3. •हडप्पा-१९२१ दयारामसहानी
• मोहेंजोदाडो– १९२४- राखालदासबैनजी
•चन्हुदारो,कालीबंगण,लोथल,बनवली,धोलाववरा,राखीगढ,इ.
• १५०० स्थळांचे उत्खनन
-पूर्वेला आलमगीर(UP) ते पश्चिमेला :
मकरान(बलुचिस्थान)
-उत्तरेला : माांडा( J&K) ते दक्षिणेला दायमाबाद(महाराष्ट्र)
-वर्वस्तार : १३ लाख िौ. ककमी.
-पूर्वव-पश्चिम -११०० ककमी र्व उत्तर दक्षिण – १४०० ककमी
तत्कालीन जगातील सर्वावत आकाराने सर्वावत मोठी सांस्कृ ती