SlideShare a Scribd company logo
1 of 5
मौर्य शासन संस्थापक चंद्रगुप्त मौर्य र्ांचा नातू सम्राट अशोक हर्ांचा उल्लेख भारतीर् इततहासात
क
े वळ महान राजा इतकाच नसून एक सवयगुणसंपन्न, प्रजा हहतकारी व भारतीर् स्थापत्र् कला
ववकससत करणारा राजा म्हणून होतो. सम्राट अशोकाची कीती ही संपूणय भारतातच नव्हे तर
श्रीलंका, नेपाळ व मध्र् आसशर्ा खंडापर्ंत दूरवर पसरली होती. सम्राट अशोक हर्ांच्र्ा काळात
पाटलीपुत्र साम्राज्र्ाचा ववस्तार उत्तरेस हहंदुक
ु श पवयत श्रेणी पासून दक्षिणेस गोदावरी नदीला व्र्ापून
कनायटकातील म्हैसूर पर्ंत पसरले होते. हर्ाव्र्ततररक्त पूवेस बंगाल प्रांतापासून पच्च्िमेस
अफगाणणस्तान पर्ंत दूरवर साम्राज्र्ाचा ववस्तार होता, सम्राट अशोकची कारकीदय पाहता तत्कालीन
इततहासात पाटलीपुत्र हे इत्र्ादी कारणांनी िेत्रफळाच्र्ा दृष्टीने एकित्री राज्र् होते.
सम्राट अशोक - एक राजा व शासनकाल
ईसवी सन पूवय २६९ ते ईसवी सन पूवय
२३२ हर्ा कालखंडात अशोक एक चक्रवती सम्राट म्हणून नावलौकककास आले. सावत्र भावांच्र्ा अंतर
कलहाला पूणयपणे मोडून काढून व त्र्ांचा पराभव करीत पाटलीपुत्र शासन एकहाती अशोक हर्ांच्र्ाकडे
आले. भारतातील तासमळनाडू, क
े रळ पर्ंत तसेच ववदेशी भूमी श्रीलंका पर्ंत साम्राज्र् ववस्तार
करण्र्ाची अशोक हर्ांची महत्वाकांिा होती ती पूणयत्वास जावू शकली नाही.
अशोकच्र्ा शासन काळात भारतात ववज्ञान व तंत्रज्ञान हर्ासोबतच आरोग्र् शास्त्रात खूप प्रगती
झाली. त्र्ाचबरोबर चोरी, लुट वगैरे सारख्र्ा घटनांना कडक शासन मागायचा अवलंब अशोकने क
े ला
हर्ा मुळे हर्ा सवय बाबींना आळा बसला, दानधमय व र्ात्रा हर्ासारख्र्ा बाबींना अशोकने मुक्तहस्ताने
मदत क
े ली तसेच धमय व मानवतेच्र्ा प्रसारासाठी र्थाशक्ती मदत व सोर् पुरववली.
कसलंग र्ुध्द व अशोक
कसलंग र्ुध्द हे अशोकच्र्ा आर्ुष्र्ातील एक तनणायर्क व अभूतपूवय बदल
घडवणारी घटना म्हणून ओळखल्र्ा जाते. तत्कालीन कसलंग (आजचे ओडडसा राज्र्ातील हठकाण) व
अशोक हर्ांच्र्ा राज्र्ामध्र्े ईसवी सन पूवय २६१ साली एक मोठे र्ुध्द झाले, सम्राट अशोक हर्ांच्र्ा
साम्राज्र्ाच्र्ा तुलनेत कसलंग फार िोटे व कमक
ु वत राज्र् होते त्र्ामुळे हर्ा र्ुद्धात मोठ्र्ा प्रमाणात
नरसंहार झाला हर्ात जवळपास एक लाख मनुष्र् हानी झाली ज्र्ात सवायत जास्त सैन्र् मारले गेले
तसेच कसलंग र्ेथील च्स्त्रर्ा, बालक हर्ांचा सुध्दा मृत्र्चा आकडा मोठा होता.
सवय दूर क
े वळ रक्त, आक्रोश व अस्ताव्र्स्त मृत शरीरे असे भर्ाण व दृदर् द्रावक
दृष्र् बघून सम्राट अशोकचे मन व्र्थथत झाले. एक आत्मग्लानी सारखी अवस्था झालेला अशोक राजा
खचून जावून त्र्ाने भववष्र्ात पुन्हा कधी र्ुध्द व रक्तपात न करता शांती व अहहंसा मागायचा
आजीवन अवलंब करण्र्ाचा दृढ संकल्प क
े ला.
कसलंग र्ुद्धाच्र्ा नंतर सम्राट अशोकाचे हृदर् पररवतयन :
अहहंसा,शांती व मानवता हर्ा मूल्र्ांना आजीवन आपल्र्ा जीवनांत स्थान देत
अशोकने बुध्द धमायचा स्वीकार क
े ला. सशकार, पशुहत्र्ा व जीवहत्र्ा हर्ाचा त्र्ाने पूणयपणे त्र्ाग क
े ला,
धमय व मानवसेवा हर्ा कररता अनेक कार्य क
े ले ज्र्ामध्र्े गररबांना दान, भोजन व सशिणासाठी
ववद्र्ालर्े स्थापन क
े ले. दळणवळणासाठी रस्ते तनमायण क
े ले तसेच वाटसरुना भोजन व पाणी वपण्र्ाची
सोर् उपलब्ध क
े ली.
बुध्द धमायचा प्रसार करण्र्ासाठी अशोकने भारतभर व भारता बाहेर भ्रमण क
े ले त्र्ाने
स्वतः व्र्ततररक्त आपल्र्ा अपत्र्ांना सुध्दा श्रीलंका, नेपाळ, अफगाणणस्तान, समस्त्र, र्ुनान इत्र्ादी
देशांत पाठववले व बौध्द धमय प्रसाररत करण्र्ाचे कार्य क
े ले. गौतम बुद्धाचे अवशेष सुरक्षित
राखण्र्ासाठी अशोकने जवळपास ८४ हजार स्तुपांचे तनमायण क
े ले, हर्ाच बरोबर बौध्द धमय सभेचे
आर्ोजन सुध्दा आपल्र्ा राज्र्ात क
े ले व बौध्द सभक्क
ु ना राहण्र्ासाठी मठ स्थापन क
े ले.
सम्राट अशोक व स्थापत्र् कला :
अशोकने जवळपास २० हजार ववश्व ववद्र्ालर्े स्थापन करण्र्ाची
मुहूतय मेढ रोवली तसेच ८४ हजार िोटे मोठे स्तूप बांधले हर्ामध्र्े मध्र् प्रदेशातील सांचीचा स्तूप व
सारनाथ र्ेतील सशलालेख स्तंभ ववश्व प्रससद्ध आहे. अशोकने अनेक सशलालेख कोरून घेतले व
सशला स्तंभ उभारले ज्र्ामध्र्े सारनाथ र्ेथील त्रत्रमूती सशला स्तंभ व अशोक चक्र आज भारतातील
प्रमुख वास्तू म्हणून ओळखल्र्ा जाते. भारतीर् झेंड्र्ातील अशोक चक्र अशोक राजाच्र्ा महान
कारककदीची साि देते, त्र्ामुळेच ते आज भारताचे राष्रीर् थचन्ह म्हणून ओळखल्र्ा जाते.
अश्र्ा महान राजाचा ईसवी सन पूवय २३२ साली मृत्र्ू झाला. एक महान
ववचारक, धासमयक,उदार व सहहष्णू राजा म्हणून अशोकच्र्ा रूपाने भारतीर् इततहास गौरवशाली
झाला. इततहासात क
े वळ र्ुध्द व हहंसा हर्ाचाच समावेश नसतो तर एक तत्ववेत्ता राजा सुध्दा जन्म
घेऊन गेला आहे ज्र्ाने दर्ा शांती अहहंसा हर्ांचा परम आदशय जगाला हदला हर्ाचे मूततयमंत उदाहरण
आपल्र्ाला अशोकच्र्ा रूपाने पहार्ला समळते.

More Related Content

More from VyahadkarPundlik

More from VyahadkarPundlik (20)

महात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptxमहात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptx
 
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptxभारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
 
क्रिप्स योजना- १९४२.pptx
क्रिप्स योजना- १९४२.pptxक्रिप्स योजना- १९४२.pptx
क्रिप्स योजना- १९४२.pptx
 
आर्य समाज.pptx
आर्य समाज.pptxआर्य समाज.pptx
आर्य समाज.pptx
 
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
 
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptxसंयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
 
आर्थिक मंदीचे परिणाम.pptx
आर्थिक मंदीचे परिणाम.pptxआर्थिक मंदीचे परिणाम.pptx
आर्थिक मंदीचे परिणाम.pptx
 
आर्थिक मंदी.pptx
आर्थिक मंदी.pptxआर्थिक मंदी.pptx
आर्थिक मंदी.pptx
 
हडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptxहडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptx
 
सोळा संस्कार.pptx
सोळा संस्कार.pptxसोळा संस्कार.pptx
सोळा संस्कार.pptx
 
सम्राट हर्षवर्धन.pptx
सम्राट हर्षवर्धन.pptxसम्राट हर्षवर्धन.pptx
सम्राट हर्षवर्धन.pptx
 
वेद.pptx
वेद.pptxवेद.pptx
वेद.pptx
 
मुगल साम्राज्याचे पतन.pptx
मुगल साम्राज्याचे पतन.pptxमुगल साम्राज्याचे पतन.pptx
मुगल साम्राज्याचे पतन.pptx
 
बौद्ध धर्मसभा.pptx
बौद्ध धर्मसभा.pptxबौद्ध धर्मसभा.pptx
बौद्ध धर्मसभा.pptx
 
पुरुषार्थ.pptx
पुरुषार्थ.pptxपुरुषार्थ.pptx
पुरुषार्थ.pptx
 
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptxचंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
 
चंद्रगुप्त मोर्य.pptx
चंद्रगुप्त मोर्य.pptxचंद्रगुप्त मोर्य.pptx
चंद्रगुप्त मोर्य.pptx
 
आश्रमव्यवस्था.pptx
आश्रमव्यवस्था.pptxआश्रमव्यवस्था.pptx
आश्रमव्यवस्था.pptx
 
जहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptx
जहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptxजहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptx
जहिरुद्दिन मुहमद बाबर (१५२६-१५३०).pptx
 
हुमायून (१५३०-१५४०).pptx
हुमायून (१५३०-१५४०).pptxहुमायून (१५३०-१५४०).pptx
हुमायून (१५३०-१५४०).pptx
 

सम्राट अशोक.pptx

  • 1. मौर्य शासन संस्थापक चंद्रगुप्त मौर्य र्ांचा नातू सम्राट अशोक हर्ांचा उल्लेख भारतीर् इततहासात क े वळ महान राजा इतकाच नसून एक सवयगुणसंपन्न, प्रजा हहतकारी व भारतीर् स्थापत्र् कला ववकससत करणारा राजा म्हणून होतो. सम्राट अशोकाची कीती ही संपूणय भारतातच नव्हे तर श्रीलंका, नेपाळ व मध्र् आसशर्ा खंडापर्ंत दूरवर पसरली होती. सम्राट अशोक हर्ांच्र्ा काळात पाटलीपुत्र साम्राज्र्ाचा ववस्तार उत्तरेस हहंदुक ु श पवयत श्रेणी पासून दक्षिणेस गोदावरी नदीला व्र्ापून कनायटकातील म्हैसूर पर्ंत पसरले होते. हर्ाव्र्ततररक्त पूवेस बंगाल प्रांतापासून पच्च्िमेस अफगाणणस्तान पर्ंत दूरवर साम्राज्र्ाचा ववस्तार होता, सम्राट अशोकची कारकीदय पाहता तत्कालीन इततहासात पाटलीपुत्र हे इत्र्ादी कारणांनी िेत्रफळाच्र्ा दृष्टीने एकित्री राज्र् होते.
  • 2. सम्राट अशोक - एक राजा व शासनकाल ईसवी सन पूवय २६९ ते ईसवी सन पूवय २३२ हर्ा कालखंडात अशोक एक चक्रवती सम्राट म्हणून नावलौकककास आले. सावत्र भावांच्र्ा अंतर कलहाला पूणयपणे मोडून काढून व त्र्ांचा पराभव करीत पाटलीपुत्र शासन एकहाती अशोक हर्ांच्र्ाकडे आले. भारतातील तासमळनाडू, क े रळ पर्ंत तसेच ववदेशी भूमी श्रीलंका पर्ंत साम्राज्र् ववस्तार करण्र्ाची अशोक हर्ांची महत्वाकांिा होती ती पूणयत्वास जावू शकली नाही. अशोकच्र्ा शासन काळात भारतात ववज्ञान व तंत्रज्ञान हर्ासोबतच आरोग्र् शास्त्रात खूप प्रगती झाली. त्र्ाचबरोबर चोरी, लुट वगैरे सारख्र्ा घटनांना कडक शासन मागायचा अवलंब अशोकने क े ला हर्ा मुळे हर्ा सवय बाबींना आळा बसला, दानधमय व र्ात्रा हर्ासारख्र्ा बाबींना अशोकने मुक्तहस्ताने मदत क े ली तसेच धमय व मानवतेच्र्ा प्रसारासाठी र्थाशक्ती मदत व सोर् पुरववली.
  • 3. कसलंग र्ुध्द व अशोक कसलंग र्ुध्द हे अशोकच्र्ा आर्ुष्र्ातील एक तनणायर्क व अभूतपूवय बदल घडवणारी घटना म्हणून ओळखल्र्ा जाते. तत्कालीन कसलंग (आजचे ओडडसा राज्र्ातील हठकाण) व अशोक हर्ांच्र्ा राज्र्ामध्र्े ईसवी सन पूवय २६१ साली एक मोठे र्ुध्द झाले, सम्राट अशोक हर्ांच्र्ा साम्राज्र्ाच्र्ा तुलनेत कसलंग फार िोटे व कमक ु वत राज्र् होते त्र्ामुळे हर्ा र्ुद्धात मोठ्र्ा प्रमाणात नरसंहार झाला हर्ात जवळपास एक लाख मनुष्र् हानी झाली ज्र्ात सवायत जास्त सैन्र् मारले गेले तसेच कसलंग र्ेथील च्स्त्रर्ा, बालक हर्ांचा सुध्दा मृत्र्चा आकडा मोठा होता. सवय दूर क े वळ रक्त, आक्रोश व अस्ताव्र्स्त मृत शरीरे असे भर्ाण व दृदर् द्रावक दृष्र् बघून सम्राट अशोकचे मन व्र्थथत झाले. एक आत्मग्लानी सारखी अवस्था झालेला अशोक राजा खचून जावून त्र्ाने भववष्र्ात पुन्हा कधी र्ुध्द व रक्तपात न करता शांती व अहहंसा मागायचा आजीवन अवलंब करण्र्ाचा दृढ संकल्प क े ला.
  • 4. कसलंग र्ुद्धाच्र्ा नंतर सम्राट अशोकाचे हृदर् पररवतयन : अहहंसा,शांती व मानवता हर्ा मूल्र्ांना आजीवन आपल्र्ा जीवनांत स्थान देत अशोकने बुध्द धमायचा स्वीकार क े ला. सशकार, पशुहत्र्ा व जीवहत्र्ा हर्ाचा त्र्ाने पूणयपणे त्र्ाग क े ला, धमय व मानवसेवा हर्ा कररता अनेक कार्य क े ले ज्र्ामध्र्े गररबांना दान, भोजन व सशिणासाठी ववद्र्ालर्े स्थापन क े ले. दळणवळणासाठी रस्ते तनमायण क े ले तसेच वाटसरुना भोजन व पाणी वपण्र्ाची सोर् उपलब्ध क े ली. बुध्द धमायचा प्रसार करण्र्ासाठी अशोकने भारतभर व भारता बाहेर भ्रमण क े ले त्र्ाने स्वतः व्र्ततररक्त आपल्र्ा अपत्र्ांना सुध्दा श्रीलंका, नेपाळ, अफगाणणस्तान, समस्त्र, र्ुनान इत्र्ादी देशांत पाठववले व बौध्द धमय प्रसाररत करण्र्ाचे कार्य क े ले. गौतम बुद्धाचे अवशेष सुरक्षित राखण्र्ासाठी अशोकने जवळपास ८४ हजार स्तुपांचे तनमायण क े ले, हर्ाच बरोबर बौध्द धमय सभेचे आर्ोजन सुध्दा आपल्र्ा राज्र्ात क े ले व बौध्द सभक्क ु ना राहण्र्ासाठी मठ स्थापन क े ले.
  • 5. सम्राट अशोक व स्थापत्र् कला : अशोकने जवळपास २० हजार ववश्व ववद्र्ालर्े स्थापन करण्र्ाची मुहूतय मेढ रोवली तसेच ८४ हजार िोटे मोठे स्तूप बांधले हर्ामध्र्े मध्र् प्रदेशातील सांचीचा स्तूप व सारनाथ र्ेतील सशलालेख स्तंभ ववश्व प्रससद्ध आहे. अशोकने अनेक सशलालेख कोरून घेतले व सशला स्तंभ उभारले ज्र्ामध्र्े सारनाथ र्ेथील त्रत्रमूती सशला स्तंभ व अशोक चक्र आज भारतातील प्रमुख वास्तू म्हणून ओळखल्र्ा जाते. भारतीर् झेंड्र्ातील अशोक चक्र अशोक राजाच्र्ा महान कारककदीची साि देते, त्र्ामुळेच ते आज भारताचे राष्रीर् थचन्ह म्हणून ओळखल्र्ा जाते. अश्र्ा महान राजाचा ईसवी सन पूवय २३२ साली मृत्र्ू झाला. एक महान ववचारक, धासमयक,उदार व सहहष्णू राजा म्हणून अशोकच्र्ा रूपाने भारतीर् इततहास गौरवशाली झाला. इततहासात क े वळ र्ुध्द व हहंसा हर्ाचाच समावेश नसतो तर एक तत्ववेत्ता राजा सुध्दा जन्म घेऊन गेला आहे ज्र्ाने दर्ा शांती अहहंसा हर्ांचा परम आदशय जगाला हदला हर्ाचे मूततयमंत उदाहरण आपल्र्ाला अशोकच्र्ा रूपाने पहार्ला समळते.