1. सावध वाटचाल
मो#या चढ-उतारांचा सामना करत से0से1सची ५३ हजारांवर धाव व 9न:ट<चा १५८७९ Aया
Bतराला BपशF हे गेHया सIताहातील बाजाराचे वैLषNOय Pहणावे लागेल. जून अखेरAया 9तमाह<
मधील क
ं प0यांAया कारभाराचे संVयाWमक आकYयांनी व Zाथमक समभाग Lव]^ क_न
बाजारात न`याने येऊ पाहणाbया क
ं प0यांनी बाजारातील वातावरण उWसाह<त ठेवले. शेवटAया
दोन eदवसात जाग9तक बाजारांबरोबर भारतीय बाजारातह< घसरण झाल<. अमेhरकन फ
े डरल
hरझवFAया बैठक^त चलनवाढ<बाबत kचंतेचा सूर उमटHयाचे व Wयामुळे भांडवल< ZोWसाहन
योजना लवकरच गुंडाळावी लागnयाचे संक
े त बाजारांना कळHयावर सवFच बाजारांनी सावध
पLवoा घेतला. सIताह अखेर बाजाराAया Zमुख 9नदpशांकात घट झाल< पण मडक
ॅ प व
Bमॉलक
ॅ प क
ं प0यांमधे तेजी कायम राeहल<.
मागील लेखात `य1त क
े लेHया टाटा Bट<ल बाबतAया अंदाजाचा ZWयय गेHया सIताहात
आला. सीएलएसए या जाग9तक दलाल< पेढ<ने क
ं पनीचे समभाग खरेद< योग्य असHयाचे मत
कायम ठेवून १४८० चे नवीन लw जाह<र क
े ले. या बातमी नंतर क
ं पनीAया समभागानी ४
ट1यांची उसळी मारल<. चीनने क
ॅ श hरझवF रेशोमधे अधाF ट1यांची घट क
े ल<. Wयामुळे बँकांAया
रोकडसुभतेत वाढ होईल व उzयोगांना पाठबळ मळेल. याचा पhरणाम मुVय:Wवे धातु wेoातील
क
ं प0यांवर eदसून आला.
जून अखेरAया वाहन Lव]^मधे झालेHया वाढ<ने टाटा मोटसFAया समभागात खरेद<चा उWसाह
सIताहाAया पeहHया eदवशी वाढला होता. पण टाटा मोटसFने दुसbयाच eदवशी सेमीक
ं ड1टर
kचपAया तुटवYयामुळे वाहन 9नमFतीवर पhरणाम होऊन सIट{बर अखेरAया 9तमाह< न:यावरह<
पhरणाम होऊ शकnयाची सूचना Zस|द क
े ल<. पhरणामी क
ं पनीAया समभागात १० ट1क
े
घसरण झाल<. सेमीक
ं ड1टर kचपAया तुटवYयाची समBया सवFच वाहन उWपादकांना भेडसावत
आहे Wयामुळे टाटा मोटसFची काळजी काह< वेगळी नाह<.
गेHया वषाFत १०० ट1क
े परतावा देणारा अंबर एंटरZाईजचा समभाग स|या थोडी Lव}ांती घेत
आहे. क
ं पनी वातानुक
ू ल यंoे व Wयाचे सुटे भाग तयार क_न क
ं oाट< प|दतीने मो#या नाममु~ा
असणार्या क
ं प0यांना Lव]^साठ पुरLवते. भारतात दहा eठकाणी कारखाने असणार्या या
क
ं पनीची बाजारपेठेवर चांगल< पकड आहे. वातानुक
ू ल यंoांची भारतातील मागणी वाढnयास
अजूनह< भरपूर वाव आहे. क
ं पनीला उWपादन 9नगÄडत ZोWसाहन योजनेचा (PLI) लाभ मळेल.
स|याAया भावात क
ं पनीमधे क
े लेल< गुंतवणूक वर्ष भरात चांगला फायदा देईल.
2. टाळेबंद<मुळे सवाFत जास्त वाताहात झालेHया सेवा wेoातील हॉटेल `यवसाय आता हळुहळु वर
येऊ लागेल. टाटा समूहातील इंÄडयन हॉटेल्स या जु0या व जाणWया क
ं पनीने २०१८ साल<च
`यवसायाचे Bव_प बदलायला सु_वात क
े ल< होती. Bवत: मोठ भांडवल< गुंतवणूक करnयापेwा
क
ं oाट< प|दतीने इतरांAया मालमWता घेऊन हॉटेल `यवसाय सु_ क
े ले. अशा प|दतीमधे कमी
भांडवलावर न:याचे Zमाण जाBत ठेवता येते. स|या अशा `यवसायाचे Zमाण ४६ ट1क
े झाले
आहे. क
ं पनी िजंजर या नावाची Öकफायती हॉटेHसह< या प|दतीने चालLवते. असे एक मोठे
हॉटेल मुंबई Lवमानतळाजवळ क
ं पनी Bवत:Aया मालक^Aया जमनीवर बांधत आहे. भांडवल<
गुंतवणूक^चा काटेकोर वापर क_न क
ं पनी `यवसाय वाढLवत आहे. टाळेबंद<तील शkथलते नंतर
वाढणाbया `यवसायात सहभाग घेnयासाठ इंÄडयन हॉटेHसचे समभाग योÜय आहेत.
शहर< सर्वसामान्य लोकांAया मनाचा कIपा अगोरच `यापून घेणाbया झोमॅटो क
ं पनीची
Zाथमक समभाग Lव]^ या सIताहात सु_ होईल. क
ं पनी स|या तोOयात चालत असल< तर<
क
ं पनीAया समभाग Lव]^ला उदंड Z9तसाद अपेáwत आहे. अल्प मुदतीत फायदा
मळLवnयासाठ गुतंवणूकदारांनी नशीब अजमावायला हरकत नाह<.
ट<सीएसAया पeहHया 9तमाह<त करोनाAया दुसbया लाटेचा थोडासा Zभाव eदसला पण या
9तमाह<त मळालेल< नवी क
ं oाटे व कमFचार< संVयेतील वाढ यामुळे क
ं पनी माeहती तंoàान
wेoातील आपला अâ]म कायम राखील यात शंका नाह<. पुढ<ल सIताहात इ्0फोसस, LवZो,
लासFन आäण टुãो समूहातील दोन तंoàान क
ं प0या आपले 9तमाह< 9नकाल जाह<र करतील.
माeहती तंoàान wेoाला करोनाचा काळ इNटापिWत ठरला. Wयामुळे Wयांचे 9नकाल काह<
9नराशा जनक असणार नाह<त. पण बाक^ उzयोगांना कAAया माल, धातु, इंधन यामधे
झालेल< भाव वाढ, मजूरांAया åथलांतराचा Zçन, Bथा9नक टाळेबंद<मुळे माल वाहतूक^तील
अडथळे अशा समBयांचा सामना करावा लागला. Wयामुळे पeहHया 9तमाह<Aया 9नकालांकडून
फार अशा अपेwा नाह<त. पण बाजाराने हे गृeहत धरHयामुळे सुमार 9नकालांचा समभागांवर
मोठा पhरणामह< होणार नाह<.
गेHया सIताहात १४७ वषp पूणF क
े लेHया मुंबई Bटॉक ए1सच{ज वर आता ७ कोट< गुंतवणूकदार
सूची ब|द झाले आहेत जे गेHया वषाFपेwा ३९ ट1यांनी जाBत आहेत. माचF २०२० नंतर सु_
झालेल< बाजाराची धाव, घ_न काम करणार्यांचे वाढलेले Zमाण, `यवहार करnयासाठ
उपलèध असलेल< सुलभ अॅप्स व बाक^ wेoात गुंतवणूक^Aया फायदेशीर संधी नसHयामुळे
शेअर बाजाराकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आहे. बाजाराAया अथक तेजीचे हे देखील एक
कारण आहे.
सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com