1. वा#ष%क 'नकाल पव%
करोना &'णां*या मुंबईतील वाढ5वर 6मळालेले 9नयंत्रण, बायडेन सरकारकडून भारताला
लसीसाठ@ 6मळणाAया क*या मालावर5ल बंद5 6शDथल करFयाचे संक
े त अशा उJसाह5 बातLयांनी
व आयसीआयसीआय बँक
े पाठोपाठ इतर खासगी बँका व अनेक Sदग्गज क
ं पUयांनी जाह5र
क
े लेVया दमदार 9नकालांमुळे गेVया सWताहात बाजारात तेजीचा माहोल तयार झाला. पण
शेवट*या Sदवशी झालेVया नफा वसूल5 मुळे बाजाराने सWताहातील 9नLमी कमाई गमावल5.
तर5ह5 बाजाराचे [मुख 9नदशांक दोन ट]यांनी तर बँक 9न^ट5 तीन ट]यांनी वर गेला.
औषध9न6मbती cेdात eडfह5ज लॅब तर hवJतीय संiथात बजाज jफनसवbहने आघाडी घेतल5
होती. चीनने [दुषण hवषयक 9नयम कडक क
े Vयामुळे तेथील काह5 पोलाद कारखाने बंद झाले
आहेत. तसेच चीनने पोलाद आयातीवर5ल शुVक माफ क
े Vयामुळे आंतरराlm5य बाजारातील
jकं मती वाढत आहेत. Jयाचा पnरणाम भारतातील पोलाद क
ं पUयांना 6मळेल या आशेवर या
cेdातील सवbच क
ं पUयां*या समभागात मोठ@ तेजी अनुभवायला 6मळाल5. धातु cेdाचा
9नदशांक ९ ट]यांनी वधारला.
अॅि]सस बँक, बजाज फायनाUस, बजाज jफनसfहb सारqया hवJतीय cेdातील क
ं पUया,
9नपॉन, एचडीएफसी तसेच युट5आय सारqया अॅसेट मॅनेजमtट क
ं पUयांनी गेVया वषाb*या
तुलनेत 6मळकतीत व न^यामधे घसघशीत वाढ जाह5र क
े ल5. बजाज ऑटो, ट5fह5एस मोटसb
व आयशर मोटसbने चौwया 9तमाह5तील उJपUनात उJतम वाढ जाह5र क
े ल5. दुचाकxना
6मळणाAया वाढJया पसंतीचा फायदा या क
ं पUयांना 6मळेल. क
ं पUयां*या 9नयाbतीत वाढ झाल5
व येJया काळातह5 ती Sटकणे अपेycत आहे. या क
ं पUयां*या समभागात थोडी घसरण
झाVयावर क
े लेल5 गुंतवणूक वषbभरा*या मुदतीसाठ@ फायदेशीर ठरेल. माzती सुझुकx ने hव{xत
२७ ट]क
े वाढ होऊनह5 न^यातील घसरणीमुळे बाजाराची 9नराशा क
े ल5. क*या माला*या
वाढJया jकं मती, करोना काळात सुया भागांची कमतरता, वाहतुकxवर5ल 9नबÄध अशा
कारणांमुळे पुढ5ल सहा मSहने तर5 क
ं पनीची नफाcमता मयाbद5त राह5ल. हातातील समभाग
राखून ठेवून मोÅया घसरणीमधेच नfयाने गुंतवणूक करता येईल.
Sहंदुiतान यु9न6लfहर या Çाहकोभोग्य वiतूं*या आघाडीवर5ल क
ं पनी*या उJपUन व न^यात
१८ ट]क
े वाढ झाल5. घर5 असताना वापराय*या तयार खाÖय व आरो'य रcणासाठ@
लागणाAया वiतूं*या वाढJया मागणीचा क
ं पनीने करोना काळाचा यशiवी मुकाबला क&न
फायदा क&न घेतला. सÜदयb [साधनां*या hव{xतील कमी 'लॅ]सो िiमथ]लाईन*या
अधीÇहणाने 6मळालेVया बुiट व हॉ6लb]स सारqया उJपादनां*या 6मळकतीने भ&न काढल5.
क
ं पनी*या उJपादन hवhवधतेमुळे क
ु ठVयाह5 कठ@ण काळात क
ं पनी तग ध& शकते.
2. बजाज कUáयुमर*या माचb अखेर संपलेVया वाषाbतील 6मळकतीत आठ ट]क
े तर न^यात
चौदा ट]क
े वाढ झाल5 आहे. क
ं पनी ‘आमंड àॉप ऑईल’ साठ@ [6सâद आहे पण आता
आमला, अॅलोfहेरा अशा इतर क
े श तेला*या बाजारातील आपल5 Sहiसेदार5 वाढhवत आहे.
Çामीण भागातील hवपणन fयवiथा मजबूत क&न क
ं पनीने तेथील बाजारातील Sहiसा
वाढवला आहे. क
ं पनीचे उदार लाभांश धोरण व इतर एफएमसीजी क
ं पUयां*या तुलनेत असलेले
बाजारमुVय गुंतवणूकxसाठ@ आकषbक आहे.
एचसीएल टे]नॉलॉजी*या मार्च अखेर संपलेVया 9तमाह5तील न^यामधे आधी*या 9तमाह5*या
तुलनेत मोठ@ घट झाल5 पण 6मळकतीचे [माण कायम राह5ले. तर5ह5 hवJतीय hवäलेषक
क
ं पनी*या हातातील क
ं dाटे hवचारात घेऊन क
ं पनी*या भhवlयाबाबत आशावाद5 आहेत. या
9तमाह5त क
े Vया गेलेVया काह5 एक रकमी खचाÄमुळे न^याचे [माण घटले आहे. या
9नकालांमूळे होणार5 घसरण खरेद5ची संधी असVयाचे hवäलेषकांचे मत आहे.
या सWताहातील बाजाराचे वतbन काह5से अनपेycत व सारे काह5 आलबेल असVयासारखे
राह5ले. सेUसे]स व 9न^ट5 हे [मुख 9नदशांक परत एकदा पUनास व पंधरा हजाराची पातळी
गाठू न आले. देशातील व परदेशी hवJतीय संiथांनीह5 खरेद5चे धोरण ठेवले. पण करोना*या
दुसAया लाटेचा पnरणाम आगामी सहा मSहUयात बघायला 6मळेल. सâया जाह5र होणारे
9नकाल हे मागील वषाb*या तुलनेत चांगले वाटले तर5 माग*या वषã माचb मSहUयात कडक
टाळेबंद5मुळे कारखानदार5 व hव{x fयवiथा ठप्प झाVया होJया. Jयामुळे 9नकालांची
तुलनात्मक आकडेवार5 असमान काळासाठ@ आहे. २०२० सालापेcा या वषã उÖयोग जगताला
झळ कमी बसणार असल5 तर5 बाजारा*या अ9त उJसाह5 उसळीत नफा वसूल5ची संधी
घेतल5च पाSहजे कारण करोनावर 9नयंdण येता येता दुसAया लाटेचा धुमाक
ू ळ व 9तसAया
लाटेची चचाb सु& झाल5 आहे.
सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com