1. तेजीचे पव# कायम
गे&या स*ताहातील बाजारा2या काम5गर6ने 8दवाळी नंतरह6 तेजी कायम अस&याचे संक
े त 8दले.
अमे>रक
े तील महागाई @नदAशांकात झालेल6 वाढ व Eयामुळे तेथील बाजारात झाले&या
घसरणीमुळे गुंतवणूकदारांनी सावध पLवMा होता व परदेशी गुंतवणूकदारांनी नफावसूल6
क
े &यामुळे बाजारात थोडी घसरण झाल6. पण ह6 भीती अ&पकाळच 8टकल6. गुंतवणूकदारांनी
क
ं पSयां2या आ5थ#क काम5गर6कडे व अथ#UयवVथेतील संक
े तांकडे पाहून खरेद6चे धोरण कायम
ठेवले.
लार्सन अ0ड टु4ो: बाजारात सव#M मंद6चा जोर असला तर6 या पायाभूत सुLवधा YेMातील या
क
ं पनी2या समभागांमधे गेले काह6 8दवस तेजीचा माहोल 8टक
ू न आहे. मा8हती तंMZान YेMात
आधीच काय#रत असले&या दोन उप क
ं पSया व माड]6चे अ5ध^हण यामुळे करोना काळातील
मा8हती तंMZान YेMास आले&या मागणीचा पूरेपूर फायदा क
ं पनीला घेता आला. न_याचा ४५
टbक
े वाटा या क
ं पSयांमधून येत आहे. क
ं पनीचा मूळ Uयवसाय करोना काळातील क
ं Mाट6
कामगारां2या Vथलांतराने संकटात सापडला होता. पण Eयात आता सुधारणा होत आहे.
क
ं पनी2या cक&पावर6ल कामगारांची संdया मे २०२१ मधील १.७० लाखांवiन ऑbटोबर
म8हSयांत २.५१ लाखांवर गेल6 आहे. हाती घेतलेले cक&प वेळेत पूण# करkयात क
ं पनीची
खाlसयत आहे. क
ं पनी2या इंिज@नय>रंग व बांधकाम उoयोगाकडे साधारण पुढ6ल तीन वषA
पुरतील इतकq कामे आहेत व Eयात वाLष#क १० टbयांची वाढ अपेrYत आहे. Eयामुळे पुढ6ल
काळात क
ं पनी सवsकष cगती करkयाचे संक
े त आहेत. गुंतवणुकदारांनी समभाग राखून ठेवावेत
व संधी lमळेल तेUहा Eयात वाढ करावी.
64टा7नया इंड:;<ज: क
ं पनीने स*टtबर अखेर2या @तमाह6 न_यात २३ टbयांची घट जाह6र
क
े ल6. क22या माला2या वाढEया vकं मतींचा फटका जसा इतर एफएमसीजी क
ं पSयांना बसला
तसा तो xyटा@नयालाह6 बसला. क
ं पनी2या खचा#वर6ल @नयंMण ठेवkयाची धोरणे, उEपादनां2या
vकं मतीत क
े लेल6 वाढ, इंधन व खाoयतेला2या vकं मती @नयंMणात ठेवkयाचे सरकारचे cयEन
व पुढ6ल @तमाह6त असलेले सणासुद6चे 8दवस यामुळे समभागांमधे मोठz घसरण अपेrYत
नाह6. आप&या जवळचे समभाग राखून ठेवावे.
मनोरमा इंड:;<ज: ह6 क
ं पनी अनेक मू&यव5ध#त टेलर-मेड उEपादनांची एकमेव @नमा#ती आहे
जी ‘कोको बटर इिbवUहॅलं|स - CBE’ चे घटक असणार6 तेले, आं}या2या कोयींपासून
बनवणारे फ
ॅ |स, कोकम बटर इEयाद6 बनLवते. CBE हा कोको बटरचा VवVत पया#य आहे, जो
चॉकलेटची चव, घनता आण पोत सुधारतो. मनोरमा इंडV]6ज जाग@तक Vतरावर CBE 2या
सात उEपादकांपैकq एक आहे. अSन आण सÅदय#cसाधन उoयोगातील CBE आण Eया2या
2. मू&यव5ध#त उEपादनांची वाढती मागणी लYात घेऊन क
ं पनी उEपादन Yमता पंधरा हजार
टनांवiन चाळीस हजार टनांपयsत वाढवत आहे. क
ं पनीला क22या मालाची उपल}धता मुबलक
आहे. गेले तीन म8हने मया#द6त पातळी करणारा हा समभाग मया#द6त गुंतवणूकqसाठz चांगला
आहे.
नायका: एफएसएन ई-कॉमर्स या क
ं पनी2या समभागांचे बाजारात जोरदार पदाप#ण झाले व
गुंतवणूकदारांचे पैसे दु*पट झाले. सÅदर्य उEपादनांचा Uयवसाय करणार6 ह6 एक फायoयात
असलेल6 क
ं पनी आहे. क
ं पनीचे मु&य झोमेटो पेYा कमी आहे. क
ं पनीचे समभाग बाजारात
िVथर झाले कq Eयात थोडी गुंतवणूक करkयास हरकत नाह6. पूवÑ बाजारात आले&या एUहेSयु
सुपर माट# - डी-मार्ट सारखी या क
ं पनीची बाजारात cगती राह6ल.
झोमेटो: बाजारात नUयाने सूची बÖद झाले&या या क
ं पनी2या @तमाह6 उलाढाल6मधे गे&या
वषा#2या तुलनेत १४० टbयांची वाढ होऊन ती एक हजार कोट6ं2या पुढे गेल6. पण तोटा माM
८७ टbयांनी वाढून ४३० कोट6 झाला. बाजाराने तर6ह6 Eयावर नकाराEमक c@तváया 8दल6
नाह6 कारण नUया क
ं पSयांसाठz गुंतवणूकदार फायoयापेYा उदयोग LवVताराला जास्त महEव
देत आहेत व क
ं पनी2या cवत#कांमधे असलेल6 cयोगशीलता Eयांना भावते आहे. तो|यात जाऊ
शकणारे Uयवसाय Eवरेने बंद कiन नUया Vटाट#अपमधे भांडवल गुंतवkया2या @नण#यांचे
गुंतवणुकदारांनी Vवागत क
े ले. क
ं पनीने bयुअरvफट मधे भांडवल6 सहभाग घेतला आहे àयामधे
टाटा समूहाचा देखील सहभाग आहे. तसेच ^ोफस#, lशपरॉक
े ट, मॅिजकLपन सारdया नव-
उoयोगात क
ं पनी गुंतवणूक कर6त आहे.
टाटा :ट<ल: क
ं पनी2या दुसâया @तमाह6तील नफा गे&या वषÑ2या तुलनेत आठपट वाढला जे
बाजाराला अपेrYत होते Eयामुळे समभागात मोठz वाढ झाल6 नाह6 vकं बहुना थोडी घसरणच
झाल6. अथ#UयवVथेने घेतलेला वेग, बांधकाम व वाहन YेMात वाढलेल6 मागणी यामुळे
पोलादा2या मागणीतह6 वाढ होत राह6ल. गुंतवणुकदारांनी आपले समभाग राखून ठेवावे. या
आ5थ#क वषा#2या पुढ6ल सहा म8हSयांतह6 क
ं पनीची अशीच काम5गर6 करेल.
भारतीय अथ#UयवVथा जगातील सवा#त वेगाने वाढkया2या मागा#वर असkयाचा अथ#-
मंMालया2या माlसक अवलोकन अहवालाचा दावा आहे. आंतरराä]6य नाणे@नधीनेह6 असेच मत
Uयbत क
े ले आहे. इंधन दर कपातीचा @नर्णय vकरकोळ महागाईवर काह6से बंधन आणेल.
धातू YेMातील दरवाढ6चा वेग देखील आता कमी होत आहे. Eयामुळे द6घ# मुदतीचा Lवचार
करता बाजार तेजी 8टकवून ठेवेल. अधूनमधून येणाâया Lवáq2या लाटा चांगले समभाग
घेkया2या संधी देतील.