1. 1
६३७) पंदने आ ण कवडसे – ४८
१) स या या न शबात नेहमीच परवड असते, परंतु स य हे स यच राहते. ते तुम या पचनी पडो अथवा न पडो.
२) ेमाची उ च भावना हणजे हातांचा हातांना पश न होतानाह मनाला पश जाणवावा.
३) राजक य, सामािजक आ ण कौटुं बक जीवनात सु ा माणसे छु पे यु करत असतात.
४) आयु यात या या मागे आपण धावतो, ते अनेकवेळा मृगजळ नघते व माणसाची दमछाक होते.
५) सुखाचा मं :
आप याला आयु यात सुखी हायचे असेल तर आपले आयु य वेगवेग या क यात टाकू न माग मणा के ल
पा हजे. एका वेळी एका क यात ल क त करता आले पा हजे. बघा य न क न.
६) काह वेळा हर यात सु ा मजा असते.
७) सतत िजंक याचा सवयीने कालांतराने मनावर ताण येतो. यामुळे काह वेळा झालेल हार कवा मनासारखे न
मळालेले यश सु ा enjoy करा.
८) जे हा तु ह िजंकत होतात ते हा कोणीतर हरत होतेच कवा नंबर २ वर होते. ! बघा वचार क न. !!!!!!
९) ेमात याग आ ण संयम आव यक आहे असे मला वाटते.
१०) यशाचे मोजमाप
यशाचे मोजमाप हे माणूस कोठे पोचला या व न ठर वले जाते. पण याचबरोबर मु यमापन करताना हा वास
कोठू न सु झाला हे वचारात घेणे ह मह वाचे असते.
११) आयु यात सम या नसणे ह सु ा काह वेळा सम या असते.
१२) सम या माणसाला जग याची - धडपड कर याची ेरणा देते.
१३) आयु या या सं याकाळी जे हा एखाद सम या तु हाला भेडसावते, ते हा बरेच वेळा या सम येचे कारण
त णपणी तु ह वेळेवर न घेतलेला नणय कं वा सव बाजूने वचार न करता घेतलेला चुक चा नणय कारणीभूत
असतो, असे समुपदेशक हणून माझे नर ण आहे.
१४) येक माणसाचा अ म असतो आ ण या यासाठ तो बरेच वेळा बरोबरह असतो. जे हा अ माचा मेळ
कु टुंबात, समाजात, बसत नाह , ते हा झगडा सु होतो.असो.
2. 2
१५) आयु य साजरे करा - आयु य सादर क नका :
अनेक वेळा अनेक जण वत:चे आयु य दुस या या डो यात बघून यतीत करतात. कोणताह नणय घे याआधी
दुस या या नजरेत आपले वागणे बरोबर ठरेल का? या वचाराचा पगडा मनावर असतो.
१६) जग हा एका अथाने रंगमंच असला, तर आपले आयु य सादर क नका तर आपले आयु य साजरे करा.
सुधीर वै य
२०-०३-२०२०
Time Permitting, Follow me on .....
http://spandane.wordpress.com
http://www.slideshare.net/Spandane