SlideShare a Scribd company logo
संस्कार
समाजाचे व्यवहार नीट, सुचारू ररतीने चालावेत, त्यात परस्पर गुंतागुंत, गोंधळ, हस्तक्षेप होऊ
नये म्हणून आयाांची आश्रमव्यवस्था अस्स्तत्वात आली. त्या त्या काळातील कततव्य पार पाडणे ही
त्यामागील भावना होती. थोडक्यात म्हणजे, समाजाचे ननयमन होण्याकररता आश्रमपद्धती सुरू झाली
त्याप्रमाणे व्यक्तीजीवनाचे ननयमन होण्यासाठी संस्कार उदयास आलेत. जीवधारणेपासून तो मृत्यूपावेतो
अनेक संस्कार होते. त्यात अत्यंत महत्त्वाचे असे सोळा संस्कार मानल्या गेले. त्यांची माहहती
पुढीलप्रमाणे आहे.
(१) गभातधान : गभत धारणा होण्यासाठी आणण उत्तम संतती होण्यासाठी करावयाचा हा एक धार्मतक ववधी
होता.
(२) पुंसवन : पुत्रप्राप्तीसाठी करावयाचा हा एक ववधी होता. सोमासारख्या वनस्पतीच्या देठांची पूड
गभतवतीच्या उजव्या नाकपुडीत घालणे असा हा ववधी होय. काही हठकाणी वडाचा उल्लेख आढळतो.
(३) सीमंतोन्नयन : गभातची नीट काळजी घ्यावी म्हणून वपत्याने धार्मतक कायत, ववष्णुची प्राथतना करणे
ह्याबरोबरच आपल्या पत्नीची वनस्पती प्रयोगातून ननगा राखणे.
(४) जातकमत : मूल जन्माला आल्याबरोबर सोन्याच्या अंगठीने त्याच्या तोंडाला मध लावणे. ह्यामुळे मूल तेजस्वी
बनते असा ह्या संस्कारामागील भाव होता.
(५) नामकरण : अकराव्या हदवसानंतर मुलाचे नांव ठेवणे. साधारणतः हा कायतक्रम बाराव्या हदवशी होत असल्याने
त्याला बारसे असेही म्हणतात.
(६) ननष्क्रमण : मुलाला प्रथमच देवदशतनाच्या ननर्मत्ताने घराबाहेर नेणे.
(७) अन्नप्राशन : सहाव्या महहन्यात मुलाला भोजन देण्यास प्रारंभ करणे. ह्याला उष्टावण असेही म्हणतात.
(८) जावळे : वयाच्या नतसऱ्या वर्षी मुलाच्या डोक्यावरील सवत क
े स (मध्यभागी थोडे ठेवून) काढून टाकणे. ह्या
संस्काराला चौलकमत, चूडाकमत, वपनक्रक्रया अशीही नावे आहेत.
(९) कणतवेध : हा कान टोचण्याचा ववधी होय.
(१०) उपनयन : ह्याला व्रतादेश असेही म्हणतात. साधारणतः मुलगा ८ वर्षातचा झाल्यानंतर करावयाचा हा संस्कार
आहे. त्यावेळी मुंज नावाची गवताची जुडी क
ं बरेला बांधतात म्हणून ह्या ववधधला मौंजीबंधन असे म्हटल्या जाते.
ह्यावेळी मुलाच्या गळ्यात यज्ञोपवीत (जानवे) घातले जाते. त्यानंतरच तो मुलगा ववद्याजतनासाठी गुरुच्या घरी
जाण्यास पात्र होतो. हा संस्कार ब्राह्मण, क्षत्रत्रय आणण वैश्य अशा तीनही वणणतयांमध्ये होता. ह्या वणणतयांनाच
वेदाध्ययनाचा अधधकार होता हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
(११) वेदारंभक्रक्रया : उपनयन झालेला मुलगा ज्ञानाजतन करण्यास, ववद्याभ्यास करण्यास, वेदांचे अध्ययन करण्यास पात्र ठरतो.
तेव्हा प्रत्यक्षात वेदांचे अध्ययन सुरू करण्यापूवीचा हा संस्कार होय.
(१२) क
े शांत : वेगवेगळ्या वणणतयांसाठी हा संस्कार वेगवेगळ्या वयात करावयाचा होता. जावळे करताना सारखाच हा ववधी होता.
डोक्यावरील सवत क
े स काढून टाकावयाचे (श्मधू)
आणण ब्राह्मणाला गाय दान करावयाची.
(१३) समावततन : ह्याला स्नान असेही म्हटले जाई. वेदाध्ययन आटोपल्यानंतर गुरुच्या अनुमतीने स्वगृही परतल्यानंतरचा हा
संस्कार होता. स्नान करून वेदाभ्यासकाळातील वस्त्रे इ. चा त्याग करावयाचा. एकप्रकारे हा ब्रह्मचयातश्रम समाप्तीचा समारंभ
होता. त्यानंतर ववद्याथी स्नातक समजला जाई व पुढे आपल्या इच्छेनुसार जीवन जगण्याचे त्याला स्वातंत्र्य होते.
(१४) वववाह : समावततनानंतर मुलगा वववाह करण्यास स्वतंत्र होता. वववाह करून आणण आपल्या उपस्जववक
े चा मागत ननस्श्चत
करून वृद्धावस्थेकडे झुकलेल्या मातावपत्यांना कौटुंत्रबक जबाबदारीतून मुक्त करणे व क
ु टुंबाची जबाबदारी स्वतःकडे घेणे मुलाचे
कततव्य होते. वववाहबंधनात अडकलेल्या गृहस्थाची ह्यार्शवाय अनेक धार्मतक, सामास्जक कततव्ये होती.
(१५) अस्ननपररग्रह : वववाहानंतर गृहस्थाश्रमी बनलेल्याने अस्ननची उपासना करावयाची.
(१६) अंत्यसंस्कार : मानवी जीवनातील हा अंनतम संस्कार होय. मनुष्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्या मृत देहावर काही संस्कार
करावयाचे. तसेच त्याला सद्गती प्राप्त होण्यासाठी पुढे काही हदवस संस्कार, ववर्शष्ट ववधी करावयाचे.

More Related Content

More from VyahadkarPundlik

महात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptxमहात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptx
VyahadkarPundlik
 
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptxभारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
VyahadkarPundlik
 
क्रिप्स योजना- १९४२.pptx
क्रिप्स योजना- १९४२.pptxक्रिप्स योजना- १९४२.pptx
क्रिप्स योजना- १९४२.pptx
VyahadkarPundlik
 
आर्य समाज.pptx
आर्य समाज.pptxआर्य समाज.pptx
आर्य समाज.pptx
VyahadkarPundlik
 
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
VyahadkarPundlik
 
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptxसंयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
VyahadkarPundlik
 
आर्थिक मंदीचे परिणाम.pptx
आर्थिक मंदीचे परिणाम.pptxआर्थिक मंदीचे परिणाम.pptx
आर्थिक मंदीचे परिणाम.pptx
VyahadkarPundlik
 
आर्थिक मंदी.pptx
आर्थिक मंदी.pptxआर्थिक मंदी.pptx
आर्थिक मंदी.pptx
VyahadkarPundlik
 
हडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptxहडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptx
VyahadkarPundlik
 
सम्राट हर्षवर्धन.pptx
सम्राट हर्षवर्धन.pptxसम्राट हर्षवर्धन.pptx
सम्राट हर्षवर्धन.pptx
VyahadkarPundlik
 
वेद.pptx
वेद.pptxवेद.pptx
वेद.pptx
VyahadkarPundlik
 
मुगल साम्राज्याचे पतन.pptx
मुगल साम्राज्याचे पतन.pptxमुगल साम्राज्याचे पतन.pptx
मुगल साम्राज्याचे पतन.pptx
VyahadkarPundlik
 
बौद्ध धर्मसभा.pptx
बौद्ध धर्मसभा.pptxबौद्ध धर्मसभा.pptx
बौद्ध धर्मसभा.pptx
VyahadkarPundlik
 
पुरुषार्थ.pptx
पुरुषार्थ.pptxपुरुषार्थ.pptx
पुरुषार्थ.pptx
VyahadkarPundlik
 
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptxचंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
VyahadkarPundlik
 
चंद्रगुप्त मोर्य.pptx
चंद्रगुप्त मोर्य.pptxचंद्रगुप्त मोर्य.pptx
चंद्रगुप्त मोर्य.pptx
VyahadkarPundlik
 
आश्रमव्यवस्था.pptx
आश्रमव्यवस्था.pptxआश्रमव्यवस्था.pptx
आश्रमव्यवस्था.pptx
VyahadkarPundlik
 
सम्राट अशोक.pptx
सम्राट अशोक.pptxसम्राट अशोक.pptx
सम्राट अशोक.pptx
VyahadkarPundlik
 
जहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptx
जहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptxजहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptx
जहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptx
VyahadkarPundlik
 
हुमायून (१५३०-१५४०).pptx
हुमायून (१५३०-१५४०).pptxहुमायून (१५३०-१५४०).pptx
हुमायून (१५३०-१५४०).pptx
VyahadkarPundlik
 

More from VyahadkarPundlik (20)

महात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptxमहात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptx
 
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptxभारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
 
क्रिप्स योजना- १९४२.pptx
क्रिप्स योजना- १९४२.pptxक्रिप्स योजना- १९४२.pptx
क्रिप्स योजना- १९४२.pptx
 
आर्य समाज.pptx
आर्य समाज.pptxआर्य समाज.pptx
आर्य समाज.pptx
 
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
 
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptxसंयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
 
आर्थिक मंदीचे परिणाम.pptx
आर्थिक मंदीचे परिणाम.pptxआर्थिक मंदीचे परिणाम.pptx
आर्थिक मंदीचे परिणाम.pptx
 
आर्थिक मंदी.pptx
आर्थिक मंदी.pptxआर्थिक मंदी.pptx
आर्थिक मंदी.pptx
 
हडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptxहडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptx
 
सम्राट हर्षवर्धन.pptx
सम्राट हर्षवर्धन.pptxसम्राट हर्षवर्धन.pptx
सम्राट हर्षवर्धन.pptx
 
वेद.pptx
वेद.pptxवेद.pptx
वेद.pptx
 
मुगल साम्राज्याचे पतन.pptx
मुगल साम्राज्याचे पतन.pptxमुगल साम्राज्याचे पतन.pptx
मुगल साम्राज्याचे पतन.pptx
 
बौद्ध धर्मसभा.pptx
बौद्ध धर्मसभा.pptxबौद्ध धर्मसभा.pptx
बौद्ध धर्मसभा.pptx
 
पुरुषार्थ.pptx
पुरुषार्थ.pptxपुरुषार्थ.pptx
पुरुषार्थ.pptx
 
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptxचंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
 
चंद्रगुप्त मोर्य.pptx
चंद्रगुप्त मोर्य.pptxचंद्रगुप्त मोर्य.pptx
चंद्रगुप्त मोर्य.pptx
 
आश्रमव्यवस्था.pptx
आश्रमव्यवस्था.pptxआश्रमव्यवस्था.pptx
आश्रमव्यवस्था.pptx
 
सम्राट अशोक.pptx
सम्राट अशोक.pptxसम्राट अशोक.pptx
सम्राट अशोक.pptx
 
जहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptx
जहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptxजहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptx
जहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptx
 
हुमायून (१५३०-१५४०).pptx
हुमायून (१५३०-१५४०).pptxहुमायून (१५३०-१५४०).pptx
हुमायून (१५३०-१५४०).pptx
 

सोळा संस्कार.pptx

  • 1. संस्कार समाजाचे व्यवहार नीट, सुचारू ररतीने चालावेत, त्यात परस्पर गुंतागुंत, गोंधळ, हस्तक्षेप होऊ नये म्हणून आयाांची आश्रमव्यवस्था अस्स्तत्वात आली. त्या त्या काळातील कततव्य पार पाडणे ही त्यामागील भावना होती. थोडक्यात म्हणजे, समाजाचे ननयमन होण्याकररता आश्रमपद्धती सुरू झाली त्याप्रमाणे व्यक्तीजीवनाचे ननयमन होण्यासाठी संस्कार उदयास आलेत. जीवधारणेपासून तो मृत्यूपावेतो अनेक संस्कार होते. त्यात अत्यंत महत्त्वाचे असे सोळा संस्कार मानल्या गेले. त्यांची माहहती पुढीलप्रमाणे आहे. (१) गभातधान : गभत धारणा होण्यासाठी आणण उत्तम संतती होण्यासाठी करावयाचा हा एक धार्मतक ववधी होता. (२) पुंसवन : पुत्रप्राप्तीसाठी करावयाचा हा एक ववधी होता. सोमासारख्या वनस्पतीच्या देठांची पूड गभतवतीच्या उजव्या नाकपुडीत घालणे असा हा ववधी होय. काही हठकाणी वडाचा उल्लेख आढळतो. (३) सीमंतोन्नयन : गभातची नीट काळजी घ्यावी म्हणून वपत्याने धार्मतक कायत, ववष्णुची प्राथतना करणे ह्याबरोबरच आपल्या पत्नीची वनस्पती प्रयोगातून ननगा राखणे.
  • 2. (४) जातकमत : मूल जन्माला आल्याबरोबर सोन्याच्या अंगठीने त्याच्या तोंडाला मध लावणे. ह्यामुळे मूल तेजस्वी बनते असा ह्या संस्कारामागील भाव होता. (५) नामकरण : अकराव्या हदवसानंतर मुलाचे नांव ठेवणे. साधारणतः हा कायतक्रम बाराव्या हदवशी होत असल्याने त्याला बारसे असेही म्हणतात. (६) ननष्क्रमण : मुलाला प्रथमच देवदशतनाच्या ननर्मत्ताने घराबाहेर नेणे. (७) अन्नप्राशन : सहाव्या महहन्यात मुलाला भोजन देण्यास प्रारंभ करणे. ह्याला उष्टावण असेही म्हणतात. (८) जावळे : वयाच्या नतसऱ्या वर्षी मुलाच्या डोक्यावरील सवत क े स (मध्यभागी थोडे ठेवून) काढून टाकणे. ह्या संस्काराला चौलकमत, चूडाकमत, वपनक्रक्रया अशीही नावे आहेत. (९) कणतवेध : हा कान टोचण्याचा ववधी होय. (१०) उपनयन : ह्याला व्रतादेश असेही म्हणतात. साधारणतः मुलगा ८ वर्षातचा झाल्यानंतर करावयाचा हा संस्कार आहे. त्यावेळी मुंज नावाची गवताची जुडी क ं बरेला बांधतात म्हणून ह्या ववधधला मौंजीबंधन असे म्हटल्या जाते. ह्यावेळी मुलाच्या गळ्यात यज्ञोपवीत (जानवे) घातले जाते. त्यानंतरच तो मुलगा ववद्याजतनासाठी गुरुच्या घरी जाण्यास पात्र होतो. हा संस्कार ब्राह्मण, क्षत्रत्रय आणण वैश्य अशा तीनही वणणतयांमध्ये होता. ह्या वणणतयांनाच वेदाध्ययनाचा अधधकार होता हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
  • 3. (११) वेदारंभक्रक्रया : उपनयन झालेला मुलगा ज्ञानाजतन करण्यास, ववद्याभ्यास करण्यास, वेदांचे अध्ययन करण्यास पात्र ठरतो. तेव्हा प्रत्यक्षात वेदांचे अध्ययन सुरू करण्यापूवीचा हा संस्कार होय. (१२) क े शांत : वेगवेगळ्या वणणतयांसाठी हा संस्कार वेगवेगळ्या वयात करावयाचा होता. जावळे करताना सारखाच हा ववधी होता. डोक्यावरील सवत क े स काढून टाकावयाचे (श्मधू) आणण ब्राह्मणाला गाय दान करावयाची. (१३) समावततन : ह्याला स्नान असेही म्हटले जाई. वेदाध्ययन आटोपल्यानंतर गुरुच्या अनुमतीने स्वगृही परतल्यानंतरचा हा संस्कार होता. स्नान करून वेदाभ्यासकाळातील वस्त्रे इ. चा त्याग करावयाचा. एकप्रकारे हा ब्रह्मचयातश्रम समाप्तीचा समारंभ होता. त्यानंतर ववद्याथी स्नातक समजला जाई व पुढे आपल्या इच्छेनुसार जीवन जगण्याचे त्याला स्वातंत्र्य होते. (१४) वववाह : समावततनानंतर मुलगा वववाह करण्यास स्वतंत्र होता. वववाह करून आणण आपल्या उपस्जववक े चा मागत ननस्श्चत करून वृद्धावस्थेकडे झुकलेल्या मातावपत्यांना कौटुंत्रबक जबाबदारीतून मुक्त करणे व क ु टुंबाची जबाबदारी स्वतःकडे घेणे मुलाचे कततव्य होते. वववाहबंधनात अडकलेल्या गृहस्थाची ह्यार्शवाय अनेक धार्मतक, सामास्जक कततव्ये होती. (१५) अस्ननपररग्रह : वववाहानंतर गृहस्थाश्रमी बनलेल्याने अस्ननची उपासना करावयाची. (१६) अंत्यसंस्कार : मानवी जीवनातील हा अंनतम संस्कार होय. मनुष्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्या मृत देहावर काही संस्कार करावयाचे. तसेच त्याला सद्गती प्राप्त होण्यासाठी पुढे काही हदवस संस्कार, ववर्शष्ट ववधी करावयाचे.