More Related Content
Similar to Nov 8 2021 (18)
Nov 8 2021
- 1. तेजीचा लखलखाट *दवाळीनंतरह2 *टक
े ल ?
!दवाळी'या स*ताहाची बहारदार सुरवात करत मुंबई शेअर बाजार 9नद;शांक - से<से=स व
रा>?@य शेअर बाजार 9नद;शांक - 9नAट@ने प!हDयाच !दवशी अनुEमे ८३१ व २५८ अंकांची
आघाडी घेतल@. पOरणामी बाजारात चैत<य 9नमाRण झाले. वTतु व सेवा करा'या (जीएसट@)
माVयमातून ऑ=टोबर म!ह<यातील १.३० लाख कोट@ंचे उ]प<न, गृह9न`मRती उaयोगात वाढ@चे
संक
े त तसेच 9न`मRती cेdा'या पीएमआय 9नद;शांकात स*टeबर'या ५३.७ 'या तुलनेत
ऑ=टोबरमधे ५५.९ गुणांपयiतची वाढ अशा सकारा]मक घडामोडींमुळे बाजाराला बळ `मळाले.
आधी'या दोन आठवkयां'या घसरणी नंतर हा स*ताह गुंतवणूकदारांना !दलासा देणार ठरला.
एचडीएफसी: भारतातील सवाRत मोmया गृहकजR क
ं पनीचे दुसnया 9तमाह@चे 9नकाल अपेcेoमाणे
दमदार आले. लहान तसेच मोmया घरांसाठp'या कजाRमधे मागणी वाढल@. क
ं पनीचा 9तमाह@
नफा ३२ ट=यांनी वाढला. थsकत कजाRचे oमाण खाल@ आले. गृह9न`मRती उaयोगातील वाढ@चा
थेट फायदा या क
ं पनीला `मळतो. एक चांगले oवतRक लाभलेDया या क
ं पनीचे समभाग
बाजारा'या क
ु ठDयाह@ मोmया घसरणीत जtर uयावेत.
देवयानी इंटरनॅशनल: क
े एफसी, कोTटा कॉफw व xपyझा हट सारखे त]पर खानपान सेवा
zयवसाय चालxवणाnया देवयानी इंटरनॅशनलने दुसnया 9तमाह@त नफा कमावून सवाRना
आ}चयाRचा ध=का !दला. या cेdातील क
ं पनीला एवढया लवकर फायदा `मळू लागेल अशी
क
ु णाची अपेcा नzहती. सVया ४०० सेवा दालने असणाnया या क
ं पनीला zयवसाय वृVद@साठp
भरपूर वाव आहे. समzयावसा9यक युÄबलंट फ
ू डव=सR पेcा या क
ं पनीचे समभाग तुलनेने कमी
sकं मतीत घेता येतील.
जेएसपीएल: िजंडाल Tट@ल अÇड पॉवर या नवीन िजंडाल समुहातील क
ं पनीने आणखी एका
9तमाह@त चांगले 9नकाल जाह@र क
े ले. क
ं पनीचा नफा गेDया वर्◌ातील या 9तमाह@'या तुलनेत
9त*पट - २५८४ कोट@ झाला. इंधन कोळ}या'या पुरवmयासाठp क
ं पनी ६० ट=क
े Tवावलंबी
आहे. ]यामधे आणखी वाढ करÜयाचे क
ं पनीचे उáी>ट आहे. Tट@ल उ]पादनां'या वाढ]या
sकं मती व लोह ख9नज व कोळ}या'या sकं मतींमधे नुकतीच झालेल@ घट क
ं पनी'या
फायaयाची ठरणार आहे. पुढ@ल वषRभरात क
ं पनीचा पॉवर zयवसाय वेगळा क
े Dयावर क
ं पनीला
आणखी कजRफ
े ड करता येईल. धातु cेdातील zयापारचEात सहभागी होÜयासाठp या
समभागात खरेद@ करता येईल.
पेट2एम: ‘One 97’ कâयु9नक
े श<स ह@ भारतातील पेट@एम या पैशा'या देवघेवीचे zयवहार
सुलभ करणाnया लोकxoय पोटRलची oवतRक क
ं पनी आजपासून oाथ`मक समभाग xवEw
- 2. करणार आहे. क
ं पनीने जाह@र क
े लेले अäधमुल्य अäधक असDयामुळे सVया'या सुTत बाजारात
समभाग सुäच बVद झाDयावर मयाR!दत फायदा `मळेल.
>टेट बँक: देशातील सवाRत मोmया Tटेट बँक
े ने ७६२७ कोट@ंचा xवEमी नफा कमावून बँsकं ग
cेdाला चांगले !दवस येत असÜया'या भाकwतावर `श=कामोतRब क
े ले. क
ं पनी'या कजRवाटपात
२५ ट=क
े !हTसा असणाnया गृहकजR वाटपात ११ ट=यांची वाढ गृह9न`मRती cेdाची oगती
अधोरेåखत करते. बँक
े 'या उप-क
ं प<यांचे zयवसायह@ चांगल@ oगती कर@त आहेत. बँक
े 'या
समभागात आता घसरणीचा धोका कमी झाला आहे. या स*ताहात जाह@र होणाnया बँक ऑफ
बरोडाचे 9नकालह@ असेच दमदार असÜयाची श=यता आहे.
उ]सवी स*ताहात बाजार जरा थकDयासारखा वाटला तर@ या स*ताहात `मडक
ॅ प व Tमॉलक
ॅ प
9नद;शांकात झालेल@ वाढ बाजारात पुढ@ल काळासाठp आशा शाबूत असDयाचे दशRxवते. काह@
आठवkयां'या xवEw नंतर परदेशी गुंतवणूकदारांनी गेDया तीन !दवसांत पु<हा न=त खरेद@
क
े ल@. ]यामुळे बाजारात मोmया पडझडीची अपेcा नाह@. पण बाजाराला पू<हा तेजीवर Tवार
होÜयासाठp जाÜयास सबळ कारणांची oतीcा आहे.
सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com