Successfully reported this slideshow.
We use your LinkedIn profile and activity data to personalize ads and to show you more relevant ads. You can change your ad preferences anytime.

न्याय आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर

203 views

Published on

समाजात; आणि विशेषत: सर्व प्रकारच्या सत्ताकेंद्रांत जेवढे नामस्मरण वाढेल, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात समाजामधील सर्व स्तरांवरील क्रिया आणि प्रतिक्रिया अधिकाधिक पूर्वग्रहरहित (न्यायपूर्ण) आणि म्हणून कल्याणकारक होतात आणि व्यक्ती आणि समाजाचा सर्वांगीण विकास वेगाने होऊ लागतो.

Published in: Government & Nonprofit
  • Be the first to comment

न्याय आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकर

  1. 1. न्याय आणि नामस्मरि डॉ. श्रीणनवास कशाळीकर
  2. 2. कोितीही बाब पाणहल्यानंतर णकं वा ऐकल्यानंतर आपली प्रणतणिया काय आणि का होते? वाईट आणि बरी, योग्य णकं वा अयोग्य, न्याय्य णकं वा अन्याय्य, उच्च णकं वा नीच ही सवव णवशेषिे आपि आपापल्या मयावणित बुद्धीनुसार आणि पूववग्रहानुसार लावतो आणि त्यानुसार आपली मानणसक प्रणतणिया होते आणि आपल्या हातून कृ ती घडते. पि अश्या प्रणतणियेमुळे महत्वाचे णनिवय, कायिे, णनयम, संके त आणि णवशेषत:न्यायिान संकु णचत आणि घातक बनतात.. ह्यामुळे समाजात बेणिली वाढते. द्वेष वाढतो. वैर वाढते. पररिामात: व्यक्ती आणि समाजाचा सवाांगीि णवकास रखडतो. नामस्मरिाने आपि नामाच्या (सणच्चिानंिस्वरूप अंतरात््याच्या, ईश्वराच्या णकं वा गुरुच्या) अणिकाणिक णनकट जाऊ लागतो आणि ह्या कल्यािकारीप्रणियेमुळे हळूहळू आपल्या लक्षात येते की, प्रत्येक अिुरेिुच्यामागे आणि घटनेमागे ईश्वरेच्छा आणि ईश्वरी सत्ता असते. हे लक्षात आल्यामुळे आणि येत असतांनाच; आपल्या मनात ईश्वरी (मानवी पूववग्रहणवरणहत)इच्छेने आंतररक समािान वाढविारी प्रणतणिया उमटतेआणि आपल्याकडूनसमािान वाढविारी पूववग्रहणवरणहत आणि कल्यािकारी कृ ती घडते.. आपल्या नामस्मरिामुळे इतरांच्या मनामध्ये िेखील ह्या प्रणिया घडतात आणि पररिामत: समाजाच्या सवाांगीि णवकासाला चालना णमळते. समाजात; आणि णवशेषत: सवव प्रकारच्यासत्ताकें द्ांत जेवढेनामस्मरि वाढेल, तेवढ्या अणिकाणिक प्रमािात समाजामिील सवव स्तरांवरीलणिया आणि प्रणतणिया अणिकाणिक पूववग्रहरणहत (न्यायपूिव)आणि ्हिूनकल्यािकारक होतात आणि व्यक्ती आणि समाजाचा सवाांगीि णवकास वेगाने होऊ लागतो.

×