वेद म्हणजे ज्ञान होय. वेद हे जगातील पहिले ज्ञानभांडार आहे. वेदांमध्ये जीवनविषयक माहितीबरोबरच यंत्रशास्त्र, ज्योतिषशास्त्र, विमानशास्त्र, जहाजविद्या, भूगर्भ, जीवशास्त्र, चिकित्सा इत्यादींसंबंधी माहिती आढळते.
1. वेद
वेद म्हणजे ज्ञान होय. वेद हे जगातील पहहले
ज्ञानभाांडार आहे. स्वामी दयानांद सरस्वती, युरोपपयन पवद्वान मोरीस फिलीप इत्यादीांनी वेद ईश्वरकृ त मानले
आहेत. वेदाांमध्ये जीवनपवषयक माहहतीबरोबरच यांत्रशास्त्र, ज्योततषशास्त्र, पवमानशास्त्र, जहाजपवद्या, भूगभभ,
जीवशास्त्र, चचफकत्सा इत्यादीांसांबांधी माहहती आढळते.
अ) ऋग्वेद :
♦ हा सांपूणभ जगातील प्राचीन ग्रांथ होय.
♦ वशशष्ठ, पवश्वाशमत्र, अत्रत्र, भारद्वाज इत्यादी ऋषीांनी रचना क
े ली.
♦ ह्या वेदाचे १० भाग असून एक
ां दर १०२८ सूक्ते आहेत.
♦ ऋग्वेदात प्रामुख्याने आयाांनी देवताांची स्तुती करून वेगवेगळ्या कायाांसाठी त्याांची मदत माचगतली आहे.
♦ आयभ-अनायभ सांघषभ, तत्कालीन हवामान, ऋतू, तनसगभ ह्याांच्या वणभनाबरोबर आयाांच्या राजकीय, सामाजजक,
2. ब) यजुवेद :
♦ हा यज्ञवेद आहे.
♦ यज्ञाच्या वेळी म्हणावयाच्या मांत्राना ‘युजुसू’ म्हणतात.
♦ यज्ञात म्हणावयाची ऋग्वेदातील सूक्ते कोणत्यावेळी कशी म्हणावयाची हे या वेदात स्पष्ट क
े ले आहे.
♦ शुक्ल यजुवेद व कृ ष्ण यजुवेद ह्या वेदाचे दोन भाग पडतात.
क) सामवेद :
♦ यज्ञाच्या वेळी गाण्याच्या चालीवर म्हणावयाचे मांत्र ह्यात आढळतात.
♦ ह्यातील अनेक मांत्र ऋग्वेदातून घेतले आहेत.
♦ सामवेदात एक
ू ण १५४९ ऋचा आहेत.
♦ सात स्वरात त्याांचे गायन क
े ले जाऊ शकते.
♦ सामवेद हे भारतीय सांगीताचे उगमस्थान होय.
♦ अनेक रागाांची माहहती सामवेदात हदलेली आढळते.
3. ड) अथवभवेद :
♦ वाईट शक्तीपासून धोका होऊ नये म्हणून ह्या वेदात मांत्रतांत्र हदले आहेत.
♦ तसेच वाईट घडवून आणण्याचेही मांत्र, जादू वगैरे आहेत.
♦ वाईट शक्तीांना वश करण्याचा मागभही (वशीकरण पवद्या) अथवभवेदाने साांचगतला आहे.
♦ ह्या वेदात २० काांड, ७३१ सूक्ते व ५९८७ मांत्र आहेत.