SlideShare a Scribd company logo
1 of 4
चंद्रशेखर आझाद
भारताच्या स्वतंत्र कररता एक महत्त्वाचे योगदान चंद्रशेखर आझाद यांचे सुद्धा आहे.
जेव्हा जेव्हा शहीदांचे नाव घेतले जाते. त्यावेळेस चंद्रशेखर आझाद यांचे नाव घेतले जाते. चंद्रशेखर
आजाद ब्रिटिशांना आपल्या आयुष्याच्या शेविच्या क्षणापयंत हाती लागले नाही. त्यांनी अगदी आपल्या
शेविच्या क्षणापयंत फक्त देशाचाच ववचार क
े ला.
जीवनचररत्र :-
चंद्रशेखर आजाद यांचे पूणण नाव चंद्रशेखर सीताराम ततवारी होते. त्यांचा जन्म 23
जुलै 1906 मध्ये अललराजपुर जजल््यातील (म.प्र.) भाबरा या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव
पंडित सीताराम ततवारी होते. तर आईचे नाव जगराणी देवी होते. लभल्लांच्या वस्तीत आझाद यांचे
बालपण गेले होते. त्यामुळे अभ्यासापेक्षा खूप जास्त आवि होती. त्यांना धनुष्यबाण चालवण्याची सवय
झाली होती. तसेच धनुष्यबाण उत्तम प्रकारे चालवायचे देखील.
असहकार चळवळीत सहभाग :-
बनारसला संस्कृ तचे अध्ययन करीत असताना वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांनी कायदेभंगाच्या
चळवळीत भाग घेतला. ते इतक
े लहान होते की, त्यांना पकिण्यात आले तेव्हा त्यांच्या हातांना हातकिीच बसेना. ब्रििीश
न्यायाने या छोट्या मुलाला १२ फिक्यांची आमानुर्ष लशक्षा टदली.
काकोरी कटाचे नेतृत्व :-
टहंदुस्थान ररपजललकन असोलसएशन (HRA) या संस्थेतील सदस्यांच्या मदतीने आझाद
यांनी लखनौ ते सहारनपूर या ट्रेनमधून जाणारा सरकारी खजजना काकोरी या टिकाणी क्ांततकारकांनी लुिला. यात चंद्रशेखर
आझाद यांचा खुप मोिा वािा होता. यानंतर ब्रििीश सरकारने धरपकि सुरू क
े ली. यात 29 क्ांततकारक पकिल्या गेली. आझाद
मात्र ब्रिटिशांच्या हाती लागले नाही.काही प्रमुख क्ांततकारकांना फाशीची लशक्षा सुनावण्यात आली.
हहंदुस्थान सोशालिस्ट ररपब्लिकन असोलसएशन :-
काकोरी किानंतर टदल्ली येथे एक बैिक आयोजजत करण्यात आली. या बैिकीत सवण
क्ांततकारकांनी पुन्हा एक नववन संस्था स्थापन करण्याचे िरववले. रामप्रसाद ब्रबजस्मल यांच्या मृत्यूनंतर टहंदुस्थान ररपजललकन
असोलसएशन ही संस्था पुन्हा उभारली. व या क्ांततकारक संघिनेला टहंदुस्थान सोशाललस्ि ररपजललकन असोलसएशन असे नाव
टदले. या संस्थेचे चचिणीस हे पद आझाद यांच्याकिे होते. आझाद HSRA या संघिनेचे प्रमुख होते. चंद्रशेखर आझाद यांना
भगतलसंगांनी आपले गुरु मानले होते.
सॅन्डससच्या हत्येत सहभाग :-
सायमन कलमशनच्या ववरोधात काढलेल्या मोचाणत पोललसांनी
क
े लेल्या लािीहल्ल्यात लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला. यांच्या मृत्यूचा बदला घ्यायचा िरवून
डिसेंबर 1928 मध्ये चंद्रशेखर आझाद यांनी सरदार भगतलसंग राजगुरू यांना सोबत घेऊन सँिसण ची
हत्या क
े ली. ब्रिटिशांना या हत्येमागील क्ांतीकारकांची माटहती हाती लागली. यानंतर ब्रििीश
पोललसांनी पूणण संस्थेला (HSRA) अिक क
े ली. परंतु चंद्रशेखर आझाद हे चतुराईने ब्रििीश ब्रििीश
पोललसांना तुरी देऊन ते पळून गेले.
भगतलसंगांना सोडववण्याचा प्रयत्न :-
इंग्रजांच्या असेंललीत बाम फोिण्याच्या घिनेत चंद्रशेखर आझाद यांनी
भगतलसंगांना पुरेपूर मदत क
े ली होती. भगतलसंग व बिुक
े श्वर दत्त यांना अिक झाल्यानंतर यांना
सोिववण्यासािी आझाद यांनी भरपूर प्रयत्न क
े ले. व्हाईसराय आयववणन याची ट्रेन सुद्धा उलिवण्याचा
प्रयत्न क
े ला त्यात आयववणन थोिक्यात बचावला. भगतलसंगांना सोिववण्याचा खूप प्रयत्न क
े ले, परंतु
इंग्रजांच्या सैन्यबळापुढे त्यांचा नाईलाज झाला.
आझाद यांचा मृत्यू :-
राजगुरू जेलमध्ये होते आणण त्यांच्या आईला आचथणक मदतीची
गरज होती. म्हणून चंद्रशेखर आजाद हे 27 फ
े िुवारी 1931 मध्ये अलाहाबाद येथील अल्र
े ि
पाक
ण मध्ये एका क्ांततकारकाला भेिण्यासािी गेले असता एका खबऱ्याने ब्रिटिश पोललसांना खबर
पोहोचवली आणण ब्रिटिश पोललसांनी पूणण पाक
ण ला घेरा घातला. या घिनेनंतर चंद्रशेखर आझाद
आणण ब्रिटिश पोलीस यांच्यात गोळीबार झाला. या गोळीबारात आझाद एक ते लढत होते.
त्यांनी तीन-चार पोललसांचा खातमा क
े ला. परंतु शेविी त्यांच्याकिे चल मध्ये एकच शेविची
गोळी उरली होती. ब्रििीशांच्या हातून जीव जाण्यापेक्षा मी स्वतः भारतमातेसािी माझ्या प्राणाचे
बललदान देईन हे आझादांचे ववचार होते. शेविी आझाद यांनी स्वतःच्या िोक्यामध्ये गोळी घालून
बललदान स्वीकारले.

More Related Content

More from VyahadkarPundlik

महात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptxमहात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptxVyahadkarPundlik
 
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptxभारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptxVyahadkarPundlik
 
क्रिप्स योजना- १९४२.pptx
क्रिप्स योजना- १९४२.pptxक्रिप्स योजना- १९४२.pptx
क्रिप्स योजना- १९४२.pptxVyahadkarPundlik
 
आर्य समाज.pptx
आर्य समाज.pptxआर्य समाज.pptx
आर्य समाज.pptxVyahadkarPundlik
 
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptxVyahadkarPundlik
 
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptxसंयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptxVyahadkarPundlik
 
आर्थिक मंदीचे परिणाम.pptx
आर्थिक मंदीचे परिणाम.pptxआर्थिक मंदीचे परिणाम.pptx
आर्थिक मंदीचे परिणाम.pptxVyahadkarPundlik
 
आर्थिक मंदी.pptx
आर्थिक मंदी.pptxआर्थिक मंदी.pptx
आर्थिक मंदी.pptxVyahadkarPundlik
 
हडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptxहडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptxVyahadkarPundlik
 
सोळा संस्कार.pptx
सोळा संस्कार.pptxसोळा संस्कार.pptx
सोळा संस्कार.pptxVyahadkarPundlik
 
सम्राट हर्षवर्धन.pptx
सम्राट हर्षवर्धन.pptxसम्राट हर्षवर्धन.pptx
सम्राट हर्षवर्धन.pptxVyahadkarPundlik
 
मुगल साम्राज्याचे पतन.pptx
मुगल साम्राज्याचे पतन.pptxमुगल साम्राज्याचे पतन.pptx
मुगल साम्राज्याचे पतन.pptxVyahadkarPundlik
 
बौद्ध धर्मसभा.pptx
बौद्ध धर्मसभा.pptxबौद्ध धर्मसभा.pptx
बौद्ध धर्मसभा.pptxVyahadkarPundlik
 
पुरुषार्थ.pptx
पुरुषार्थ.pptxपुरुषार्थ.pptx
पुरुषार्थ.pptxVyahadkarPundlik
 
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptxचंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptxVyahadkarPundlik
 
चंद्रगुप्त मोर्य.pptx
चंद्रगुप्त मोर्य.pptxचंद्रगुप्त मोर्य.pptx
चंद्रगुप्त मोर्य.pptxVyahadkarPundlik
 
आश्रमव्यवस्था.pptx
आश्रमव्यवस्था.pptxआश्रमव्यवस्था.pptx
आश्रमव्यवस्था.pptxVyahadkarPundlik
 
सम्राट अशोक.pptx
सम्राट अशोक.pptxसम्राट अशोक.pptx
सम्राट अशोक.pptxVyahadkarPundlik
 
जहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptx
जहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptxजहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptx
जहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptxVyahadkarPundlik
 

More from VyahadkarPundlik (20)

महात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptxमहात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptx
 
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptxभारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
 
क्रिप्स योजना- १९४२.pptx
क्रिप्स योजना- १९४२.pptxक्रिप्स योजना- १९४२.pptx
क्रिप्स योजना- १९४२.pptx
 
आर्य समाज.pptx
आर्य समाज.pptxआर्य समाज.pptx
आर्य समाज.pptx
 
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
 
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptxसंयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
 
आर्थिक मंदीचे परिणाम.pptx
आर्थिक मंदीचे परिणाम.pptxआर्थिक मंदीचे परिणाम.pptx
आर्थिक मंदीचे परिणाम.pptx
 
आर्थिक मंदी.pptx
आर्थिक मंदी.pptxआर्थिक मंदी.pptx
आर्थिक मंदी.pptx
 
हडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptxहडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptx
 
सोळा संस्कार.pptx
सोळा संस्कार.pptxसोळा संस्कार.pptx
सोळा संस्कार.pptx
 
सम्राट हर्षवर्धन.pptx
सम्राट हर्षवर्धन.pptxसम्राट हर्षवर्धन.pptx
सम्राट हर्षवर्धन.pptx
 
वेद.pptx
वेद.pptxवेद.pptx
वेद.pptx
 
मुगल साम्राज्याचे पतन.pptx
मुगल साम्राज्याचे पतन.pptxमुगल साम्राज्याचे पतन.pptx
मुगल साम्राज्याचे पतन.pptx
 
बौद्ध धर्मसभा.pptx
बौद्ध धर्मसभा.pptxबौद्ध धर्मसभा.pptx
बौद्ध धर्मसभा.pptx
 
पुरुषार्थ.pptx
पुरुषार्थ.pptxपुरुषार्थ.pptx
पुरुषार्थ.pptx
 
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptxचंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
 
चंद्रगुप्त मोर्य.pptx
चंद्रगुप्त मोर्य.pptxचंद्रगुप्त मोर्य.pptx
चंद्रगुप्त मोर्य.pptx
 
आश्रमव्यवस्था.pptx
आश्रमव्यवस्था.pptxआश्रमव्यवस्था.pptx
आश्रमव्यवस्था.pptx
 
सम्राट अशोक.pptx
सम्राट अशोक.pptxसम्राट अशोक.pptx
सम्राट अशोक.pptx
 
जहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptx
जहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptxजहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptx
जहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptx
 

चंद्रशेखर आझाद.pptx

  • 1. चंद्रशेखर आझाद भारताच्या स्वतंत्र कररता एक महत्त्वाचे योगदान चंद्रशेखर आझाद यांचे सुद्धा आहे. जेव्हा जेव्हा शहीदांचे नाव घेतले जाते. त्यावेळेस चंद्रशेखर आझाद यांचे नाव घेतले जाते. चंद्रशेखर आजाद ब्रिटिशांना आपल्या आयुष्याच्या शेविच्या क्षणापयंत हाती लागले नाही. त्यांनी अगदी आपल्या शेविच्या क्षणापयंत फक्त देशाचाच ववचार क े ला. जीवनचररत्र :- चंद्रशेखर आजाद यांचे पूणण नाव चंद्रशेखर सीताराम ततवारी होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1906 मध्ये अललराजपुर जजल््यातील (म.प्र.) भाबरा या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित सीताराम ततवारी होते. तर आईचे नाव जगराणी देवी होते. लभल्लांच्या वस्तीत आझाद यांचे बालपण गेले होते. त्यामुळे अभ्यासापेक्षा खूप जास्त आवि होती. त्यांना धनुष्यबाण चालवण्याची सवय झाली होती. तसेच धनुष्यबाण उत्तम प्रकारे चालवायचे देखील.
  • 2. असहकार चळवळीत सहभाग :- बनारसला संस्कृ तचे अध्ययन करीत असताना वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ते इतक े लहान होते की, त्यांना पकिण्यात आले तेव्हा त्यांच्या हातांना हातकिीच बसेना. ब्रििीश न्यायाने या छोट्या मुलाला १२ फिक्यांची आमानुर्ष लशक्षा टदली. काकोरी कटाचे नेतृत्व :- टहंदुस्थान ररपजललकन असोलसएशन (HRA) या संस्थेतील सदस्यांच्या मदतीने आझाद यांनी लखनौ ते सहारनपूर या ट्रेनमधून जाणारा सरकारी खजजना काकोरी या टिकाणी क्ांततकारकांनी लुिला. यात चंद्रशेखर आझाद यांचा खुप मोिा वािा होता. यानंतर ब्रििीश सरकारने धरपकि सुरू क े ली. यात 29 क्ांततकारक पकिल्या गेली. आझाद मात्र ब्रिटिशांच्या हाती लागले नाही.काही प्रमुख क्ांततकारकांना फाशीची लशक्षा सुनावण्यात आली. हहंदुस्थान सोशालिस्ट ररपब्लिकन असोलसएशन :- काकोरी किानंतर टदल्ली येथे एक बैिक आयोजजत करण्यात आली. या बैिकीत सवण क्ांततकारकांनी पुन्हा एक नववन संस्था स्थापन करण्याचे िरववले. रामप्रसाद ब्रबजस्मल यांच्या मृत्यूनंतर टहंदुस्थान ररपजललकन असोलसएशन ही संस्था पुन्हा उभारली. व या क्ांततकारक संघिनेला टहंदुस्थान सोशाललस्ि ररपजललकन असोलसएशन असे नाव टदले. या संस्थेचे चचिणीस हे पद आझाद यांच्याकिे होते. आझाद HSRA या संघिनेचे प्रमुख होते. चंद्रशेखर आझाद यांना भगतलसंगांनी आपले गुरु मानले होते.
  • 3. सॅन्डससच्या हत्येत सहभाग :- सायमन कलमशनच्या ववरोधात काढलेल्या मोचाणत पोललसांनी क े लेल्या लािीहल्ल्यात लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला. यांच्या मृत्यूचा बदला घ्यायचा िरवून डिसेंबर 1928 मध्ये चंद्रशेखर आझाद यांनी सरदार भगतलसंग राजगुरू यांना सोबत घेऊन सँिसण ची हत्या क े ली. ब्रिटिशांना या हत्येमागील क्ांतीकारकांची माटहती हाती लागली. यानंतर ब्रििीश पोललसांनी पूणण संस्थेला (HSRA) अिक क े ली. परंतु चंद्रशेखर आझाद हे चतुराईने ब्रििीश ब्रििीश पोललसांना तुरी देऊन ते पळून गेले. भगतलसंगांना सोडववण्याचा प्रयत्न :- इंग्रजांच्या असेंललीत बाम फोिण्याच्या घिनेत चंद्रशेखर आझाद यांनी भगतलसंगांना पुरेपूर मदत क े ली होती. भगतलसंग व बिुक े श्वर दत्त यांना अिक झाल्यानंतर यांना सोिववण्यासािी आझाद यांनी भरपूर प्रयत्न क े ले. व्हाईसराय आयववणन याची ट्रेन सुद्धा उलिवण्याचा प्रयत्न क े ला त्यात आयववणन थोिक्यात बचावला. भगतलसंगांना सोिववण्याचा खूप प्रयत्न क े ले, परंतु इंग्रजांच्या सैन्यबळापुढे त्यांचा नाईलाज झाला.
  • 4. आझाद यांचा मृत्यू :- राजगुरू जेलमध्ये होते आणण त्यांच्या आईला आचथणक मदतीची गरज होती. म्हणून चंद्रशेखर आजाद हे 27 फ े िुवारी 1931 मध्ये अलाहाबाद येथील अल्र े ि पाक ण मध्ये एका क्ांततकारकाला भेिण्यासािी गेले असता एका खबऱ्याने ब्रिटिश पोललसांना खबर पोहोचवली आणण ब्रिटिश पोललसांनी पूणण पाक ण ला घेरा घातला. या घिनेनंतर चंद्रशेखर आझाद आणण ब्रिटिश पोलीस यांच्यात गोळीबार झाला. या गोळीबारात आझाद एक ते लढत होते. त्यांनी तीन-चार पोललसांचा खातमा क े ला. परंतु शेविी त्यांच्याकिे चल मध्ये एकच शेविची गोळी उरली होती. ब्रििीशांच्या हातून जीव जाण्यापेक्षा मी स्वतः भारतमातेसािी माझ्या प्राणाचे बललदान देईन हे आझादांचे ववचार होते. शेविी आझाद यांनी स्वतःच्या िोक्यामध्ये गोळी घालून बललदान स्वीकारले.