Successfully reported this slideshow.
We use your LinkedIn profile and activity data to personalize ads and to show you more relevant ads. You can change your ad preferences anytime.

नामस्मरण आणि प्राधान्यक्रम डॉ. श्रीनिवास कशाळीकर

123 views

Published on

“नाम घेणाऱ्याला सत्कर्म टाळू म्हणता टाळता येत नाही” असे जेव्हां सद्गुरू श्री. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर म्हणतात, तेव्हां त्यांमध्ये वरील सर्वकाही अंतर्भूत आहे, म्हणजेच वेळ, पैसा आणि शक्ती यांचे (अर्थात आयुष्याचे) सर्वोत्तम व्यवस्थापन अनुस्यूत आहे!

Published in: Healthcare
  • Be the first to comment

  • Be the first to like this

नामस्मरण आणि प्राधान्यक्रम डॉ. श्रीनिवास कशाळीकर

  1. 1. नामस्मरण आणण प्राधान्यक्रम डॉ. श्रीणनवास कशाळीकर
  2. 2. आजच्या धकाधकीच्या काळात आपला प्राधान्यक्रम अचूकपणे ठरवणे हे यशस्वी जीवनासाठीअत्यंत आवश्यक आहे. आपण कोणत्याही क्षेत्रात काम करीत असलो तरी आपले यश आपल्या प्राधान्यक्रमावर अवलंबून असते. त्यामुळेच वेळ, पैसा आणण शक्ती यांचे योग्य व्यवस्थापन शक्य होते. प्राधान्यक्रम अचूक असला की; आपला वेळ आपल्या (आणण म्हणूनच इतरांच्याही) अंतरात्म्याला णवणवधप्रकारे समाधान देण्यामध्ये व्यस्त होतो आणण सवाांगीणयशाची णशखरे सर होतात. काहीजणांनाह्याची जाण पूववपुण्याईमुळे उपजतच असते. त्यामुळे, महान खेळाडू, संगीतकार, साणहणत्यक, णचत्रकार, अणिणनते, व्यावसाणयक,उद्योजक,शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, राजकारणी, रणझुंजार आणण णवशेषत: योगी-संत-महात्मे इत्यादींचा प्राधान्यक्रम लहानपणापासून ठरलेला असतो. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांचा बहुतेक वेळ (णथल्लर बाबींमध्ये वाया ना जाता) त्यांच्या क्षेत्रातील साधनेत म्हणजेच सत्कारणी लागतो. याउलट, आपल्यासारखयांना प्राधान्यक्रम अचूकपणे ठरवण्याची पुरेशी क्षमता उपजत नसते. सद्बुद्धी (सणिचार,सत्प्रेरणा, सद्भावना, सिासना आणण सत्संकल्प), सणदच्छा, सत्शक्ती यांची आपल्यामध्ये उणीव असते. त्यामुळे आपला प्राधान्यक्रम चुकतो. साहणजकच,
  3. 3. आपल्या आयुष्यातला बराच वेळ (सत्कायावत न जाता) णथल्लरपणात णकं वा चुकीचे णनणवयघेतल्यामुळे नको त्या उलाढाली करण्यात वाया जातो आणण आपण सारखे पस्तावत राहतो. नामस्मरणाने णचत्तशुद्धी होते. म्हणजेच, सद्बुद्धी (सणिचार, सत्प्रेरणा, सद्भावना, सिासना आणण सत्संकल्प), सणदच्छा आणण सत्शक्ती वाढीस लागतात. यामुळे प्राधान्यक्रम अचूकपणे ठरवण्याची आणण आयुष्यातला बहुमूल्य वेळ योग्य णठकाणीआणण योग्य प्रकारे सत्कारणी लावण्याची म्हणजेच, सत्कमव करण्याची सवाांगीणक्षमता वाढीस लागते आणण जीवन यशस्वी होण्याचा मागव प्रशस्त होतो! “नाम घेणाऱ्याला सत्कमव टाळू म्हणता टाळता येत नाही”असे जेव्हां सद्गुरू श्री. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर म्हणतात, तेव्हां त्यांमध्ये वरीलसववकाही अंतिूवत आहे, म्हणजेच वेळ, पैसा आणण शक्ती यांचे (अथावत आयुष्याचे) सवोत्तम व्यवस्थापन अनुस्यूत आहे!

×