SlideShare a Scribd company logo
1 of 2
पुरुषार्थ
मानवी जीवनाचे ननयमन करण्यासाठी जसे सोळा संस्कार आहेत त्याप्रमाणे
व्यक्ती आणण समष्टी हयांच्यात योग्य तो समन्वय रहावा म्हणून चार पुरुषार्थ सांगितले आहेत. साध्य
आणण ते प्राप्त करण्यासाठी साधने असे त्याचे स्वरूप आहे. मात्र साधनांची शुगचभूतथता ववशेषत्वाने दिसून
येते. हे चार पुरुषार्थ पुढीलप्रमाणे होते.
(१) धमथ : वेिकाळात भौनतकतेपेक्षा आध्यात्त्मकतेला जास्त महत्त्व होते. समाजाचे व्यवहार नीट
चालण्याकररता काही यमननयम होते. त्यांचे आचरण करणे म्हणजे धमथ पाळणे, धमाथचरण करणे होय.
त्यात अर्ाथतच नीनततत्त्वे अंतभूथत होती. प्रारंभापासूनच भारतीय समाज नौनतवर आधारलेला आहे.
अशाप्रकारे धमथ पाळणे प्रत्येकाचे कतथव्य होय.
(२) अर्थ : क
ु टूंबाची जबाबिारी आपल्या शशरावर घेणे प्रत्येक िृहस्र्ाश्रमीचे कतथव्यआहे. अर्ाथत
त्यासाठी द्रव्याजथन अननवायथ ठरते. द्रव्याजथनाचा मािथ आपल्या आवडीननवडीप्रमाणे प्रत्येकाने ठरवावयाचा
आहे. पौरोदहत्य करणे, पराक्रम िाजववणे, शेती,व्यवसाय करणे असे ववववध मािथ, उपमािथ उपलब्ध
होते. मात्र असे द्रव्याजथन करताना कोणाला फसवून, लबाडीने पैसा न शमळववता तो सन्मािाथने,
सचोटीच्या मािाथने शमळववणे.
(३) काम : ही एक प्रकारची शारीररक व मानशसक िरज होय, त्यासाठीच सुसंस्कृ त
समाजात वववाह हा एक संस्कार मानला िेला. धमाथचा व नीनतचा मािथ सोडू नये हा
त्यामािील उद्िेश आहे. प्रत्येकाने त्याप्रमाणे आपले आचरण पववत्र ठेवावे.
(४) मोक्ष : हे मानवी जीवनाचे अंनतम ध्येय होते. एका अर्ाथने ते साध्य होते. हे
साध्य प्राप्त करण्यासाठी धमथ, अर्थ आणण काम ही साधने होती. त्यामुळे ही साधने
यर्ायोग्य मािाथने, नीनतच्या मािाथने वापरली तर ननत्चचतच मोक्ष शमळतो आणण अंततः
चारही पुरुषार्थ पार पडतात अशी त्यावेळेची श्रद्धा होती.

More Related Content

More from VyahadkarPundlik

More from VyahadkarPundlik (20)

माउंटबॅटन_योजना_३_जून_१९४७.pptx
माउंटबॅटन_योजना_३_जून_१९४७.pptxमाउंटबॅटन_योजना_३_जून_१९४७.pptx
माउंटबॅटन_योजना_३_जून_१९४७.pptx
 
सुभाषचंद्र बोस.pptx
सुभाषचंद्र बोस.pptxसुभाषचंद्र बोस.pptx
सुभाषचंद्र बोस.pptx
 
वेव्हेल योजना- जून १९४५.pptx
वेव्हेल योजना- जून १९४५.pptxवेव्हेल योजना- जून १९४५.pptx
वेव्हेल योजना- जून १९४५.pptx
 
चंद्रशेखर आझाद.pptx
चंद्रशेखर आझाद.pptxचंद्रशेखर आझाद.pptx
चंद्रशेखर आझाद.pptx
 
जातीय निवाडा व पुणे करार.pptx
जातीय निवाडा व पुणे करार.pptxजातीय निवाडा व पुणे करार.pptx
जातीय निवाडा व पुणे करार.pptx
 
शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptx
शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptxशिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptx
शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptx
 
लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptx
लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptxलॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptx
लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptx
 
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptxराजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
 
महात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptxमहात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptx
 
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptxभारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
 
क्रिप्स योजना- १९४२.pptx
क्रिप्स योजना- १९४२.pptxक्रिप्स योजना- १९४२.pptx
क्रिप्स योजना- १९४२.pptx
 
आर्य समाज.pptx
आर्य समाज.pptxआर्य समाज.pptx
आर्य समाज.pptx
 
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
 
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptxसंयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
 
आर्थिक मंदीचे परिणाम.pptx
आर्थिक मंदीचे परिणाम.pptxआर्थिक मंदीचे परिणाम.pptx
आर्थिक मंदीचे परिणाम.pptx
 
आर्थिक मंदी.pptx
आर्थिक मंदी.pptxआर्थिक मंदी.pptx
आर्थिक मंदी.pptx
 
हडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptxहडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptx
 
सोळा संस्कार.pptx
सोळा संस्कार.pptxसोळा संस्कार.pptx
सोळा संस्कार.pptx
 
सम्राट हर्षवर्धन.pptx
सम्राट हर्षवर्धन.pptxसम्राट हर्षवर्धन.pptx
सम्राट हर्षवर्धन.pptx
 
वेद.pptx
वेद.pptxवेद.pptx
वेद.pptx
 

पुरुषार्थ.pptx

  • 1. पुरुषार्थ मानवी जीवनाचे ननयमन करण्यासाठी जसे सोळा संस्कार आहेत त्याप्रमाणे व्यक्ती आणण समष्टी हयांच्यात योग्य तो समन्वय रहावा म्हणून चार पुरुषार्थ सांगितले आहेत. साध्य आणण ते प्राप्त करण्यासाठी साधने असे त्याचे स्वरूप आहे. मात्र साधनांची शुगचभूतथता ववशेषत्वाने दिसून येते. हे चार पुरुषार्थ पुढीलप्रमाणे होते. (१) धमथ : वेिकाळात भौनतकतेपेक्षा आध्यात्त्मकतेला जास्त महत्त्व होते. समाजाचे व्यवहार नीट चालण्याकररता काही यमननयम होते. त्यांचे आचरण करणे म्हणजे धमथ पाळणे, धमाथचरण करणे होय. त्यात अर्ाथतच नीनततत्त्वे अंतभूथत होती. प्रारंभापासूनच भारतीय समाज नौनतवर आधारलेला आहे. अशाप्रकारे धमथ पाळणे प्रत्येकाचे कतथव्य होय. (२) अर्थ : क ु टूंबाची जबाबिारी आपल्या शशरावर घेणे प्रत्येक िृहस्र्ाश्रमीचे कतथव्यआहे. अर्ाथत त्यासाठी द्रव्याजथन अननवायथ ठरते. द्रव्याजथनाचा मािथ आपल्या आवडीननवडीप्रमाणे प्रत्येकाने ठरवावयाचा आहे. पौरोदहत्य करणे, पराक्रम िाजववणे, शेती,व्यवसाय करणे असे ववववध मािथ, उपमािथ उपलब्ध होते. मात्र असे द्रव्याजथन करताना कोणाला फसवून, लबाडीने पैसा न शमळववता तो सन्मािाथने, सचोटीच्या मािाथने शमळववणे.
  • 2. (३) काम : ही एक प्रकारची शारीररक व मानशसक िरज होय, त्यासाठीच सुसंस्कृ त समाजात वववाह हा एक संस्कार मानला िेला. धमाथचा व नीनतचा मािथ सोडू नये हा त्यामािील उद्िेश आहे. प्रत्येकाने त्याप्रमाणे आपले आचरण पववत्र ठेवावे. (४) मोक्ष : हे मानवी जीवनाचे अंनतम ध्येय होते. एका अर्ाथने ते साध्य होते. हे साध्य प्राप्त करण्यासाठी धमथ, अर्थ आणण काम ही साधने होती. त्यामुळे ही साधने यर्ायोग्य मािाथने, नीनतच्या मािाथने वापरली तर ननत्चचतच मोक्ष शमळतो आणण अंततः चारही पुरुषार्थ पार पडतात अशी त्यावेळेची श्रद्धा होती.