Successfully reported this slideshow.
We use your LinkedIn profile and activity data to personalize ads and to show you more relevant ads. You can change your ad preferences anytime.
नाम मुरणे
म्हणजे काय
डॉ.
श्रीननवास
कशाळीकर
नवद्यार्थी: सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज म्हणतात,“नाम खोल गेले
पानहजे, नाम मुरले पानहजे”! ह्या तयाांच्या सा...
Upcoming SlideShare
Loading in …5
×

नाम मुरणे म्हणजे काय डॉ. श्रीनिवास कशाळीकर

68 views

Published on

विद्यार्थी: सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज म्हणतात, “नाम खोल गेले पाहिजे, नाम मुरले पाहिजे”! ह्या त्यांच्या सांगण्याचा नेमका अर्थ काय?

Published in: Healthcare
  • Be the first to comment

  • Be the first to like this

नाम मुरणे म्हणजे काय डॉ. श्रीनिवास कशाळीकर

  1. 1. नाम मुरणे म्हणजे काय डॉ. श्रीननवास कशाळीकर
  2. 2. नवद्यार्थी: सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज म्हणतात,“नाम खोल गेले पानहजे, नाम मुरले पानहजे”! ह्या तयाांच्या साांगण्याचा नेमका अर्थथ काय? नशक्षक:आपल्याला वेदना झाली की आपण ओरडतो. दुगंध आला की नाक मुरडतो. खाताना खडा लागला की वैतागतो. घरातले कु णीआजारी असले की आपण हवालनदल होतो. बस आली नाही की अस्वस्र्थहोतो. आनर्थथक नुकसानीने खचतो. कु णी पाणउतारा के ला की आपण खवळतो नकां वा नखन्न होतो. सामानजक अवहेलना, आजार आनण मृतयुच्या भीतीने तर आपले हृदय धडधडू लागते! याउलट क्षुल्लक यशाने नकां वा आनर्थथक फायद्याने नकां वा फायद्याच्या आनमषाने देखील एकदम हुरळूनजातो! ह्या निया क्षणाधाथत घडतात! नामस्मरणाच्यासुरुवातीच्या काळात तया टाळता येत नाहीत. एवढेच नव्हे तर, तयाबद्दल आपल्याला फारसे काही वाटत देखील नाही! उलट आपण “ह्या बाबी नैसनगथक आहेत” असे म्हणूनस्वत:चे समर्थथन करण्याचा प्रयतन करतो. पुढे पुढे; अश्यानिया घडल्यानांतर खेद होतो. आपण चुकल्याची लाज वाटते! नामस्मरण वाढले पानहजे याांची तीव्र जाणीव होते! पण, नाम अनधक खोल गेले नकां वा मुरले, तर अश्या निया घडणायापुवी आपल्या मनात नामस्मरण येते, राम कताथही भावना येते आनण तया नियाांचा पररणाम पूवीसारखा तीव्र राहत नाही! नाम खोल जाण्याच्या व मुरण्याच्या प्रनियेतली ही एक पायरी समजायला हरकत नाही! श्रीराम समर्थथ!

×