1. ५०९) भेटव तू
नाताळचा सण आला क ब चे मंडळींना आप याला काय भेट व तू मळणार याचे वेध लागतात. मोठे
झा यानंतर सु ा कोणी भेट दल क अनेक जणांना आनंद होतो. हा मनु य वभाव आहे.
परंतु जे हा आपण भेट व तू मळावी अशी इ छा करतो, ते हा आपण सु ा कोणाला भेट व तू देतो का? याचा
वचार मनात येतोच असे नाह .
अनेक भा वक देवाकडे काह ना काह मागणी करताच असतात. काह वेळा जे आप याकडे नाह ते मा गतले जाते.
तर काह वेळा जे मळाले आहे ते टकावे, अशी मागणी असते.
खरेतर देव मागून देतो असे नाह आ ण याच वेळी न मागता द या शवाय राहत नाह . आपल गरज आ ण
लायक ह आप यापे ा देवाला जा त मा हत असते.
आजचा दवस सवाना सुखा - समाधानाचा जाओ व आप या मनातील इ छा पूण होवोत, ह ई वर चरणी ाथना.
सुधीर वै य
२६-१२-२०१६