Successfully reported this slideshow.
We use your LinkedIn profile and activity data to personalize ads and to show you more relevant ads. You can change your ad preferences anytime.

श्रीक्षेत्र गोंदवले डॉ. श्रीनिवास कशाळीकर

115 views

Published on

आपणा सर्वांना निकोप जीवनासाठी आणि जीवनाच्या सार्थकतेसाठी नामस्मरणाची, श्रीक्षेत्र गोंदवल्याची आणि अश्या प्रसाद व महाप्रसादाची अत्यंत तीव्र आणि निकडीची गरज आहे!

Published in: Healthcare
  • Be the first to comment

  • Be the first to like this

श्रीक्षेत्र गोंदवले डॉ. श्रीनिवास कशाळीकर

  1. 1. श्रीक्षेत्र गोंदवले डॉ. श्रीनिवास कशाळीकर
  2. 2. भारतभूमीमध्ये, कालातीत नवश्वचैतन्य वेगवेगळ्या कालावधीत आनि वेगवेगळ्या निकािी व्यक्तीच्या स्वरूपात आनवभूूत होते. करोडो लोकाांची जीविे; त्या व्यक्ती देहात असतािा आनि त्याांच्या देहत्यागािांतर शतकािुशतके नवश्वचैतन्याकडे आकनषूत होतात, चैतन्यमय होतात आनि होत राहतात! ज्या निकािी ह्या व्यक्तींचे चरि स्पशू होतात आनि वास्तव्य होते, त्या जागा आनि ती स्थािे त्याांच्या रेरेरिेचा नचरांति त्रोतोत तितात! हजारो वषे इथे येिाऱ्या लोकाांिा मायेचा ओलावा, साांत्विा, शाांती, उत्साह, धीर, तळ आनि स्फू तीचा अिुभव येतो आनि येत राहतो! तसेच, स्वत:ची तुध्दी, भाविा, वासिा आनि सांकल्प पालटल्याचा आनि रेरसन्ितेचा अिुभव येतो! ह्या जागा आनि ह्या स्थािािा आपि तीथूक्षेत्रे म्हितो! अश्या निकािी एक तात समाि असते. ती म्हिजे रेरसाद आनि महारेरसाद! रेरसाद नकां वा महारेरसाद म्हिजे आशीवाूद आनि कृ पेिे पररपूिू असे, अिु. खाद्यपदाथू नकां वा अन्ि. देवाला नकां वा आपल्या सद्गुरुिा शुद्ध अांत:करिािे खाद्यपदाथाांचा नकवा नशजवलेल्या अन्िाचा िैवेद्य दाखवूि, त्याांची अिुज्ञा घेऊि आनि त्याांचा कृ पाशीवाूद घेऊि जे परत नमळते त्याला आपि अिु. रेरसाद नकां वा महारेरसाद म्हितो. सद्गुरू श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ह्याांच्या वास्तव्यािे पनवत्र झालेले श्रीक्षेत्र गोंदवले हे असे पनवत्र क्षेत्र आहे! ह्या श्रीक्षेत्र गोंदवल्याला रोज
  3. 3. हजारो लोकाांिा िामस्मरिरुपी अमृताची, रेरसादाची आनि महारेरसादाची नविामूल्य रेराप्ती होत असते! श्रीक्षेत्र गोंदवल्यामध्ये; िामस्मरि करत करत रेरसाद नकां वा महारेरसाद वाढिारे आनि ग्रहि करिारे सवूच जि ईश्वरारेरती नकां वा आपल्या सद्गुरुरेरती कृ तज्ञ असतात आनि कृ ताथू असतात! ह्या परांपरेिे परस्पराांच्या कल्यािाची सद्वासिा, सद्भाविा, सनद्वचार, आनि सत्सांकल्प याांचे पोषि होऊि सवाांचे उत्थाि अनधक जोमािे गनतमाि होते. रेरसादासािी ति, मि वा धि अपूूि आपापल्या परीिे सेवा करण्यातील ममू असे अत्यांत उदात्त आहे! आपिा सवाांिा निकोप जीविासािी आनि जीविाच्या साथूकतेसािी िामस्मरिाची, गोंदवल्याची आनि अश्या रेरसाद व महारेरसादाची अत्यांत तीव्र आनि निकडीची गरज आहे! के वळ आपल्याला िव्हे, तर सांपूिू जगाला िामस्मरिाची, अश्या क्षेत्राांची आनि अश्या रेरसाद व महारेरसादाची अत्यांत तीव्र आनि निकडीची गरज आहे! पि हे जसे खरे आहे, तसेच नवश्वचैतन्याच्या (सद्गुरुां च्या) इच्छेिे आनि रेरेरिेिे त्या गरजेची पूती करिारे लोक लाखोंच्या सांख्येिे वाढत आहेत आनि कृ तीशील होत आहेत हे देखील तेवढेच खरे! श्रीराम समथू!

×