Successfully reported this slideshow.
We use your LinkedIn profile and activity data to personalize ads and to show you more relevant ads. You can change your ad preferences anytime.
महत्व
नामसंकल्पाचे
डॉ.
श्रीननवास
कशाळीकर
नामस्मरण करणे ही प्रवाहानवरुद्धपोहण्याची निया आहे.
मनाच्या मुळाशी जाण्याची प्रनिया आहे. त्यामुळे आपल्या
अंतममनातील नकतीतरी...
Upcoming SlideShare
Loading in …5
×

महत्व नामसंकल्पाचे डॉ. श्रीनिवास कशाळीकर

154 views

Published on

नामसंकल्पयुक्त नामस्मरणाचे चैतन्याधिष्ठान आणि सद्गुरुंची गोड ओढ; यानी रटाळ क्षण उत्साहवर्धक बनतो, कंटाळवाणा दिवस सण बनतो आणि निरर्थक आयुष्य कृतार्थ बनते! कुणीही हे करून पाहिले तर याचा अनुभव येऊ शकेल.

Published in: Healthcare
  • Be the first to comment

  • Be the first to like this

महत्व नामसंकल्पाचे डॉ. श्रीनिवास कशाळीकर

  1. 1. महत्व नामसंकल्पाचे डॉ. श्रीननवास कशाळीकर
  2. 2. नामस्मरण करणे ही प्रवाहानवरुद्धपोहण्याची निया आहे. मनाच्या मुळाशी जाण्याची प्रनिया आहे. त्यामुळे आपल्या अंतममनातील नकतीतरी नवचार, भावना, वासना;या प्रनियेबद्दल संशय आनण कं टाळा उत्पन्न करतात. त्यामुळे आस्था आनण ओढ कमी होते आनण आपले नामस्मरण नकळत कमी कमी कमी होत जाते. पुष्कळदा हे आपल्या ध्यानातही येत नाही. इतर बाबीमनासारख्या झाल्या नकं वा न झाल्या तरीही त्या समाधान देऊ शकत नसल्यामुळे मनामध्ये पोकळी तयार होते आनण निन्नतापुष्कळदा फारच वाढते. अश्यावेळी सदगुरूच आपल्यासाठी "नामसंकल्प" हा रामबाण उपाय; या ना त्या माध्यमातून उपलब्ध करतात. नामसंकल्पामुळे रोजच्या जीवनालाएक हेतू नमळतो आनण नामस्मरणाच्या नियेला एक प्रकारचा नेमके पणा, आिीवपणा, नननितपणा आनण आकर्मकपणा येतो. त्याबद्दल नकळत बांनधलकी तयार होते. नामस्मरण पुन्हा रुळावर आले की मनातली पोकळी गुरूं च्या आठवणीने,गुरुवरील भक्तीने आनण तज्जन्य उत्साहाने भरून जाते आनण निन्नता पार ननघूनजाते. नामसंकल्पयुक्त नामस्मरणाचे चैतन्यानधष्ठान आनण सद्गुरुं ची गोड ओढ यानी रटाळ क्षण उत्साहवधमक बनतो,कं टाळवाणानदवस सण बनतो आनण ननरथमक आयुष्य कृ ताथम बनते! कु णीही हे करून पानहले तर याचा अनुभव येऊ शके ल.

×