Successfully reported this slideshow.
We use your LinkedIn profile and activity data to personalize ads and to show you more relevant ads. You can change your ad preferences anytime.

प्रवास नामस्मरणाचा डॉ. श्रीनिवास कशाळीकर

99 views

Published on

नामाच्या सत्तेनेच आपल्या कळत-नकळत; सदभिरुची, सदिच्छा, सत्संकल्प, सत्प्रेरणा, सत्बुद्धी, सद्भावना, सद्वासना, सदाचार; म्हणजेच सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराजांना अभिप्रेत असलेली संस्कृती आणि सुधारणा; व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात अधिकाधिक प्रमाणात आविष्कृत होत असतात!

Published in: Education
  • Be the first to comment

  • Be the first to like this

प्रवास नामस्मरणाचा डॉ. श्रीनिवास कशाळीकर

  1. 1. प्रवास नामस्मरणाचा डॉ. श्रीननवास कशाळीकर
  2. 2. नामस्मरणाचा अभ्यास करताना एकदम काही आपल्याला आत्मज्ञान होत नाही. आपण सामान्यच असतो. आतील आनण बाहेरील जगाचे आपल्यावर बरे-वाईट पररणाम होतच असतात. त्यामुळे आपलीमाफक अपेक्षा असते की; सरकारने अश्या योजना आखाव्या,अशी धोरणे राबवावी, असे कायदेआनण ननयम करावे की जेणेकरून माझा कोंडमारा होणार नाही, मी गुदमरणार नाही, माझी कु चंबणा होणार नाही. माझे जगणे हलाखीचे आनण अशक्यप्राय होणार नाही आनण मी असहाय्य होणार नाही! कायदेआनण ननयम मोडायची मला गरज पडणार नाही. उलट, हे कायदेपाळल्यामुळे माझ्या अंतरात््याचे समाधान होत राहील आनण जीवनाची कृ तकृ त्त्यता, कृ तार्थता आनण सार्थकता झाल्याची जाणीव होत राहील! पण असे घडताना नदसत नाही! काय करावे हे आपल्याला सुचत नाही! आपण नखन्न होतो. कधी सवंग आनण संकु नचत स्वार्ी सुखात समाधान मानण्याचा तर कधी छोट्या मोठ्या सेवाभावी कामात मन रमवण्याचा के नवलवाणा प्रयत्न करीत राहतो.
  3. 3. पण आपली वैयनिकआनण सामानजक पररनस्र्ती कशीही असली तरी आपण आपल्या सद्गुरूं चे, ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराजांचे वचन, “गुरुकडूनघेतलेले नाम, पावन करील जगास, हा ठेवावा नवश्वास, राम कृ पा करील खास” पुन्हा पुन्हा लक्षात आणून नामस्मरण करीत राहणे आवश्यकआहे! नचकाटीच्या नामस्मरणानेकालांतराने जाणवू लागते की सरकार सरकारअसे ज्याला आपण ्हणतो, ते देखील नामाच्या सत्तेखालीच वावरत असते! वैयनिकआनण सामानजक प्रारब्धाच्या ननयमांनुसार सारे काही नामाच्या सत्तेनेचघडत असते! नामाच्या सत्तेनेच आपल्याकळत-नकळत; सदनभरुची, सनदच्छा, सत्संकल्प,सत्प्रेरणा, सत्बुद्धी, सद्भावना,सद्वासना, सदाचार; ्हणजेच सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराजांना अनभप्रेत असलेली संस्कृ तीआनण सुधारणा; व्यनिगत आनण सामानजक जीवनात अनधकानधक प्रमाणात आनवष्कृ तहोत असतात! सतत नामस्मरणकरता करता आपल्यालानक्कीच ह्या समाधान देणाऱ्या वास्तवाचा अनुभव येतो! श्रीराम समर्थ!

×