SlideShare a Scribd company logo
1 of 7
सरदार भगतससिंग
सुरुवातीचे जीवन:
भगतससिंगचा जन्म २८ सप्टेंबर इ.स. १९०७ साली तत्कालीन
पिंजाब प्ािंतातील ल्यालपूर जजल््यातील बिंगा गावात झाला. त्याच्या आईचे नाव ववद्यावती व
वडिलािंचे ककशन ससिंग होते. ज्यावेळेस त्याच्या वडिलािंची व दोन काकािंची तुरुिंगातून सुटका
झाली, त्याच सुमारास भगतससिंगािंचा जन्म झाला. त्यािंच्या क
ु टुिंबातील बरेच सदस्य भारतीय
स्वातिंत्र्य आिंदोलनात सामील झाले होते, तर काही महाराजा रणजजतससिंगाच्या सैन्यात होते. काही
क
ु टुिंबीय सामाजजक कायाांमध्ये सकिय होते. त्याचे विील व काका हे करतार ससिंग साराभा व हर
दयाल ्यािंच्या गदर पाटीचे सदस्य होते.
भगतससिंगाचे िािंततकायाात पदापाण:
बारा वर्षे वय असताना जासलयनवाला बाग हत्याकािंिाच्या निंतर भगतससिंगाने ती जागा
पाहहली. १४ वर्षे वय असतािंना गुरुद्वारात नानकाना साहेब येथे अनेक लोकािंना ठार मारण्याववरुद्धच्या
आिंदोलनात ते सामील झाले. गािंधीजीिंनी असहकार चळवळ बिंद क
े ल्यानिंतर भगतससिंगािंचा अहहिंसेच्या
मागााबद्दल भ्रमतनरास झाला. त्यानिंतर भगतससिंग युवा िािंततकारी चळवळीमध्ये सामील झाले व ब्रिहटश
सरकारचा हहिंसक मागााने पािाव करण्यासाठीच्या ववचारािंचे समथाक झाले.
नवजवान भारत सभा :- १९२६
इटालीच्या जोसेफ मॅझझनीच्या 'यिंग इटाली' नावाच्या गटापासून प्ेररत होऊन
भगतससिंगाने माचा १९२६ मध्ये 'नवजवान भारत सभा' स्थापन क
े ली. ते हहिंदुस्तान सोशासलस्ट
ररपजललकन सिंघाचे सदस्य झाले. या सिंघटनेत चिंद्रशेखर आझाद, रामप्साद ब्रबजस्मल, शहहद अशफाखल्ला
खान सारखे हदग्गज होते. निंतर एक वर्षााने वववाह टाळण्यासाठी भगतससिंग घर सोिून कानपूरला तनघून
गेला. एका पत्रात त्याने सलहहले आहे की, 'माझे जीवन मी हे सवोत्कृ ष्ट कामासाठी समवपात क
े ले आहे.
देशाचे स्वातिंत्र्य हे माझे ध्येय आहे. त्यामुळे, कोणताच आराम ककिं वा कोणतेच भौततक सुख माझे आसमर्ष
असू शकत नाही'.
सॉिसाची हत्या : १७ डिसेंबर १९२८
डिसेंबर १९२८ मध्ये, भगतससिंग आझण त्याचे सहकारी, सशवराम
राजगुरू यािंनी २१ वर्षीय ब्रिहटश पोलीस अधधकारी जॉन सााँिसाला लाहोर येथे गोळ्या घालून ठार
मारले. जेम्स स्कॉट ्यािंना ठार मारण्याचा हेतू असताना चुक
ू न सााँिसा बळी पिला. पोलीस अधीक्षक
जेम्स स्कॉट याने हहिंदुस्थानातील लोकवप्य राष्रवादी नेते लाला लजपत राय ्यािंच्यावर लाठी चाजाचा
आदेश देऊन त्यािंना जबर जखमी क
े ले. त्यामुळे लाला लजपत राय दोन आठवडयािंनिंतर मरण पावले.
त्यािंच्या मृत्यूचा बदला म्हणून भगतससिंगािंनी स्कॉटला मारण्याचा बेत क
े ला होता. त्याच्या या कटात
चिंद्रशेखर आझाद व सशवराम हरी राजगुरू सहभागी होते.
स्वातिंत्र्य सिंग्रामातील िािंततकाया:
भगतससिंगािंच्या पुढाकाराने व आग्रहाने िािंततकारकािंच्या गुप्त सिंघटनेचे
नाव 'हहिंदुस्थान सोशासलस्ट ररपजललकन असोससएशन' असे ठेवण्यात आले. असोससएशन हा भाग
समाजप्बोधन, माहहतीपत्रक
े , साहहत्य सामग्रीची जमवाजमव, भूसमगतािंना आश्रय देणे यासाठी
तर 'आमी' हा भाग प्त्यक्ष िािंततकायाासाठी असे ववभाजन क
े ले गेले. हुतात्मा चिंद्रशेखर आझाद
हे मुख्य समन्वयक व सेनेचे 'मुख्य सेनापती' तर भगतससिंग यािंच्यावर सिंघटनेचे समन्वयक व
दोहोंचे सदस्य व तनयिंत्रक अशी कामधगरी सोपववली गेली. या सिंघटनेचे स्वप्न व एकमेव ध्येय
म्हणजे सशस्त्र िािंतीद्वारे इिंग्रज सरकार उलथून टाक
ू न भारतीय सिंघराज्याची स्थापना क
े ली.
खून करून, दरोिे घालून वा चार इिंग्रजािंना ठार करून काही स्वातिंत्र्य
समळणार नाही असा त्यािंचा उपहास वा धधक्कार क
े ला गेला तरी प्त्यक्ष त्यािंचे काया हे साक्षात
राजसत्ता उलथून टाकण्यासाठी क
े लेले एक योजनाबद्ध स्वातिंत्र्यसमर होते. याचा प्त्यक्ष पुरावा
म्हणजे असभयोगात सरकारने ठेवलेले आरोपपत्र होय.
भगतससिंगािंचे वाचन:
भगतससिंगािंचा वाचनव्यासिंग दािंिगा होता. िािंततसाहहत्याने त्यािंना
जणू झपाटून टाकले होते. सधचिंद्रनाथ सिंन्याल यािंचे 'बिंदी जीवन' हे त्यािंना प्भाववत
करणारे बहुधा पहहले पुस्तक असावे. ऑस्कर वाईल्िचे 'व्हेरा-हद तनहहसलस्ट',
िोपोटककनचे 'मेमॉयसा', मॅझझनी व गॅररबाल्िी यािंची चररत्रे, वॉल्टेर, रूसो व बक
ु तननचे
अनेक ग्रिंथ त्यािंनी वाचले होते. त्यािंनी वाचलेल्या पुस्तकािंची यादी फार मोठी होती.
देशातील व परदेशातील अनेक देशभक्तािंची चररत्रे व समाजिािंतीचे अनेक
ग्रिंथ त्यािंनी अभ्यासले होते.जर िािंती व््यायला हवी असेल तर समाजाची मानससकता त्या
दृष्टीने घिववली पाहहजे व तसे होण्यासाठी िािंततवाङ्मयाचा प्सार अपररहार्या आहे असे त्यािंचे
मत होते. त्यािंनी फ्र
ें च िािंततकारक जव्हलािंत वाचला होता. साम्यवादी समाजरचना व
शोर्षणमुक्त सक्षम समाज घिववण्यासाठी त्यािंनी लेतनन, माक्सा, टॉलस्टाॅॅय, गॉकी,
बक
ु तनन यािंचे साहहत्य अभ्यासले होते.
भगतससिंगािंचे ववचार:
समाज हा प्गत असावा; प्त्येक घटना, समज वा परिंपरा या ववचाराच्या ऐरणीवर घासून
त्या पटल्या तरच स्वीकाराव्या, उगाच अिंधश्रद्धेपोटी वा क
ु णाच्या व्यजक्तपूजेखातर कसोटीवर न उतरवता कोणतीही
गोष्ट स्वीकारू नये, समाज हा समभावी व शोर्षणमुक्त असावा, समाजरचनेत व देशाच्या रचनेत धमा, जात हे आि
येऊ नयेत, उगाच क
ु णाचे स्तोम माजवून जनतेने आपल्या बुद्धीचा कस न लावता दबावामुळे पटत नसले तरी
क
ु णीतरी मोठे सािंगत आहे म्हणून जे वास्तववक नाही वा ज्याला ताजववक पाया नाही असे काही स्वीकारू नये.
भगतससिंग, सुखदेव व राजगुरु यािंना फाशी:
भगतससिंग, सुखदेव, राजगुरू यािंना जी
फाशी झाली ती कायदेमिंिळात बॉ िं
ब फ
े कला म्हणून नाही, तर सौंिसाच्या हत्येच्या आरोपाखाली त्यािंना फाशी देण्यात
आली. ही हत्या १७ डिसेंबर, १९२८ रोजी झाली होती. त्यावर खटला चालवण्यात आला. भगतससिंग, सुखदेव आझण
राजगुरू या ततघािंनाही लाहोर जेलमध्ये २३ माचा, इ. स. १९३१ ला सिंध्याकाळी ७.३३ ला फासावर चढवण्यात आले.
त्यानिंतर त्यािंचे मृतदेह कारागृहाच्या मागील सभिंती फोिून गुप्तपणे काढले गेले व त्यािंचा लाहोरपासून अिंदाजे ५० मैल दूर
हुसैनीवाला या हठकाणी सतलज नदीककनारी अिंत्यसिंस्कार करण्यात आला. ते मृतदेह त्वररत गािता यावेत म्हणून त्याचे
कापून लहान लहान तुकिे करण्यात आले.

More Related Content

More from VyahadkarPundlik

More from VyahadkarPundlik (20)

माउंटबॅटन_योजना_३_जून_१९४७.pptx
माउंटबॅटन_योजना_३_जून_१९४७.pptxमाउंटबॅटन_योजना_३_जून_१९४७.pptx
माउंटबॅटन_योजना_३_जून_१९४७.pptx
 
सुभाषचंद्र बोस.pptx
सुभाषचंद्र बोस.pptxसुभाषचंद्र बोस.pptx
सुभाषचंद्र बोस.pptx
 
वेव्हेल योजना- जून १९४५.pptx
वेव्हेल योजना- जून १९४५.pptxवेव्हेल योजना- जून १९४५.pptx
वेव्हेल योजना- जून १९४५.pptx
 
जातीय निवाडा व पुणे करार.pptx
जातीय निवाडा व पुणे करार.pptxजातीय निवाडा व पुणे करार.pptx
जातीय निवाडा व पुणे करार.pptx
 
शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptx
शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptxशिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptx
शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptx
 
लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptx
लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptxलॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptx
लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptx
 
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptxराजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
 
महात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptxमहात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptx
 
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptxभारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
 
क्रिप्स योजना- १९४२.pptx
क्रिप्स योजना- १९४२.pptxक्रिप्स योजना- १९४२.pptx
क्रिप्स योजना- १९४२.pptx
 
आर्य समाज.pptx
आर्य समाज.pptxआर्य समाज.pptx
आर्य समाज.pptx
 
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
 
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptxसंयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
 
आर्थिक मंदीचे परिणाम.pptx
आर्थिक मंदीचे परिणाम.pptxआर्थिक मंदीचे परिणाम.pptx
आर्थिक मंदीचे परिणाम.pptx
 
आर्थिक मंदी.pptx
आर्थिक मंदी.pptxआर्थिक मंदी.pptx
आर्थिक मंदी.pptx
 
हडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptxहडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptx
 
सोळा संस्कार.pptx
सोळा संस्कार.pptxसोळा संस्कार.pptx
सोळा संस्कार.pptx
 
सम्राट हर्षवर्धन.pptx
सम्राट हर्षवर्धन.pptxसम्राट हर्षवर्धन.pptx
सम्राट हर्षवर्धन.pptx
 
वेद.pptx
वेद.pptxवेद.pptx
वेद.pptx
 
मुगल साम्राज्याचे पतन.pptx
मुगल साम्राज्याचे पतन.pptxमुगल साम्राज्याचे पतन.pptx
मुगल साम्राज्याचे पतन.pptx
 

सरदार भगतसिंग.pptx

  • 1. सरदार भगतससिंग सुरुवातीचे जीवन: भगतससिंगचा जन्म २८ सप्टेंबर इ.स. १९०७ साली तत्कालीन पिंजाब प्ािंतातील ल्यालपूर जजल््यातील बिंगा गावात झाला. त्याच्या आईचे नाव ववद्यावती व वडिलािंचे ककशन ससिंग होते. ज्यावेळेस त्याच्या वडिलािंची व दोन काकािंची तुरुिंगातून सुटका झाली, त्याच सुमारास भगतससिंगािंचा जन्म झाला. त्यािंच्या क ु टुिंबातील बरेच सदस्य भारतीय स्वातिंत्र्य आिंदोलनात सामील झाले होते, तर काही महाराजा रणजजतससिंगाच्या सैन्यात होते. काही क ु टुिंबीय सामाजजक कायाांमध्ये सकिय होते. त्याचे विील व काका हे करतार ससिंग साराभा व हर दयाल ्यािंच्या गदर पाटीचे सदस्य होते.
  • 2. भगतससिंगाचे िािंततकायाात पदापाण: बारा वर्षे वय असताना जासलयनवाला बाग हत्याकािंिाच्या निंतर भगतससिंगाने ती जागा पाहहली. १४ वर्षे वय असतािंना गुरुद्वारात नानकाना साहेब येथे अनेक लोकािंना ठार मारण्याववरुद्धच्या आिंदोलनात ते सामील झाले. गािंधीजीिंनी असहकार चळवळ बिंद क े ल्यानिंतर भगतससिंगािंचा अहहिंसेच्या मागााबद्दल भ्रमतनरास झाला. त्यानिंतर भगतससिंग युवा िािंततकारी चळवळीमध्ये सामील झाले व ब्रिहटश सरकारचा हहिंसक मागााने पािाव करण्यासाठीच्या ववचारािंचे समथाक झाले.
  • 3. नवजवान भारत सभा :- १९२६ इटालीच्या जोसेफ मॅझझनीच्या 'यिंग इटाली' नावाच्या गटापासून प्ेररत होऊन भगतससिंगाने माचा १९२६ मध्ये 'नवजवान भारत सभा' स्थापन क े ली. ते हहिंदुस्तान सोशासलस्ट ररपजललकन सिंघाचे सदस्य झाले. या सिंघटनेत चिंद्रशेखर आझाद, रामप्साद ब्रबजस्मल, शहहद अशफाखल्ला खान सारखे हदग्गज होते. निंतर एक वर्षााने वववाह टाळण्यासाठी भगतससिंग घर सोिून कानपूरला तनघून गेला. एका पत्रात त्याने सलहहले आहे की, 'माझे जीवन मी हे सवोत्कृ ष्ट कामासाठी समवपात क े ले आहे. देशाचे स्वातिंत्र्य हे माझे ध्येय आहे. त्यामुळे, कोणताच आराम ककिं वा कोणतेच भौततक सुख माझे आसमर्ष असू शकत नाही'.
  • 4. सॉिसाची हत्या : १७ डिसेंबर १९२८ डिसेंबर १९२८ मध्ये, भगतससिंग आझण त्याचे सहकारी, सशवराम राजगुरू यािंनी २१ वर्षीय ब्रिहटश पोलीस अधधकारी जॉन सााँिसाला लाहोर येथे गोळ्या घालून ठार मारले. जेम्स स्कॉट ्यािंना ठार मारण्याचा हेतू असताना चुक ू न सााँिसा बळी पिला. पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट याने हहिंदुस्थानातील लोकवप्य राष्रवादी नेते लाला लजपत राय ्यािंच्यावर लाठी चाजाचा आदेश देऊन त्यािंना जबर जखमी क े ले. त्यामुळे लाला लजपत राय दोन आठवडयािंनिंतर मरण पावले. त्यािंच्या मृत्यूचा बदला म्हणून भगतससिंगािंनी स्कॉटला मारण्याचा बेत क े ला होता. त्याच्या या कटात चिंद्रशेखर आझाद व सशवराम हरी राजगुरू सहभागी होते.
  • 5. स्वातिंत्र्य सिंग्रामातील िािंततकाया: भगतससिंगािंच्या पुढाकाराने व आग्रहाने िािंततकारकािंच्या गुप्त सिंघटनेचे नाव 'हहिंदुस्थान सोशासलस्ट ररपजललकन असोससएशन' असे ठेवण्यात आले. असोससएशन हा भाग समाजप्बोधन, माहहतीपत्रक े , साहहत्य सामग्रीची जमवाजमव, भूसमगतािंना आश्रय देणे यासाठी तर 'आमी' हा भाग प्त्यक्ष िािंततकायाासाठी असे ववभाजन क े ले गेले. हुतात्मा चिंद्रशेखर आझाद हे मुख्य समन्वयक व सेनेचे 'मुख्य सेनापती' तर भगतससिंग यािंच्यावर सिंघटनेचे समन्वयक व दोहोंचे सदस्य व तनयिंत्रक अशी कामधगरी सोपववली गेली. या सिंघटनेचे स्वप्न व एकमेव ध्येय म्हणजे सशस्त्र िािंतीद्वारे इिंग्रज सरकार उलथून टाक ू न भारतीय सिंघराज्याची स्थापना क े ली. खून करून, दरोिे घालून वा चार इिंग्रजािंना ठार करून काही स्वातिंत्र्य समळणार नाही असा त्यािंचा उपहास वा धधक्कार क े ला गेला तरी प्त्यक्ष त्यािंचे काया हे साक्षात राजसत्ता उलथून टाकण्यासाठी क े लेले एक योजनाबद्ध स्वातिंत्र्यसमर होते. याचा प्त्यक्ष पुरावा म्हणजे असभयोगात सरकारने ठेवलेले आरोपपत्र होय.
  • 6. भगतससिंगािंचे वाचन: भगतससिंगािंचा वाचनव्यासिंग दािंिगा होता. िािंततसाहहत्याने त्यािंना जणू झपाटून टाकले होते. सधचिंद्रनाथ सिंन्याल यािंचे 'बिंदी जीवन' हे त्यािंना प्भाववत करणारे बहुधा पहहले पुस्तक असावे. ऑस्कर वाईल्िचे 'व्हेरा-हद तनहहसलस्ट', िोपोटककनचे 'मेमॉयसा', मॅझझनी व गॅररबाल्िी यािंची चररत्रे, वॉल्टेर, रूसो व बक ु तननचे अनेक ग्रिंथ त्यािंनी वाचले होते. त्यािंनी वाचलेल्या पुस्तकािंची यादी फार मोठी होती. देशातील व परदेशातील अनेक देशभक्तािंची चररत्रे व समाजिािंतीचे अनेक ग्रिंथ त्यािंनी अभ्यासले होते.जर िािंती व््यायला हवी असेल तर समाजाची मानससकता त्या दृष्टीने घिववली पाहहजे व तसे होण्यासाठी िािंततवाङ्मयाचा प्सार अपररहार्या आहे असे त्यािंचे मत होते. त्यािंनी फ्र ें च िािंततकारक जव्हलािंत वाचला होता. साम्यवादी समाजरचना व शोर्षणमुक्त सक्षम समाज घिववण्यासाठी त्यािंनी लेतनन, माक्सा, टॉलस्टाॅॅय, गॉकी, बक ु तनन यािंचे साहहत्य अभ्यासले होते.
  • 7. भगतससिंगािंचे ववचार: समाज हा प्गत असावा; प्त्येक घटना, समज वा परिंपरा या ववचाराच्या ऐरणीवर घासून त्या पटल्या तरच स्वीकाराव्या, उगाच अिंधश्रद्धेपोटी वा क ु णाच्या व्यजक्तपूजेखातर कसोटीवर न उतरवता कोणतीही गोष्ट स्वीकारू नये, समाज हा समभावी व शोर्षणमुक्त असावा, समाजरचनेत व देशाच्या रचनेत धमा, जात हे आि येऊ नयेत, उगाच क ु णाचे स्तोम माजवून जनतेने आपल्या बुद्धीचा कस न लावता दबावामुळे पटत नसले तरी क ु णीतरी मोठे सािंगत आहे म्हणून जे वास्तववक नाही वा ज्याला ताजववक पाया नाही असे काही स्वीकारू नये. भगतससिंग, सुखदेव व राजगुरु यािंना फाशी: भगतससिंग, सुखदेव, राजगुरू यािंना जी फाशी झाली ती कायदेमिंिळात बॉ िं ब फ े कला म्हणून नाही, तर सौंिसाच्या हत्येच्या आरोपाखाली त्यािंना फाशी देण्यात आली. ही हत्या १७ डिसेंबर, १९२८ रोजी झाली होती. त्यावर खटला चालवण्यात आला. भगतससिंग, सुखदेव आझण राजगुरू या ततघािंनाही लाहोर जेलमध्ये २३ माचा, इ. स. १९३१ ला सिंध्याकाळी ७.३३ ला फासावर चढवण्यात आले. त्यानिंतर त्यािंचे मृतदेह कारागृहाच्या मागील सभिंती फोिून गुप्तपणे काढले गेले व त्यािंचा लाहोरपासून अिंदाजे ५० मैल दूर हुसैनीवाला या हठकाणी सतलज नदीककनारी अिंत्यसिंस्कार करण्यात आला. ते मृतदेह त्वररत गािता यावेत म्हणून त्याचे कापून लहान लहान तुकिे करण्यात आले.