1. नवे $स&दांत
करोना.या न0या अवतारा.या धा3तीने जाग7तक बाजारात गे9या स:ताहा.या सु=वातीला
मोठA पडझड झालE होती. आप9या बाजारातहE Gयामुळे गे9या स:ताहा.या पIह9या दोन
Iदवसांत मोठA पडझड झालE. बJKकं ग LेMा.या दबावाने Nमुख 7नदPशांक १ टTयांनी कोसळले
होते. बुधवार.या सुटEनंतर दोन Iदवसांत बाजाराने बहूतांशी नुकसान भ=न काढले पण
7नYटEचे सोळा हजाराचे 3व:न साकारले नाहE.
गे9या स:ताहात जाहEर झाले9या 7तमाहE 7नकालांत एचडीएफसी लाईफला करोनामुळे
वाढले9या मृGयु नुकसानी.या दा0यांमुळे भरपाईसाठA जा3त तरतूद करावी लागलE व Gयाचे
प_रणाम 7तमाहE 7नकालांवर Iदसले. एचडीएफसी बँक
े .या Kकरकोळ LेMातील कजाa.या
मागणीवरहE करोना.या Nभावाचा प_रणाम झाला. Gयामुळे दोbहE क
ं पbयां.या समभागावर
cवdeचे दडपण आले. माIहती तंMfान LेMातील इतर क
ं पbयां.या चांग9या कामhगरE.या
तुलनेत Iद9लE व सभोवताल.या Nदेशात एकवटले9या एचसीएल टेTनॉलॉजीला करोना.या
दुसjया लाटेचा प_रणाम जा3त सोसावा लागला. परंतु क
ं पनीचे 0यव3थापकeय मंडळ
भcवlयातील Nगतीबाबत 7नधाaस्त आहे.
एसीसीने cवdeमधे पbनास टTक
े तर नYयात शंभराहून जा3त टTक
े वाढ क
े लE. वाहतुकeतील
अडथnयांचा व वाढEव इंधन दरांचा सामना क
ं पनीला करावा लागत असला तरE वाढले9या
$समoट.या Kकं मती व ऊजाa-खर्च कपातीसाठA क
ं पनीने क
े ले9या उपायांचा क
ं पनीला फायदा
$मळेल. बांधकाम Nक9प जसजसे सु= होतील तशी रेडी $मTस कॉ ं
deटची मागणी देखील
वाढेल. क
ं पनीत गुंतवणूकeला वाव आहे. ए$शयन पorस व हॅवे9स या गृहसजावटEशी 7नगtडत
क
ं पbयांनी उGतम 7नकाल जाहEर क
े ले. ए$शयन पorस.या नYयात १०० टTक
े तर हॅवे9स.या
नYयात २६८ टTक
े वाढ झालE. गे9या वषाa.या 7तमाहEतील कडक टाळेबंदEचा बसलेला फटका
व संhचत मागणीचा प_रणाम यामुळे या 7तमाहEत 7नकाल जा3तच चांगले आले. लोकांची
गे9या वषाaत राहून गेलेलE कामे आता मागz लागत अस9यामुळे घरबांधणी, सजावट व इतर
7नGयोपयोगी व3तूं.या मागणीत सतत वाढ अपे|Lत आहे. स&या.या बाजारा.या उ.च
पातळीमुळे अशा समभागांमधे यो}य संधीची वाट पाहूनच गुंतवणूक करावी लागेल.
Iहंदु3तान यु7न$ल0हर ने 7तमाहEतील cवdeमधे १३ टTक
े तर नYयात दहा टTक
े वाढ जाहEर
क
े लE. 7नकाल जाहEर झा9यावर क
ं पनी.या समभागांमधे cवdeचा मारा झाला. ाहकोपभो}य
व3तूंची 7न$मaती करणाjया ‘एफएमसीजी’ क
ं पbयां.या समभागानी गे9या काहE मIहbयात
बाजारा.या उसळीमधे बरोबरEने सहभाग घेतला न0हता. याला कारण करोना.या दुसjया
लाटेचा तडाखा ामीण भागाला जा3त बसला व अंशत: टाळेबंदE मुळे रोजचे सामाbय 0यवहार
2. सु= होते. Gयामुळे या व3तूं.या मागणीत संhचत मागणीची लाट आलE नाहE. धाbय व अbय
खाÄय पदाथाÅ.या Kकं मतीमधील वाढहE Gयां.या नYयावर ताण देणारE ठरलE. महागाईचा दर
खालE येÇयाची शTयता वतacवलE जात आहे Gयामुळे काहEशा जीवनावश्यक व3तूंचे उGपादन
करणाjया व बाजारामधे सुर|Lत मान9या जाणाjया या क
ं पbया गुंतवणूकदारांची 7नराशा
करणार नाहEत पण मोठा फायदाहE $मळवून देणार नाहEत.
बजाज ऑटो.या 7तमाहE cवdeत व नYयात दु:पट वाढ झालE. क
ं पनीचा मोटार सायकल.या
बाजारपेठेतील Iह3सा वीस टTयांजवळ आला. टाळेबंदE.या Nभावामुळे हे तीन मIहने प_रLा
पहाणारे असले तरE 7नयाaतीमधील Nाब9यामुळे क
ं पनीला Iदलासा $मळाला. क
ं पनी इलेिTÖक
वाहनांसाठA उपक
ं पनी 3थापून तयारE करत आहे. दुचाकe बरोबर क
ं पनीचे तीन चाकe
वाहनां.या बाजारात वचa3व आहे. तीन चाकe वाहनांचा खप गेले वषa भर कमी असला तरE
आता तो वाढÇयाची शTयता आहे. स&या.या भावातील गुंतवणूक वषa भरात फायदा $मळवून
देईल.
}लेनमाक
a लाईफ सायbसेस.या Nाथ$मक समभाग cवde उÄया पासून सु= होत आहे.
}लेनमाक
a फामाa.या या उपक
ं पनीचा औषध 7न$मaतीमधे महGवाचा घटक असणाjया एपीआय
7न$मaतीचा 0यवसाय आहे. या LेMातील स&या.या भरभराटEचा व Nाथ$मक समभाग cवdeस
$मळणाjया N7तसादाचा cवचार करता अजa क=न नशीब अजमावायला हरकत नाहE.
पIह9याच Iदवशी एक लाखांचे बाजार मूल्य गाठणाjया झोमेटोने वेगाने येत असले9या
tडजीटल युगाची एक झलक या स:ताहात दाखवलE. भारतीय बाजारातील ‘यु7नकॉर्न’ áहणावी
अशी हE पIहलEच क
ं पनी. निजक.या तोrयाकडे लL न देता न0या tडिजटल युगात जरा हटक
े
प&दतीने 0यवसाय करणाjया अशा क
ं पbयांना जोखीम घेऊ शकणाjया भांडवलदारांचे पाठबळ
$मळते हे भारतीय बाजारात $स&द झाले. अशा न0या क9पनांवर आधा_रत 0यवसाय करणाjया
क
ं पbयांचा आता भांडवलE बाजारात उतरतील व गुंतवणूकदारांना नYया.या न0या संधी
$मळतील. करोना काळामुळे दैनंIदन कामकाजाचे tडिजटायझेशन करÇयाची लाटच सवa
आ3थापनांमधे आलE आहे. गे9या सहा मIहbयांत माIहती तंMfान LेMातील समभागांची तेजी
याच कारणांसाठA आहे. पण क
ं पbयांचे मु9यमापन करÇया.या पारंपा_रक प&दतीमधे जसे
पयाaवरण, सामािजक भान व सुशासन (Environment Social Governance) यांचा Nभाव
वाढला Gयामधे आता tडजीटल या न0या 7नकषाची भर पडेल.
सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com