1. ● भारतातील मोगल साम्राज्याचा संस्थापक
● जन्म : १४ फ
े ब्रुवारी १४८३ (फरगणा, मध्य आशिया)
● मृत्यू : २६ डिसेंबर १५३० (आग्रा)
● विील : उमर िेख शमर्ाा ● आई : क
ु तलुग निगार खािम
● बाबर पपत्याकिूि तैमूरलंग चा ५ वा वंिज (तुक
ा )
● मुगल : मंगोल + तुक
ा
● बाबर आपल्या आईकिूि चंगेर् वंिातील १४ वा वंिज (मंगोल)
●बाबर फरगणाचा िासक बिला : १४९४
● आत्मचररत्र : बाबरिामा / तुर्ुक ए बाबरी (तुकी भाषेत) ● पंथ
: सुन्िी पंथ
● इनतहास प्रशसद्ध अिी बाबरी मिीद बाबरािे बांधली.
2. ♦ प्रथमच भारतात बारूद व तोफखाण्याचा
प्रयोग बाबरािे क
े ला.
● दुसरे आक्रमण :- ♦ सि १५१९
♦ खैबर खखंिीतूि भारतात प्रवेि
♦ पेिावर जजंक
ू ि घेतले व ककल्ला मजबूत
क
े ला.
♦ काबुल मध्ये उपद्रव सुरु र्ाल्यािे परत
गेला.
● नतसरे आक्रमण :- ♦ सि १५२०
♦ बाजौर व भरा पुन्हा जजंक
ू ि घेतले.
♦ शसयालकोट पयंतचा प्रदेि वचास्वाखाली
आणला.
♦ क
ं दाहार मध्ये गिबि र्ाल्याची सूचिा
शमळताच परत.
● चौथे आक्रमण :- ♦ सि १५२४
♦ दौलतखाि लोदीचे बाबरला भारतात येण्याचे
निमंत्रण.
♦ लाहोर व ददपालपूर जजंक
ू ि घेतले.
4. बाबरला भारतात येण्याचे निमंत्रण :- ♦ दौलतखाि लोदी (पंजाबचा सुभेदार)
♦ आलमखाि लोदी (इब्राहीम लोदीचा काका)
♦ राणा संगा (मेवािचा राजा)
पानिपतची लढाई :-
♦ बाबरिामािुसार इब्राहीमचे सैन्य १ लाख व बाबरचे सैन्य १२ हजार
♦ इब्राहीम लोदीला मदत करणारा राजा :- पवक्रमजीत (ग्वाल्हेरचा
राजा)
♦ लढाईत इब्राहीम लोदीचा पराभव. पवक्रमजीतचा लढाईत मृत्यू.
♦ बारूद व तोफखािा यांचा या लढाईत वापर.
♦ बाबरच्या तोफखान्याचे प्रमुख :- उस्ताद अली व मुस्तफा
♦ या लढाईत पवजय शमळाल्यािे बाबरािे भारतात मोगल सत्तेची
स्थापिा क
े ली.
♦ पवजयािंतर बाबरािे आपले सैन्याला इिाम व पैसे ददले.
♦ या लढाईत पवजय शमळाल्यािे काबुलच्या प्रत्येक िागररकाला एक
चांदीचा शसक्का ददला.
♦ पवजयािंतर स्वतःला ‘कलंदर’ ही पदवी लावली.