Successfully reported this slideshow.
We use your LinkedIn profile and activity data to personalize ads and to show you more relevant ads. You can change your ad preferences anytime.
गुरुं ची
अद्भुत शक्ती:
डॉ.
श्रीनिवास
कशाळीकर
शुंका: िामस्मरणाद्वारे अुंतीम सत्याचा आनण अमरत्वाचा अिुभव
कु णाला आनण के व्हा येईल, हे साुंगता देखील येत िाही. त्याचप्रमाण...
Upcoming SlideShare
Loading in …5
×

गुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकर

88 views

Published on

पण काळजी करण्याचे कारण नाही. आपल्या इच्छे-अनिच्छेपलिकडे; विश्वचैतन्याची जननी आपली गुरुमाउली सर्व बऱ्या वाईट प्रसंगात आपल्याला सांभाळून आपल्याला चैतन्यामृतपान करवीत आहे. आपल्याकडून नामस्मरण आणि स्वधर्मपालन वाढत्या प्रमाणात करवीत आहे. सदभिरुची, सदिच्छा, सत्संकल्प, सत्प्रेरणा, सत्बुद्धी, सद्भावना, सद्वासना, सदाचार यांनी आपले व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन अधिकाधिक प्रमाणात भरून टाकीत आहे! नामस्मरण करता करता आपल्याला नक्कीच याचा अनुभव येतो!

Published in: Education
  • Be the first to comment

  • Be the first to like this

गुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकर

  1. 1. गुरुं ची अद्भुत शक्ती: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
  2. 2. शुंका: िामस्मरणाद्वारे अुंतीम सत्याचा आनण अमरत्वाचा अिुभव कु णाला आनण के व्हा येईल, हे साुंगता देखील येत िाही. त्याचप्रमाणे िामस्मरणािे समृद्धी देखील येतेच असेही िाही. त्यामुळे िामस्मरण करतािा आपल्या नचकाटीची कसोटी लागते, आनण धीर सुटू शकतो हे खरुं आहे िा? समाधाि: होय. हे अगदी खरे आहे. आपण सारे; पुन्हा पुन्हा िामाच्या ( चैतन्याच्या) नवस्मृतीत जातो आनण त्यामुळे; नवषयाुंकडे आकनषित होत राहतो, त्याुंच्या भूलभूलैय्यात अडकत राहतो! इुंनियगम्य स्थूल नवषय आनण दृश्य नवश्वाच्या आकषिणाचा (म्हणजेच प्रारब्धाचा) जोर इतका जबरदस्त असतो की आपली धाव आपोआप चैतन्याच्या नवरद्ध नदशेला वळते! साहनजकच आपण भलतीकडेच भरकटत जातो! पररणामी; आपली अस्वस्थता काही के ल्या कमी होत िाही आनण पूणित्व, साथिकता आनण समाधाि आपल्यापासूि दूरच राहतात! पण काळजी करण्याचे कारण िाही. आपल्या इच्छे-अनिच्छेपनलकडे; नवश्वचैतन्याची जििी आपली गुरमाउली सवि बऱ्या वाईट प्रसुंगात आपल्याला साुंभाळूि आपल्याला चैतन्यामृतपाि करवीत आहे. आपल्याकडूि िामस्मरण आनण स्वधमिपालि वाढत्या प्रमाणात करवीत आहे. सदनभरची, सनदच्छा, सत्सुंकल्प, सत्प्रेरणा, सत्बुद्धी, सद्भाविा, सद्वासिा, सदाचार याुंिी आपले व्यनक्तगत आनण सामानजक जीवि अनधकानधक प्रमाणात भरूि टाकीत आहे! िामस्मरण करता करता आपल्याला िक्कीच याचा अिुभव येतो! श्रीराम समथि!

×