सामाणजक पायाभूत सुणिधा) अणधक अत्यािश्यक आहेत. पण सुयोग्य आणथशक आणण सामाणजक सुणिधा णनमाशण करण्यासाठी सम्यक दृष्टीकोन आणण त्या अनुरोधाने कायश करणारी माणसे घडिणारी अशी पायाभूत सुणिधा अत्याणधक अत्यािश्यक आहे! अश्या सुणिधेच्या अभािी आणथशक आणण सामाणजक पायाभूत सुणिधांची णदशा आणण दशा चुकते आणण दुरिस्था अन्य णिणिध मागाांनी समाजात णशरकाि करते आणण समाज उध्िस्त करते. जगातील अनेक अप्रगत आणण तथाकणथत प्रगत देशात देखील आज हे घडत आहे. अशी काही पायाभूत सुणिधा आहे का? होय! अशी एक पायाभूत सुणिधा आहे! पूणशपणे णबनखचाशची, कु णाचेही अंत:करण आणण आणण अणस्मता न दुखािणारी आणण सिाांनाच सहज शक्य अशी ही सुणिधा आहे. ह्या सुणिधेद्वारे सणद्वचार, सद्भािना, सद्वासना, सत्संकल्प आणण णिश्वकल्याणकारी आणण सतत णिकणसत होणारी सत्काये अणिरतपणे घडू लागतात. प्रत्येक व्यक्ती समाधानी आणण कृ ताथश होऊ लागते. अशी अत्याणधक अत्यािश्यक पायाभूत सुणिधा म्हणजे नामस्मरण!

×