SlideShare a Scribd company logo
1 of 6
MANOHARBHAI SHIKSHAN PRASARAK MANDAL, ARMORI’S
MAHATMA GANDHI ARTS, SCIENCE & LATE N. P. COMMERCE COLLEGE, ARMORI
DIST- GADCHIROLI (M.S.) 441208
AFFILIATED TO GONDWANA UNIVERSITY, GADCHIROLI
RE-ACCREDITED BY NAAC ‘A’ WITH 3.02 CGPA
DEPARTMENT OF HISTORY
BA FIRST SEMESTER
ASST. PROF. PUNDLIK M. VYAHADKAR
चंद्रगुप्त मौर्य
● शासनकाळ : इ स पूर्य ३२२ ते इ स पूर्य २९८
● प्राचीन भारताच्र्ा इततहासातील महान सम्राट होर्.
● वर्ष्णू पुराणानुसार मुरा ह्र्ा दासीपासून धनानंदास झालेला मुलगा चंद्रगुप्त होर्.
● जैन परंपरेनुसार पाटलीपुत्र जर्ळच्र्ा एका ग्रामप्रमुखाच्र्ा मुलीचा मुलगा मानला जातो.
● चंद्रगुप्त क्षत्रत्रर् होता हे जैन र् बौद्ध साहहत्र्ात नमूद क
े ले आहे.
● धनानंद त्र्ार्ेळी मगधचा सम्राट असून त्र्ाचे शासन अन्र्ार्ी, अत्र्ाचारी होते. प्रजा
असंतुष्ट होती.
● चंद्रगुप्ताने लष्करी क्ांती क
े ली परन्तु त्र्ाला र्श ममळाले नाही.
मगध वर्जर् :
र्ार्व्र् भारत ताब्र्ात आल्र्ार्र अलेकझांडरने पंजाबमध्र्े वर्जर्ी कार्य सुरु क
े ले. कौहटल्र्ाच्र्ा
सल्ल्र्ाने चंद्रगुप्ताने अलेकझांडरची भेट घेऊन धनानंदाचा पराभर् करण्र्ासाठी त्र्ाची मदत
मागगतली. परंतु अलेकझांडरने नकार हदला. चंद्रगुप्ताने र्ार्व्र् भारतातील राजांचे संघटन सुरु
क
े ले र् सामील झाले. हहमालर्ाच्र्ा पार्थ्र्ाशी असलेला पर्यतक ह्र्ा राजाने चंद्रगुप्ताला सहाय्र्
क
े ले. मालर्, क्षुद्रक इत्र्ादी जंगली जमातींनीही चंद्रगुप्ताला मदत क
े ली. ह्र्ा सर्ाांच्र्ा
सैन्र्ळार्र चंद्रगुप्त धनानंदाच्र्ा साम्राज्र्ार्र चालून गेला.एक
े क प्रदेश जजंकत त्र्ाने नंदाची
राजधानी पाटलीपुत्रर्र हल्ला क
े ला. चुकीची पुनरार्ृत्ती न होऊ देता त्र्ाने आधी नंदाचा सीमाभाग
जजंक
ू न घेतला र् नंतर मगधर्र आक्मण क
े ले. झालेल्र्ा र्ुद्धात धनानंद आपल्र्ा र्ंशासह
मारला गेला. चाणकर्ाची प्रततज्ञा पूणय झाली र् मगधर्र चंद्रगुप्त मौर्यचे शासन सुरु झाले.
ग्रीकांर्र वर्जर् :
ग्रीसकडे तनघालेला अलेकझांडर इ.पू. ३२३ मध्र्े बैंत्रबलोन र्ेथे मृत्र्ू पार्ला, त्र्ामुळे त्र्ाच्र्ा र्चयस्र्ाखालील भारतीर्
प्रदेशपरकीर् पाशातून सुटण्र्ासाठी धडपटू लागला. अशातच (मसंध शासक (ग्रीक सरदार) र्ुडेमााँस ह्र्ाने पोरसाचा
खून करवर्ला. पोरस चंद्रगुप्ताला आतून मदत करतो असा र्ुडेमॉसला संशर् होता. पोरसाच्र्ा खुनामुळे र्ार्व्र्
भारतात ग्रीकांवर्रुद्ध जबरदस्त असंतोष तनमायण झाला. तेव्हा चंद्रगुप्ताने र्ार्व्र् प्रदेशातील राजांच्र्ा साहाय्र्ाने
ग्रीकांर्र जबरदस्त हल्ला चढवर्ला. सर्य ग्रीक सैन्र्ाचा पराभर् करून त्र्ांना भारताच्र्ा सीमेबाहेर हाकलून देण्र्ात
आले. र्ुडेमॉसचाही पराभर् करून (इ.पू. ३१७) चंद्रगुप्ताने त्र्ाला भारताबाहेर वपटाळले. अशाप्रकारे र्ार्व्र् भारताची
परकीर् गुलामगगरीतून मुकतता करून त्र्ा राजांनी चंद्रगुप्ताला नंदाचा नाश करण्र्ात जे साहाय्र् क
े ले होते त्र्ा
उपकाराची चंद्रगुप्ताने परतफ
े डच क
े ली. मात्र ग्रीकांच्र्ा तार्डीतून सुटलेल्र्ा राजांनी चंद्रगुप्ताचे मांडमलकत्र्
स्र्ीकारले. ह्र्ाला तसेच महत्त्र्ाचे कारण होते. भारताच्र्ा सीमेपलीकडे वर्शाल ग्रीक साम्राज्र् होते. त्र्ांचे पुन्हा
आक्मण होण्र्ाचा संभर् होता. अशा जस्थतीत र्ार्व्र् भारतातील लहान लहान राज्र्े पुन्हा ग्रीक र्चयस्र्ाखाली
जाण्र्ाचा धोका होता. म्हणूनच शजकतशाली साम्राज्र्ाची आर्श्र्कता सर्ाांनाच र्ाटत होती.
दक्षक्षण भारताचा वर्जर्:
ह्र्ा वर्जर्ानंतर चंद्रगुप्ताने दक्षक्षण भारताचा वर्जर् संपादन क
े ला. सौराष्र, महाराष्र, वर्दभय,
आंध्र हे प्रदेश जजंकत तो म्हैसूरपर्ांत गेला होता असा तामीळ साहहत्र्ात उल्लेख आहे.
चंद्रगुप्ताच्र्ा ह्र्ा दक्षक्षण वर्जर्ाबाबत इततहासकारात एकमत नाही. पण म्हैसूरच्र्ा
मशलालेखार्रून म्हैसूरचा उत्तर भाग त्र्ाच्र्ा साम्राज्र्ात होता हे स्पष्टपणे कळून र्ेते. मशर्ार्
हा संपूणय प्रदेश अशोकाच्र्ा ताब्र्ात होता हे इततहासकार मान्र् करतात. अशोकाने फकत
कमलंगच वर्जजत क
े ला. त्र्ा आधी त्रबंदुसाराने कोणताही वर्जर् संपादन क
े ला नाही. त्र्ामुळे
अशोकाच्र्ा र्ेळेच्र्ा मौर्य साम्राज्र्ापैकी कमलंग र्गळता इतर प्रदेश चंद्रगुप्त मौर्ायनेच जजंकला हे
स्पष्ट होते.
सेल्र्ुकस तनक
े टरची स्र्ारी :
अलेकझांडरच्र्ा मृत्र्ूनंतर त्र्ाच्र्ा वर्शाल साम्राज्र्ासाठी ग्रीक सरदारांमध्र्े सत्ता संघषय झालेत. त्र्ात अलेकझांडरचे
आमशर्ातील साम्राज्र् बळकावर्ण्र्ात त्र्ाचा सरदार सेल्र्ुकस तनक
े टर र्शस्र्ी ठरला. इ. पू. ३११ मध्र्े त्र्ाने
स्र्तःला राज्र्ामभषेक क
े ला र् नंतर भारतातील ग्रीक र्चयस्र्ाखालील पूर्ीचा प्रदेश पुन्हा वर्जजत करण्र्ासाठी इ. पू.
३०५ मध्र्े भारतार्र आक्मण क
े ले. ह्र्ार्ेळी भारता संघटीत झालेला होता आणण र्ार्व्र् सीमा प्रदेश बलाढ्र् मौर्य
माम्राज्र्ाचा एक भाग बनला होता, म्हणुनच चंद्रगुप्ताने सेल्र्ुकसला मसंधू नदी पलीकडेच अडवर्ले. दोघांमध्र्े र्ुद्ध
होऊन शेर्टी सेल्र्ुकसने शरणागती पत्करली. दोघांमध्र्े तह होऊन चंद्रगुप्ताने सेल्र्ुकसला ५०० हत्ती हदलेत. र्ा
तहानंतर सेल्र्ुकसने आपली मुलगी हेलन हहचा वर्र्ाह चान्द्रगुपाताशी लार्ून हदला. चंद्रगुप्तच्र्ा दरबारात मेगास्थेनीज
नार्ाचा र्कील ठेर्ला.

More Related Content

More from VyahadkarPundlik

More from VyahadkarPundlik (20)

माउंटबॅटन_योजना_३_जून_१९४७.pptx
माउंटबॅटन_योजना_३_जून_१९४७.pptxमाउंटबॅटन_योजना_३_जून_१९४७.pptx
माउंटबॅटन_योजना_३_जून_१९४७.pptx
 
सुभाषचंद्र बोस.pptx
सुभाषचंद्र बोस.pptxसुभाषचंद्र बोस.pptx
सुभाषचंद्र बोस.pptx
 
वेव्हेल योजना- जून १९४५.pptx
वेव्हेल योजना- जून १९४५.pptxवेव्हेल योजना- जून १९४५.pptx
वेव्हेल योजना- जून १९४५.pptx
 
चंद्रशेखर आझाद.pptx
चंद्रशेखर आझाद.pptxचंद्रशेखर आझाद.pptx
चंद्रशेखर आझाद.pptx
 
जातीय निवाडा व पुणे करार.pptx
जातीय निवाडा व पुणे करार.pptxजातीय निवाडा व पुणे करार.pptx
जातीय निवाडा व पुणे करार.pptx
 
शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptx
शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptxशिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptx
शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptx
 
लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptx
लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptxलॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptx
लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptx
 
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptxराजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
 
महात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptxमहात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptx
 
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptxभारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
 
क्रिप्स योजना- १९४२.pptx
क्रिप्स योजना- १९४२.pptxक्रिप्स योजना- १९४२.pptx
क्रिप्स योजना- १९४२.pptx
 
आर्य समाज.pptx
आर्य समाज.pptxआर्य समाज.pptx
आर्य समाज.pptx
 
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
 
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptxसंयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
 
आर्थिक मंदीचे परिणाम.pptx
आर्थिक मंदीचे परिणाम.pptxआर्थिक मंदीचे परिणाम.pptx
आर्थिक मंदीचे परिणाम.pptx
 
आर्थिक मंदी.pptx
आर्थिक मंदी.pptxआर्थिक मंदी.pptx
आर्थिक मंदी.pptx
 
हडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptxहडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptx
 
सोळा संस्कार.pptx
सोळा संस्कार.pptxसोळा संस्कार.pptx
सोळा संस्कार.pptx
 
वेद.pptx
वेद.pptxवेद.pptx
वेद.pptx
 
बौद्ध धर्मसभा.pptx
बौद्ध धर्मसभा.pptxबौद्ध धर्मसभा.pptx
बौद्ध धर्मसभा.pptx
 

चंद्रगुप्त मोर्य.pptx

  • 1. MANOHARBHAI SHIKSHAN PRASARAK MANDAL, ARMORI’S MAHATMA GANDHI ARTS, SCIENCE & LATE N. P. COMMERCE COLLEGE, ARMORI DIST- GADCHIROLI (M.S.) 441208 AFFILIATED TO GONDWANA UNIVERSITY, GADCHIROLI RE-ACCREDITED BY NAAC ‘A’ WITH 3.02 CGPA DEPARTMENT OF HISTORY BA FIRST SEMESTER ASST. PROF. PUNDLIK M. VYAHADKAR
  • 2. चंद्रगुप्त मौर्य ● शासनकाळ : इ स पूर्य ३२२ ते इ स पूर्य २९८ ● प्राचीन भारताच्र्ा इततहासातील महान सम्राट होर्. ● वर्ष्णू पुराणानुसार मुरा ह्र्ा दासीपासून धनानंदास झालेला मुलगा चंद्रगुप्त होर्. ● जैन परंपरेनुसार पाटलीपुत्र जर्ळच्र्ा एका ग्रामप्रमुखाच्र्ा मुलीचा मुलगा मानला जातो. ● चंद्रगुप्त क्षत्रत्रर् होता हे जैन र् बौद्ध साहहत्र्ात नमूद क े ले आहे. ● धनानंद त्र्ार्ेळी मगधचा सम्राट असून त्र्ाचे शासन अन्र्ार्ी, अत्र्ाचारी होते. प्रजा असंतुष्ट होती. ● चंद्रगुप्ताने लष्करी क्ांती क े ली परन्तु त्र्ाला र्श ममळाले नाही.
  • 3. मगध वर्जर् : र्ार्व्र् भारत ताब्र्ात आल्र्ार्र अलेकझांडरने पंजाबमध्र्े वर्जर्ी कार्य सुरु क े ले. कौहटल्र्ाच्र्ा सल्ल्र्ाने चंद्रगुप्ताने अलेकझांडरची भेट घेऊन धनानंदाचा पराभर् करण्र्ासाठी त्र्ाची मदत मागगतली. परंतु अलेकझांडरने नकार हदला. चंद्रगुप्ताने र्ार्व्र् भारतातील राजांचे संघटन सुरु क े ले र् सामील झाले. हहमालर्ाच्र्ा पार्थ्र्ाशी असलेला पर्यतक ह्र्ा राजाने चंद्रगुप्ताला सहाय्र् क े ले. मालर्, क्षुद्रक इत्र्ादी जंगली जमातींनीही चंद्रगुप्ताला मदत क े ली. ह्र्ा सर्ाांच्र्ा सैन्र्ळार्र चंद्रगुप्त धनानंदाच्र्ा साम्राज्र्ार्र चालून गेला.एक े क प्रदेश जजंकत त्र्ाने नंदाची राजधानी पाटलीपुत्रर्र हल्ला क े ला. चुकीची पुनरार्ृत्ती न होऊ देता त्र्ाने आधी नंदाचा सीमाभाग जजंक ू न घेतला र् नंतर मगधर्र आक्मण क े ले. झालेल्र्ा र्ुद्धात धनानंद आपल्र्ा र्ंशासह मारला गेला. चाणकर्ाची प्रततज्ञा पूणय झाली र् मगधर्र चंद्रगुप्त मौर्यचे शासन सुरु झाले.
  • 4. ग्रीकांर्र वर्जर् : ग्रीसकडे तनघालेला अलेकझांडर इ.पू. ३२३ मध्र्े बैंत्रबलोन र्ेथे मृत्र्ू पार्ला, त्र्ामुळे त्र्ाच्र्ा र्चयस्र्ाखालील भारतीर् प्रदेशपरकीर् पाशातून सुटण्र्ासाठी धडपटू लागला. अशातच (मसंध शासक (ग्रीक सरदार) र्ुडेमााँस ह्र्ाने पोरसाचा खून करवर्ला. पोरस चंद्रगुप्ताला आतून मदत करतो असा र्ुडेमॉसला संशर् होता. पोरसाच्र्ा खुनामुळे र्ार्व्र् भारतात ग्रीकांवर्रुद्ध जबरदस्त असंतोष तनमायण झाला. तेव्हा चंद्रगुप्ताने र्ार्व्र् प्रदेशातील राजांच्र्ा साहाय्र्ाने ग्रीकांर्र जबरदस्त हल्ला चढवर्ला. सर्य ग्रीक सैन्र्ाचा पराभर् करून त्र्ांना भारताच्र्ा सीमेबाहेर हाकलून देण्र्ात आले. र्ुडेमॉसचाही पराभर् करून (इ.पू. ३१७) चंद्रगुप्ताने त्र्ाला भारताबाहेर वपटाळले. अशाप्रकारे र्ार्व्र् भारताची परकीर् गुलामगगरीतून मुकतता करून त्र्ा राजांनी चंद्रगुप्ताला नंदाचा नाश करण्र्ात जे साहाय्र् क े ले होते त्र्ा उपकाराची चंद्रगुप्ताने परतफ े डच क े ली. मात्र ग्रीकांच्र्ा तार्डीतून सुटलेल्र्ा राजांनी चंद्रगुप्ताचे मांडमलकत्र् स्र्ीकारले. ह्र्ाला तसेच महत्त्र्ाचे कारण होते. भारताच्र्ा सीमेपलीकडे वर्शाल ग्रीक साम्राज्र् होते. त्र्ांचे पुन्हा आक्मण होण्र्ाचा संभर् होता. अशा जस्थतीत र्ार्व्र् भारतातील लहान लहान राज्र्े पुन्हा ग्रीक र्चयस्र्ाखाली जाण्र्ाचा धोका होता. म्हणूनच शजकतशाली साम्राज्र्ाची आर्श्र्कता सर्ाांनाच र्ाटत होती.
  • 5. दक्षक्षण भारताचा वर्जर्: ह्र्ा वर्जर्ानंतर चंद्रगुप्ताने दक्षक्षण भारताचा वर्जर् संपादन क े ला. सौराष्र, महाराष्र, वर्दभय, आंध्र हे प्रदेश जजंकत तो म्हैसूरपर्ांत गेला होता असा तामीळ साहहत्र्ात उल्लेख आहे. चंद्रगुप्ताच्र्ा ह्र्ा दक्षक्षण वर्जर्ाबाबत इततहासकारात एकमत नाही. पण म्हैसूरच्र्ा मशलालेखार्रून म्हैसूरचा उत्तर भाग त्र्ाच्र्ा साम्राज्र्ात होता हे स्पष्टपणे कळून र्ेते. मशर्ार् हा संपूणय प्रदेश अशोकाच्र्ा ताब्र्ात होता हे इततहासकार मान्र् करतात. अशोकाने फकत कमलंगच वर्जजत क े ला. त्र्ा आधी त्रबंदुसाराने कोणताही वर्जर् संपादन क े ला नाही. त्र्ामुळे अशोकाच्र्ा र्ेळेच्र्ा मौर्य साम्राज्र्ापैकी कमलंग र्गळता इतर प्रदेश चंद्रगुप्त मौर्ायनेच जजंकला हे स्पष्ट होते.
  • 6. सेल्र्ुकस तनक े टरची स्र्ारी : अलेकझांडरच्र्ा मृत्र्ूनंतर त्र्ाच्र्ा वर्शाल साम्राज्र्ासाठी ग्रीक सरदारांमध्र्े सत्ता संघषय झालेत. त्र्ात अलेकझांडरचे आमशर्ातील साम्राज्र् बळकावर्ण्र्ात त्र्ाचा सरदार सेल्र्ुकस तनक े टर र्शस्र्ी ठरला. इ. पू. ३११ मध्र्े त्र्ाने स्र्तःला राज्र्ामभषेक क े ला र् नंतर भारतातील ग्रीक र्चयस्र्ाखालील पूर्ीचा प्रदेश पुन्हा वर्जजत करण्र्ासाठी इ. पू. ३०५ मध्र्े भारतार्र आक्मण क े ले. ह्र्ार्ेळी भारता संघटीत झालेला होता आणण र्ार्व्र् सीमा प्रदेश बलाढ्र् मौर्य माम्राज्र्ाचा एक भाग बनला होता, म्हणुनच चंद्रगुप्ताने सेल्र्ुकसला मसंधू नदी पलीकडेच अडवर्ले. दोघांमध्र्े र्ुद्ध होऊन शेर्टी सेल्र्ुकसने शरणागती पत्करली. दोघांमध्र्े तह होऊन चंद्रगुप्ताने सेल्र्ुकसला ५०० हत्ती हदलेत. र्ा तहानंतर सेल्र्ुकसने आपली मुलगी हेलन हहचा वर्र्ाह चान्द्रगुपाताशी लार्ून हदला. चंद्रगुप्तच्र्ा दरबारात मेगास्थेनीज नार्ाचा र्कील ठेर्ला.