SlideShare a Scribd company logo
1 of 4
MANOHARBHAI SHIKSHAN PRASARAK MANDAL, ARMORI’S
MAHATMA GANDHI ARTS, SCIENCE & LATE N. P. COMMERCE COLLEGE,
ARMORI DIST- GADCHIROLI (M.S.) 441208
AFFILIATED TO GONDWANA UNIVERSITY, GADCHIROLI
RE-ACCREDITED BY NAAC ‘A’ WITH 3.02 CGPA
DEPARTMENT OF HISTORY
ASST. PROF. PUNDLIK M. VYAHADKAR
नेहरु अहवाल-१९२८
सायमन कममशनच्या विरोधात भारतात
ठिकठिकाणी संप ि मोर्चे काढून भारतीयांनी आपला विरोध व्यक्त क
े ला. तरीदेखील भारतीय
जनतेच्या भािना लक्षात न घेता सायमन कममशनने आपले कामकाज पुढे र्चालविले. त्यामुळे
भारत मंत्री लॉर्ड बक
ड नहेर् यांनी सिाांना मान्य होईल अशी घटना भारती यांनी तयार करून
ब्रिठटश पालडमेंटला सादर करािी असे आिाहन भारतीयांना क
े ले. क
े लेले आव्हान कााँग्रेसने
स्िीकारले ि पंडर्त मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक सममती स्थापन करून त्या
सममतीने १९२८ मध्ये जो अहिाल तयार क
े ला तोर्च 'नेहरू ररपोटड' म्हणून प्रमसधध आहे.
नेहरु समिती :-
भारतार्ची भािी घटना कोणत्या तत्त्िानुसार ननमाडण व्हािी हे
िरविण्यासािी पररषदेने पंडर्त मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक सममती ननयुक्त क
े ली.
या सममतीत जिाहरलाल नेहरू, सुभाषर्चंद्र बोस, बॅररस्टर जयकर, तेज बहादुर सप्रू, सर अली
इमाम, बापुजी अणे, एन.एस. जोशी, मंगल मसंह इत्यादी सदस्य होते. या सममतीच्या दोन
बैिका होऊन सममतीने मोठ्या पररश्रमाने देशातील राजकीय ि घटनात्मक समस्यांर्चा अभ्यास
करून आपला अहिाल तयार क
े ला ि तो अहिाल एकमताने तयार झाला होता. त्याला नेहरू
ररपोटड असे नाि देण्यात आले.
नेहरू रिपोर्टच्या तितुदी :-
१) भारताला साम्राजयांतगडत स्िराजय लगेर्च ममळािे. तधनंतर पूणड स्िातंत्र्य हेर्च ठहंदुस्तानार्चे ध्येय राहील.
२) भारत हे संघराजयातील राजय असेल प्रांतांना आिश्यक तेिढे स्िायतत्ता ममळेल.
३) प्रांतांना फक्त एकर्च कायदेमंर्ळ असािे.
४) अल्पसंखयांकांसािी राखीि जागा असाव्यात. परंतु स्ितंत्र मतदार संघ नसािेत.
५) मसंध प्रांताला स्िातंत्र्य देण्यात यािे.
६) िायव्य सरहधद प्रांताला इतर प्रांतासारखा दजाड देण्यात यािा.
७) इंग्लंर्र्चा राजा ि कायदेमंर्ळार्ची दोन गृहे यांर्चे ममळून भारतीय पालडमेंट तयार होईल.
८) आता सध्या भारतीय संस्थानािर ब्रिठटश सरकारर्चे जसे अधधकार र्चालतात तसेर्च भारतीय पालडमेंटर्चे अधधकार त्यांच्यािर र्चालतील. काही संघषड ननमाडण झाल्यास गव्हनडर
जनरल सुप्रीम कोटाडकर्े तो तंटा सोपिेल.
९) गव्हनडर जनरल ने प्रधानमंत्री यांर्ची ननिर् करािी ि त्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांर्ची ननयुक्ती करािी. गव्हनडर जनरलने मंब्रत्रमंर्ळाच्या सल्ल्याने कारभार करािा. मंब्रत्रमंर्ळ
हे पालडमेंटला जबाबदार असेल..
१०) गव्हनडर जनरलने सुप्रीम कोटाडच्या न्यायाधीशांर्ची ननयुक्ती करािी ि त्यांना दूर करण्यार्चा हक्क फक्त पालडमेंटलार्च असािा.
अशा प्रकारच्या तरतुदी नेहरू ररपोटडमध्ये होत्या.

More Related Content

More from VyahadkarPundlik

राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptxराजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptxVyahadkarPundlik
 
महात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptxमहात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptxVyahadkarPundlik
 
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptxभारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptxVyahadkarPundlik
 
आर्य समाज.pptx
आर्य समाज.pptxआर्य समाज.pptx
आर्य समाज.pptxVyahadkarPundlik
 
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptxVyahadkarPundlik
 
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptxसंयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptxVyahadkarPundlik
 
आर्थिक मंदीचे परिणाम.pptx
आर्थिक मंदीचे परिणाम.pptxआर्थिक मंदीचे परिणाम.pptx
आर्थिक मंदीचे परिणाम.pptxVyahadkarPundlik
 
आर्थिक मंदी.pptx
आर्थिक मंदी.pptxआर्थिक मंदी.pptx
आर्थिक मंदी.pptxVyahadkarPundlik
 
हडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptxहडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptxVyahadkarPundlik
 
सोळा संस्कार.pptx
सोळा संस्कार.pptxसोळा संस्कार.pptx
सोळा संस्कार.pptxVyahadkarPundlik
 
सम्राट हर्षवर्धन.pptx
सम्राट हर्षवर्धन.pptxसम्राट हर्षवर्धन.pptx
सम्राट हर्षवर्धन.pptxVyahadkarPundlik
 
मुगल साम्राज्याचे पतन.pptx
मुगल साम्राज्याचे पतन.pptxमुगल साम्राज्याचे पतन.pptx
मुगल साम्राज्याचे पतन.pptxVyahadkarPundlik
 
बौद्ध धर्मसभा.pptx
बौद्ध धर्मसभा.pptxबौद्ध धर्मसभा.pptx
बौद्ध धर्मसभा.pptxVyahadkarPundlik
 
पुरुषार्थ.pptx
पुरुषार्थ.pptxपुरुषार्थ.pptx
पुरुषार्थ.pptxVyahadkarPundlik
 
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptxचंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptxVyahadkarPundlik
 
चंद्रगुप्त मोर्य.pptx
चंद्रगुप्त मोर्य.pptxचंद्रगुप्त मोर्य.pptx
चंद्रगुप्त मोर्य.pptxVyahadkarPundlik
 
आश्रमव्यवस्था.pptx
आश्रमव्यवस्था.pptxआश्रमव्यवस्था.pptx
आश्रमव्यवस्था.pptxVyahadkarPundlik
 
सम्राट अशोक.pptx
सम्राट अशोक.pptxसम्राट अशोक.pptx
सम्राट अशोक.pptxVyahadkarPundlik
 
जहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptx
जहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptxजहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptx
जहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptxVyahadkarPundlik
 

More from VyahadkarPundlik (20)

राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptxराजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
 
महात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptxमहात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptx
 
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptxभारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
 
आर्य समाज.pptx
आर्य समाज.pptxआर्य समाज.pptx
आर्य समाज.pptx
 
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
 
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptxसंयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
 
आर्थिक मंदीचे परिणाम.pptx
आर्थिक मंदीचे परिणाम.pptxआर्थिक मंदीचे परिणाम.pptx
आर्थिक मंदीचे परिणाम.pptx
 
आर्थिक मंदी.pptx
आर्थिक मंदी.pptxआर्थिक मंदी.pptx
आर्थिक मंदी.pptx
 
हडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptxहडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptx
 
सोळा संस्कार.pptx
सोळा संस्कार.pptxसोळा संस्कार.pptx
सोळा संस्कार.pptx
 
सम्राट हर्षवर्धन.pptx
सम्राट हर्षवर्धन.pptxसम्राट हर्षवर्धन.pptx
सम्राट हर्षवर्धन.pptx
 
वेद.pptx
वेद.pptxवेद.pptx
वेद.pptx
 
मुगल साम्राज्याचे पतन.pptx
मुगल साम्राज्याचे पतन.pptxमुगल साम्राज्याचे पतन.pptx
मुगल साम्राज्याचे पतन.pptx
 
बौद्ध धर्मसभा.pptx
बौद्ध धर्मसभा.pptxबौद्ध धर्मसभा.pptx
बौद्ध धर्मसभा.pptx
 
पुरुषार्थ.pptx
पुरुषार्थ.pptxपुरुषार्थ.pptx
पुरुषार्थ.pptx
 
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptxचंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
 
चंद्रगुप्त मोर्य.pptx
चंद्रगुप्त मोर्य.pptxचंद्रगुप्त मोर्य.pptx
चंद्रगुप्त मोर्य.pptx
 
आश्रमव्यवस्था.pptx
आश्रमव्यवस्था.pptxआश्रमव्यवस्था.pptx
आश्रमव्यवस्था.pptx
 
सम्राट अशोक.pptx
सम्राट अशोक.pptxसम्राट अशोक.pptx
सम्राट अशोक.pptx
 
जहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptx
जहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptxजहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptx
जहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptx
 

नेहरू अहवाल-१९२८.pptx

  • 1. MANOHARBHAI SHIKSHAN PRASARAK MANDAL, ARMORI’S MAHATMA GANDHI ARTS, SCIENCE & LATE N. P. COMMERCE COLLEGE, ARMORI DIST- GADCHIROLI (M.S.) 441208 AFFILIATED TO GONDWANA UNIVERSITY, GADCHIROLI RE-ACCREDITED BY NAAC ‘A’ WITH 3.02 CGPA DEPARTMENT OF HISTORY ASST. PROF. PUNDLIK M. VYAHADKAR
  • 2. नेहरु अहवाल-१९२८ सायमन कममशनच्या विरोधात भारतात ठिकठिकाणी संप ि मोर्चे काढून भारतीयांनी आपला विरोध व्यक्त क े ला. तरीदेखील भारतीय जनतेच्या भािना लक्षात न घेता सायमन कममशनने आपले कामकाज पुढे र्चालविले. त्यामुळे भारत मंत्री लॉर्ड बक ड नहेर् यांनी सिाांना मान्य होईल अशी घटना भारती यांनी तयार करून ब्रिठटश पालडमेंटला सादर करािी असे आिाहन भारतीयांना क े ले. क े लेले आव्हान कााँग्रेसने स्िीकारले ि पंडर्त मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक सममती स्थापन करून त्या सममतीने १९२८ मध्ये जो अहिाल तयार क े ला तोर्च 'नेहरू ररपोटड' म्हणून प्रमसधध आहे.
  • 3. नेहरु समिती :- भारतार्ची भािी घटना कोणत्या तत्त्िानुसार ननमाडण व्हािी हे िरविण्यासािी पररषदेने पंडर्त मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक सममती ननयुक्त क े ली. या सममतीत जिाहरलाल नेहरू, सुभाषर्चंद्र बोस, बॅररस्टर जयकर, तेज बहादुर सप्रू, सर अली इमाम, बापुजी अणे, एन.एस. जोशी, मंगल मसंह इत्यादी सदस्य होते. या सममतीच्या दोन बैिका होऊन सममतीने मोठ्या पररश्रमाने देशातील राजकीय ि घटनात्मक समस्यांर्चा अभ्यास करून आपला अहिाल तयार क े ला ि तो अहिाल एकमताने तयार झाला होता. त्याला नेहरू ररपोटड असे नाि देण्यात आले.
  • 4. नेहरू रिपोर्टच्या तितुदी :- १) भारताला साम्राजयांतगडत स्िराजय लगेर्च ममळािे. तधनंतर पूणड स्िातंत्र्य हेर्च ठहंदुस्तानार्चे ध्येय राहील. २) भारत हे संघराजयातील राजय असेल प्रांतांना आिश्यक तेिढे स्िायतत्ता ममळेल. ३) प्रांतांना फक्त एकर्च कायदेमंर्ळ असािे. ४) अल्पसंखयांकांसािी राखीि जागा असाव्यात. परंतु स्ितंत्र मतदार संघ नसािेत. ५) मसंध प्रांताला स्िातंत्र्य देण्यात यािे. ६) िायव्य सरहधद प्रांताला इतर प्रांतासारखा दजाड देण्यात यािा. ७) इंग्लंर्र्चा राजा ि कायदेमंर्ळार्ची दोन गृहे यांर्चे ममळून भारतीय पालडमेंट तयार होईल. ८) आता सध्या भारतीय संस्थानािर ब्रिठटश सरकारर्चे जसे अधधकार र्चालतात तसेर्च भारतीय पालडमेंटर्चे अधधकार त्यांच्यािर र्चालतील. काही संघषड ननमाडण झाल्यास गव्हनडर जनरल सुप्रीम कोटाडकर्े तो तंटा सोपिेल. ९) गव्हनडर जनरल ने प्रधानमंत्री यांर्ची ननिर् करािी ि त्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांर्ची ननयुक्ती करािी. गव्हनडर जनरलने मंब्रत्रमंर्ळाच्या सल्ल्याने कारभार करािा. मंब्रत्रमंर्ळ हे पालडमेंटला जबाबदार असेल.. १०) गव्हनडर जनरलने सुप्रीम कोटाडच्या न्यायाधीशांर्ची ननयुक्ती करािी ि त्यांना दूर करण्यार्चा हक्क फक्त पालडमेंटलार्च असािा. अशा प्रकारच्या तरतुदी नेहरू ररपोटडमध्ये होत्या.