SlideShare a Scribd company logo
1 of 9
प्रा. गजानन बोरकर
महात्मा गाांधी कला, विज्ञान ि स्ि. न. प. िाणिज्य
महाविद्यालय आरमोरी
१ दैवीय क िं वा ईश्वरीय सिद्ािंत
२ िामाजि राराचा सिद्ािंत
३ ऐततहासि क िं वा वव ािवादी सिद्ािंत
 प्रस्तािना :-
राज्याच्या उदयाचा हा सिाात जुना
ससद्धाांत आहे . प्राचीन काळापासून एकोिविसाव्या
शतकापयंत प्रदीर्ा काळात ससद्धाांताचा प्रभाि
सिासामान्य मािसाप्रमािे काही विचारिांताांिर होतां .
 ससद्धाांताचे प्रततपादन
 धमाग्रांथाांचा आधार
 समथाकाांचे युक्ततिाद
 टीकात्मक परीक्षि
 राजकीय तत्त्िज्ञानात राज्यकते ि प्रजा या दोहोंत कताव्ये
आणि अधधकार याांसांबधी प्रत्यक्ष ककां िा आनुमातनक
झालेला करार. प्राचीन काळी मानि हा बेबांद अशा
नैसधगाक अिस्थेत िािरत होता. तो तत्कालीन
पररक्स्थत्यनुसार सुखी िा दुुःखी असेल. प्राथसमक समूह
अिस्थेतील अशा रानटी पररक्स्थतीतून मुतत होण्यासाठी
त्यािेळी कोिताही तनक्चचत मागा दृष्टीपथात नव्हता.
आक्र मि, भीती, अविचिास आणि अखेर बळी तो कान
वपळी अशी अिस्था तनमााि झाली होती. या बब कट
अिस्थेतून बाहेर पडण्यासाठी मािसाने आपापसाांत
सामाक्जक हहतासाठी करार क
े ला ि त्यातूनच सामाक्जक
कराराचा ससद्र्ाांत ही सांकल्पना अक्स्तत्िात येऊन
राज्यसांस्था या यांत्रिेची तनसमाती झाली.
 ससद्धाांताचे प्रततपादन
 हॉब्जच्या मते
 लॉकच्या मते
 रुसोच्या मते
 ससद्धाांताचे मूल्याांकन
१ काल्पतनक ससद्धाांत
२ इततहासाचे चुकीचे धचत्रि
३ ताकक
ा कदृष््या न पटिारा
४ राज्य आणि शासनसांथ्या एक नाही
५ मानिी स्िभािाचे एकाांगी धचत्रि
६ करार पुढच्या वपढीसाठी बांधनकारक नसतो
 नैसधगाक अिस्था
 मानिी स्िभाि
 नैसधगाक अिस्था
 कराराचे स्िरूप
 सािाभौमसत्ताचे स्िरूप
 राज्यसांस्थ्येचे स्िरूप
जॉन लॉक (१६३२–१७०४) रुसो (१७१२–७८)
 याने रानटी दुुःसह्य अिस्थेतून बाहेर पडण्यासाठी
मनुष्याने आपापसाांत करार क
े ला आणि त्यातून सािाभौम
सत्तेची उत्पत्ती झाली, असे सामाक्जक कराराचे वििेचन
लेव्हायथन या ग्रांथात क
े ले आहे. हॉब्जच्या िेळी
इांग्लांडमध्ये यादिी युद्र्जन्य पररक्स्थती होती. ती
टाळण्यासाठी आणि सामाक्जक स्थैया तनमााि
करण्यासाठी हा सामाक्जक कराराचा विचार त्याने माांडला.
त्याच्या विचाराचे मुख्य सूत्र सािाभौम सत्तास्थान असािे
आणि समाजाने आज्ञापालन हे कताव्य मानािे, असे होते.
त्याच्या मते अशी सािाभौम सत्ता तनरांक
ु श आणि
अविभाज्य असते. अशा सािाभौम सत्तेची इच्छा म्हिजेच
देशाचा कायदा. त्याला कोित्याही पररक्स्थतीत विरोध
करिे अिैध होय. हॉब्जच्या या सामाक्जक
कराराविषयीच्या तत्त्िज्ञानाने इांग्लांडमधील राजेशाही
सत्तेला भतकम स्थान समळिून हदले
 याने हॉब्जनांतर हा विचार अधधक व्यापक ि शास्त्रशुद्र् पद्र्तीने
टू ट्रीहटणझस ऑफ गव्हान्मेन्ट या ग्रांथातील दुसऱ्या प्रबांधात माांडला.
या गांथात
 तो म्हितो की, ‘मानिाची पहहली अिस्था नैसधगाक अिस्था (अ
स्टेट
 ऑफ नेचर) होती. त्या अिस्थेत सिा मनुष्ये स्ितांत्र होती आणि
सिांचे
 हतकही समान होते. प्रत्येक व्यततीस आपले व्यिहार मनसोतत
 करण्याचे स्िातांत्र्य होते आणि त्याच्यािर हुकमत गाजवििारी
कोितीही श्रेष्ठ सत्ता नव्हती. त्यामुळे व्यततीच्या स्िातांत्र्याला
मयाादा होती, ती फतत
 नैसधगाक कायद्याची’. हॉब्ज नैसधगाक कायदा ि मानिी प्रज्ञा
(रीझन) ही एकच आहेत, असे मानतो. हा कायदा म्हिजे आपि
आपले ि आपल्या बाांधिाांच्या जीविताचे रक्षि करािे आणि
कोिीही इतराांचे स्िातांत्र्य आणि मत्ता हहरािून र्ेण्याचा प्रयत्न करु
नये; परांतु या व्यिस्थेत एखाद्याने गैरितान क
े ल्यास त्याचा
बांदोबस्त करिारी कोिी अधधकारी व्यतती ह्या व्यिस्थेत शतय
नव्हती. यातून मागा काढण्याकररता मािसाांनी आपले नैसधगाक
अिस्थेतील काही हतक सोडण्याचे ठरविले आणि सिांनी समळून
एक सामाक्जक करार करुन एक समष्टी तनमााि क
े ली. या
 या फ्र
ें च तत्त्िज्ञ-विचारिांताने सामाक्जक कराराचा पुरस्कार सोशल कॉन्ट्रॅतट
(१७६२) या पुस्तकात क
े ला असून हॉब्ज आणि लॉक याांच्या सामाक्जक
कराराविषयीच्या, विशेषतुः नैसधगाक अिस्था आणि धुरीि समाज या
सांकल्पनाांविषयी मतसभन्नता व्यतत क
े ली आहे. त्याच्या मते नैसधगाक अिस्था
ही प्रकक्रया शाांततामय ि ऐक्च्छक आहे. त्याने लोकाांच्या क्राांतीचे तत्त्िज्ञान
प्रततपाहदले असून जुलमी शासनसांस्थेविरुद्र् क्राांती करण्याचा जनतेला सांपूिा
अधधकार आहे, हा विचार माांडला. तो फ्र
ें च राज्यक्राांतीला प्रेरिादायी ठरला.
राज्यसांस्था हा एक करार आहे, ही कल्पना त्याने माांडली. नैसधगाक जीिन तो
आदशा मानतो. मािसे स्िाभाविक प्रिृत्तीनुसार जीिनािचयक गोष्टी समळिून
एकमेकाांना मदत करीत होती, तेव्हा कोित्याही सांस्थेची, सांर्टनेची,
राज्यसांस्थेची, दांडशततीची आिचयकता िाटत नव्हती; पि जेव्हा
मािसामािसाांतील सांबांध गुांतागुां तीचे झाले आणि त्याला सांर्षाात्मक स्िरुप
प्राप्त होऊ लागले, तेव्हा नव्या समाजाच्या स्थैयाासाठी-समाजव्यिस्थेसाठी
रुसोला राज्यसांस्था अपररहाया िाटली. त्यासाठी त्याने सामाक्जक कराराचा
ससद्र्ाांत प्रततपाहदला आणि समान इच्छा (जनरल विल) या आपल्या
सांकल्पनेिर उभा क
े ला. मोठा समाज एकत्र नाांदत असला की, सिांच्या
हहतासाठी सिांची समळून एक,सिांना समान अशी सािाबत्रक इच्छा तनमााि होते.
तीच समान इच्छा िा ईहा होय. ती स्ितांत्र, सिांमध्ये सारखीच िसत असलेली
पि अमूता अशी एक प्रेरिा असते. त्या इच्छेला प्रत्येक व्यतती
समूहतनयांत्रिासाठी सिा प्रकारचे अधधकार आपि होऊन प्रदान करते आणि तीत
त्या व्यततीचीही इच्छा समाविष्ट असते. थोडतयात रुसोच्या मते प्रत्येक

More Related Content

More from GAJANANBORKAR5

More from GAJANANBORKAR5 (7)

Urben local self goverment
Urben local self govermentUrben local self goverment
Urben local self goverment
 
Rural local self goverment
Rural local self govermentRural local self goverment
Rural local self goverment
 
Jytoba fule
Jytoba fuleJytoba fule
Jytoba fule
 
J. s.mill
J. s.millJ. s.mill
J. s.mill
 
Fundamental rights
Fundamental rightsFundamental rights
Fundamental rights
 
Concept of state
Concept of stateConcept of state
Concept of state
 
73th amendandament
73th amendandament73th amendandament
73th amendandament
 

Origian state of theory

  • 1. प्रा. गजानन बोरकर महात्मा गाांधी कला, विज्ञान ि स्ि. न. प. िाणिज्य महाविद्यालय आरमोरी
  • 2. १ दैवीय क िं वा ईश्वरीय सिद्ािंत २ िामाजि राराचा सिद्ािंत ३ ऐततहासि क िं वा वव ािवादी सिद्ािंत
  • 3.  प्रस्तािना :- राज्याच्या उदयाचा हा सिाात जुना ससद्धाांत आहे . प्राचीन काळापासून एकोिविसाव्या शतकापयंत प्रदीर्ा काळात ससद्धाांताचा प्रभाि सिासामान्य मािसाप्रमािे काही विचारिांताांिर होतां .  ससद्धाांताचे प्रततपादन  धमाग्रांथाांचा आधार  समथाकाांचे युक्ततिाद  टीकात्मक परीक्षि
  • 4.  राजकीय तत्त्िज्ञानात राज्यकते ि प्रजा या दोहोंत कताव्ये आणि अधधकार याांसांबधी प्रत्यक्ष ककां िा आनुमातनक झालेला करार. प्राचीन काळी मानि हा बेबांद अशा नैसधगाक अिस्थेत िािरत होता. तो तत्कालीन पररक्स्थत्यनुसार सुखी िा दुुःखी असेल. प्राथसमक समूह अिस्थेतील अशा रानटी पररक्स्थतीतून मुतत होण्यासाठी त्यािेळी कोिताही तनक्चचत मागा दृष्टीपथात नव्हता. आक्र मि, भीती, अविचिास आणि अखेर बळी तो कान वपळी अशी अिस्था तनमााि झाली होती. या बब कट अिस्थेतून बाहेर पडण्यासाठी मािसाने आपापसाांत सामाक्जक हहतासाठी करार क े ला ि त्यातूनच सामाक्जक कराराचा ससद्र्ाांत ही सांकल्पना अक्स्तत्िात येऊन राज्यसांस्था या यांत्रिेची तनसमाती झाली.
  • 5.  ससद्धाांताचे प्रततपादन  हॉब्जच्या मते  लॉकच्या मते  रुसोच्या मते  ससद्धाांताचे मूल्याांकन १ काल्पतनक ससद्धाांत २ इततहासाचे चुकीचे धचत्रि ३ ताकक ा कदृष््या न पटिारा ४ राज्य आणि शासनसांथ्या एक नाही ५ मानिी स्िभािाचे एकाांगी धचत्रि ६ करार पुढच्या वपढीसाठी बांधनकारक नसतो
  • 6.  नैसधगाक अिस्था  मानिी स्िभाि  नैसधगाक अिस्था  कराराचे स्िरूप  सािाभौमसत्ताचे स्िरूप  राज्यसांस्थ्येचे स्िरूप जॉन लॉक (१६३२–१७०४) रुसो (१७१२–७८)
  • 7.  याने रानटी दुुःसह्य अिस्थेतून बाहेर पडण्यासाठी मनुष्याने आपापसाांत करार क े ला आणि त्यातून सािाभौम सत्तेची उत्पत्ती झाली, असे सामाक्जक कराराचे वििेचन लेव्हायथन या ग्रांथात क े ले आहे. हॉब्जच्या िेळी इांग्लांडमध्ये यादिी युद्र्जन्य पररक्स्थती होती. ती टाळण्यासाठी आणि सामाक्जक स्थैया तनमााि करण्यासाठी हा सामाक्जक कराराचा विचार त्याने माांडला. त्याच्या विचाराचे मुख्य सूत्र सािाभौम सत्तास्थान असािे आणि समाजाने आज्ञापालन हे कताव्य मानािे, असे होते. त्याच्या मते अशी सािाभौम सत्ता तनरांक ु श आणि अविभाज्य असते. अशा सािाभौम सत्तेची इच्छा म्हिजेच देशाचा कायदा. त्याला कोित्याही पररक्स्थतीत विरोध करिे अिैध होय. हॉब्जच्या या सामाक्जक कराराविषयीच्या तत्त्िज्ञानाने इांग्लांडमधील राजेशाही सत्तेला भतकम स्थान समळिून हदले
  • 8.  याने हॉब्जनांतर हा विचार अधधक व्यापक ि शास्त्रशुद्र् पद्र्तीने टू ट्रीहटणझस ऑफ गव्हान्मेन्ट या ग्रांथातील दुसऱ्या प्रबांधात माांडला. या गांथात  तो म्हितो की, ‘मानिाची पहहली अिस्था नैसधगाक अिस्था (अ स्टेट  ऑफ नेचर) होती. त्या अिस्थेत सिा मनुष्ये स्ितांत्र होती आणि सिांचे  हतकही समान होते. प्रत्येक व्यततीस आपले व्यिहार मनसोतत  करण्याचे स्िातांत्र्य होते आणि त्याच्यािर हुकमत गाजवििारी कोितीही श्रेष्ठ सत्ता नव्हती. त्यामुळे व्यततीच्या स्िातांत्र्याला मयाादा होती, ती फतत  नैसधगाक कायद्याची’. हॉब्ज नैसधगाक कायदा ि मानिी प्रज्ञा (रीझन) ही एकच आहेत, असे मानतो. हा कायदा म्हिजे आपि आपले ि आपल्या बाांधिाांच्या जीविताचे रक्षि करािे आणि कोिीही इतराांचे स्िातांत्र्य आणि मत्ता हहरािून र्ेण्याचा प्रयत्न करु नये; परांतु या व्यिस्थेत एखाद्याने गैरितान क े ल्यास त्याचा बांदोबस्त करिारी कोिी अधधकारी व्यतती ह्या व्यिस्थेत शतय नव्हती. यातून मागा काढण्याकररता मािसाांनी आपले नैसधगाक अिस्थेतील काही हतक सोडण्याचे ठरविले आणि सिांनी समळून एक सामाक्जक करार करुन एक समष्टी तनमााि क े ली. या
  • 9.  या फ्र ें च तत्त्िज्ञ-विचारिांताने सामाक्जक कराराचा पुरस्कार सोशल कॉन्ट्रॅतट (१७६२) या पुस्तकात क े ला असून हॉब्ज आणि लॉक याांच्या सामाक्जक कराराविषयीच्या, विशेषतुः नैसधगाक अिस्था आणि धुरीि समाज या सांकल्पनाांविषयी मतसभन्नता व्यतत क े ली आहे. त्याच्या मते नैसधगाक अिस्था ही प्रकक्रया शाांततामय ि ऐक्च्छक आहे. त्याने लोकाांच्या क्राांतीचे तत्त्िज्ञान प्रततपाहदले असून जुलमी शासनसांस्थेविरुद्र् क्राांती करण्याचा जनतेला सांपूिा अधधकार आहे, हा विचार माांडला. तो फ्र ें च राज्यक्राांतीला प्रेरिादायी ठरला. राज्यसांस्था हा एक करार आहे, ही कल्पना त्याने माांडली. नैसधगाक जीिन तो आदशा मानतो. मािसे स्िाभाविक प्रिृत्तीनुसार जीिनािचयक गोष्टी समळिून एकमेकाांना मदत करीत होती, तेव्हा कोित्याही सांस्थेची, सांर्टनेची, राज्यसांस्थेची, दांडशततीची आिचयकता िाटत नव्हती; पि जेव्हा मािसामािसाांतील सांबांध गुांतागुां तीचे झाले आणि त्याला सांर्षाात्मक स्िरुप प्राप्त होऊ लागले, तेव्हा नव्या समाजाच्या स्थैयाासाठी-समाजव्यिस्थेसाठी रुसोला राज्यसांस्था अपररहाया िाटली. त्यासाठी त्याने सामाक्जक कराराचा ससद्र्ाांत प्रततपाहदला आणि समान इच्छा (जनरल विल) या आपल्या सांकल्पनेिर उभा क े ला. मोठा समाज एकत्र नाांदत असला की, सिांच्या हहतासाठी सिांची समळून एक,सिांना समान अशी सािाबत्रक इच्छा तनमााि होते. तीच समान इच्छा िा ईहा होय. ती स्ितांत्र, सिांमध्ये सारखीच िसत असलेली पि अमूता अशी एक प्रेरिा असते. त्या इच्छेला प्रत्येक व्यतती समूहतनयांत्रिासाठी सिा प्रकारचे अधधकार आपि होऊन प्रदान करते आणि तीत त्या व्यततीचीही इच्छा समाविष्ट असते. थोडतयात रुसोच्या मते प्रत्येक