SlideShare a Scribd company logo
1 of 13
शेरशहा सुरीची प्रशासन व्यवस्था
शेरशहाचे पूवववृत्त :-
शेरशहाचे मूळ नाव फरीद होते. त्याचा जन्म पंजाब मधील
होशशयारपूर जवळील बजवाडा येथे इसवी सन १४७२ मध्ये झाला. फरीदला सावत्र आईच्या त्रासामुळे
शशक्षणासाठी जौनपुर ला पाठवण्यात आले. तेथे त्यांनी अरबी व फारसी चे शशक्षण घेतले. जौनपुरवरून परत
आल्यावर शेरशहाकडे ससरामची शासनव्यवस्था (१४९७-१५१८) सोपववण्यात आली. वपत्याच्या मृत्यूनंतर शेरशहा
बबहारचा शासक बहारखान लोहानीकडे नोकरीला होता. शशकार करताना शस्त्राशशवाय वाघ मारला म्हणून
लोहानीने 'शेरखान' ही पदवी ददली आणण त्याच्याकडे दक्षक्षण बबहारचा कारभार सोपववला.
काही काळ बाबराकडे सुद्धा शेरखानने नोकरी क
े ली. बाबराच्या बबहारवरील
आक्रमणात शेरखानने उत्कृ ष्ट कामगिरी बजावली म्हणून बाबराने त्याला त्याचा मूळ जहागिरीचा प्रदेश पुन्हा
ददला. शेर खानचे वाढती शक्ती पाहून बंिालचा शाखा नुसरतशहाने बबहारवर आक्रमण क
े ले. ते शेरखाने
यशस्वीररत्या परतवून लावले. त्याच सुमारास चूनारिडचा शासक ताजखान ह्याची ववधवा पत्नी लाड मशलका
बरोबर वववाह क
े ल्याने त्याला चूनारिड सारखा मजबूत ककल्ला व तेथील खजजना शमळाला.
शेरशहा-हुमायून संघर्व :-
शेरशहाच्या वाढत्या शक्तीने त्याचा ददल्लीचा बादशहा हुमायूनशी संघर्व अटळ होता.
चुनारिडचा वेढा :-
बादशाह हुमायूनने शेरखानच्या वाढत्या शक्तीचे दमन करण्यासाठी इसवी सन
१५३२ मध्ये शेरखानाच्या ताब्यातील चूनारिडवर आक्रमण क
े ले तेव्हा शेरखान हुमायून समोर शरणािती
पत्करून आपला बचाव क
े ला. त्यानंतर शेरखाने अपघाताचे संघटन करून बंिालवर आक्रमण करून तेथील
बराच प्रदेश जजंक
ू न घेतला. त्यामुळे पुन्हा १५३७-३८ मध्ये हुमायूनने चुनारिडला वेढा ददला. त्यावेळी
शेरखान ततथून पळून जाण्यात यशस्वी झाला व त्याने बंिालचा प्रदेश व महत्त्वाचा असा रोहतासिड जजंक
ू न
घेतला.
चौसाचे युद्ध- २६ जून १५३९
हुमायूनने बंिाल आपल्या ताब्यात घेतल्यावर शेरखानने
कनोज, संबलपयंत ववजय शमळवून हुमायूनचा राजधानीशी असलेला संपक
व तोडून टाकला. हुमायून
आिऱ्यास जाण्याकररता बंिालमधून तनघाला त्यावेळेस शेरखानने आिऱ्याकडे जाणारे सवव रस्ते रोखून
धरले. त्यामुळे हुमायूनने दक्षक्षण बबहारचा मािव पत्करला. हुमायून ने दक्षक्षण बबहारमधील कमवनासा
नदीजवळ चौसा या दठकाणी तळ ददला. शेरशहा पावसाळा सुरु होण्याची वाट पाहत होता दोन्ही फौजा
एक दुसऱ्या समोर तीन मदहन्यापयंत मुक्काम ठोक
ू न होत्या पावसाळा सुरु झाल्यामुळे िंिा व कमवनासा
नद्यांच्या मधील खोलिट भािात मुघलांची असलेली छावणी पाण्याने भरून िेली. त्या संधीचा फायदा
घेऊन शेरशहाने २६ जुन १५३९ रोजी रात्रीच्या वेळी मुघलांवर अचानक हल्ला क
े ला. त्यामुळे हुमायूनची
सैन्यात सैरावैरा पळू लािले स्वतः हुमायुन या युद्धात जखमी झाला व आपला जीव वाचववण्यासाठी
त्याला पळून जावे लािले. या ववजयानंतरच शेरखाने स्वतःला शेरशहा ही पदवी लावून घेतली.
बबलग्रामची लढाई- १७ मे १५४०
चौसाच्या पराभवानंतर आयुन आग्र्याला परत आला.
चौसा येथील पराभवाचा बदला घेण्याकरीता हुमायूनने ४० हजार नवे सैन्य उभारले. हुमायून शेरशहा
बंदोबस्त करण्यासाठी आपल्या ववशाल सैन्यासह कनोजकडे तनघाला. कनोज जवळील िंिा नदीच्या
ककनाऱ्यावर बबलग्राम या दठकाणी दोन्ही सैन्याने समोरासमोर येऊन तळ ददला. १५ मे १५४० रोजी पडलेल्या
मुसळधार पावसामुळे मोिलांचे मोिलांची सखल भािात असलेली छावणी बुडाली. १७ मे रोजी एकाएकी
शेरशहाच्या सैन्याने मोिलांवर हल्ला चढववला. या आकजस्मक हल्ल्यामुळे मोिलांचे सैन्य सैरावैरा पळायला
लािले. जीव वाचवण्यासाठी मुघल सैन्याची पळापळ सुरु झाली. हुमायून सुद्धा कसाबसा आपला जीव
वाचवून आग्र्यास येऊन पोहोचला. अशाप्रकारे बबलग्राम च्या लढाई सुद्धा शेरशहाला ववजय शमळाला.
शेरशहाची शासनव्यवस्था व सुधारणा :-
ददल्ली काबीज क
े ल्यानंतर शेरशहाने
शासनव्यवस्थेत सुधारणा क
े ल्या. त्याची शासन व्यवस्था अल्लाउद्दीन णखलजीच्या राज्यव्यवस्थेप्रमाणे
होती. शेरशहाने नवीन संस्था तनमावण क
े ल्या नाही. शासनातील जुन्या संस्थांनाच त्याने नवे रूप ददले व
त्यात सफलता शमळववली. शेरशहाने लोकांच्या कल्याणाकडे ही लक्ष ददले. म्हणूनच शेरशहा मध्यकालीन
भारताचा महान शासन प्रबंधक होता. दहमालय ते ववंध्य आणण वायव्य सीमा ते बंिाल या साम्राज्यात
त्याने आपली शासन व्यवस्था तनमावण क
े ली.
१) क
ें द्रीय शासन :-
साम्राज्याची संपूणव सत्ता शेरशहाच्या हाती क
ें दद्रत झाली
होती. तनरंक
ु श शासक असला तरी त्याने लोककल्याणाकडे लक्ष ददले. राज्याचे महत्त्वाचे तनणवय शेरशहा
स्वतच घेत असे. राजाला राज्यकारभारात मदत करण्यासाठी चार मंत्री ववभाि प्रमुख होते.
अ) ददवान-ए-वजारत :- या ववभािाचा प्रमुख वजीर ककं वा प्रधान असे. तो इतर मंत्र्यावर देखरेख ठेवीत
असे. वजीराला अथवमंत्र्यांची जबाबदारी पार पाडावी लािे. शेरशहाचे या ववभािावर कडक तनयंत्रण होते.
अधूनमधून तो दहशोबांची चौकशी करीत असे.
ब) ददवान-ए-आरीज :- या ववभािाचा प्रमुख आरीज-ए-मूमाशलक म्हणजे सेनापती होता. सैन्यभरती,
संघटन, सैन्यतनयंत्रण, सैतनकांना वेतन ववतरण, युद्धमोदहमा चालववणे इत्यादी कामे सेनापतीची होती.
क) ददवान-ए-रसालत :- या ववभािाचा प्रमुख म्हणजे परराष्रमंत्री होय. ववदेशात जाणाऱ्या व तेथून
येणाऱ्या राजदुतांशी संपक
व ठेवणे, क
ू टनीतीक पत्रव्यवहार करणे इत्यादी कामे या खात्याकडे होती.
ड) ददवान-ए-इन्शा :- शाही घोर्णा व आज्ञा यांचे शलखाण करणे. प्रांतीय व स्थानीय
अगधकाऱ्यांबरोबर पत्रव्यवहार करणे तसेच सरकारी दप्तर सांभाळणे या ववभािाचे काम होते.
इ) ददवान-ए-काजा :- हे क
ें द्रीय न्यायालय होते. त्याचा प्रमुख काजी असून तो प्रांतीय काजीवर
देखरेख ठेवीत होता.
२) प्रांतीय शासन :-
राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे अनेक प्रांतात ववभाजन करण्यात
आले होते प्रांताच्या प्रमुखास राज्यपाल म्हणत. त्याच्याजवळ लष्कर राहत होते. प्रत्येक प्रांत
सरकारमध्ये ववभाजजत झालेला होता. सरकार या ववभािावर दोन अगधकारी होते ते म्हणजे शशकदार-ए-
शशकदारान व मुन्शीफ-ए-मुन्शीफान हे होय.
शशकदार-ए-शशकदारान छोटेसे सैन्य असून आपल्या प्रदेशात शांतता व
सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. बंडखोर जमीनदारवर तनयंत्रण ठेवणे, परिण्यावर
तनयंत्रण ठेवणे ही देखील त्याची कामे होती.
मुन्शीफ-ए-मुन्शीफान म्हणजे न्यायाधीश होय. सरकारात शांतता व
सुव्यवस्था आणण मुलकी व फौजदारी खटल्यांचा तनणवय लावणे ही त्याची कायव होती. त्याच्या मदतीला
कारक
ू न, खजांची इत्यादी कमवचारी राहत असत.
३) परिण्याची शासन व्यवस्था :-
सरकारचे लहान ववभाि म्हणजे परिणा होय.
प्रत्येक परिण्यात एक शशकदार, एक अमीन, एक पोतदार व दोन कारक
ू न हा अगधकारी विव राहत
असे. शशकदार हा सैन्यागधकारी असून परिण्यात शांतता ठेवण्याचे काम त्याच्याकडे सोपववण्यात आले होते.
अमीन जशमनीची व्यवस्था व कर वसुली पाहत असे. पोतदार म्हणजे कोर्ागधकारी होता. दोन कारक
ु नांपैकी एक
फारसी मध्ये व दुसरा दहंदीत दहशोब शलदहण्याचे काम करी. प्रत्येक िावात एक पंचायत असे. िावाचे संरक्षण
शशक्षण न्याय व स्वच्छता इत्यादी कामे पंचायतीला करावी लाित.
४) सैन्यव्यवस्था :-
शेरशहा महत्त्वाच्या अगधकाऱ्यांचे तनयुक्ती स्वतः करीत असे. स्वतः एक
उत्कृ ष्ट सेनानी असल्याने त्याने सैन्य संघटन क
े ले होते. त्याच्या सैन्यात अफिाण यांचे संख्याबळ जास्त होते.
सैतनकांच्या भरतीवर त्याचे पूणव तनयंत्रण होते. प्रत्येकाला योग्यतेनुसार रोख वेतन ददले जाई. घोडयांची
अदलाबदल टाळण्यासाठी त्याने घोडयांना डाि देण्याची प्रथा सुरू ठेवली. प्रत्येक सैतनकाचे वणवन कािदोपत्री शलहून
ठेवले जाईल योग्यतेनुसार बढती देण्यात येई. त्याच्या सैन्यात घोडेस्वार जास्त होते. पायदळाजवळ बंदुका असत.
शेरशहाने मोठा तोफखाना बाळिला होता. राज्याच्या महत्त्वाच्या दठकाणी त्यांनी सैन्य ठेवलेले होते.
५) न्यायव्यवस्था :-
शेरशहाने उत्कृ ष्ट न्यायव्यवस्था राबववली. न्यायदानासाठी दर
बुधवारी सायंकाळी त्याची कचेरी भरत असे. त्याच्या हाताखाली मदतीसाठी प्रमुख काजी राहत होता.
जजल्ह्याच्या व प्रमुख निरांच्या न्यायव्यवस्थेसाठी काजी होते. ददवाणी खटल्याचे काम सरकारमध्ये मुख्य मुंशी
आणण परिण्यात अमीन पाहत असे. सवांप्रती समानतेचे धोरण अवलंबबले जात. शशक्षेचे स्वरूप अततशय कठीण
होते. त्याच्या उत्कृ ष्ट न्यायव्यवस्थेमुळे प्रजा तनधावस्त होती.
६) िुप्तहेर ववभाि :-
ह्या बाबतीत शेरशहाने अल्लाउद्दीन णखलजी ची पद्धती सुरू
ठेवली. या खात्याच्या प्रमुखास दरोिा-ए-डाकचौकी म्हणत. त्याच्या मदतीला समाचार लेखक व संदेश वाहक
असायचे. शेरशहाचे हे खाते अत्यंत कायवक्षम होते. त्यामुळे राज्यात होणारे ववद्रोह, महत्त्वाच्या घटना, वस्तूंचे
मूल्य इत्यादी मादहती शेरशहाला शीघ्रतेने शमळत होती.
७) पोलीस ववभाि :-
राज्यात शांतता व सुव्यवस्था प्रस्थावपत करण्यासाठी शेरशहाने
पोलीस ववभािाचे उत्कृ ष्ट संघटन क
े ले. प्रांताची पोलीस व्यवस्था राज्यपालाकडे होती. तर सरकारची पोलीस व्यवस्था
शशकदार पाहत असे. खेडयात ही व्यवस्था पाटील ककं वा मुकद्दम हे ग्राम प्रमुख पाहत होते.
८) आगथवक सुधारणा :-
आपल्या जमीन महसुलाच्या नवीन पद्धतीसाठी शेरशहा सुरी
प्रशसद्ध होता. संपूणव जशमनीची दोरखंडाच्या सहाय्याने मोजणी क
े ली आणण त्यानुसार उत्पन्नाच्या आधारावर
जशमनीचे उत्कृ ष्ट, मध्यम व तनकृ ष्ट असे तीन विव पाडले. प्रदेशानुसार उत्पन्न तनजचचत करण्यात आले.
उत्पन्नानुसार एक तृतीयांश भाि सरकारी दहस्सा ठरववण्यात आला. हा कर निदी अथवा धान्याच्या स्वरूपात
घेतला जाई. शेरशहाच्या साम्राज्यात जमीन महसुलाची ही पद्धती, कराचे प्रमाण सववच दठकाणी सारखे नव्हते.
जमीन महसुलाच्या तीन पद्धती :-
१) बटाई पद्धती :-
बटाई पद्धतीचे तीन प्रकार
अ) खेत बटाई :- शेतात पेरणी झाल्यावर ककं वा शेत उभे असताना शेतकरी व शासन ह्यांच्यात दहस्से वाटणी होत
असे.
ब) लंक बटाई :- शेतातील वपक खळ्यात आणल्या नंतरची दहस्से वाटणी.
क) रास बटाई :- धान्य साफ क
े ल्यानंतरची होणारी वाटणी.
२) नचक ककं वा कनक
ू त पद्धती :- जशमनीचे उत्पन्न ढोळमानाने लक्षात घेऊन त्यानुसार शेतसारा आकारला
जाई.
३) निदी पद्धती :- यात तीन ककं वा जास्त वर्ावचा करार करुन शेतकऱ्याला प्रतीबबघा ठराववक कर द्यावा
लाित होता.
९) बांधकाम :-
शेरशहा सुरी ने मोठमोठ्या सडका बांधून राजधानीचा अनेक भािाशी संबंध
जोडला. बंिालमधील सोनारिाव पासून आग्रा, ददल्ली, लाहोर व शसंधपयंत एक्स डक बांधली ततला सडक ए
आजम म्हणून ओळखीत. याशशवाय अनेक जुन्या रस्त्यांची दुरुस्ती क
े ली. त्या रस्त्याच्या बाजूला फळांची झाडे
लावली. शेरशहाने सतराशे धमवशाळा बांधल्या. वायव्य सीमेवर रोहतासिड नावाचा बळकट ककल्ला उभारला.
आजही अजस्तत्वात असलेला ददल्लीचा पुराना ककल्ला त्याने बांधला. सासाराम येथे त्याने स्वतःचा मकबरा
बांधून ठेवला.
शेरशहाचे इततहासातील स्थान :-
शेरशहामध्ये अनेक िुण होते. तो साहसी,
पराक्रमी तसेच क
ु शल प्रशासक होता. हुमायून सारख्या ददल्लीच्या बादशहाशी झुंज देऊन ववजय
शमळवला. इततहासात शेरशहा त्याच्या ववजयासाठी नव्हे तर शासन प्रबांधासाठी प्रशसध्द आहे. प्रांतीय
राज्यपालांच्या हातात क
ें दद्रत असलेली लष्करी सत्ता काढून त्याने आपल्या हातात घेतली. सुसंघदटत
शासनव्यवस्था उभी क
े ली. शेरशाहला इततहासात उच्च दजावचे स्थान प्राप्त झालेले आहे ते त्याच्या जमीन
महसुलाच्या पद्धतीमुळेच. त्याच्या शासन सुधारणेमुळेच शेरशहा मध्ययुिातील एक एक महान शासक
मानला जातो.

More Related Content

More from VyahadkarPundlik

शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptx
शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptxशिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptx
शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptxVyahadkarPundlik
 
लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptx
लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptxलॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptx
लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptxVyahadkarPundlik
 
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptxराजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptxVyahadkarPundlik
 
महात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptxमहात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptxVyahadkarPundlik
 
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptxभारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptxVyahadkarPundlik
 
क्रिप्स योजना- १९४२.pptx
क्रिप्स योजना- १९४२.pptxक्रिप्स योजना- १९४२.pptx
क्रिप्स योजना- १९४२.pptxVyahadkarPundlik
 
आर्य समाज.pptx
आर्य समाज.pptxआर्य समाज.pptx
आर्य समाज.pptxVyahadkarPundlik
 
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptxVyahadkarPundlik
 
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptxसंयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptxVyahadkarPundlik
 
आर्थिक मंदीचे परिणाम.pptx
आर्थिक मंदीचे परिणाम.pptxआर्थिक मंदीचे परिणाम.pptx
आर्थिक मंदीचे परिणाम.pptxVyahadkarPundlik
 
आर्थिक मंदी.pptx
आर्थिक मंदी.pptxआर्थिक मंदी.pptx
आर्थिक मंदी.pptxVyahadkarPundlik
 
हडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptxहडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptxVyahadkarPundlik
 
सोळा संस्कार.pptx
सोळा संस्कार.pptxसोळा संस्कार.pptx
सोळा संस्कार.pptxVyahadkarPundlik
 
मुगल साम्राज्याचे पतन.pptx
मुगल साम्राज्याचे पतन.pptxमुगल साम्राज्याचे पतन.pptx
मुगल साम्राज्याचे पतन.pptxVyahadkarPundlik
 
बौद्ध धर्मसभा.pptx
बौद्ध धर्मसभा.pptxबौद्ध धर्मसभा.pptx
बौद्ध धर्मसभा.pptxVyahadkarPundlik
 
पुरुषार्थ.pptx
पुरुषार्थ.pptxपुरुषार्थ.pptx
पुरुषार्थ.pptxVyahadkarPundlik
 
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptxचंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptxVyahadkarPundlik
 
आश्रमव्यवस्था.pptx
आश्रमव्यवस्था.pptxआश्रमव्यवस्था.pptx
आश्रमव्यवस्था.pptxVyahadkarPundlik
 
सम्राट अशोक.pptx
सम्राट अशोक.pptxसम्राट अशोक.pptx
सम्राट अशोक.pptxVyahadkarPundlik
 

More from VyahadkarPundlik (20)

शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptx
शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptxशिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptx
शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सुटका.pptx
 
लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptx
लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptxलॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptx
लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५).pptx
 
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptxराजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३).pptx
 
महात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptxमहात्मा फुले.pptx
महात्मा फुले.pptx
 
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptxभारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन.pptx
 
क्रिप्स योजना- १९४२.pptx
क्रिप्स योजना- १९४२.pptxक्रिप्स योजना- १९४२.pptx
क्रिप्स योजना- १९४२.pptx
 
आर्य समाज.pptx
आर्य समाज.pptxआर्य समाज.pptx
आर्य समाज.pptx
 
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
१८५७ च्या आधीचे उठाव.pptx
 
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptxसंयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
संयुक्त राष्ट्रसंघ- रचना व कामगिरी.pptx
 
आर्थिक मंदीचे परिणाम.pptx
आर्थिक मंदीचे परिणाम.pptxआर्थिक मंदीचे परिणाम.pptx
आर्थिक मंदीचे परिणाम.pptx
 
आर्थिक मंदी.pptx
आर्थिक मंदी.pptxआर्थिक मंदी.pptx
आर्थिक मंदी.pptx
 
हडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptxहडप्पा संस्कृती.pptx
हडप्पा संस्कृती.pptx
 
सोळा संस्कार.pptx
सोळा संस्कार.pptxसोळा संस्कार.pptx
सोळा संस्कार.pptx
 
वेद.pptx
वेद.pptxवेद.pptx
वेद.pptx
 
मुगल साम्राज्याचे पतन.pptx
मुगल साम्राज्याचे पतन.pptxमुगल साम्राज्याचे पतन.pptx
मुगल साम्राज्याचे पतन.pptx
 
बौद्ध धर्मसभा.pptx
बौद्ध धर्मसभा.pptxबौद्ध धर्मसभा.pptx
बौद्ध धर्मसभा.pptx
 
पुरुषार्थ.pptx
पुरुषार्थ.pptxपुरुषार्थ.pptx
पुरुषार्थ.pptx
 
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptxचंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
चंद्रगुप्त मौर्यचे प्रशासन.pptx
 
आश्रमव्यवस्था.pptx
आश्रमव्यवस्था.pptxआश्रमव्यवस्था.pptx
आश्रमव्यवस्था.pptx
 
सम्राट अशोक.pptx
सम्राट अशोक.pptxसम्राट अशोक.pptx
सम्राट अशोक.pptx
 

शेरशहा सुरी

  • 1. शेरशहा सुरीची प्रशासन व्यवस्था शेरशहाचे पूवववृत्त :- शेरशहाचे मूळ नाव फरीद होते. त्याचा जन्म पंजाब मधील होशशयारपूर जवळील बजवाडा येथे इसवी सन १४७२ मध्ये झाला. फरीदला सावत्र आईच्या त्रासामुळे शशक्षणासाठी जौनपुर ला पाठवण्यात आले. तेथे त्यांनी अरबी व फारसी चे शशक्षण घेतले. जौनपुरवरून परत आल्यावर शेरशहाकडे ससरामची शासनव्यवस्था (१४९७-१५१८) सोपववण्यात आली. वपत्याच्या मृत्यूनंतर शेरशहा बबहारचा शासक बहारखान लोहानीकडे नोकरीला होता. शशकार करताना शस्त्राशशवाय वाघ मारला म्हणून लोहानीने 'शेरखान' ही पदवी ददली आणण त्याच्याकडे दक्षक्षण बबहारचा कारभार सोपववला. काही काळ बाबराकडे सुद्धा शेरखानने नोकरी क े ली. बाबराच्या बबहारवरील आक्रमणात शेरखानने उत्कृ ष्ट कामगिरी बजावली म्हणून बाबराने त्याला त्याचा मूळ जहागिरीचा प्रदेश पुन्हा ददला. शेर खानचे वाढती शक्ती पाहून बंिालचा शाखा नुसरतशहाने बबहारवर आक्रमण क े ले. ते शेरखाने यशस्वीररत्या परतवून लावले. त्याच सुमारास चूनारिडचा शासक ताजखान ह्याची ववधवा पत्नी लाड मशलका बरोबर वववाह क े ल्याने त्याला चूनारिड सारखा मजबूत ककल्ला व तेथील खजजना शमळाला.
  • 2. शेरशहा-हुमायून संघर्व :- शेरशहाच्या वाढत्या शक्तीने त्याचा ददल्लीचा बादशहा हुमायूनशी संघर्व अटळ होता. चुनारिडचा वेढा :- बादशाह हुमायूनने शेरखानच्या वाढत्या शक्तीचे दमन करण्यासाठी इसवी सन १५३२ मध्ये शेरखानाच्या ताब्यातील चूनारिडवर आक्रमण क े ले तेव्हा शेरखान हुमायून समोर शरणािती पत्करून आपला बचाव क े ला. त्यानंतर शेरखाने अपघाताचे संघटन करून बंिालवर आक्रमण करून तेथील बराच प्रदेश जजंक ू न घेतला. त्यामुळे पुन्हा १५३७-३८ मध्ये हुमायूनने चुनारिडला वेढा ददला. त्यावेळी शेरखान ततथून पळून जाण्यात यशस्वी झाला व त्याने बंिालचा प्रदेश व महत्त्वाचा असा रोहतासिड जजंक ू न घेतला.
  • 3. चौसाचे युद्ध- २६ जून १५३९ हुमायूनने बंिाल आपल्या ताब्यात घेतल्यावर शेरखानने कनोज, संबलपयंत ववजय शमळवून हुमायूनचा राजधानीशी असलेला संपक व तोडून टाकला. हुमायून आिऱ्यास जाण्याकररता बंिालमधून तनघाला त्यावेळेस शेरखानने आिऱ्याकडे जाणारे सवव रस्ते रोखून धरले. त्यामुळे हुमायूनने दक्षक्षण बबहारचा मािव पत्करला. हुमायून ने दक्षक्षण बबहारमधील कमवनासा नदीजवळ चौसा या दठकाणी तळ ददला. शेरशहा पावसाळा सुरु होण्याची वाट पाहत होता दोन्ही फौजा एक दुसऱ्या समोर तीन मदहन्यापयंत मुक्काम ठोक ू न होत्या पावसाळा सुरु झाल्यामुळे िंिा व कमवनासा नद्यांच्या मधील खोलिट भािात मुघलांची असलेली छावणी पाण्याने भरून िेली. त्या संधीचा फायदा घेऊन शेरशहाने २६ जुन १५३९ रोजी रात्रीच्या वेळी मुघलांवर अचानक हल्ला क े ला. त्यामुळे हुमायूनची सैन्यात सैरावैरा पळू लािले स्वतः हुमायुन या युद्धात जखमी झाला व आपला जीव वाचववण्यासाठी त्याला पळून जावे लािले. या ववजयानंतरच शेरखाने स्वतःला शेरशहा ही पदवी लावून घेतली.
  • 4. बबलग्रामची लढाई- १७ मे १५४० चौसाच्या पराभवानंतर आयुन आग्र्याला परत आला. चौसा येथील पराभवाचा बदला घेण्याकरीता हुमायूनने ४० हजार नवे सैन्य उभारले. हुमायून शेरशहा बंदोबस्त करण्यासाठी आपल्या ववशाल सैन्यासह कनोजकडे तनघाला. कनोज जवळील िंिा नदीच्या ककनाऱ्यावर बबलग्राम या दठकाणी दोन्ही सैन्याने समोरासमोर येऊन तळ ददला. १५ मे १५४० रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मोिलांचे मोिलांची सखल भािात असलेली छावणी बुडाली. १७ मे रोजी एकाएकी शेरशहाच्या सैन्याने मोिलांवर हल्ला चढववला. या आकजस्मक हल्ल्यामुळे मोिलांचे सैन्य सैरावैरा पळायला लािले. जीव वाचवण्यासाठी मुघल सैन्याची पळापळ सुरु झाली. हुमायून सुद्धा कसाबसा आपला जीव वाचवून आग्र्यास येऊन पोहोचला. अशाप्रकारे बबलग्राम च्या लढाई सुद्धा शेरशहाला ववजय शमळाला.
  • 5. शेरशहाची शासनव्यवस्था व सुधारणा :- ददल्ली काबीज क े ल्यानंतर शेरशहाने शासनव्यवस्थेत सुधारणा क े ल्या. त्याची शासन व्यवस्था अल्लाउद्दीन णखलजीच्या राज्यव्यवस्थेप्रमाणे होती. शेरशहाने नवीन संस्था तनमावण क े ल्या नाही. शासनातील जुन्या संस्थांनाच त्याने नवे रूप ददले व त्यात सफलता शमळववली. शेरशहाने लोकांच्या कल्याणाकडे ही लक्ष ददले. म्हणूनच शेरशहा मध्यकालीन भारताचा महान शासन प्रबंधक होता. दहमालय ते ववंध्य आणण वायव्य सीमा ते बंिाल या साम्राज्यात त्याने आपली शासन व्यवस्था तनमावण क े ली.
  • 6. १) क ें द्रीय शासन :- साम्राज्याची संपूणव सत्ता शेरशहाच्या हाती क ें दद्रत झाली होती. तनरंक ु श शासक असला तरी त्याने लोककल्याणाकडे लक्ष ददले. राज्याचे महत्त्वाचे तनणवय शेरशहा स्वतच घेत असे. राजाला राज्यकारभारात मदत करण्यासाठी चार मंत्री ववभाि प्रमुख होते. अ) ददवान-ए-वजारत :- या ववभािाचा प्रमुख वजीर ककं वा प्रधान असे. तो इतर मंत्र्यावर देखरेख ठेवीत असे. वजीराला अथवमंत्र्यांची जबाबदारी पार पाडावी लािे. शेरशहाचे या ववभािावर कडक तनयंत्रण होते. अधूनमधून तो दहशोबांची चौकशी करीत असे. ब) ददवान-ए-आरीज :- या ववभािाचा प्रमुख आरीज-ए-मूमाशलक म्हणजे सेनापती होता. सैन्यभरती, संघटन, सैन्यतनयंत्रण, सैतनकांना वेतन ववतरण, युद्धमोदहमा चालववणे इत्यादी कामे सेनापतीची होती.
  • 7. क) ददवान-ए-रसालत :- या ववभािाचा प्रमुख म्हणजे परराष्रमंत्री होय. ववदेशात जाणाऱ्या व तेथून येणाऱ्या राजदुतांशी संपक व ठेवणे, क ू टनीतीक पत्रव्यवहार करणे इत्यादी कामे या खात्याकडे होती. ड) ददवान-ए-इन्शा :- शाही घोर्णा व आज्ञा यांचे शलखाण करणे. प्रांतीय व स्थानीय अगधकाऱ्यांबरोबर पत्रव्यवहार करणे तसेच सरकारी दप्तर सांभाळणे या ववभािाचे काम होते. इ) ददवान-ए-काजा :- हे क ें द्रीय न्यायालय होते. त्याचा प्रमुख काजी असून तो प्रांतीय काजीवर देखरेख ठेवीत होता.
  • 8. २) प्रांतीय शासन :- राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे अनेक प्रांतात ववभाजन करण्यात आले होते प्रांताच्या प्रमुखास राज्यपाल म्हणत. त्याच्याजवळ लष्कर राहत होते. प्रत्येक प्रांत सरकारमध्ये ववभाजजत झालेला होता. सरकार या ववभािावर दोन अगधकारी होते ते म्हणजे शशकदार-ए- शशकदारान व मुन्शीफ-ए-मुन्शीफान हे होय. शशकदार-ए-शशकदारान छोटेसे सैन्य असून आपल्या प्रदेशात शांतता व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. बंडखोर जमीनदारवर तनयंत्रण ठेवणे, परिण्यावर तनयंत्रण ठेवणे ही देखील त्याची कामे होती. मुन्शीफ-ए-मुन्शीफान म्हणजे न्यायाधीश होय. सरकारात शांतता व सुव्यवस्था आणण मुलकी व फौजदारी खटल्यांचा तनणवय लावणे ही त्याची कायव होती. त्याच्या मदतीला कारक ू न, खजांची इत्यादी कमवचारी राहत असत.
  • 9. ३) परिण्याची शासन व्यवस्था :- सरकारचे लहान ववभाि म्हणजे परिणा होय. प्रत्येक परिण्यात एक शशकदार, एक अमीन, एक पोतदार व दोन कारक ू न हा अगधकारी विव राहत असे. शशकदार हा सैन्यागधकारी असून परिण्यात शांतता ठेवण्याचे काम त्याच्याकडे सोपववण्यात आले होते. अमीन जशमनीची व्यवस्था व कर वसुली पाहत असे. पोतदार म्हणजे कोर्ागधकारी होता. दोन कारक ु नांपैकी एक फारसी मध्ये व दुसरा दहंदीत दहशोब शलदहण्याचे काम करी. प्रत्येक िावात एक पंचायत असे. िावाचे संरक्षण शशक्षण न्याय व स्वच्छता इत्यादी कामे पंचायतीला करावी लाित. ४) सैन्यव्यवस्था :- शेरशहा महत्त्वाच्या अगधकाऱ्यांचे तनयुक्ती स्वतः करीत असे. स्वतः एक उत्कृ ष्ट सेनानी असल्याने त्याने सैन्य संघटन क े ले होते. त्याच्या सैन्यात अफिाण यांचे संख्याबळ जास्त होते. सैतनकांच्या भरतीवर त्याचे पूणव तनयंत्रण होते. प्रत्येकाला योग्यतेनुसार रोख वेतन ददले जाई. घोडयांची अदलाबदल टाळण्यासाठी त्याने घोडयांना डाि देण्याची प्रथा सुरू ठेवली. प्रत्येक सैतनकाचे वणवन कािदोपत्री शलहून ठेवले जाईल योग्यतेनुसार बढती देण्यात येई. त्याच्या सैन्यात घोडेस्वार जास्त होते. पायदळाजवळ बंदुका असत. शेरशहाने मोठा तोफखाना बाळिला होता. राज्याच्या महत्त्वाच्या दठकाणी त्यांनी सैन्य ठेवलेले होते.
  • 10. ५) न्यायव्यवस्था :- शेरशहाने उत्कृ ष्ट न्यायव्यवस्था राबववली. न्यायदानासाठी दर बुधवारी सायंकाळी त्याची कचेरी भरत असे. त्याच्या हाताखाली मदतीसाठी प्रमुख काजी राहत होता. जजल्ह्याच्या व प्रमुख निरांच्या न्यायव्यवस्थेसाठी काजी होते. ददवाणी खटल्याचे काम सरकारमध्ये मुख्य मुंशी आणण परिण्यात अमीन पाहत असे. सवांप्रती समानतेचे धोरण अवलंबबले जात. शशक्षेचे स्वरूप अततशय कठीण होते. त्याच्या उत्कृ ष्ट न्यायव्यवस्थेमुळे प्रजा तनधावस्त होती. ६) िुप्तहेर ववभाि :- ह्या बाबतीत शेरशहाने अल्लाउद्दीन णखलजी ची पद्धती सुरू ठेवली. या खात्याच्या प्रमुखास दरोिा-ए-डाकचौकी म्हणत. त्याच्या मदतीला समाचार लेखक व संदेश वाहक असायचे. शेरशहाचे हे खाते अत्यंत कायवक्षम होते. त्यामुळे राज्यात होणारे ववद्रोह, महत्त्वाच्या घटना, वस्तूंचे मूल्य इत्यादी मादहती शेरशहाला शीघ्रतेने शमळत होती.
  • 11. ७) पोलीस ववभाि :- राज्यात शांतता व सुव्यवस्था प्रस्थावपत करण्यासाठी शेरशहाने पोलीस ववभािाचे उत्कृ ष्ट संघटन क े ले. प्रांताची पोलीस व्यवस्था राज्यपालाकडे होती. तर सरकारची पोलीस व्यवस्था शशकदार पाहत असे. खेडयात ही व्यवस्था पाटील ककं वा मुकद्दम हे ग्राम प्रमुख पाहत होते. ८) आगथवक सुधारणा :- आपल्या जमीन महसुलाच्या नवीन पद्धतीसाठी शेरशहा सुरी प्रशसद्ध होता. संपूणव जशमनीची दोरखंडाच्या सहाय्याने मोजणी क े ली आणण त्यानुसार उत्पन्नाच्या आधारावर जशमनीचे उत्कृ ष्ट, मध्यम व तनकृ ष्ट असे तीन विव पाडले. प्रदेशानुसार उत्पन्न तनजचचत करण्यात आले. उत्पन्नानुसार एक तृतीयांश भाि सरकारी दहस्सा ठरववण्यात आला. हा कर निदी अथवा धान्याच्या स्वरूपात घेतला जाई. शेरशहाच्या साम्राज्यात जमीन महसुलाची ही पद्धती, कराचे प्रमाण सववच दठकाणी सारखे नव्हते. जमीन महसुलाच्या तीन पद्धती :- १) बटाई पद्धती :- बटाई पद्धतीचे तीन प्रकार अ) खेत बटाई :- शेतात पेरणी झाल्यावर ककं वा शेत उभे असताना शेतकरी व शासन ह्यांच्यात दहस्से वाटणी होत असे. ब) लंक बटाई :- शेतातील वपक खळ्यात आणल्या नंतरची दहस्से वाटणी. क) रास बटाई :- धान्य साफ क े ल्यानंतरची होणारी वाटणी.
  • 12. २) नचक ककं वा कनक ू त पद्धती :- जशमनीचे उत्पन्न ढोळमानाने लक्षात घेऊन त्यानुसार शेतसारा आकारला जाई. ३) निदी पद्धती :- यात तीन ककं वा जास्त वर्ावचा करार करुन शेतकऱ्याला प्रतीबबघा ठराववक कर द्यावा लाित होता. ९) बांधकाम :- शेरशहा सुरी ने मोठमोठ्या सडका बांधून राजधानीचा अनेक भािाशी संबंध जोडला. बंिालमधील सोनारिाव पासून आग्रा, ददल्ली, लाहोर व शसंधपयंत एक्स डक बांधली ततला सडक ए आजम म्हणून ओळखीत. याशशवाय अनेक जुन्या रस्त्यांची दुरुस्ती क े ली. त्या रस्त्याच्या बाजूला फळांची झाडे लावली. शेरशहाने सतराशे धमवशाळा बांधल्या. वायव्य सीमेवर रोहतासिड नावाचा बळकट ककल्ला उभारला. आजही अजस्तत्वात असलेला ददल्लीचा पुराना ककल्ला त्याने बांधला. सासाराम येथे त्याने स्वतःचा मकबरा बांधून ठेवला.
  • 13. शेरशहाचे इततहासातील स्थान :- शेरशहामध्ये अनेक िुण होते. तो साहसी, पराक्रमी तसेच क ु शल प्रशासक होता. हुमायून सारख्या ददल्लीच्या बादशहाशी झुंज देऊन ववजय शमळवला. इततहासात शेरशहा त्याच्या ववजयासाठी नव्हे तर शासन प्रबांधासाठी प्रशसध्द आहे. प्रांतीय राज्यपालांच्या हातात क ें दद्रत असलेली लष्करी सत्ता काढून त्याने आपल्या हातात घेतली. सुसंघदटत शासनव्यवस्था उभी क े ली. शेरशाहला इततहासात उच्च दजावचे स्थान प्राप्त झालेले आहे ते त्याच्या जमीन महसुलाच्या पद्धतीमुळेच. त्याच्या शासन सुधारणेमुळेच शेरशहा मध्ययुिातील एक एक महान शासक मानला जातो.