SlideShare a Scribd company logo
1 of 6
सम्राट हर्षवर्षन
शासन काळ : (इ.स. ६०६ – इ.स. ६४७) हे उत्तर भारतातील प्रससद्र् सम्राट होते.
पुष्याभूती साम्राज्यातील शेवटचे सम्राट होते.
हर्षवर्षन संबंर्ी बाणभट्टाच्या हर्षचररत मर्ून व्यापक माहहती समळते.
आपल्या साम्राज्याचा ववस्तार जालंर्र, पंजाब, काश्मीर, नेपाळ आणण बल्लभीपुरपयंत क
े ला होता.
नाटककार आणण कवी
सम्राट हर्षवर्षन एक प्रस्थावपत नाटककार आणण कवी होते. तयांनी 'नागानंद', 'रतनावली' आणण
'वप्रयदसशषका' नावांच्या नाटकांची रचना क
े ली. तयांच्या
दरबारात बाणभट्ट, हररदत्त आणण जयसेन यांसारखे प्रससद्र् कवी व लेखक दरबाराची शोभा वाढवत
होते
हर्षवर्षनाची शासन व्यवस्था :
हर्षकालीन प्रमुख अधर्कारी
 सरसेनापतत - बलाधर्कृ त सेनापतत
 महासंर्ी ववग्रहाधर्कृ त : संर्ी/युद्र् करण्यासंबंर्ीचा अधर्कारी
 कटुक; हस्ती - सेनाध्यक्ष,
 वृहदेश्वर - अश्व सेनाध्यक्ष
 अध्यक्ष - वेगवेगळ्या ववभागांचे सवोच्च अधर्कारी - आयुक्तक
 सार्ारण अधर्कारी - मीमांसक, न्यायर्ीश
 महाप्रततहार - राजप्रासादचे रक्षक - चाट-भाट - वैततनक/अवैततनक सैतनक
 उपररक महाराज - प्रांतीय शासक - अक्षपटसलक
 लेखा जोखा सलवपक — पूणणषक, सार्ारण सलवपक
 हर्षवर्षन स्वत: प्रशासकीय व्यवस्थेत व्यक्क्तगत रूपात रुची ठेववत असे. सम्राटाच्या मदतीसाठी एक
मंत्रिपररर्द स्थापण्यात आली होती. बाणभट्टानुसार अवंती हा युद्र् आणण शांतीचा सवोच्च मंिी होता.
ससंहनाद हा हर्षवर्षनाचा महासेनापती होता. बाणभट्टाने हर्षचररतात या पदांबद्दल म्हटले आहे.
राष्रीय आय आणण कर :
हर्षवर्षनांच्या काळात राष्रीय उतपन ्नाचा एक चतुथांश (२५%) भाग उच्च कोटींच्या राज्य कमषचाऱयांना
वेतन ककं वा बक्षक्षसाच्या रूपात, एक चतुथांश भाग र्ासमषक कायांच्या खचांसाठी, एक चतुथांश भाग
सशक्षणासाठीच्या खचाषसाठी आणण बाकी एक चतुथांश भाग हे सम्राट स्वत: आपल्या खचाषसाठी उपयोगात
आणत होते. राजस्वच्या स्रोताच्या रूपात तीन प्रकारच्या करांचे वववरण समळते - भाग, हहरण्य, आणण
बली. 'भाग' ककं वा भूसमकर (सारा) पदाथाषच्या रूपात घेतले जात होते. 'हहरण्य' नगदाच्या रूपात
घेतला जाणारा कर होता. या काळात भूसमकर कृ वर् उतपादनाच्या १/६ इतका वसूल क
े ला जात असे.
सैन्य रचना :
ह्युएन्संगनुसार हर्षवर्षनांच्या सैन्यात जवळपास ५,००० हत्ती, २,००० घोडेस्वार व ५,००० पायदळ सैतनक
होते. कालांतराने ही संख्या वाढून हत्ती ६०,००० व घोडस्वारांची संख्या १,००,००० (एक लाख) पयंत
पोहोचली. सम्राट हर्षवर्षनांच्या सैन्यातील सार्ारण सैतनकांना चाट व भाट, अश्वसेनेच्या अधर्काऱयांना
हदेश्वर, पायदळ सैन्याच्या अधर्काऱयांना बलाधर्कृ त आणण महाबलाधर्कृ त म्हटले जात होते.
♦ 7 व्या शतकात हर्षने कला आणण संस्कृ तीच्या आर्ारे दोन्ही देशांमर्ील संबंर् चांगले
ठेवले. इततहासानुसार चीनचा प्रससद्र् धचनी प्रवासी ह्युएन तसांग हा तयाचा समि म्हणून 8 वर्े हर्ाषच्या
दरबारात राहहला.
♦ हर्ाषने 'सती' प्रथेवर बंदी आणली. हर्षवर्षन यांनी सामाक्जक क
ु प्रथा मुळापासून दूर करण्यासाठी
पुढाकार घेतला. तयांच्या राजवटीत सती प्रथेवर पूणषपणे बंदी घालण्यात आली होती. असे म्हणतात की
सम्राट हर्षवर्षननेही आपल्या बहहणीला सती होण्यापासून वाचवले होते.
♦ सवष र्मांचा समान आदर आणण महत्त्व. पारंपाररक हहंदू क
ु टुंबात जन्म घेतल्यानंतर तयांनी बौद्र् र्मष
स्वीकारला. सम्राट हर्ाषने सवष र्मांना समान आदर व महत्त्व हदले. बौद्र् असो वा जैन र्मष, हर्ष यांनी
कोणतयाही र्माषत भेदभाव क
े ला नाही. चीनचे राजदूत ह्युएन तसांग यांनीही आपल्या पुस्तकांमध्ये हर्ाषचे
वणषन महायान बौद्र् र्माषचा प्रचारक म्हणून क
े ले आहे.
♦ सशक्षणाचे महत्त्व सम्राट हर्षवर्षनने देशभरात सशक्षणाचा प्रसार क
े ला. हर्षवर्षनच्या काळात नालंदा
ववद्यापीठ हे सशक्षणाचे सवोत्तम क
ें द्र म्हणून प्रससद्र् झाले.
♦ प्रयागचा प्रससद्र् 'क
ुं भमेळा'ही हर्षनेच सुरू क
े ला होता. प्रयाग (अलाहाबाद) येथे दरवर्ी भरणारा
‘क
ुं भमेळा’ शतकानुशतक
े चालत आलेला आणण हहंदू र्माषच्या प्रचारकांमध्ये खूप प्रससद्र् आहे; तयाचीही
सुरुवात राजा हर्ाषने क
े ली असे मानले जाते.
♦ हर्ाषच्या कारककदीत भारताच्या अथषव्यवस्थेची बरीच प्रगती झाली होती. प्रामुख्याने कृ र्ीप्रर्ान देश
मानला जाणारा भारत; हर्ाषच्या कायषक्षम राजवटीत ते प्रगतीच्या सशखरांना स्पशष करत होते. हर्ाषच्या
कारककदीत भारताने आधथषकदृष्ट्या बरीच प्रगती क
े ली होती.
♦ हर्ाषनंतर तयाचे राज्य सांभाळण्यासाठी तयाला कोणीही वारस नव्हता. हर्षवर्षनला तयाची पतनी
दुगाषवतीपासून दोन मुलगे होते - वागवर्षन आणण कल्याणवर्षन. पण तयाच्या दोन्ही मुलांचा खून
अरुणाश्व नावाच्या मंत्र्याने क
े ला. यामुळे हर्षला कोणीही वारस उरला नव्हता.
♦ हर्ाषच्या मृतयूनंतर तयाचे साम्राज्यही संपुष्टात आले. इसवी सन 647 मध्ये हर्ाषच्या मृतयूनंतर तयाचे
साम्राज्यही हळूहळू ववखुरले आणण नंतर संपुष्टात आले. तयाच्यानंतर कन्नौजचा ताबा घेतलेला राजा
बंगालच्या राजाववरुद्र्च्या लढाईत पराभूत झाला. वारस नसल्यामुळे सम्राट हर्षवर्षनाचे साम्राज्य कोलमडून
पडले.
सम्राट हर्षवर्षन हे अतयंत गंभीर, मुतसद्दी, हुशार
आणण राजकारणी होते ज्यांनी अखंड भारताच्या एकातमतेचे स्वप्न साकार क
े ले होते. तयाचे
ववश्लेर्ण इततहासकार ववजय नहार यांच्या सशलाहदतय सम्राट हर्षवर्षन आणण तयाचा काळ या
पुस्तकात सबळ पुराव्यासह उपलब्र् आहे. जसे की शशांक बरोबरचा तह, पुलक
े शीन II
सोबतचा करार आणण वल्लभी राजा ध्रुव भट्ट सोबतचा करार हे तयाचे दूरदशी राजकारण
आणण यशस्वी मुतसद्देधगरीची प्रततभा उघड करतात. हर्षने कोणतयाही प्रश्नाला आपल्या
वैयक्क्तक प्रततष्ठेचा आणण महत्त्वाकांक्षेचा प्रश्न बनवला नाही, परंतु राष्रीय सुरक्षा आणण
संपूणष उत्तर भारताच्या मजबूत संघहटत शक्तीची दृष्टी नेहमी डोळ्यांसमोर ठेवली.

More Related Content

More from VyahadkarPundlik

More from VyahadkarPundlik (20)

लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptx
लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptxलॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptx
लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptx
 
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptxराजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
 
महात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptxमहात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptx
 
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptxभारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
 
क्रिप्स योजना- १९४२.pptx
क्रिप्स योजना- १९४२.pptxक्रिप्स योजना- १९४२.pptx
क्रिप्स योजना- १९४२.pptx
 
आर्य समाज.pptx
आर्य समाज.pptxआर्य समाज.pptx
आर्य समाज.pptx
 
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
 
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptxसंयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
 
आर्थिक मंदीचे परिणाम.pptx
आर्थिक मंदीचे परिणाम.pptxआर्थिक मंदीचे परिणाम.pptx
आर्थिक मंदीचे परिणाम.pptx
 
आर्थिक मंदी.pptx
आर्थिक मंदी.pptxआर्थिक मंदी.pptx
आर्थिक मंदी.pptx
 
हडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptxहडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptx
 
सोळा संस्कार.pptx
सोळा संस्कार.pptxसोळा संस्कार.pptx
सोळा संस्कार.pptx
 
वेद.pptx
वेद.pptxवेद.pptx
वेद.pptx
 
मुगल साम्राज्याचे पतन.pptx
मुगल साम्राज्याचे पतन.pptxमुगल साम्राज्याचे पतन.pptx
मुगल साम्राज्याचे पतन.pptx
 
बौद्ध धर्मसभा.pptx
बौद्ध धर्मसभा.pptxबौद्ध धर्मसभा.pptx
बौद्ध धर्मसभा.pptx
 
पुरुषार्थ.pptx
पुरुषार्थ.pptxपुरुषार्थ.pptx
पुरुषार्थ.pptx
 
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptxचंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
 
चंद्रगुप्त मोर्य.pptx
चंद्रगुप्त मोर्य.pptxचंद्रगुप्त मोर्य.pptx
चंद्रगुप्त मोर्य.pptx
 
आश्रमव्यवस्था.pptx
आश्रमव्यवस्था.pptxआश्रमव्यवस्था.pptx
आश्रमव्यवस्था.pptx
 
सम्राट अशोक.pptx
सम्राट अशोक.pptxसम्राट अशोक.pptx
सम्राट अशोक.pptx
 

सम्राट हर्षवर्धन.pptx

  • 1. सम्राट हर्षवर्षन शासन काळ : (इ.स. ६०६ – इ.स. ६४७) हे उत्तर भारतातील प्रससद्र् सम्राट होते. पुष्याभूती साम्राज्यातील शेवटचे सम्राट होते. हर्षवर्षन संबंर्ी बाणभट्टाच्या हर्षचररत मर्ून व्यापक माहहती समळते. आपल्या साम्राज्याचा ववस्तार जालंर्र, पंजाब, काश्मीर, नेपाळ आणण बल्लभीपुरपयंत क े ला होता. नाटककार आणण कवी सम्राट हर्षवर्षन एक प्रस्थावपत नाटककार आणण कवी होते. तयांनी 'नागानंद', 'रतनावली' आणण 'वप्रयदसशषका' नावांच्या नाटकांची रचना क े ली. तयांच्या दरबारात बाणभट्ट, हररदत्त आणण जयसेन यांसारखे प्रससद्र् कवी व लेखक दरबाराची शोभा वाढवत होते
  • 2. हर्षवर्षनाची शासन व्यवस्था : हर्षकालीन प्रमुख अधर्कारी  सरसेनापतत - बलाधर्कृ त सेनापतत  महासंर्ी ववग्रहाधर्कृ त : संर्ी/युद्र् करण्यासंबंर्ीचा अधर्कारी  कटुक; हस्ती - सेनाध्यक्ष,  वृहदेश्वर - अश्व सेनाध्यक्ष  अध्यक्ष - वेगवेगळ्या ववभागांचे सवोच्च अधर्कारी - आयुक्तक  सार्ारण अधर्कारी - मीमांसक, न्यायर्ीश  महाप्रततहार - राजप्रासादचे रक्षक - चाट-भाट - वैततनक/अवैततनक सैतनक  उपररक महाराज - प्रांतीय शासक - अक्षपटसलक  लेखा जोखा सलवपक — पूणणषक, सार्ारण सलवपक  हर्षवर्षन स्वत: प्रशासकीय व्यवस्थेत व्यक्क्तगत रूपात रुची ठेववत असे. सम्राटाच्या मदतीसाठी एक मंत्रिपररर्द स्थापण्यात आली होती. बाणभट्टानुसार अवंती हा युद्र् आणण शांतीचा सवोच्च मंिी होता. ससंहनाद हा हर्षवर्षनाचा महासेनापती होता. बाणभट्टाने हर्षचररतात या पदांबद्दल म्हटले आहे.
  • 3. राष्रीय आय आणण कर : हर्षवर्षनांच्या काळात राष्रीय उतपन ्नाचा एक चतुथांश (२५%) भाग उच्च कोटींच्या राज्य कमषचाऱयांना वेतन ककं वा बक्षक्षसाच्या रूपात, एक चतुथांश भाग र्ासमषक कायांच्या खचांसाठी, एक चतुथांश भाग सशक्षणासाठीच्या खचाषसाठी आणण बाकी एक चतुथांश भाग हे सम्राट स्वत: आपल्या खचाषसाठी उपयोगात आणत होते. राजस्वच्या स्रोताच्या रूपात तीन प्रकारच्या करांचे वववरण समळते - भाग, हहरण्य, आणण बली. 'भाग' ककं वा भूसमकर (सारा) पदाथाषच्या रूपात घेतले जात होते. 'हहरण्य' नगदाच्या रूपात घेतला जाणारा कर होता. या काळात भूसमकर कृ वर् उतपादनाच्या १/६ इतका वसूल क े ला जात असे. सैन्य रचना : ह्युएन्संगनुसार हर्षवर्षनांच्या सैन्यात जवळपास ५,००० हत्ती, २,००० घोडेस्वार व ५,००० पायदळ सैतनक होते. कालांतराने ही संख्या वाढून हत्ती ६०,००० व घोडस्वारांची संख्या १,००,००० (एक लाख) पयंत पोहोचली. सम्राट हर्षवर्षनांच्या सैन्यातील सार्ारण सैतनकांना चाट व भाट, अश्वसेनेच्या अधर्काऱयांना हदेश्वर, पायदळ सैन्याच्या अधर्काऱयांना बलाधर्कृ त आणण महाबलाधर्कृ त म्हटले जात होते.
  • 4. ♦ 7 व्या शतकात हर्षने कला आणण संस्कृ तीच्या आर्ारे दोन्ही देशांमर्ील संबंर् चांगले ठेवले. इततहासानुसार चीनचा प्रससद्र् धचनी प्रवासी ह्युएन तसांग हा तयाचा समि म्हणून 8 वर्े हर्ाषच्या दरबारात राहहला. ♦ हर्ाषने 'सती' प्रथेवर बंदी आणली. हर्षवर्षन यांनी सामाक्जक क ु प्रथा मुळापासून दूर करण्यासाठी पुढाकार घेतला. तयांच्या राजवटीत सती प्रथेवर पूणषपणे बंदी घालण्यात आली होती. असे म्हणतात की सम्राट हर्षवर्षननेही आपल्या बहहणीला सती होण्यापासून वाचवले होते. ♦ सवष र्मांचा समान आदर आणण महत्त्व. पारंपाररक हहंदू क ु टुंबात जन्म घेतल्यानंतर तयांनी बौद्र् र्मष स्वीकारला. सम्राट हर्ाषने सवष र्मांना समान आदर व महत्त्व हदले. बौद्र् असो वा जैन र्मष, हर्ष यांनी कोणतयाही र्माषत भेदभाव क े ला नाही. चीनचे राजदूत ह्युएन तसांग यांनीही आपल्या पुस्तकांमध्ये हर्ाषचे वणषन महायान बौद्र् र्माषचा प्रचारक म्हणून क े ले आहे. ♦ सशक्षणाचे महत्त्व सम्राट हर्षवर्षनने देशभरात सशक्षणाचा प्रसार क े ला. हर्षवर्षनच्या काळात नालंदा ववद्यापीठ हे सशक्षणाचे सवोत्तम क ें द्र म्हणून प्रससद्र् झाले.
  • 5. ♦ प्रयागचा प्रससद्र् 'क ुं भमेळा'ही हर्षनेच सुरू क े ला होता. प्रयाग (अलाहाबाद) येथे दरवर्ी भरणारा ‘क ुं भमेळा’ शतकानुशतक े चालत आलेला आणण हहंदू र्माषच्या प्रचारकांमध्ये खूप प्रससद्र् आहे; तयाचीही सुरुवात राजा हर्ाषने क े ली असे मानले जाते. ♦ हर्ाषच्या कारककदीत भारताच्या अथषव्यवस्थेची बरीच प्रगती झाली होती. प्रामुख्याने कृ र्ीप्रर्ान देश मानला जाणारा भारत; हर्ाषच्या कायषक्षम राजवटीत ते प्रगतीच्या सशखरांना स्पशष करत होते. हर्ाषच्या कारककदीत भारताने आधथषकदृष्ट्या बरीच प्रगती क े ली होती. ♦ हर्ाषनंतर तयाचे राज्य सांभाळण्यासाठी तयाला कोणीही वारस नव्हता. हर्षवर्षनला तयाची पतनी दुगाषवतीपासून दोन मुलगे होते - वागवर्षन आणण कल्याणवर्षन. पण तयाच्या दोन्ही मुलांचा खून अरुणाश्व नावाच्या मंत्र्याने क े ला. यामुळे हर्षला कोणीही वारस उरला नव्हता. ♦ हर्ाषच्या मृतयूनंतर तयाचे साम्राज्यही संपुष्टात आले. इसवी सन 647 मध्ये हर्ाषच्या मृतयूनंतर तयाचे साम्राज्यही हळूहळू ववखुरले आणण नंतर संपुष्टात आले. तयाच्यानंतर कन्नौजचा ताबा घेतलेला राजा बंगालच्या राजाववरुद्र्च्या लढाईत पराभूत झाला. वारस नसल्यामुळे सम्राट हर्षवर्षनाचे साम्राज्य कोलमडून पडले.
  • 6. सम्राट हर्षवर्षन हे अतयंत गंभीर, मुतसद्दी, हुशार आणण राजकारणी होते ज्यांनी अखंड भारताच्या एकातमतेचे स्वप्न साकार क े ले होते. तयाचे ववश्लेर्ण इततहासकार ववजय नहार यांच्या सशलाहदतय सम्राट हर्षवर्षन आणण तयाचा काळ या पुस्तकात सबळ पुराव्यासह उपलब्र् आहे. जसे की शशांक बरोबरचा तह, पुलक े शीन II सोबतचा करार आणण वल्लभी राजा ध्रुव भट्ट सोबतचा करार हे तयाचे दूरदशी राजकारण आणण यशस्वी मुतसद्देधगरीची प्रततभा उघड करतात. हर्षने कोणतयाही प्रश्नाला आपल्या वैयक्क्तक प्रततष्ठेचा आणण महत्त्वाकांक्षेचा प्रश्न बनवला नाही, परंतु राष्रीय सुरक्षा आणण संपूणष उत्तर भारताच्या मजबूत संघहटत शक्तीची दृष्टी नेहमी डोळ्यांसमोर ठेवली.