Successfully reported this slideshow.
We use your LinkedIn profile and activity data to personalize ads and to show you more relevant ads. You can change your ad preferences anytime.
हे
कृ पाळू
दयास िंधु!
डॉ.
श्रीसिवा
कशाळीकर
हे परमकृ पाळू दयास िंधु द्गुरू!
प्रारब्धजन्य िामसवस्मरणाच्या अिंधारमय ग्लासिमुळे माझ्या
ह्या देहाकडूि,मिाकडूिआसण बुद्धीकडू...
Upcoming SlideShare
Loading in …5
×

हे कृपाळू दयासिंधु डॉ. श्रीनिवास कशाळीकर

61 views

Published on

तुमची परम कृपा मात्र प्राणवायूप्रमाणे चिरंतन, चैतन्यमय, स्फूर्तिदायी आणि शाश्वत समाधान देणारी आहे! नामस्मरणाच्या आणि तज्जन्य सद्बुद्धीच्या, सद्भावनांच्या, सद्वासनांच्या, सत्संकल्पांच्या आणि सत्कर्माच्या रूपाने ती माझ्यासारख्या सर्वांना उपलब्ध झाली आहे!
श्रीराम समर्थ!

Published in: Healthcare
  • Be the first to comment

  • Be the first to like this

हे कृपाळू दयासिंधु डॉ. श्रीनिवास कशाळीकर

  1. 1. हे कृ पाळू दयास िंधु! डॉ. श्रीसिवा कशाळीकर
  2. 2. हे परमकृ पाळू दयास िंधु द्गुरू! प्रारब्धजन्य िामसवस्मरणाच्या अिंधारमय ग्लासिमुळे माझ्या ह्या देहाकडूि,मिाकडूिआसण बुद्धीकडूिजेवढे अपराध आसण प्रमाद घडले अ तील सकिं वा घडू शकले अ ते, ते माझे िंभवत: टीकाकार, सििंदक आसण अगदी माझे वैरी देखील जाणू शकत िाहीत! एवढेच कशाला मला स्वत:ला देखील तयािंची िीट मासहती िाही! कारण हा देह, तयातील घडामोडी;आसण तयाच्या िंवेदिा, वा िा, उसमि, इच्छा, कल्पिा,सवचार, दृष्टी, क्षमता, कृ ती, इतयादी विकाही इतक्या प्रचिंड वेगािे बदलत आहे की ते वि जाणणे अशक्यप्राय आहे! पण टीचभर आयुष्यातल्याह्या ाऱ्या चक्रावूि टाकणाऱ्या क्षणभिंगुर धुळीच्या वादळामध्ये तुमची परम कृ पा मात्र प्राणवायूप्रमाणे सचरिंति, चैतन्यमय, स्फू सतिदायी आसण शाश्वत माधाि देणारी आहे! िामस्मरणाच्या आसण तज्जन्य द्बुद्धीच्या, द्भाविािंच्या, द्वा िािंच्या, त िंकल्पािंच्याआसण तकमािच्या रूपािे ती माझ्या ारख्या वाांिा उपलब्धझाली आहे! श्रीराम मर्ि!

×