1. 1
१५५) आठवणींचा र हस वीप / वारकानाथ संझ गर / मॅजेि टक पि ल शंग हाऊस /
प हल आवृ ती ऑ टोबर २०१८ / पये २०० / पृ ठ सं या १८०
दोन श द लेखकाब ल:
के ट जगतामुळे लेखकाला कोण ओळखत नसेल असे मला वाटत नाह . लेखक श णाने अ भयंता
आहे. MCGM म ये Chief Engineer या पदाव न ते नवृ त झाले आहेत. यांचे शालेय श ण King
George High School म ये झाले.
Dwarkanath Sanzgiri is a script writer, anchor, journalist and author. He is a writer
on Cricket and other Sports, Social Issues, Films, Humor, Travel and Tourism etc. from 1980. He
also writes in many newspapers including Loksatta, Saamna, Tarun Bharat, Aaj Dinank, Sanj
Loksatta, Sakal, Pudhari, MID Day. He also writes in mgazines like Lokprabha, Deeplaxmi,
Shree, Chitra lekha, Ekach shatkar and Variours Diwali Issues.
२५ हुन अ धक पु तके यांनी ल हल आहेत.
पु तकाब ल:
पु तका या नावाचा आ ण के ट मधील र हस वीप या फटा याचा काह ह संबंध नाह . आयु यातील
वासातील अनेक वषयां या या आठवणी आहेत.
असे हटले जाते जाते क माणसाने भूतकाळात रमू नये, तर भ व याचा वचार क न वतमानात जगले पा हजे.
असे असले तर , जस जसे वय वाढते तसा माणूस भूतकाळात डोकावतो. बदल हे जीवनाचे अ वभा य अंग आहे , हे
त व मा य अस यामुळे वतमानाशी जर याने नाळ जोडलेल असल तर याला आठवणींची मो हनी पडतेच.
या आठवणी अनेक वषया या आहेत. जवळ जवळ गे या ७० ते ७५ वषातल वेगवेग या वषयावर ल लेखका या
आठवणींचे हे संकलन आहे. जे वाचक लेखका या पढ तील आहेत, यांना या पु तकाची न क भुरळ पडेल.
या आठवणी व वध कार या आहेत. उ. हा. खा य सं कृ ती, फॅ शन, सण , सनेमा, वाचन सं कृ ती वगैरे. या सव
आठवणी रोज या जीवनातील आहेत. येकाचा मनात अ या असं य आठवणी असतात. यामुळे पु तक
वाचताना आप या मनातील वचारच आपण वाचत आहोत असे वाटते.
लखाणाचे वै श य हणजे या आठवणीतून बदलले या समाजाचे दशन घडते. ह ल ं या पढ ने काय गमावले
आहे याची हुरहूर लागते आ ण आपण कती भा यवान होतो याचा अ भमान वाटतो.
असे सुंदर पु तक का शत के याब ल काशकाचे आभार. म ांनो, वेळात वेळ काढून हे पु तक वाचा. पु तकाचा
फॉ ट मोठा आहे. एका बैठक त पु तक वाचून होईल.
सुधीर वै य
१९-०५-२०२०
2. 2
Time Permitting, Follow me on .....
http://spandane.wordpress.com
http://www.slideshare.net/Spandane