Successfully reported this slideshow.
We use your LinkedIn profile and activity data to personalize ads and to show you more relevant ads. You can change your ad preferences anytime.
साक्षात्कार
डॉ.
श्रीनिवास
कशाळीकर
सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “मी तुमचा
साांगाती आहे, सावलीसारखा तुमच्याबरोबर आहे, वाटेतील अडचणी
येऊ...
Upcoming SlideShare
Loading in …5
×

साक्षात्कार डॉ. श्रीनिवास कशाळीकर

130 views

Published on

सतत नामस्मरण घडू लागले, गुरुची सत्ता पदोपदी जाणवू लागली, गुरुचे सानिध्य क्षणोक्षणी जाणवू लागले, जगण्याची उमेद वाढली, आजारपणाची आणि मृत्त्युची भीती गेली; आणि विशेष म्हणजे; ह्यापेक्षा वेगळे ध्येय गाठण्याची व त्यासाठी अधिक काही करण्याची उर्मी गेली तर तोच साक्षात्कार नाही का?

Published in: Healthcare
  • Be the first to comment

  • Be the first to like this

साक्षात्कार डॉ. श्रीनिवास कशाळीकर

  1. 1. साक्षात्कार डॉ. श्रीनिवास कशाळीकर
  2. 2. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “मी तुमचा साांगाती आहे, सावलीसारखा तुमच्याबरोबर आहे, वाटेतील अडचणी येऊि जातील, त्या कळणार सुध्दा िाहीत.”महाराज म्हणतात, “जेथे िाम तेथे माझे प्राण ही साांभाळावीखूण”! पण आम्हाला तर िेहमी साथ-सांगत लागते. समूह लागतो. एकटेपणाचा नवचार देखील िकोसा वाटतो!आजारपण, अडचणी आनण मृत्त्यूच्या नवचारािे तर अांगावर काटाच येतो! याचे कारण काय? कारण अगदी सरळ आनण सोपे आहे! सद्गुरूां चे साांगणे अजूि आम्हाला कळले िाही आनण वळले िाही!समजले िाही आनण उमजले िाही!त्यामुळे ते आहेत असे आम्हाला अगदी मिापासूि वाटतच िाही! सतत िामस्मरण घडू लागले, गुरुची सत्ता पदोपदी जाणवू लागली, गुरुचे सानिध्यक्षणोक्षणी जाणवू लागले, जगण्याची उमेद वाढली, आजारपणाची आनण मृत्त्युची भीती गेली; आनण नवशेष म्हणजे; ह्यापेक्षा वेगळे ध्येय गाठण्याची व त्यासाठी अनिक काही करण्याची उमी गेली तर तोच साक्षात्कार िाही का? श्रीराम समथथ!

×