1. !व#ांती थांबा
इंधन तेला)या वाढ-या .कं मती व अमे3रकन रो6यांवर7ल परता9या)या दरातील वाढ7मुळे
गे>या स@ताहात अमे3रकन बाजारात नफा वसूल7ची लाट आल7 व -याचे पडसाद भारतीय
बाजारावरह7 उमटले. स@ताहा)या सुLवातीलाच माMहती तंNOान PेNातील क
ं पQयांमधे मोठS
नफा वसूल7 झाल7. मMहQयाचा शेवटचा, सौदा पूतWचा, आठवडा अस>यामुळे बाजारात मोठS
चढ-उतार झाल7. आता पयXत नफा Yमळवून देणार्या PेNांमधे नफा वसूल7 झाल7 तर सरकार7
बँका, तेल व इंधन वायू PेNातील क
ं पQयांमधे गुंतवणूकदारांचा कल Mदसला. सेQसे]स व
^न_ट7)या गे>या सहा आठव`यां)या वाढ7ला aेक लागला पण Yमडक
ॅ प व cमॉलक
ॅ पने आपल7
दौड सुeच ठेवल7.
मागील वषgभर ठराhवक पiयात 9यवहार होणारे काह7 समभाग गे>या स@ताहात सवाX)या
नजरेत आले. कोटक बँक
े तील तेजीमुळे या बँक
े ने cटेट बँक
े चे बाजारमु>य पार कeन बाजार
मु>यानुसार बँकांमधील ^तसरे cथान Yमळhवले. बँक
े चा कासा रेशो साठ ट]यांवर आहे व
अनु-पाMदत कजाXचे kमाणह7 घटते आहे. २४०० Lपयां)या लPाकडे कोटक बँक
े )या समभागांची
वाटचाल सुe झाल7 आहे. आयट7सीचा समभाग गे>या काह7 Mदवसांपासून सpqय झाला आहे.
गे>या स@ताहा)या hवpq)या लाटेतह7 या समभागात जाcत घसरण झाल7 नाह7. -यामुळे
गुंतवणुकदारां)या आशा उंचाव>या आहेत. Yसगारेट वर7ल जीएसट7 मधे वाढ झाल7 नाह7 व
Yसगारेiसची hवpq पुQहा पूवgवत होत आहे. क
ं पनी)या इतर उपभोsय वcतूंची नफा Pमता
वाढत आहे. क
ं पनीचा हॉटेल 9यवसायह7 करोनामुळे आले>या मंद7 मधून बाहेर ^नघत आहे.
-यामुळे पुQहा एकदा गुंतवणूकqची संधी ^नमाgण झाल7 आहे.
टाटा पॉवर आता क
े वळ वीज ^नYमgती करणार7 मूलभूत सेवा PेNातील क
ं पनी न राहता
tाहकाYभमुख सेवा देणार7 क
ं पनी vहणून प3रवतWत होत आहे. सौयg ऊजाg, इले]x7कल वाहनां
क3रता बॅटर7 चािजXग cटेशQस अशा न9या तंNOानावर आधा3रत उzयोगांमधे क
ं पनी गुंतवणूक
वाढhवत आहे. कजाgचे kमाण कमी कर{यासाठS क
ं पनीने ठोस पावले उचलल7 आहेत -यामुळे
कजाgचे भांडवलाशी गुणो-तर ७.४ पट7वeन १.५ पट7वर आले आहे. cवत:)या मालकq)या
कोळसा खाणी असले>या क
ं पनीला कोळया)या वाढ-या .कं मतीचा धोका कमी आहे. क
ं पनीचे
सरकारने ^नयमन क
े ले>या 9यवसायावरचे अवलंÄबत्व कमी होत आहे. एक द7घg मुदतीची
गुंतवणूक vहणून या क
ं पनी कडे पाहता येईल.
एनएससी)या (नॅशनल cटॉक ए]सचÇज) समभागांची बाजारात नÉदणी कर{यासाठS सेबीने
हालचाल7 सुe क
े >या)या बातमीने बाजाराशी ^नगÑडत असणाÖया बीएससी, सीडीएसएल,
एमसीएक्स सार6या समभागांनी उसळी घेतल7. खासगी सौzयांमधे (tे माक
Ü ट) एनएससी)या
2. समभागांचे मु>य तीन हजारावर गेले आहे. -यामुळे एनएससी बाजारात सूचीबáद होईल ते9हा
या बाकq)या क
ं पQयांचेह7 मु>यांकनह7 वाढेल.
अतुल ऑटो YलYमटेड तीन चाकq 9यावसा^यक वाहनां)या अtग{य उ-पादकांपैकq एक आहे.
सáया क
ं पनी सहा आसनी ऑटो 3रPा, hपक-अप 9हॅन आäण पॅसÇजर वाहनां)या चेYसस
सार6या तीन चाकqं)या ^नYमgतीमáये गुंतलेल7 आहे. ह7 वाहने ‘खूशबू’ या नावाने hवपणन
क
े ल7 जातात, जी खूप लोकhkय आहेत. करोना काळानंतर 9यवहार पूवgवत होताना क
ं पनी)या
hवpqचा घसरलेला आलेख पुQहा वर जाऊ लागला आहे. क
ं पनीने अहमदाबाद जवळील नवीन
कारखाQयात उ-पादन सुe क
े ले आहे. कजg hवरह7त ताळेबंद असणार्या या क
ं पनीत
गुंतवणूकqची संधी आहे.
बीएएसएफ इंÑडया YलYमटेड चमg उzयोगांना लागणार7 क
े Yमकल्स, टॅ^नंग एजंiस, पीक
संरPण रसायने, कापड, @लािcटक, पेपर, वाहने, पॅक
े िजंग, सãदयgkसाधने आäण बांधकाम
अशा अनेक 9यवसायांना लागणार7 रसायने तसेच पॉल7cट73रन आäण पॉल7युरेथेनचे उ-पादन
आäण hवपणन 9यवसायातील बहुराåx7य क
ं पनी आहे. ४३ कोट7ं)या लहान भांडवलावर क
ं पनी
दहा हजार कोट7ं)या उलाढाल7कडे वाटचाल कर7त आहे. क
ं पनी कजg मु]त असून सáया)या
भावात क
े लेल7 गुंतवणूक अ>प मुदतीमधे फायदा देऊ शकते.
गे>या स@ताहात बाजारात झालेल7 नफा वसूल7 बाजारातील तेजी)या मोéया लाटेमधील एक
hवèांती थांबा अशीच vहणावी लागेल. तेजी)या बाजारात अशा नफा वसूल7चे काह7 Mदवस
येतच असतात. गुंतवणूकदार आपला पोटgफोYलयोमधे बदल कeन न9या काळासाठS सêज होत
असतात. द7घg मुदती)या गुंतवणूकदारांना याची मोठS काळजी कर{यासारखे कारण नाह7.
स@टÇबरचे जीएसट7 उ-पQन पुQहा एक लाखांहून अëधक आहे. पीएमआय ^नदÜशांक वाढला
आहे. दुसÖया ^तमाह7चे ^नकाल आता येऊ लागतील. माMहती तंNOान, धातु, गृहबांधणी,
कारखानदार7 व एफएमसीजी PेNाला अपेìPत असलेल7 9यापार वृáद7 k-यPात येते का हे
पाहून पुढची Mदशा ठरhवता येईल.
सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com