1. संकटात संधी शोध+याचा काळ
गेले काह' (दवस यु.ा/या उलटसुलट बात4यांनी दोलायमान झाले;या बाजाराला, र>शया -
यु@
े न मधील यु.ाचा जबरदCत तडाखा बसला. मा>सक सौदा पूतI/या (दवशी - गुJवार'च
यु.ाला सुJवात झा;याची बातमी झाल' Kयामुळे बाजारा/या अCथीरतेला मोठेच बळ >मळाले.
सPताहा/या शेवट माQ यु.ाची RयाPती कमी रहाSया/या कयासाने अमेTरकन बाजाराबरोबर
भारतीय बाजारह' सावरला. तर' देखील सेVसेWस आYण [नट' या ]मुख [नद^शांकानी
सPताहाची अखेर साडे तीन टWWयां/या नुकसानीने क
े ल'.
गे;या दोन म(हVयांत अमेTरकन बाजारातील सूचीब_ध तंQ`ान क
ं पVयांचा [नद^शांक ‘नॅसडॅक’
वीस टWWयांनी खाल' आला आहे. सbया अमेTरकन बाजारात असले;या अCथीरतेचा फायदा
घेSयासाठe व तंQ`ान fेQातील जाग[तक क
ं पVयांमधे गुंतवणूक करSयासाठe मोतीलाल
ओसवाल/या नॅसडॅक १०० इट'एफ मधे गुंतवणूक करता येईल. हा ‘एWसचmज nेडेड फ
ं ड’
(ETF) अस;यामुळे समभागांसारखे Kयाचे Rयवहार बाजारात करता येतात.
बाजारात नजीक/या काळात येऊ शकणाpया अशा मोठया घसरणीचा फायदा घेSयासाठe
मbयम आकारा/या पण उKकृ rट कामsगर' करणाpया काह' क
ं पVया खाल' सुचtवत आहे.
मा0ड 23: क
ं पनीची >मळकत सलग चौuया [तमाह'त पाच टWयांहून जाCत ]माणात वाढल'
आहे. गे;या वषाx/या तुलनेत ह' वाढ ३६ टWक
े आहे. क
ं पनीला नयाचे ]माणह' ३४ टWक
े
राखता आले आहे. क
ं पनीला Wलॉऊड टेWनॉलॉजी वर आधार'त सेवांसाठe १० नवीन क
ं Qाटे
गे;या तीन म(हVयांत >मळाल'. क
ं पनीला लासxन अ}ड टु~ोचे पाठबळ आहे व करकोळ
गुंतवणूकदारांकडील समभागांचे ]माण फWत साडे तेरा टWक
े आहे.
टाटा एलॅ7सी: टाटा एलॅWसी ह' ऑटोमो(टRह, ~ॉडकाCट, क4यु[नक
े शVस, हे;थक
े अर आYण
nाVसपोट^शन अशा उ_योगांसाठe जगातील आघाडी/या Åडझाइन आYण तंQ`ान सेवा
]दाKयांपैकÉ एक आहे. Wलॉउड, Rहचxयुअल Tरअॅ>लट', कृ ÑQम बुिbदमKता अशा अ_यावत
तंQझान fेQातील ह' क
ं पनी टाटा समूहाचा भाग आहे.
डाबर इं;डया: डाबर इंÅडया या आयुव^(दक औषधे, खा_यपदाथx व आरोáय[नगा fेQातील अनेक
नामवंत उKपादने बनtवणाpया क
ं पनीमधे सbया/या बाजार भावात गुंतवणूकÉची संधी आहे.
एफएमसीजी क
ं पVयांत चौuया @मांकावर असणाpया या क
ं पनीकडे पु(दन हरा, डाबर
/यवन]ाश, áलुकोज डी, डाबर लाल तेल, ओÅड[नल, ओडोमोस, ओडोtपक, वा(टका, गुलाबर',
डाबर रेड टूथपेCट, इ सारàया अनेक नाममुâांची मालकÉ आहे. क
ं पनी नवनवीन उKपादने
2. बाजारात आणून गेल' -- वष^ tव@Éमधे १० टWWयांहून जाCत वाढ कर'त आहे. गे;या वीस
वषाxत बाजारात क
ं पनी/या समभागांची कं मत दर पाच वषाäनी दुPपट होSयाचा इ[तहास आहे.
गोदरेज क
ं @युमर Bॉड7Dस: गुडनाईट, >संथॉल, ईझी, मॅिजक ह}ड वॉश, एअर पॉक
े ट अशा
घरगुती वापरातील कÉटक नाशक, जंतु नाशक व Cव/छतेशी [नगडीत नाममुâांची मालकÉ
असणाpया या क
ं पनीचे समभाग Kयां/या गे;या वषाxतील उ/चांकावJन -- टWक
े खाल' आले
आहेत. क
ं पनी/या मुàय़: संचालकपद' (हंदुCतान यु[न>लRहर मधून २२ वषाäचा अनुभव घेऊन
आलेले सुधीर >सतापती यांची काह' म(हVयांपूवI नेमणूक झाल' आहे. क
ं पनीने जंबो फास्ट
काडx, शांपु युक्त क
े साचा रंग, पावडर CवJपातील हँड वॉश अशी नव क;पनांवर आधार'त
उKपादने नुकतीच सादर क
े ल' आहेत.
बजाज EफनसHहJ: करकोळ êाहकांना tवtवध ]कारची कज^ देणाpया या क
ं पनीची बजाज
फायनान्स मधे ५५ टWक
े तर बजाज ए>लयान्झ मधे ७४ टWक
े मालकÉ आहे. घरगुती
वापरा/या वCतु सुलभ हPKयांवर घेताना जवळ जवळ ]Kयेक मोìया दुकानात बजाज
फायनान्स क
ं पनीचे ][त[नधी êाहकांना कजx पुरtवSयास तKपर असतात. एक लाख दुकानदार
व उKपादक क
ं पनीने जोडलेले आहेत. सbयाची êाहक संàया ५० लाख असून Kयात ५-६
लाखाची भर दरवषI होते. क
ं पनी रोजचे Rयवहार Åडिजटल करSयासाठe मोठ ]यKन कर'त
आहे.
या सPताहातील या घडामोडींकडे लf ठेवा.
• वेदांता >ल>मटेड, इआयडी पॅर', Rह'आयपी इंडCn'ज या क
ं पVया अंतTरम लाभांशाची
घोषणा करतील.
• युपीएल इंÅडया समभागां/या पुनखxरेद'ची (बायबॅक) घोषणा करेल.
• ओपेक/या सभेत ख[नज तेला/या उKपादन वाढ' बाबत चचाx होईल.
• भारता/या Åडसmबर अखेर/या [तमाह'चे tवकासदराचे आकडे तसेच फ
े ~ुवार' म(हVया/या
औ_योsगक उKपादन व सेवा fेQाचे [नद^शांक (पीएमआय) जाह'र होतील.
• मंगळवार' महा>शवराQी [न>मKत बाजार बंद राह'ल.
गेल' दोन वष^ करोना संकटाशी सामना कJन मुळपदावर येऊ लागले;या उ_योगांना र>शया
यु@
े नचे यु.ा/या नRया संकटाला सामोरे जावे लागत आहे. र>शयावर लादले;या Rयापार
[नबäधांचा भारतावर [ततकासा पTरणाम होणार नाह'. र>शया बरोबरचा भारताचा Rयापार
नगSय आहे. र>शया बरोबर/या आयात [नयाxतीचे ]माण एक
ू ण Rयापारा/या दोन टWWयाहून
कमी आहे. यु@
े न व र>शया हे ख[नज तेल, गहू, जव, तेलÑबया, अॅ;यु>म[नयम सारàया
3. क//या मालाचे [नयाxतदार अस;यामुळे जाग[तक बाजारात Kयां/या कं मती वाढून आप;याकडे
देखील महागाई वाढेल. ख[नज तेलाची १०० डॉलर पल'कडे जाणार' वाट भारतासाठe मोìया
धोWयाची ठJ शकते Kयामुळे वाढणाpया महागाईला आटोWयात आणSयासाठe Tरझवx बँक
े ला
समावेशी धोरण संपवून Rयाज दर वाढ करावी लागेल. युbद फारसे लांबणार नाह' या आशेवर
बाजार आहे. आतापयäत/या अशा घटनांनंतर बाजार तीन ते सहा म(हVयांत सावरतो हा
इ[तहास आहे. या पTरिCथतीत जर' गुंतवणूकदारां/या भाग भांडारामधे मोठe घसरण झाल'
असल' तर' घाबJन tव@É करणे कधीच फाय_याचे होत नाह'. हा काळ संयमाची पर'fा
पहाणारा व धाTरrटाला लाभ >मळवून देणार असतो. Kयामुळे जर रोकड सुलभता असेल तर
चांग;या समभागांची बेगमी करSयासाठe हा उत्तम काळ आहे.
सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com