SlideShare a Scribd company logo
1 of 8
आर्थिक मंदी (Great Depression)
पहिले मिायुद्ध संपूर्ि जगासाठीच विनाशकारी ससद्ध झाले. विशेषतः त्याचे आर्थिक पररर्ाम अततशय गंभीर ि दीर्िकालीन िोते. मात्र
जेत्या राष्ट्ांनी त्याचा ठपका फक्त पराभूत राष्ट्ांिर ठेिला. प्रामुख्याने त्यांचा रोष जमिनीिर जास्त िोता. म्िर्ूनच पॅररसच्या शांतता पररषदेत
जेत्या राष्ट्ांनी आपले झालेले आर्थिक नुकसान जमिनीने भरून द्यािे असा आग्रि धरला.
•क्षततपूती आयोग (Reparations Commission) :- १९२१ मध्ये स्थापन करण्यात आला. त्यात इंग्लंड, फ्रान्स बेल्जजयम ि
इटलीचे प्रतततनधी िोते. आयोगाने नुकसान भरपाईची रक्कम अंदाजे १०,००० कोटी रु. तनल्चचत क
े ली ि ती पूर्ि जमिनीने द्याियाची िोती. खरे
तर युद्धात जमिनीचीिी अतोनात िानी झालेली िोती. तेथील आर्थिक ल्स्थती हदिसेंहदिस ढासळत चालली िोती. जमिनीचे चलन 'माक
ि ' ची
ककं मत र्सरू लागली िोती.
•चाजसि डॉिेस मंडळ:- नुकसान भरपाईबाबत सिानुभूतीने विचार व्िािा अशी जमिनीची अपेक्षा िोती. ह्या पररल्स्थतीतून मागि काढण्यासाठी
अमेररक
े चा चाजसि डॉिेस ह्याच्या अध्यक्षतेखाली एक मंडळ तनयुक्त करण्यात आले. त्यात अमेररका, इंग्लंड, फ्रान्स ि बेल्जजयम ह्या राष्ट्ांचे
तज्ज्ञ िोते. मंडळात बराच विचारवितनमय िोऊन जमिनीची आर्थिक ल्स्थती सुधारण्यासाठी त्याला परकीय कजि देण्याची सशफारस करण्यात
आली. त्यानुसार जमिन उद्योगांना चालना देण्यासाठी तेथील उद्योगधंद्यात आपले भांडिल गुंतविर्े अमेररका ि इंग्लंडने सुरू क
े ले.
• यंग योजना :-
डॉिेस मंडळ योजनेत कािी दोष िोते. ते दूर करण्यासाठी यंग योजना तयार करण्यात आली. अमेररकन
अथिशास्त्रञ ओिेन डी. यंग ह्या ससमतीचा अध्यक्ष िोता. १९२९ मध्ये सादर क
े लेजया अििालात यंग ससमतीने
जमिनीिरील नुकसान भरपाईची रक्कम कमी करून ती २,७०० कोटी रु. करण्याची सशफारस क
े ली. ह्यासशिाय
ह्या रकमेची परतफ
े ड जमिनीने ५९ िषाित करािी अशीिी सिलत हदली.
अशाप्रकारे पहिजया मिायुद्धानंतर सििच जगाला आर्थिक फटका बसलेला असताना आणर्
त्यातून जग सािरण्याचा प्रयत्न करीत असताना त्यापेक्षािी फार मोठे आर्थिक संकट जगािर चालून आले.
पहिजया मिायुद्धानंतरच्या र्सरत्या आर्थिक ल्स्थतीचा प्रचंड स्फोट झाला आणर् १९२९ मध्ये सिि जगाला
आर्थिक मिामंदीला तोंड द्यािे लागले.
आर्थिक मंदीची कारर्े:
(१) आर्थिक राष्ट्िादाचा उदय:- पहिले मिायुद्ध इतक
े लांबेल असे कोर्ासिी िाटले नािी. पर् प्रत्यक्षात तसे
र्डजयाने अनेक राष्ट्ांची अथिव्यिस्था कोलमडून पडली. युद्धकाळात शस्त्रसामग्रीची, अन्नधान्याची आिचयकता
ह्या राष्ट्ांना मोठ्या प्रमार्ािर भासली. त्यासाठी दुसऱ्या राष्ट्ांिर अिलंबून रिािे लागले. िा धडा र्ेऊन मिायुद्ध
संपजयािर स्िािलंबनाची लाट सिित्र पसरली. िाच आर्थिक राष्ट्िाद िोय. ह्या भािनेमुळेच युरोपातील प्रत्येक
राष्ट् मालाचे उत्पादन करू लागले तसेच बािेरच्या मालािर अत्यर्धक कर लािर्े सुरू झाले. पररर्ामी अमेररका,
इंग्लंड ह्यांचा माल बािेर जार्े बंद झाले. उत्पाहदत माल न खपजयाने अनेक कारखाने बंद िोऊन बेकारीचे प्रमार्
िाढू लागले.
(२) संरक्षक जकातीचे दुष्टपररर्ाम:- अमेररकन सरकारने अमेररक
े त आयात िोर्ाऱ्या मालािर जकात िाढिण्याचे
धोरर् राबिजयामुळे अमेररकन बाजारपेठातील विदेशी मालाला उठाि उत्तरोत्तर कमी िोत गेला. पररर्ामी युरोपीय
राष्ट्ांचा अमेररक
े तील व्यापार र्सरला आणर् त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत आटला. विदेशी व्यापाराद्िारे िोर्ारे उत्पन्न
र्टत गेजयामुळे कजिबाजारी राष्ट्ांना अमेररक
े ची कजिफ
े ड करर्े जिळपास अशक्य झाले. यामुळे युरोपीय
राष्ट्ांनीसुध्दा अमेररकन मालािर जबरदस्ती संरक्षक जकाती बसिजया.
(३) असंतुसलत आर्थिक भरभराट:- अमेररक
े त ज्ज्यािेळी मोटारी, विमाने, रेडडओ यासारख्या व्यिसायात
विलक्षर् तेजी िोती. त्याचिेळी कोळसा सुती कापड यासारख्या कािी व्यिसायात सातत्याने मंदी िोती. कािी
व्यिसायात विलक्षर् तेजी तर कािी व्यिसायात सातत्याने मंदी िे अल्स्थर िे असंतुसलत अथि व्यिस्थेचे लक्षर्
िोय.
(४) राष्ट्ीय उत्पन्नाचे विषम िाटप:- औद्योर्गक क्षेत्रात उद्योगांना लागर्ारे भांडिल शेअरच्या रूपाने
सििसामान्य जनतेकडून गोळा क
े ले जाईल. मात्र व्यिसायात समळर्ारा प्रचंड नफा सामान्य भागधारकांना योग्य
प्रमार्ात िाटून न देता संचालक मंडळ नफ्यातील र्सर्शीत रक्कम औद्योर्गक विस्तारासाठी िापरून स्ितः
भरपूर श्रीमंत झाले. मूठभर उद्योगपती राष्ट्ीय उत्पन्नातील ससंिाचा िाटा र्गळंकृ त करून उत्तरोत्तर धनाढ्य
बनत गेले, त्याचिेळी सामान्य भागधारकांना नफ्याचा न्याय िाटा न समळाजयाने त्यांची ग्रािकशक्ती उत्तरोत्तर
क्षीर् िोत गेली.
(५) ठराविक िस्तूंची अततररक्त उत्पादनात िाढ:- मोटारी, रेडडओ ि अन्य मिागड्या चैनीच्या
िस्तूंच्या खरेदीला सीमा असते, िी गोष्टट लक्षात न र्ेता कारखानदारांनी अशा िस्तूंचे प्रचंड प्रमार्ािर
उत्पादन चालू ठेिजयामुळे कािी िस्तूंच्या बाबतीत मागर्ीपेक्षा उत्पादने ककती तरी अर्धक प्रमार्ात
िाढले. अशािेळी ककमती उतरिून उत्पादन विकण्याऐिजी ककं मती कायम ठेिण्यासाठी उत्पादकांनी
अधूनमधून कारखाने बंद ठेिून उत्पादन र्टिले. पररर्ामी िजारो मजूरांच्या मानेिर बेकारीची टांगती
तलिार सतत लटक
ू लागली.
(६) सोन्याचे क
ें द्रीकरर्:- पहिजया मिायुद्धाच्या प्रारंभकाळात अमेररका सिभागी झालेली नव्िती.
त्यामुळे अमेररका समत्र राष्ट्ांना शस्त्रास्त्रे, अन्नधान्य, पैसा पुरवित िोती. नंतर स्ितः अमेररका समत्र
राष्ट्ांच्या बाजूने युद्धात उतरला असला तरी युद्धाचा विध्िंसकारी पररर्ाम अमेररक
े िर झाला नािी.
म्िर्ूनच अमेररक
े तील औद्योर्गक उत्पादन जोरात सुरू िोते ि समत्र राष्ट्ांना मालाचा पुरिठा करर्ेिी
चालू िोते. ह्याचा पररर्ाम म्िर्जे अनेक युरोपीय देश अमेररक
े चे कजिदार बनले. ज्ज्या कािी कजािची
परतफ
े ड करण्यात आली ती सोन्याच्या रूपात असजयाने जगभरचे सोने अमेररक
े त एकत्र झाले. ह्याच
पद्धतीने फ्रान्सजिळिी सोन्याचा बराच साठा जमा झाला. कारर् युद्धात सिाित जास्त िानी फ्रान्सची
झाली. त्यामुळे नुकसान भरपाई म्िर्ून जमिनीकडून जे कािी समळाले त्यात अध्यािपेक्षा जास्त िाटा
फ्रान्सने र्ेतला. अमेररका ि फ्रान्स ह्यांच्याजिळील सोन्याच्या क
ें द्रीकरर्ाचे जगाच्या अथिव्यिस्थेिर,
मुद्राप्रर्ालीिर िाईट पररर्ाम झालेत. मुद्राप्रर्ालीचा आधार सोने असजयाने आणर् ककमती त्यािरून
ठरत असजयाने जगाची आर्थिक र्डी पार विस्कटून गेली.
(७) क्रयशक्तीत र्ट:- यंत्राच्या िापरामुळे बेकारीचे एक दुष्टटचक्र सुरू झाले. यांत्रत्रक शेतीमुळे अन्नधान्याचे
उत्पादन प्रचंड प्रमार्ािर िाढले. मागर्ीपेक्षा पुरिठा जास्त झाजयाने धान्याच्या ककमती कमी िोर्े अपररिायि
झाले. त्याचा शेतकऱ्यांिर िाईट पररर्ाम झाला. त्यांची क्रयशक्ती (Purchasing Capacity) कमी
झाजयाने कारखान्यातील उत्पाहदत मालाची विक्री कमी िोऊ लागली. पररर्ामतः अनेक कारखाने बंद पडून
बेकारी अर्धकच िाढली.
(८) अत्यर्धक उत्पादन:- मिायुद्धाच्या काळात िस्तूंची मागर्ी िाढजयाने त्यांचे उत्पादनिी प्रचंड प्रमार्ात
िोऊ लागले. पर् मिायुद्ध संपजयािर उत्पादन सुरू ि मागर्ी कमी अशी ल्स्थती तनमािर् झाजयाने युरोप
आर्थिक डबर्ाईस आला. त्यातूनच आर्थिक मंदी उद्भिली. त्याला अमेररक
े सारखा समृद्ध देशिी अपिाद
ठरला नािी. मिायुद्धकाळात अमेररक
े च्या उत्पादन क्षमतेत फार मोठ्या प्रमार्ािर िाढ झाली. िा माल
बािेरील प्रामुख्याने युद्धरत युरोपीयन देशात खपत िोता. पर् युद्धानंतर िा माल र्ेर्े युरोपीय देशांनी बंद
क
े जयाने खुद्द अमेररक
े त आर्थिक संकट तनमािर् झाले. िस्तूंच्या ककमती पडू लागजया. आर्थिक मंदीच्या
काळात अमेररक
े तील िस्तूंच्या ककमती जिळजिळ अध्याििर आजया. त्याचा फटका शेअर बाजारालािी बसला.
अनेक अमेररकन क
ं पन्यांचे हदिाळे तनर्ाले. न्यूयॉक
ि च्या िॉल स््ीटिरील बँकांचेिी हदिाळे िाजले.
(९) अमेररक
े च्या धोरर्ातील बदल:- डॉिेस योजनेनंतर (१९२४) पाच िषे जमिनीला बािेरून कजि
देण्यात आले. त्यात मोठा िाटा अमेररक
े चा िोता. ह्या कजािमुळे जमिनीच्या ल्स्थतीत चांगलीच सुधारर्ा
झाली. पर् पुढे अमेररक
े तच आर्थिक संकट उद्भिू लागजयाने १९२९ मध्ये अमेररक
े ने जमिनीला िोर्ारा
कजिपुरिठा बंद क
े ला. त्यामुळे जमिनीची अथिनौका पुन्िा िेलकािे खािू लागली. तेथे बेकारीचे संकट तनमािर्
झाले. ह्याच सुमारास अमेररक
े ने युरोपातून येर्ाऱ्या लोकांिर बरेच तनबंध र्ातजयाने युरोपातिी बेकारांची
संख्या प्रचंड प्रमार्ािर िाढली. अथाित सिाित भीषर् ल्स्थती जमिनीचीच िोती. १९२९ मध्ये जमिनीत
बेकारांची संख्या २० लक्ष िोती, ती १९३२ मध्ये ७० लक्ष झाली.
(१०) समाजातील कजिबाजारीपर्ाचा रोग:- खरेदी क
े लेजया िस्तूंची ककं मत िप्तत्याने फ
े डाियाची
असजयामुळे आर्थिक क
ु ित नसलेजया सििसामान्य अमेररकन नागररकांनी अनेक िस्तू विकत र्ेतजया, परंतु
त्याचे िप्तते फ
े डताना त्यांची धािपळ उडू लागली. िव्यासापोटी अमेररकन नागररकांच्या डोक्यािरील कजािचा
डोंगर िाढतच गेला. कजािच्या प्रचंड ओझ्याखाली दडपजया गेलेजया सामान्य नागररकांची ग्रािकशक्ती क्षीर्
िोत गेली.
(११) कामगार िगािची ि शेतकऱ्यांची दैन्यािस्था:- अधूनमधून कारखाने बंद ठेिण्यात येत
असजयामुळे कामगारांना बेकारीचे भय कायम भेडसािीत असे. जीिनािचयक िस्तूंचे दर ततपटीने िाढजयामुळे
कामगार िगि मेटाक
ु टीला आला िोता. अशा पररल्स्थतीत कामगार िगािची कायिशक्ती ओसरत जार्े
स्िाभाविक िोते. शेतमालाची तनयाित र्टजयामुळे, धान्योत्पादनाच्या ककं मती सतत र्सरत असजयामुळे
बिुसंख्य शेतकऱ्यांमध्ये कजिबाजारीपर्ा िाढीस लागला.
(१२) बेसुमार सट्टेबाजी:- उद्योग धंद्यात भांडिली गुंतिर्ूक क
े जयास एकाचे दिा डॉलर िोतात या
आशेने सामान्य नागररकांनी शेअर खरेदी करण्यास सुरूिात क
े ली. ककत्येकांनी तर आयुष्टयभर काटकसर
करून साठिलेली सिि माया शेअर खरेदी करण्यासाठी खचि क
े ली. शेअरची खरेदी िाढत जाताच शेअर
बाजारात सट्टेबाजी सुरू झाली. २९ ऑक्टोबर १९२९ रोजी सुरू झालेली शेअरची र्सरर् आणर् मंदीची
अस्मानी लाट अमेररक
े तील बड्या लोकांनािी रोखर्े अशक्य झाले.

More Related Content

More from VyahadkarPundlik

राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptxराजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptxVyahadkarPundlik
 
महात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptxमहात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptxVyahadkarPundlik
 
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptxभारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptxVyahadkarPundlik
 
क्रिप्स योजना- १९४२.pptx
क्रिप्स योजना- १९४२.pptxक्रिप्स योजना- १९४२.pptx
क्रिप्स योजना- १९४२.pptxVyahadkarPundlik
 
आर्य समाज.pptx
आर्य समाज.pptxआर्य समाज.pptx
आर्य समाज.pptxVyahadkarPundlik
 
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptxVyahadkarPundlik
 
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptxसंयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptxVyahadkarPundlik
 
हडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptxहडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptxVyahadkarPundlik
 
सोळा संस्कार.pptx
सोळा संस्कार.pptxसोळा संस्कार.pptx
सोळा संस्कार.pptxVyahadkarPundlik
 
सम्राट हर्षवर्धन.pptx
सम्राट हर्षवर्धन.pptxसम्राट हर्षवर्धन.pptx
सम्राट हर्षवर्धन.pptxVyahadkarPundlik
 
मुगल साम्राज्याचे पतन.pptx
मुगल साम्राज्याचे पतन.pptxमुगल साम्राज्याचे पतन.pptx
मुगल साम्राज्याचे पतन.pptxVyahadkarPundlik
 
बौद्ध धर्मसभा.pptx
बौद्ध धर्मसभा.pptxबौद्ध धर्मसभा.pptx
बौद्ध धर्मसभा.pptxVyahadkarPundlik
 
पुरुषार्थ.pptx
पुरुषार्थ.pptxपुरुषार्थ.pptx
पुरुषार्थ.pptxVyahadkarPundlik
 
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptxचंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptxVyahadkarPundlik
 
चंद्रगुप्त मोर्य.pptx
चंद्रगुप्त मोर्य.pptxचंद्रगुप्त मोर्य.pptx
चंद्रगुप्त मोर्य.pptxVyahadkarPundlik
 
आश्रमव्यवस्था.pptx
आश्रमव्यवस्था.pptxआश्रमव्यवस्था.pptx
आश्रमव्यवस्था.pptxVyahadkarPundlik
 
सम्राट अशोक.pptx
सम्राट अशोक.pptxसम्राट अशोक.pptx
सम्राट अशोक.pptxVyahadkarPundlik
 
जहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptx
जहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptxजहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptx
जहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptxVyahadkarPundlik
 
हुमायून (१५३०-१५४०).pptx
हुमायून (१५३०-१५४०).pptxहुमायून (१५३०-१५४०).pptx
हुमायून (१५३०-१५४०).pptxVyahadkarPundlik
 

More from VyahadkarPundlik (20)

राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptxराजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
 
महात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptxमहात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptx
 
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptxभारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
 
क्रिप्स योजना- १९४२.pptx
क्रिप्स योजना- १९४२.pptxक्रिप्स योजना- १९४२.pptx
क्रिप्स योजना- १९४२.pptx
 
आर्य समाज.pptx
आर्य समाज.pptxआर्य समाज.pptx
आर्य समाज.pptx
 
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
 
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptxसंयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
 
हडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptxहडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptx
 
सोळा संस्कार.pptx
सोळा संस्कार.pptxसोळा संस्कार.pptx
सोळा संस्कार.pptx
 
सम्राट हर्षवर्धन.pptx
सम्राट हर्षवर्धन.pptxसम्राट हर्षवर्धन.pptx
सम्राट हर्षवर्धन.pptx
 
वेद.pptx
वेद.pptxवेद.pptx
वेद.pptx
 
मुगल साम्राज्याचे पतन.pptx
मुगल साम्राज्याचे पतन.pptxमुगल साम्राज्याचे पतन.pptx
मुगल साम्राज्याचे पतन.pptx
 
बौद्ध धर्मसभा.pptx
बौद्ध धर्मसभा.pptxबौद्ध धर्मसभा.pptx
बौद्ध धर्मसभा.pptx
 
पुरुषार्थ.pptx
पुरुषार्थ.pptxपुरुषार्थ.pptx
पुरुषार्थ.pptx
 
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptxचंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
 
चंद्रगुप्त मोर्य.pptx
चंद्रगुप्त मोर्य.pptxचंद्रगुप्त मोर्य.pptx
चंद्रगुप्त मोर्य.pptx
 
आश्रमव्यवस्था.pptx
आश्रमव्यवस्था.pptxआश्रमव्यवस्था.pptx
आश्रमव्यवस्था.pptx
 
सम्राट अशोक.pptx
सम्राट अशोक.pptxसम्राट अशोक.pptx
सम्राट अशोक.pptx
 
जहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptx
जहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptxजहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptx
जहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptx
 
हुमायून (१५३०-१५४०).pptx
हुमायून (१५३०-१५४०).pptxहुमायून (१५३०-१५४०).pptx
हुमायून (१५३०-१५४०).pptx
 

आर्थिक मंदी.pptx

  • 1. आर्थिक मंदी (Great Depression) पहिले मिायुद्ध संपूर्ि जगासाठीच विनाशकारी ससद्ध झाले. विशेषतः त्याचे आर्थिक पररर्ाम अततशय गंभीर ि दीर्िकालीन िोते. मात्र जेत्या राष्ट्ांनी त्याचा ठपका फक्त पराभूत राष्ट्ांिर ठेिला. प्रामुख्याने त्यांचा रोष जमिनीिर जास्त िोता. म्िर्ूनच पॅररसच्या शांतता पररषदेत जेत्या राष्ट्ांनी आपले झालेले आर्थिक नुकसान जमिनीने भरून द्यािे असा आग्रि धरला. •क्षततपूती आयोग (Reparations Commission) :- १९२१ मध्ये स्थापन करण्यात आला. त्यात इंग्लंड, फ्रान्स बेल्जजयम ि इटलीचे प्रतततनधी िोते. आयोगाने नुकसान भरपाईची रक्कम अंदाजे १०,००० कोटी रु. तनल्चचत क े ली ि ती पूर्ि जमिनीने द्याियाची िोती. खरे तर युद्धात जमिनीचीिी अतोनात िानी झालेली िोती. तेथील आर्थिक ल्स्थती हदिसेंहदिस ढासळत चालली िोती. जमिनीचे चलन 'माक ि ' ची ककं मत र्सरू लागली िोती. •चाजसि डॉिेस मंडळ:- नुकसान भरपाईबाबत सिानुभूतीने विचार व्िािा अशी जमिनीची अपेक्षा िोती. ह्या पररल्स्थतीतून मागि काढण्यासाठी अमेररक े चा चाजसि डॉिेस ह्याच्या अध्यक्षतेखाली एक मंडळ तनयुक्त करण्यात आले. त्यात अमेररका, इंग्लंड, फ्रान्स ि बेल्जजयम ह्या राष्ट्ांचे तज्ज्ञ िोते. मंडळात बराच विचारवितनमय िोऊन जमिनीची आर्थिक ल्स्थती सुधारण्यासाठी त्याला परकीय कजि देण्याची सशफारस करण्यात आली. त्यानुसार जमिन उद्योगांना चालना देण्यासाठी तेथील उद्योगधंद्यात आपले भांडिल गुंतविर्े अमेररका ि इंग्लंडने सुरू क े ले.
  • 2. • यंग योजना :- डॉिेस मंडळ योजनेत कािी दोष िोते. ते दूर करण्यासाठी यंग योजना तयार करण्यात आली. अमेररकन अथिशास्त्रञ ओिेन डी. यंग ह्या ससमतीचा अध्यक्ष िोता. १९२९ मध्ये सादर क े लेजया अििालात यंग ससमतीने जमिनीिरील नुकसान भरपाईची रक्कम कमी करून ती २,७०० कोटी रु. करण्याची सशफारस क े ली. ह्यासशिाय ह्या रकमेची परतफ े ड जमिनीने ५९ िषाित करािी अशीिी सिलत हदली. अशाप्रकारे पहिजया मिायुद्धानंतर सििच जगाला आर्थिक फटका बसलेला असताना आणर् त्यातून जग सािरण्याचा प्रयत्न करीत असताना त्यापेक्षािी फार मोठे आर्थिक संकट जगािर चालून आले. पहिजया मिायुद्धानंतरच्या र्सरत्या आर्थिक ल्स्थतीचा प्रचंड स्फोट झाला आणर् १९२९ मध्ये सिि जगाला आर्थिक मिामंदीला तोंड द्यािे लागले.
  • 3. आर्थिक मंदीची कारर्े: (१) आर्थिक राष्ट्िादाचा उदय:- पहिले मिायुद्ध इतक े लांबेल असे कोर्ासिी िाटले नािी. पर् प्रत्यक्षात तसे र्डजयाने अनेक राष्ट्ांची अथिव्यिस्था कोलमडून पडली. युद्धकाळात शस्त्रसामग्रीची, अन्नधान्याची आिचयकता ह्या राष्ट्ांना मोठ्या प्रमार्ािर भासली. त्यासाठी दुसऱ्या राष्ट्ांिर अिलंबून रिािे लागले. िा धडा र्ेऊन मिायुद्ध संपजयािर स्िािलंबनाची लाट सिित्र पसरली. िाच आर्थिक राष्ट्िाद िोय. ह्या भािनेमुळेच युरोपातील प्रत्येक राष्ट् मालाचे उत्पादन करू लागले तसेच बािेरच्या मालािर अत्यर्धक कर लािर्े सुरू झाले. पररर्ामी अमेररका, इंग्लंड ह्यांचा माल बािेर जार्े बंद झाले. उत्पाहदत माल न खपजयाने अनेक कारखाने बंद िोऊन बेकारीचे प्रमार् िाढू लागले. (२) संरक्षक जकातीचे दुष्टपररर्ाम:- अमेररकन सरकारने अमेररक े त आयात िोर्ाऱ्या मालािर जकात िाढिण्याचे धोरर् राबिजयामुळे अमेररकन बाजारपेठातील विदेशी मालाला उठाि उत्तरोत्तर कमी िोत गेला. पररर्ामी युरोपीय राष्ट्ांचा अमेररक े तील व्यापार र्सरला आणर् त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत आटला. विदेशी व्यापाराद्िारे िोर्ारे उत्पन्न र्टत गेजयामुळे कजिबाजारी राष्ट्ांना अमेररक े ची कजिफ े ड करर्े जिळपास अशक्य झाले. यामुळे युरोपीय राष्ट्ांनीसुध्दा अमेररकन मालािर जबरदस्ती संरक्षक जकाती बसिजया.
  • 4. (३) असंतुसलत आर्थिक भरभराट:- अमेररक े त ज्ज्यािेळी मोटारी, विमाने, रेडडओ यासारख्या व्यिसायात विलक्षर् तेजी िोती. त्याचिेळी कोळसा सुती कापड यासारख्या कािी व्यिसायात सातत्याने मंदी िोती. कािी व्यिसायात विलक्षर् तेजी तर कािी व्यिसायात सातत्याने मंदी िे अल्स्थर िे असंतुसलत अथि व्यिस्थेचे लक्षर् िोय. (४) राष्ट्ीय उत्पन्नाचे विषम िाटप:- औद्योर्गक क्षेत्रात उद्योगांना लागर्ारे भांडिल शेअरच्या रूपाने सििसामान्य जनतेकडून गोळा क े ले जाईल. मात्र व्यिसायात समळर्ारा प्रचंड नफा सामान्य भागधारकांना योग्य प्रमार्ात िाटून न देता संचालक मंडळ नफ्यातील र्सर्शीत रक्कम औद्योर्गक विस्तारासाठी िापरून स्ितः भरपूर श्रीमंत झाले. मूठभर उद्योगपती राष्ट्ीय उत्पन्नातील ससंिाचा िाटा र्गळंकृ त करून उत्तरोत्तर धनाढ्य बनत गेले, त्याचिेळी सामान्य भागधारकांना नफ्याचा न्याय िाटा न समळाजयाने त्यांची ग्रािकशक्ती उत्तरोत्तर क्षीर् िोत गेली.
  • 5. (५) ठराविक िस्तूंची अततररक्त उत्पादनात िाढ:- मोटारी, रेडडओ ि अन्य मिागड्या चैनीच्या िस्तूंच्या खरेदीला सीमा असते, िी गोष्टट लक्षात न र्ेता कारखानदारांनी अशा िस्तूंचे प्रचंड प्रमार्ािर उत्पादन चालू ठेिजयामुळे कािी िस्तूंच्या बाबतीत मागर्ीपेक्षा उत्पादने ककती तरी अर्धक प्रमार्ात िाढले. अशािेळी ककमती उतरिून उत्पादन विकण्याऐिजी ककं मती कायम ठेिण्यासाठी उत्पादकांनी अधूनमधून कारखाने बंद ठेिून उत्पादन र्टिले. पररर्ामी िजारो मजूरांच्या मानेिर बेकारीची टांगती तलिार सतत लटक ू लागली. (६) सोन्याचे क ें द्रीकरर्:- पहिजया मिायुद्धाच्या प्रारंभकाळात अमेररका सिभागी झालेली नव्िती. त्यामुळे अमेररका समत्र राष्ट्ांना शस्त्रास्त्रे, अन्नधान्य, पैसा पुरवित िोती. नंतर स्ितः अमेररका समत्र राष्ट्ांच्या बाजूने युद्धात उतरला असला तरी युद्धाचा विध्िंसकारी पररर्ाम अमेररक े िर झाला नािी. म्िर्ूनच अमेररक े तील औद्योर्गक उत्पादन जोरात सुरू िोते ि समत्र राष्ट्ांना मालाचा पुरिठा करर्ेिी चालू िोते. ह्याचा पररर्ाम म्िर्जे अनेक युरोपीय देश अमेररक े चे कजिदार बनले. ज्ज्या कािी कजािची परतफ े ड करण्यात आली ती सोन्याच्या रूपात असजयाने जगभरचे सोने अमेररक े त एकत्र झाले. ह्याच पद्धतीने फ्रान्सजिळिी सोन्याचा बराच साठा जमा झाला. कारर् युद्धात सिाित जास्त िानी फ्रान्सची झाली. त्यामुळे नुकसान भरपाई म्िर्ून जमिनीकडून जे कािी समळाले त्यात अध्यािपेक्षा जास्त िाटा फ्रान्सने र्ेतला. अमेररका ि फ्रान्स ह्यांच्याजिळील सोन्याच्या क ें द्रीकरर्ाचे जगाच्या अथिव्यिस्थेिर, मुद्राप्रर्ालीिर िाईट पररर्ाम झालेत. मुद्राप्रर्ालीचा आधार सोने असजयाने आणर् ककमती त्यािरून ठरत असजयाने जगाची आर्थिक र्डी पार विस्कटून गेली.
  • 6. (७) क्रयशक्तीत र्ट:- यंत्राच्या िापरामुळे बेकारीचे एक दुष्टटचक्र सुरू झाले. यांत्रत्रक शेतीमुळे अन्नधान्याचे उत्पादन प्रचंड प्रमार्ािर िाढले. मागर्ीपेक्षा पुरिठा जास्त झाजयाने धान्याच्या ककमती कमी िोर्े अपररिायि झाले. त्याचा शेतकऱ्यांिर िाईट पररर्ाम झाला. त्यांची क्रयशक्ती (Purchasing Capacity) कमी झाजयाने कारखान्यातील उत्पाहदत मालाची विक्री कमी िोऊ लागली. पररर्ामतः अनेक कारखाने बंद पडून बेकारी अर्धकच िाढली. (८) अत्यर्धक उत्पादन:- मिायुद्धाच्या काळात िस्तूंची मागर्ी िाढजयाने त्यांचे उत्पादनिी प्रचंड प्रमार्ात िोऊ लागले. पर् मिायुद्ध संपजयािर उत्पादन सुरू ि मागर्ी कमी अशी ल्स्थती तनमािर् झाजयाने युरोप आर्थिक डबर्ाईस आला. त्यातूनच आर्थिक मंदी उद्भिली. त्याला अमेररक े सारखा समृद्ध देशिी अपिाद ठरला नािी. मिायुद्धकाळात अमेररक े च्या उत्पादन क्षमतेत फार मोठ्या प्रमार्ािर िाढ झाली. िा माल बािेरील प्रामुख्याने युद्धरत युरोपीयन देशात खपत िोता. पर् युद्धानंतर िा माल र्ेर्े युरोपीय देशांनी बंद क े जयाने खुद्द अमेररक े त आर्थिक संकट तनमािर् झाले. िस्तूंच्या ककमती पडू लागजया. आर्थिक मंदीच्या काळात अमेररक े तील िस्तूंच्या ककमती जिळजिळ अध्याििर आजया. त्याचा फटका शेअर बाजारालािी बसला. अनेक अमेररकन क ं पन्यांचे हदिाळे तनर्ाले. न्यूयॉक ि च्या िॉल स््ीटिरील बँकांचेिी हदिाळे िाजले.
  • 7. (९) अमेररक े च्या धोरर्ातील बदल:- डॉिेस योजनेनंतर (१९२४) पाच िषे जमिनीला बािेरून कजि देण्यात आले. त्यात मोठा िाटा अमेररक े चा िोता. ह्या कजािमुळे जमिनीच्या ल्स्थतीत चांगलीच सुधारर्ा झाली. पर् पुढे अमेररक े तच आर्थिक संकट उद्भिू लागजयाने १९२९ मध्ये अमेररक े ने जमिनीला िोर्ारा कजिपुरिठा बंद क े ला. त्यामुळे जमिनीची अथिनौका पुन्िा िेलकािे खािू लागली. तेथे बेकारीचे संकट तनमािर् झाले. ह्याच सुमारास अमेररक े ने युरोपातून येर्ाऱ्या लोकांिर बरेच तनबंध र्ातजयाने युरोपातिी बेकारांची संख्या प्रचंड प्रमार्ािर िाढली. अथाित सिाित भीषर् ल्स्थती जमिनीचीच िोती. १९२९ मध्ये जमिनीत बेकारांची संख्या २० लक्ष िोती, ती १९३२ मध्ये ७० लक्ष झाली. (१०) समाजातील कजिबाजारीपर्ाचा रोग:- खरेदी क े लेजया िस्तूंची ककं मत िप्तत्याने फ े डाियाची असजयामुळे आर्थिक क ु ित नसलेजया सििसामान्य अमेररकन नागररकांनी अनेक िस्तू विकत र्ेतजया, परंतु त्याचे िप्तते फ े डताना त्यांची धािपळ उडू लागली. िव्यासापोटी अमेररकन नागररकांच्या डोक्यािरील कजािचा डोंगर िाढतच गेला. कजािच्या प्रचंड ओझ्याखाली दडपजया गेलेजया सामान्य नागररकांची ग्रािकशक्ती क्षीर् िोत गेली. (११) कामगार िगािची ि शेतकऱ्यांची दैन्यािस्था:- अधूनमधून कारखाने बंद ठेिण्यात येत असजयामुळे कामगारांना बेकारीचे भय कायम भेडसािीत असे. जीिनािचयक िस्तूंचे दर ततपटीने िाढजयामुळे कामगार िगि मेटाक ु टीला आला िोता. अशा पररल्स्थतीत कामगार िगािची कायिशक्ती ओसरत जार्े स्िाभाविक िोते. शेतमालाची तनयाित र्टजयामुळे, धान्योत्पादनाच्या ककं मती सतत र्सरत असजयामुळे बिुसंख्य शेतकऱ्यांमध्ये कजिबाजारीपर्ा िाढीस लागला.
  • 8. (१२) बेसुमार सट्टेबाजी:- उद्योग धंद्यात भांडिली गुंतिर्ूक क े जयास एकाचे दिा डॉलर िोतात या आशेने सामान्य नागररकांनी शेअर खरेदी करण्यास सुरूिात क े ली. ककत्येकांनी तर आयुष्टयभर काटकसर करून साठिलेली सिि माया शेअर खरेदी करण्यासाठी खचि क े ली. शेअरची खरेदी िाढत जाताच शेअर बाजारात सट्टेबाजी सुरू झाली. २९ ऑक्टोबर १९२९ रोजी सुरू झालेली शेअरची र्सरर् आणर् मंदीची अस्मानी लाट अमेररक े तील बड्या लोकांनािी रोखर्े अशक्य झाले.